Prathibha Dhanorkar in Chandrapur: प्रतिभा धानोरकरांच्या विजयात भाजपाचंही श्रेय, स्वतःच केला खुलासा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • वणी-चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांनी महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर वणीत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मतदारांना संबोधित करताना त्यांनी एक खुलासा केला. महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच, पण भाजपाच्या अनेक लोकांनीही पडद्या मागे राहून माझ्यासाठी काम केलं, असं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं आहे.
    #PrathibhaDhanorkar #chandrapur #sudhirmungantiwar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #latestnews #electionnews #marathinews #loksatta
    Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 16

  • @anandraopipare5439
    @anandraopipare5439 22 дні тому +6

    अतिशय शानदार विजय मिळवला ताई यात मुनगंटीवार यांची गुर्मी उतरली आपले अभिनंदन प्रतिभाताई धानोरकर तुमचे खूब खूब अभिनंदन

  • @atbalttpl3536
    @atbalttpl3536 24 дні тому +6

    💐💐💐 अभिनंदन ताई तुमचं. जोमाने काम करा. दुसऱ्या वेळी आत्ताच्या पेक्षाही भरघोस मतांनी निवडून याल.

  • @RavindraPatil-sk6of
    @RavindraPatil-sk6of 23 дні тому +4

    अतिशय शानदार विजय ताई असेच गरजा जय जय महाराष्ट्र माझा.लोकसभेत यांना पळता भुई सोडा . ताई चि ताकत काय असते .यांना दाखवायला हवी

  • @arunkanawade2521
    @arunkanawade2521 25 днів тому +5

    अतिशय सुंदर आणि उत्तम असे भाषण ___अरुण कानवडे

  • @sharad710
    @sharad710 26 днів тому +9

    ताई खूपच छान व प्रभावी बोलतात

  • @user-Drjadhav
    @user-Drjadhav 27 днів тому +25

    बोलण्याची पद्धत विचार मांडण्याची पद्धत उत्तम आहे काँग्रेस कडे असे नेते खूप कमी आहे नाना पाटोले पेक्षा ही ताई प्रभावी वाटते

  • @kiranbhagat3375
    @kiranbhagat3375 26 днів тому +7

    ताई ला हार्दिक शुभकामनाएं

  • @vishalkapratwar3792
    @vishalkapratwar3792 26 днів тому +7

    भाषा किती छान आहे ताई

  • @VinodPatil-kr5mz
    @VinodPatil-kr5mz 26 днів тому +5

    Nice speech Madam brilliant 🎉🎉

  • @bhimraolate2324
    @bhimraolate2324 25 днів тому +2

    Nice spich

  • @sunilbhise2949
    @sunilbhise2949 26 днів тому +3

    I salute madam ji 🙏

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 25 днів тому +4

    भाजपच्या लोकांच्या मदतीने निवडून आलो हे जाहिरपणे सांगु नका.काही लोक अडचणीत येतात.

  • @namdeopeche7150
    @namdeopeche7150 26 днів тому +2

    He vaky bolu nye taie ata

  • @tejaswandile8269
    @tejaswandile8269 26 днів тому +10

    हंसराज अहिर