Namdev Shastri | महत्त्वाचे भाग | ज्ञान कां होत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • Please subscribe to watch more kirtan.
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #ज्ञानकांहोतनाही
    #SaintDnyaneshwar

КОМЕНТАРІ • 281

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 5 місяців тому +1

    वैराग्य भागवंताचा प्रसाद आहे❤

  • @aniketkale5893
    @aniketkale5893 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी माऊली राधे राधे ❤❤❤❤❤

  • @kalyankamble1181
    @kalyankamble1181 2 роки тому +11

    अभ्यासू उत्कृष्ट मांडणी, खूपच मार्गदर्शन, गोडवा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 2 роки тому

      माऊली आपण एवढे प्रचंड ज्ञानाचे सागर आहात खूप वेळा रेपल्स लिहिण्याचा प्रयत्न करते पण माझे शब्दच फुटेना यापुढे मी फक्त लाईक करणार पुढे काय lihinaarach नाही

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    खुप छान उपदेश माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +1

    Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 роки тому +3

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    जनी म्हणे होईन तुझी दासी लोलेणं चरणाशी लोळे न चरणाशी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 роки тому +2

      माऊली तुमच्या मी पायातली वाहनं तिथेच माझे व्हावे समाधान जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 роки тому +1

      माऊली ज्ञानेश्वरी ऐकल्यापासून मला खूप सकारात्मक अनुभव यायला लागले आहेत पण माऊली आपणच सांगता की सुख, दुःख जाहीर लिहु नका काय करू माऊली,

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 Рік тому +2

    महाराज आपला प्रत्येक सिध्दांत म्हणजे तथाकथित ज्ञानी लोकांना मारलेले जोडे अप्रतिम. नमस्कार असो.

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 роки тому

      आरती भगवान बाबा साचिथा नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी वूगवल्या रक्त सांडले जेथे धावुनी आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा sachita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा बैसोणीं पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली किर्ती चराचरी आरती भगवानबाबा sachita नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 3 роки тому

      माऊली तुमचे शब्द अमृततुल्य आहेत

    • @sagarbansode5086
      @sagarbansode5086 Рік тому

      जय जय राम करुशन हारी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    अतिशय सुंदर माऊली जिल्हा रत्नागिरी

  • @gauravmore723
    @gauravmore723 3 роки тому +7

    पांडुरंग पांडुरंग
    छान महाराज आपल्या मुखातून माऊलींच्या ज्ञानाची माहिती ऐकून खुप बर वाटले 🙏🙏

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.9731 2 роки тому +2

    रामकृष्ण हरी माऊली खुप छान ज्ञान अमृत मिळाले आहे 🌹😀🌹

  • @nagrajsawant6291
    @nagrajsawant6291 2 роки тому

    ।।रामकृष्णहरी माऊली।।

  • @harisutar9122
    @harisutar9122 2 роки тому +3

    खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत होतो आणि मी खूष झाले आहे हे

  • @shahadevpalve3262
    @shahadevpalve3262 6 місяців тому

    खूपच सुंदर राम कृष्ण हरी

  • @Govindnt
    @Govindnt 2 роки тому +4

    खूपच सुंदर ज्ञान आहे... शब्दच नाहीत इतकं सुंदर.... 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 3 роки тому +11

    राम कृष्ण हरी माऊली आजचे प्रवचन संसार करण्यासाठी व जीवन सफल करण्यासाठी खूप प्रेरणादायी आहे

  • @gopaltambe9432
    @gopaltambe9432 Рік тому +1

    राम कृष्ण हरीअतिसुंदरमन भरूनसमाधानराम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    अतिशय सुंदर माऊली

  • @RajuDewate
    @RajuDewate 3 місяці тому

    जय श्री राम जय जय राम

  • @kavitauday6473
    @kavitauday6473 4 місяці тому

    Dhanyavaad Gurujii 🙏🙏

  • @laxmankashid5967
    @laxmankashid5967 Рік тому +4

    अतिशय सुंदर आवरणाननीय चिंतन 🙏🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या जिल्हा रत्नागिरी

  • @gopaltambe9432
    @gopaltambe9432 Рік тому +2

    अशीच कृपा असावीराम कृष्ण

  • @audumbarpatankar6994
    @audumbarpatankar6994 2 роки тому +8

    गुरुवर्य तुमची वाणी म्हणजे ...अमृताचा वर्षाव च वाटतो.....
    शतः नमन

  • @ananddaptare6619
    @ananddaptare6619 Місяць тому

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @maheshmunde6373
    @maheshmunde6373 Рік тому +2

    अतिसुंदर प्रवचन आहे

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 3 роки тому +3

    खूप छान प्रवचन,! 👌🌸🙏🌸धन्यवाद माऊली!

