Beed Kidnapping Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी माहिती समोर, तपासात काय कळलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 132

  • @patiltalks_
    @patiltalks_ День тому +153

    भावांनो जास्त राजकारणात पडू नका आपापल गरीबाची मिरची भाकर खाऊन घरी रहा.... वातावरण खूप खराब आहे... पोलिस नेते tv वाले सगळे विकलेले आहेत... त्यामुळे जास्त भानगडीत न पडता आपल्या परीवराच रक्षण करा कारण तुम्ही गेलात तर त्यांना हे जग सुखान राहू देणार नाही....❤

    • @AL8080
      @AL8080 День тому

      तु शिकवू नको...जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या अमाची तेवढीच मागणी....जास्त शहाणपणा शिकवू नको

    • @SarthakPatil-yn5ih
      @SarthakPatil-yn5ih День тому +3

      Barober

    • @satish.r.l.patil3884
      @satish.r.l.patil3884 День тому +2

      बरोबर

    • @GajananSudhakrraoSuryawanshi
      @GajananSudhakrraoSuryawanshi 17 годин тому

      खरं आहे भाऊ 😢😢😢😢😢

    • @kirankordevlogs4248
      @kirankordevlogs4248 17 годин тому +1

      💪🚩#भाऊ_अन्याय_विरोधात_बोलावच_लागणार.
      नाहीतर #अन्याय_अत्याचार_करणाऱ्यांची_हिंमत_वाढते #मस्ती_वाढते

  • @BalasahebKhandare-z2g
    @BalasahebKhandare-z2g День тому +71

    अहो मुख्य आरोपी कोण आहे हे महाराष्ट्राला कळेल का

    • @Ma-s6f
      @Ma-s6f День тому

      सुदर्शन घुले

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому +7

      जरांगे पाटील

    • @bj1710
      @bj1710 День тому +6

      Jarange

    • @rockyfighter6541
      @rockyfighter6541 22 години тому

      सुदर्शन घुले

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 21 годину тому +4

      मुख्य आरोपी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे

  • @BalasahebKhandare-z2g
    @BalasahebKhandare-z2g День тому +44

    साहेब तुम्ही आधी हे सांगा तुम्हाला आरोपी पकडायचे आदेश आहेत का फारार करायचे आदेश देण्यात आलेत

    • @Ma-s6f
      @Ma-s6f День тому +1

      बजरंग सोनवणे नी फरार करा म्हणले आहे

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r 21 годину тому +1

      ​@@Ma-s6fमुंडे परिवार

    • @Ma-s6f
      @Ma-s6f 21 годину тому

      @@SANDESH-g1rudya tumhala por zal tr Munde ni kadhale mahnun naka

  • @dhanajideshmukh5674
    @dhanajideshmukh5674 День тому +18

    माणूस मरण्याच्या आधी जर चांगलं काम केलं असतं तर अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या माणूस मेल्यावर काम करून त्याच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे पोलिसांनी खरंच लक्षात घेतलं पाहिजे

  • @pavangholap5708
    @pavangholap5708 День тому +23

    धनंजय मुंडे या व्यक्तीनी कधीच जातीवाद केला नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पदाचा गैर वापर करायला लागले

    • @Patilvikas
      @Patilvikas День тому +3

      He tar strategy zali apan karaych nahi ani karykartyana karayla moklik dyaychi 😢😢

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому +5

      हीच strategie शरद पवार ने पाटील ला पुढे करून केली..

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 День тому +52

    पहिल्या टप्प्यात धन्या मुंडे ला अटक करा आणि त्याला पाच वर्षे सोडू नका तोपर्यंत बीड मध्ये शांतता राहणार नाही

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy День тому +1

      मन्या पाटिल ला करा अटक

    • @Real_maval
      @Real_maval День тому +11

      शेमन्या लायकीनुसार बोल

    • @sahebraovinchu7720
      @sahebraovinchu7720 День тому

      Tujh maay ch pucchhaa

    • @DeelipMundhe-zm4zn
      @DeelipMundhe-zm4zn День тому +6

      तुझी लाईकी काय आहे

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому

      2 वर्ष पासून मन्या आणि शरद पवार ने जातीवाद केला..म्हणून महाराष्ट्र च वातावरण खराब झाल

  • @--------2828
    @--------2828 День тому +15

    Call records check करा पहिले.... म्हणजे mastermind कळेल कोण आहे ते

  • @NarayanLimbajiUgale
    @NarayanLimbajiUgale День тому +35

    बिड च बिहार झाल

  • @vitthaljadhav1476
    @vitthaljadhav1476 День тому +12

    कुठं फेडचाल एवढं पाप...... गरिबाच्या लेकराला मारून.....

