पहाटे
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- सकाळी ३:४० ची वेळ किंवा "ब्रम्ह मुहूर्त", मुख्यत्वेकरून अध्यात्मिक साधकांसाठी, महत्वाचा का आहे, यावर सद्गुरू सखोल भाष्य करतात आणि आपण त्याचा कसा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकतो हे सांगतात.
Sadhguru delves into what makes the time of 3:40 AM or “Brahma Muhurtam” significant, particularly for spiritual seekers, and also explains how one can make the most of it. #BrahmaMuhurtam
English Video Link - • Something Phenomenal H...
Download Sadhguru App 📲 onelink.to/sadh...
Yogi, mystic and visionary, Sadhguru is a spiritual master with a difference. An arresting blend of profundity and pragmatism, his life and work serves as a reminder that yoga is a contemporary science, vitally relevant to our times.
Subscribe to Sadhguru Marathi UA-cam Channel Here: www.youtube.co...
Official Sadhguru Website
isha.sadhguru.org
Official Social Profiles of Sadhguru Marathi
/ sadhgurumarathi - Розваги
धन्यवाद मराठी चॅनेल सुरू केल्याबद्दल इंग्रजी पेक्षा मातृभाषेतून लवकर कळतं
Barobar...
ओम नम शिवाय
अतिशय छान विडिओ... ब्रह्ममुहूर्ताचे महत्व कळले आणि जीवनाशी ताळमेळ आहे का हे कळण्यासाठी फारच सोप्पा मार्गही समजला.
मी..सध्या ishaa क्रिया सुरु केली आहे..आणी मराठीतील सद्गुरु चा अनुवादित.व्हिडिओ उत्कृष्ट मार्गदरशीत करत आहे.धन्यवाद👍👌
अप्रतिम खुप च छान विडीओ सद्गुरु नी सादरीकरण केले आहे एक नंबर किती सुंदर माहिती सांगितली आहे धन्यवाद सर नमस्कार
अनमोल माहिती मिळाली. धन्यवाद सद्गुरु!🙏🏻🙏🏻
Some thing to learn. Very out standing video.
खूपच छान डबिंग केले आहे। अगदी श्री सद्गुरूच बोलत आहेत असे वाटते.
अतिशय सुंदर माहिती सांगितली 🙏🙏
Marathi madhya Khup chaan explain keyla
खूप छान सद्गुरू🙏🌹🙏
Love you SADGURU
Khupach chan dhanyavad marathi language information very good nice information
डब पेक्षा 'अनुवादित' लिहू शकता
छान , बरोबर आहे
Pranam... Sadguru...🙏🙏🙏🙏🏼🌹🌹🌹🌹
🙏🌹
Pranam sadhguru
साडेतीन ते च्यारच्या वेळी जाग येते काय बोलावे श्री स्वामी समर्थ गुरू केला आहेआठा् वर्ष झाले माझ वय सत्रर आहे कुठलाही शारीरीक त्रास नाही कुठला मंत्र म्हणावा
अतिशय सुंदर सद्गुरू खूप छान👌👌💐💐नमस्कार सद्गुरु💐💐💐
Very good nice video
खुप छान आहे,ब्रम्हमुहुर्त काय आहे हे कळून घेण्यासाठी
जय सद्गुरु 🙏🙏
नमस्कार सद्गुरुंची माहिती हि खुपच उपयुक्तच
मराठितून माहिती प्रसारीत कराय त्याबद्दल खुप धन्यवाद
खूप छान जय गुरु देव
Sir i follow this
I order my mind before bedtime, i. e. I want to get up 3.30 n i realy wake up without alarm....
N dedicated myself for mpsc preparation...
Best wishes for you
अतिसुंदर विचार आहेत
Jay gurudev
मला असा अनुभव नेहमी येतो.
जाग आल्यानंतर काय करावे...
This is very helpful
Too good
Kharach khuup useful aahe Ani hya mule nakkich amchya savayt badal ghadel
खूप छान
Khup Chan💐💐
Beautiful 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
Very nice
🙏🙏
सद्गुरुंचे सर्व व्हिडीओ खूप आवडतात.पण कधी कधी इंग्लिश मधुन बोलतात.जे आम्हाला समजत नाही.
बठ
very nice video
Namaskar.
Jay gurudev 🙏🙏🙏dhnyvad
ॐनमो शिवाय
Namo budday sir ji 🙏🙏🙏 sir ji dhishit ky hota he sir ji ?
Very Nice thoughts
Ekadashi Hardik Shubhecha
13 10 20
Kamala EKADASHI
त्या वेळी कोणत्त्याही क्रियेची ऊत्पत्ति होत नाही,तिची आस्तित्व स्थितीही नसते आणि तिचा अंतसुध्दा झालेला नसतो, तिच अवस्था योग भूमिका आसते,तेथेच कालस्वर ऐकू येतो ,माऊली माऊली माऊली,
Gurudev Prashant
Jai sadguru
3:40 wajta kaya ghadte Guruji. Miawarjun aaple vichar silto. Mi dikxa nahi ghetli. Monstri mantacha jau karat asti plz help mi kaya karu
खुप.छान.पण.कोनती.साधना.करावि.
🙏🌺🙏
Bramha muhuratachya Vali nemke konte kam karave
mala kadhi kadhi 3 nantar jag yete. kay karu he samjat nahi.