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому

    सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +2

    नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी

  • @manikwaykar3941
    @manikwaykar3941 Рік тому +3

    Ram Krishna Hari Very nice 💜👃👃

  • @SunandaDate-x8t
    @SunandaDate-x8t Місяць тому

    खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    अप्रतिम माऊली

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @shakuntalalokhande1289
    @shakuntalalokhande1289 3 роки тому +2

    जयहरी माऊली

  • @raosahebbade5265
    @raosahebbade5265 2 роки тому +3

    Khupach sakhol dnyan 💐💐💐💐💐

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +5

    हरी तुझ्या मुरलीच्या पाई रे मन मोहिले रे मन मोहिले

  • @parlhadaghav7234
    @parlhadaghav7234 3 роки тому +2

    जय भगवान खूप छान गडाचे भविष्य तुम्हीच आहेत

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 8 місяців тому

    Mauli Charan sparsh ❤

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 2 роки тому

    Ram Krishna Hari Vitthal

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    माऊली तुमच्या वाणीतून देवच बोलतात

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Lakhacha shbd aahe mauli aapla

  • @DilipPawar-sw6gz
    @DilipPawar-sw6gz Рік тому

    दिलीप पवार राम कृष्ण हरी महाराज

  • @suneetpawar7012
    @suneetpawar7012 Рік тому +4

    🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प.पु. गुरुमाऊली सा. दं. 🌹🌞🌜🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩भरलेसे मन संकल्पे विकल्पे |गीता वदलीसे श्रीकृष्ण मुखे |तुम्ही सांभाळीता मायबापे |आम्ही दररोज अर्जुन ||

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +2

    जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी

  • @rajshrianande9844
    @rajshrianande9844 3 роки тому +4

    Ram krishnna hari ... 🙏 ... jai bhagwanbaba .. 🙏 Jai dnyanoba mauli .... 🙏 ... babachya charni namskar ... asech dnyaneshwari rupane aamchyavr krupa karavi ... baba 🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +2

    जय जय राम कृष्ण हरी

  • @anantmise9798
    @anantmise9798 3 роки тому +2

    खुप छान.

  • @jagrutisamadhanbhise9817
    @jagrutisamadhanbhise9817 Рік тому +2

    🙏🙏🙏

  • @yashwantgore9042
    @yashwantgore9042 2 роки тому +4

    खूप छान महाराज

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Рік тому +2

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच सुंदर किर्तन🙏🙏

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @ramkrushnkale6012
    @ramkrushnkale6012 2 роки тому

    रामकृष्ण हरी

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 5 місяців тому

    Factors Knowledge ❤

  • @nandapanzade3623
    @nandapanzade3623 2 роки тому +2

    🙏🙏👍👍

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Рік тому +2

    🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 5 місяців тому

    सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च।
    प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च।।14.17।।
    ❤❤❤❤

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +1

    देव सखा जरी

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 3 роки тому

    Roj Dyaneshvar mauli bhet detat

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 роки тому +8

    हासत खेळत ज्ञानेश्वरीचे ज्ञान करुन देणारे शास्त्री महाराज 🙏🙏🙏आपली प्रवचने ज्ञानेश्वरीची ओढ लावतात 🙏🙏🙏

  • @TanajiMahadik-q3p
    @TanajiMahadik-q3p 10 місяців тому

    RamkrisnaHariMauli

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +2

    राधा गवळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन जिल्हा रत्नागिरी

  • @NarayanDalvi-xf6jv
    @NarayanDalvi-xf6jv Рік тому

    Jay shree vitthal

  • @usharajput205
    @usharajput205 11 місяців тому

    माउली

  • @sahadupabale5245
    @sahadupabale5245 2 роки тому +3

    घाटकोपर मध्ये अनेक वेळा आपली किर्तन प्रवचने ऐकली , अजूनही तीच गोडी , तूम्ही संत माय-बाप कृपावंत...

