महाराष्ट्र निर्माण कसा झाला त्याचा इतिहास सांगा नक्की....महाराष्ट्राचा निर्माण चा इतिहास नक्कीच संघर्षमय आहे.त्यासाठी बरेच जण हुतात्मे झाले.त्यामुळे तो इतिहास आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असेल....जय महाराष्ट्र
Hey sagal zale kunamule eka bai mule mhanun sangato bhawano bai cha naad lay bekkar 😂😂😂 me comment fakt ek joke mhanun Keli aahe jast load naka gheu karan sir ni story sangtana khup serious kele raav 😭 jay hind jay maharastra 🙏 apalya gharachyanchi kalaji ghya❤️ peace ❤️
साहेब, तुम्ही अगदी खरी बातमी देता. त्याबद्दल धन्यवाद. एका शिखा ने इंदिरा गान्धीजी ना मारले हे फारच निंदनीय होते परंतु दीड हजार शिखाना मारले गेले ही खूपच वाईट गोष्ट होती.
दंगल मग कोणतीही असो सामान्य लोकांचं जास्त नुकसान क्षणात होतेच नव्हत होत बायका मुलांचं तर विचारू नका (राजीव गांधी ने मिलटरी बोलवायला पाहिजे होती मुद्दाम बोलवली नाही मिलटरी असे वाटते )दंगल झाल्यावर अल्प सख्या लोकांची पोलीस बाजू घेत नाही
देशमुख साहेब तुम्ही खुप चांगली स्टोरी सांगता अतिशय असी आलटुन पालटून स्टेप बाय स्टेप सांगत असता त्यामुळे ऐक ना न्यारा ला सहज समजते खुप छान आहे तुमची बोलन्याची भाषा मला खुप आवडते त्यामुळे क्राइम मराठी मी नेहमी बघतो . तुम्ही १९९५ एवजी २००५ म्हटलं जरा भाषन तपासुन पाहा बाकी सर्व छान आहे . धन्यवाद
Shikhani Muslim chya virodhat hindu na support kel hot hindu as karan shakya nahi pn congress ne Muslim lokacha badla ghenyasathi he kel asnar Rajiv Gandhi muslim aahe
Jhelshing tr rastrapati hote tyani miletri bolvayla pahije hoti senya madhe sardar, marathi rajput aani mje matr muslim che va kay nyay pranali bharata chi
Sir,best video, Rajiv gandhi hatya madhe kunihi marla gela nahi. parantu Indira gandhi hatya madhe sik samaj la marla gele tya madhe congressche kahi nethe sacariya hote mantat., itar party or sanghatan ache nete , karyakarte sacriya nawate kay? yawar video banwa.
धन्यवाद सर पस्तीस वर्षे झाली या घटनेल तरी ती जिवंत ताजी वाटली 84 ला एवढा नरसंहार झाला आश्चर्य वाटले खरच🙏🙏
महाराष्ट्र निर्माण कसा झाला त्याचा इतिहास सांगा नक्की....महाराष्ट्राचा निर्माण चा इतिहास नक्कीच संघर्षमय आहे.त्यासाठी बरेच जण हुतात्मे झाले.त्यामुळे तो इतिहास आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असेल....जय महाराष्ट्र
Pp
हो नक्की माहिती पाहिजे
@@dvinayak6991 आजदाअदि
खुप मेहनत घेता बोलायला thank you चांगला विडियो होता
बापु बिरु वाटेगावकर यांची स्टोरी सांगा .लई दिवसापासुन मागणी आहे.दखल घेत नाही तुम्ही
मी त्यांच्या मुलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही
@@dsdmarathi sampark milu shakel sir
@@dsdmarathi bapu biru vategavkar यांच्या नातवांशी संपकॅ साधा,सवॅ धनगर समाज वाट बगत आहेत,तुमच्या स्टोरीची
भारतरत्न इंदिरा गांधी राष्ट्र माता खरच महान होत्या कोणीच बरोबरी करू शकत नाही सलाम त्यांना
Agdi barobar
देशाच्या इतिहासातील हृदयद्रावक घटना
Speechless bhayanak, krurta hya shabddala sudha laj watel., BAPRE
२१वर्षानंतर गुन्हा दाखल झाला सर १९८४ ला घटना घडली,आणि,२००५ ला गुन्हा दाखल झाला
नमस्कार सर अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
शिखांनी खूप भोगलं
1984 त गुन्हा 2005 गुन्हा दाखल = 21 वर्षा नंतर गुन्हा दाखल
बरोबर
@@dsdmarathi
Pradhanmantri Bola DSD We R Purogami People 🗣️🤧