गुरुजी ची दीक्षा कशी केव्हा कोठे घेता येईल ते सांगा plz.
मी कोणत्याही प्रकारची दीक्षा घेतलेली नाही मी काय करू शकते याचे मागदशन मिळेल का
आता समजल पाहाटे जाग का येते
दीक्षा म्हणजे काय....? दीक्षा घेणे का गरजेचे...?
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सदगुरु माझ्या गुरुमाऊली ने दिलेली दिक्षा करायची आहे ना
दिक्षा कोणती आहे.
मला पण असा अनूभव खूप वेळा आला आहे पण मला यातलं गूपित काय आहे हे लक्षात आले नाही
खूपच छान ऐकायला छान वाटले
Mi reiki sadhna shikli aahe tar hya kalat ti sadhna keli tar tyacha changla fayda mala milel ka???
mala naahi vatat reiki sadhanacha faayda hoil ye kaalat...kaaran tyachaat diksha naste..barobar na?
@@jahidhussain3489 reiki madhe diksha ghyavi lagte ti course kelya var grand Master detat...
But grand Master changle asle pahije
🚩🌿🌺DHANYVAD🌺🌿🚩
Ok
🕉️
kalyaangurchewel
जय सद्गुरु
🙏🙏🌷🌷👌🏿👌🏿
मि दीक्षा नाही घेतली
मग मि ब्हम्ह मुहरतावर ऊठायचे नाही का
Traffic clear.aste saral connection
yes
RAMKRUSHNHARI
Ya episode che ajun episode ahet ka Marathi mdhe
मी राेज प्रयास करने लवकर उठणे चा पन मग मी पाच वाजता उठते
🌿🌺🌿SADHAGURUJI 🌿🌺🌿
Mala 3:40 vajata uthayache aahe . Mi Diksha ghetali aahe. Mazyakadun te gadun yet nahi. Mala nigetivitichy prbhavatun baher padayache aahe.
🌿🌺🌿KOTI KOTI PRANAM🌿🌺🌿🚩
माझी मुलगी
दीड वर्षाची आहे ती बरोबर 3,30 ते 4 वाजेपर्यंत
रोजच उठते,
Jyani Diksha ghetli nahi .mg tyani karu naye ka....
karu shaktaat...pan most benefit diksha chi sadhana madhech honaar asa saangta aahet video madhe
३.४० ही वेळ १६०० कीमी प्रती तास या वेगाने पृथ्वीतला वरुन सरकत असते.
138 जणांनी सदरील व्हिडिओ Dislike केलाय
काय कारण अशेल?
ते पहाटे उठू शकत नसतील त्यामुळे डिसलाईक करताहेत.
Bhasha samjali nasel
@@dattatrayaborate335 hahahaha
He sagl fakt India madhech hot ka😅
Bcoz jevha india madhe 3:40 hotat tevha England madhe 11 vajlele astat
मराठी 🙏
तुमचा आवाज सद्गुरूंच्या आवाजाशी मेळ खात नाही हो .... नाही आवडलं ... क्षमस्व
Jay gurudev
सद्गुरु कृपा माराठीतुन बारसते आहे.
शतशः धन्यवाद
Khupach chan👌
🙏🙏🙏
खूपच छान व्हिडिओ... सद्गुरूंचे व्हिडिओ मराठीत उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप धन्यवाद...!!! 🙏🙏
🙏मला पहाटे 3.30 ला जाग येते मी दिक्षा घेतली नाही तर काय साधना करावी कुपया मार्ग दर्शन करावे 👋
ओम नमः शिवाय जप करा ना मग
मराठीत वाहिनी सुरू केल्याबद्दल धन्यवाद
Thanks for marathi
Dhanyawad sadhguru...sagle videos dub kara...maharashtra la khup garaz aahe tumchya videoschi
गुरूंनी जे शेवटच्या वाक्य म्हटले की ज्यांना दिक्षा नाही त्यांना यांचा ज्यास्त फलित नाही . मला वाटत की हे मनन कितपत योग्य आहे.कारण ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. तुम्ही फक्त करा पहा तुम्हाला किती फरक जाणवतो मला हे मानायचे आहे
I have good experience.
🙏🙏🙏
🙏
खुप छान माहिती दिली आहे श्री गुरुदेव
Don't know why but since long time, I get up at this time n feel better. I only enjoy silence this time 👍
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे 🙏🙏🙏
100 true line h sarji👌
In marathi !!! 😍
जय श्री राम
वृद्ध व्यक्तींनी हा अनुभव अवश्य घ्यायला हवा.
धन्यवाद सद्गुरू खूपच सुंदर ज्ञान
Your simply great
जय सदगुरू खुप छान माहिती मिळाली ब्रम्ह मुहूर्त याची धन्यवाद
सदगुरु नमस्कार फारच छान सांगितले आहे
मला पहाटे 1:30 ते 2:00 च्या सुमारास जाग येते । आणि 4:00नंतर झोप लागते। याचा अर्थ काय आहे?🙏🙏
ज्येष्ठ अमावस्या
मला रोजच तीन ते पाचच्या दरम्यान जाग येते व कधीतरी तीन वाजून चाळीस दरम्यान जाग येते तर त्यावेळेस काय करावे कुठला जप का प्रार्थना म्हणावी ते कमेंट मधे रीप्लाय करून सांगावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🙏🙏🙏