    • @vaibhavtagad086
      @vaibhavtagad086 2 роки тому

      Khuf buitiful maharaj tagad Shivaji pandurang

  • @manglamusale6984
    @manglamusale6984 2 роки тому +2

    जय हरी 🙏🙏

  • @alkakhapre3007
    @alkakhapre3007 Рік тому +2

    जय भगवानबाबा

  • @aghaodnyaneshwar7154
    @aghaodnyaneshwar7154 3 роки тому +4

    जय हरी मऊली🙏🙏

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Kal,sarava chintni,kal sarava chintni

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 Рік тому +2

    राम कृष्ण हरी 💐💐🙏🙏

  • @vishwanathpatil1751
    @vishwanathpatil1751 3 роки тому +4

    आनंद ही भगवान है.अगँन गँन. अगँन आहे म्हणून गँन होते आणी गँन पन सपूंन जाते. जो गँनी आहे त्याला गँनी म्हणण्याची गरज नव्हे. तो आहेच गँनी.

  • @vianayakchavan706
    @vianayakchavan706 2 роки тому +2

    Khup chan

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Dnyaneshwar mauli gurudnyanraj mauli tukaram,

  • @nivruttidere1719
    @nivruttidere1719 3 роки тому +2

    अतीशय सुंदर

  • @drravirajnikam5388
    @drravirajnikam5388 3 роки тому +6

    Jay Hari Mauli 🌹🌻🌸🌺🎪

    • @nathakankate4293
      @nathakankate4293 2 роки тому

      अत्यंत उपयुक्त प्रवचन आहे

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 2 роки тому +2

    उत्तम प्रवचन

  • @vijaynalkul2973
    @vijaynalkul2973 2 роки тому

    OK Jay hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому +3

    हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी

  • @ganpatidoke9788
    @ganpatidoke9788 2 роки тому +3

    Jay gurudev🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahalakshamisansthanoffici4540
    @mahalakshamisansthanoffici4540 2 роки тому +2

    🌹🌷🌼🌹🌷🌼👏

  • @pralhadbhalekar2471
    @pralhadbhalekar2471 3 роки тому +4

    ब्रंम्ह ज्ञान दान मिळाले धन्यंवाद माऊली

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 2 роки тому +3

    जय हरी राम कृष्ण हरी 🙏

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 2 роки тому +2

    Very good

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 3 роки тому

    Chan chan mn trupt zale

  • @arunlokhande2158
    @arunlokhande2158 2 роки тому +4

    Jay Hari Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @dyaneshwerwachpe5221
    @dyaneshwerwachpe5221 3 роки тому +2

    महाराज यांना माऊली ने ऊधड आविश द्या वे

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 3 роки тому +2

    Khup khup sunder pravachan mauli jay hari

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 2 роки тому +2

    खुपचं छान प्रवचन

  • @maulichavan3399
    @maulichavan3399 3 роки тому +2

    अप्रतिम निरूपण ..ज्ञानेश्वरी सांगावी ती फक्त बाबांनीच ....

  • @minakshi1164
    @minakshi1164 2 роки тому +2

    खुप खुप समाधनी व आनंदी मन होते

  • @eknathchavan3794
    @eknathchavan3794 3 роки тому +5

    जय हरि माऊली 🙏

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 7 місяців тому

    🚩🙏गीते मधिल उत्तम गोड चिंतन🌹🚩🙏रामकृष्ण हरी जय हरी 🙏

  • @ganeshghule5625
    @ganeshghule5625 Рік тому

    🕉🙏यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभर्वती भारत l
    अभ्युत्थान अर्धमस्य तदात्मानं सृजाम्यहम् ll
    परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृताम् l
    धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ll🙏🕉 श्री कृष्ण
    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart FBS Salted Vaxcination विरोधी🚀🔥 World War 3 बाद विश्व मे शांती स्थापित करते विष्णुविधान (नया संविधान) के साथ भारत को विश्वगुरु बनाने वाले l 🙏🕉 अद्भुत सेनानी🌎🧜‍♂️कलिकाल कल्कि🐮🙏

  • @Govindnt
    @Govindnt 2 роки тому +26

    आपण बोलता म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा साक्षात्कार होतो.... 👌👌👌👌👌👌👌

  • @amitmaharajofficial283
    @amitmaharajofficial283 3 роки тому +4

    माझे गुरुवर्य 🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatpanchal9525
    @bharatpanchal9525 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