धन्यवाद, गोध्रा हत्याकांडा बाबत,हरेन पांड्या,न्या.लोया,बाबतीत ही सांगा
आनंद दिघे यांचा संपुर्ण जीवनप्रवास
Ha sir please Anand Dighe saybadal sanga
@@asmitadighe3440 on iuu
नमस्कार दत्ता भाऊ सोनवणे जय शिवाजी जय महाराष्ट्र
म्हणून काँग्रेस ला मतदान करू नका आयुष्यात
Hey sagal zale kunamule eka bai mule mhanun sangato bhawano bai cha naad lay bekkar 😂😂😂 me comment fakt ek joke mhanun Keli aahe jast load naka gheu karan sir ni story sangtana khup serious kele raav 😭 jay hind jay maharastra 🙏 apalya gharachyanchi kalaji ghya❤️ peace ❤️
अजून ही मोदींनी या लोकांवर कारवाई करुन शिखांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे वाटते
Very Nice Sir 👌 👍 👏
कॉंग्रेस हिटलर
शाही सरकार कधिही देशामध्ये नको
सर हे योग्य नाही कायदा सुव्यवस्था ह्या देशात आहे का नाही हे मोठे दुर्दयव्य आहे
शिकानी का मारल आणि शिक लोकच पतंप्रधान इदिरा गांधी यांना मारनार हे आदीच काही लोकांना कस माहिती होती हे स्पष्ट नाही सांगितले भाऊ
इंदिरा गांधी ला मारण्याचा राग म्हणून सिखाना मारले
साहेब, तुम्ही अगदी खरी बातमी देता. त्याबद्दल धन्यवाद. एका शिखा ने इंदिरा गान्धीजी ना मारले हे फारच निंदनीय होते परंतु दीड हजार शिखाना मारले गेले ही खूपच वाईट गोष्ट होती.
कशासाठी ही हींसा नेता ,पक्ष कि स्वतःचा स्वार्थ देव असे करणार्यांना अशीच शिक्षा देवो
हे सगळं झालं..पण शिखांनी का मारलं इंदिरा गांधी ना ते नीट नाही सांगितलं ...
Bhindranwale la marl mhanun
मेरा भारत महान, हा काय न्याय आहे का?शिक्षा पण काय तर जन्म ठेप,
शीख महिलानवर बलात्करही केलें होते,
दंगल मग कोणतीही असो सामान्य लोकांचं जास्त नुकसान क्षणात होतेच नव्हत होत बायका मुलांचं तर विचारू नका (राजीव गांधी ने मिलटरी बोलवायला पाहिजे होती मुद्दाम बोलवली नाही मिलटरी असे वाटते )दंगल झाल्यावर अल्प सख्या लोकांची पोलीस बाजू घेत नाही
गुजरात मध्य पन असेच zale होते.
Tyach alp sankhyanich hyachi suruwat Keli hoti@@dhammalfulldhammal6786
👌👌🙏🙏
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
Bhau He Sarv Aajab Aahe Sagle Far Dukhdayak Aahe Nice Video Tumi Chan Sangta Aahat 😳😳😳😳😪😪🤔🤔
खूप वाईट झालत वाईट वाटल
Jay Maharashtra bhau
Aplay mahnay agadi barobar ahay
हेरी शेम , शब्द नाही नाव ठेवायला .
खूप छान वरणन सर
वर्णन asat te भात वरण nahi
यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा
Godhra kand var 1 video.banva
बाबासाहेब आंबेडकर ची रीगटोन ठेवली होती म्हणून १मानसाचा खून केला शिर्डी येथील घटना स्टोरी बनवा
😢
Good information
Sundar sundar story sangta sir tya mule mahiti milti mast
मी खुप दिवसांपासुन वाट पाहत होतो कि
राजीव गांधी स्टोरी कधी येईल.ती आज आली
धन्यवाद सर
आहो राजीव गांधी स्टोरी नाही. इंदिरा गांधीची हत्या झाल्या नंतरची स्टोरी आहे
Chain story,,,🙏🙏🙏
सर तालुका. सेलू जिल्हा. परभणी येथील 1994 किंवा 1995 सली झालेली चोथमल गुरूजी यांनी त्यांच्य उच्च शिक्षित सुनेची हत्या केली होती. कृपया ती स्टोरी सांगा.
1984 pasun 2005 paryanta gunha dakhal karayla vel lagla. Sadharan 21 varshani 11 nahi
21 वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता सर
सर महाराष्ट्र तील शेतकरी आत्महत्या का? करतात.त्या बद्दल काही तरी सांगा हि विनंती
21. Year
Nice
सर.. आपण गुन्हेगार आणि पीडित यांचे फोटोज् हे व्हिडिओ चालू असताना एका कोपऱ्यात ठेवा... एक suggestion
After twenty one years f I R Was written in police station
.