  • @maheshlaghanepatil2926
    @maheshlaghanepatil2926 День тому +23

    Dhanya la taka mana jel madhe

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 День тому +46

    गोपीनाथ मुंडे चे बीड च बिहार करण्याचं स्वप्न मुंडे कुटुंब पुर्नवतास नेत आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार

    • @AdityaD-t4q
      @AdityaD-t4q День тому

      गोपीनाथ मुंडेंनी मुंबईतील गुडगर्डी संपवली
      दाऊद गँग संपवली शरद पवार त्याला हेलिकॉप्टर मध्ये फिरवत होते त्याच बोला

    • @ishwarpatil180
      @ishwarpatil180 День тому +25

      तुमच्या घरात पाळणा हलला तरी मुंडेचेच नाव घेणार का तुम्ही ? काही झाले की मुंडे नी केले.

    • @sahebraovinchu7720
      @sahebraovinchu7720 День тому +2

      ​@@ishwarpatil180😂😂😂

    • @chandrasenandhale
      @chandrasenandhale 23 години тому +1

      😂😂😂​@@ishwarpatil180

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 21 годину тому +2

      ​@@ishwarpatil180vanjari baya usat yetat dhandya walya 😂😂😂😂

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 День тому +2

    आहो गृहमंत्री साहेब , देवेंद्र जी साहेब कसून चौकशी करून आरोपी स शिक्षा करा

  • @Marathavs
    @Marathavs День тому +32

    बिहार

  • @sharadsolanke-qm7zw
    @sharadsolanke-qm7zw День тому +16

    वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे

    • @akashavhad4092
      @akashavhad4092 День тому +1

      😂

    • @anilgarkal3335
      @anilgarkal3335 День тому +2

      कोणी पाहिलं

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому +3

      बेछूट आरोप करताय...हिम्मत असेल तर दया ना पुरावे...असं तर कोणी पण जरांगे पाटील च नाव घेईल कोणत्या पण गुन्ह्यात...ते चालेल का.?

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 День тому +1

    आरोपी सुरक्षित ठिकाणी आहेत आपण काळजी घेतात एवढा वेळ कशाला डिजीटल युगात....

  • @ganeshmasake2732
    @ganeshmasake2732 День тому +23

    कुणी सांगेल का कशा मुळे झालं

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 День тому +10

      पवनचक्की कॉन्ट्रॅक्ट

    • @ganeshmasake2732
      @ganeshmasake2732 День тому +1

      @Karmaveer00700 मग यात ओबीसी मराठा का रंग देत आहे जरागे संदीप क्षीरसागर

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 День тому +2

      पवनचक्की कॉन्ट्रॅक्ट स्पर्धा

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому

      झाल तर कॉन्ट्रॅक्ट मुळे पण काही समाज कंटक जातीयवाद पसरवून बीड पेटवाय चा प्रयत्न करताय...

  • @vaibhavjadhav4939
    @vaibhavjadhav4939 12 годин тому

    आहो पोलासांनी तिथे काय action घेतली ते विचारा

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 23 години тому

    झाडाच्या फांदी वर घाव घालण्या पेक्षा डायरेकट बुडावर घाव घाला म्हणजे काही गोष्टी नियंत्रित येतील..

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 22 години тому

    बीड जी चा पालक मंत्री बीड जी तील मराठा आमदार स करावे आणि मा कै संतोष देशमुख च्या कुटुंब स न्याय देण्यात यावा आणि आरोपी ची जलद गती कोर्टात सुनावणी होऊन मरेपर्यंत जन्म ठेप ची शिक्षा शासकीय वकील नि मिळण्यासाठी प्रयत्न करावेत आणि बीड जी भय मुक्त करावा ही विनंती

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 23 години тому

    आरे मुख्य आरोपी कोण आहे हे तपास कर आणि 307 केस दाखल कर..याची पण फोन रेकॉर्ड तपासा.........मग कळेल.......