🙏🙏
VERY NICE EPISODES THANKS
o9 kilo
nice
🙏
देशमुख साहेब तुम्ही खुप चांगली स्टोरी सांगता अतिशय असी आलटुन पालटून स्टेप बाय स्टेप सांगत असता त्यामुळे ऐक ना न्यारा ला सहज समजते खुप छान आहे तुमची बोलन्याची भाषा मला खुप आवडते त्यामुळे क्राइम मराठी मी नेहमी बघतो . तुम्ही १९९५
एवजी २००५ म्हटलं जरा भाषन तपासुन पाहा बाकी सर्व छान आहे . धन्यवाद
ह्या विषयावर एक चित्रपट सुध्दा आला होता.
नांव आठवत नाहि. आपल्याला ठाऊक आहे का ?
_"Jab Koi Badaa Ped Girta Hai Tab Dharti Hilti Hai"_ ........Ha Ha Ha!!!
chhan presentation....
खरेसमोर आणलेसाहबतूमी
😢
WHAT A QUICK JUSTICE!
शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत
👌🙏
Ram Ram
Chan
Very true
🙏saheb samaj prabodhan hot ahe👍
Namskar sir
Sir virar vale bhai thakur ahet tynchi video banva
Shikhani Muslim chya virodhat hindu na support kel hot hindu as karan shakya nahi pn congress ne Muslim lokacha badla ghenyasathi he kel asnar
Rajiv Gandhi muslim aahe
Sir je sejaryani mula nelhi ti Kay jhali
एवढं काही होऊन पण शिख , पंजाबी लोक congress च्या बरोबर का आहे
ह्या टाइम्स मध्ये (दंगली च्या वेळेला )खून व बलात्कार अतंत्य निर्गुण असतात
त्या वेळेस आर. एस. भट्टी पोलिस अधिकारी कुठे होते.
1
New episode from yesterday wating for that
सागरसेतु चॅनेल वर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासाबद्दल विडीयो बनवा 🙏
इंदिरा गांधींना मारून एक ठिणगी टाकली परंतु त्यांची कत्तल झाली
नमस्कार सर
Sir Gunha ghadla 1984 la ani fir 2005 la dakhal zali means after 21 years not 11 year
Tai evdh sangtana minor mistakes hotatach 😊
ताई बरोबर
देशमुख भावकी धन्यवाद
Suparrr di....😊
@@someshdeshmukh4055 just chuk lakshat aanun dili. Baki kahi intention nahi
21hotat sar
Gandhi hatyenanter Brahmananchi pan as high avastha zali hoti
Syde modi ani amita Singh yanchi story sanga sir....
Syed modi murder mystery
Bolachich kadhi ani bolachach bhat
21 वर्षांनी सर गुन्हा दाखल.
गुजरात दंगा story sanga
Jhelshing tr rastrapati hote tyani miletri bolvayla pahije hoti senya madhe sardar, marathi rajput aani mje matr muslim che va kay nyay pranali bharata chi
Godra hatyakand var ek video banava
Yacha arth hach ki Rajiv Gandhi pm dange karnya sathi banla ani khurchi var basnya sathi utavla hota mhanjech svata pm zal tar maaj dakhavta yenar
नमस्कार देशमुख साहेब
Please manvta ha dharm pakda. Jat dharm sodun dya. Jyani chuk keli tyala saja dyaychi hoti. Baki nishpap lokani kay kel hot.
पण मला समजलं नाय त्या शीख लोकांना का मारलं कारण काय होत....
Sir champa vishwas chi story sanga please
Congress $$$$$$$$$
Sir godhra dangali badal video banva
Rajiv,,sahebana,,rajkarnan,,yayche,,navhte,,mhanun,,masahibani,,svatacha,,jiv,,devun,,mulala,,,,paxachya,,sarvana,,murkha,,banavale,,
Mast stori
Story nahi real history ahe
Kiti krur asu shaktat mansa
Politicians are criminals
११ वर्ष नाही झाली ह्या घटनेला २१ वर्ष झाली १९८४ ते २००५
K
Bapu biru vategavkar chi story sanga please
Bharat पकिस्तान फालनी वर वीडियो तयार करा
Sir,best video,
Rajiv gandhi hatya madhe kunihi marla gela nahi. parantu Indira gandhi hatya madhe sik samaj la marla gele tya madhe congressche kahi nethe sacariya hote mantat., itar party or sanghatan ache nete , karyakarte sacriya nawate kay? yawar video banwa.