  • @sagarlokhande4446
    @sagarlokhande4446 День тому +20

    गुन्हेगार सुटणार काय फायदा मग

  • @GopalPhapal
    @GopalPhapal 2 години тому

    . सरपंचाचा भाऊ आलतान तिथ तुम्ही केस कामुन नाही घेतली ही तुमची मोठी चुक आहे

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 День тому

    अटक केलेल्या आरोपी फकत फ1का फोन वर सुटणार नाही त याची गँरटी...कोण देणार का?????

  • @somnathbagal-qk5pq
    @somnathbagal-qk5pq День тому +6

    आता पोलीसच स्टोरी तयार करतील ! व्वा लोकशाही ! लवकरच स्थापना व्हावी लष्कर ए शिवबा ची

    • @preshitanigade897
      @preshitanigade897 День тому

      Ho tasech asate

    • @nitinsurve1997
      @nitinsurve1997 День тому

      शिवबा संघटना स्थापन करायलाच हवी. माजलेल्यांची हवा टाईटच करायला पाहिजे. मग तो कोणीही असो.

    • @Ratanpatil55
      @Ratanpatil55 День тому

      लष्कर-ए-तोयबा

  • @prafulbhore5611
    @prafulbhore5611 15 годин тому

    बिहार झाला हे कोनामुळे ? सर्व लोकांना माहित आहे ?

  • @dnyandevjadhav2160
    @dnyandevjadhav2160 День тому +1

    एसपी पण कोणाचच्या दबावाखाली आहे 😡😡

  • @shouryasshorts6877
    @shouryasshorts6877 День тому +6

    टरबूज झोपला काय

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts День тому

    साहेब वेळ होऊ देऊ नका लवकर अटक करा,,, 60 तासापेक्षा जास्त तास उलटले,,z का वाचवता आरोपीला,,, लोकांचा हाहाकार,, हृदयाच्या वेदना समजून घ्या,,, घरात चुली पेटल्या नाहीत,,, तुम्ही जागे व्हा,,, पकडा लवकर,,, दिरंगाई करू नका,,, तुम्हाला स्वर्गात जायचे ना

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 День тому

    आपण हत्या करणारे पकडत आहात ह्या बद्दल धन्यवाद पण शिक्षाही झालीच पाहिजे

  • @KrishnaKatkade-lv5vl
    @KrishnaKatkade-lv5vl 23 години тому

    पत्रकाराला जरा पगार चांगला द्या आणि अनुभवी व्यक्ती घ्या इतक्या सिरियस केस मध्ये पोलिस अधिकारी मोकळं मोकळं सांगतोय आम्ही आरोपी पकडण्यासाठी काय करतोय, अरे दादू हा व्हिडिओ आरोपी पण बघतोय

  • @AshokKadam-s4l
    @AshokKadam-s4l 23 години тому

    Could you send ji khati birds late collapse

  • @junedpatwekar7513
    @junedpatwekar7513 21 годину тому

    Navin mahiti Kay dili😮😮😮

  • @shivajideokar9812
    @shivajideokar9812 День тому +6

    Dhanno la keva atak

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 День тому +2

    Police dept meadhe beedat eka samuhache jast sankhya aahe he check karne kalachi garaj

  • @ganeshghodke2541
    @ganeshghodke2541 День тому +1

    पोलिस मेनेज आहेत

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому

      तुमच्या मनाच नाही झाल की पोलिस मॅनेज आहे असं..शरद पवार सोडले तर सर्वच मॅनेज

  • @asmanDhage
    @asmanDhage 22 години тому +1

    बीड च बिहार

  • @AjitMande-o9b
    @AjitMande-o9b День тому +3

    Bihir

  • @SunilHapse-yy9ze
    @SunilHapse-yy9ze День тому +5

    Bihar😂

  • @krishnatade4880
    @krishnatade4880 День тому

    गाडी सापडली बाकीचे आरोपी देशाबाहेर गेले का

  • @amolpawar5802
    @amolpawar5802 Годину тому

    Ha police officer vanjari aahe ka

  • @ShyamraoWaniDirectorsmind
    @ShyamraoWaniDirectorsmind День тому +3

    बंटी बबली के करनामे

    • @Shinde0567
      @Shinde0567 День тому

      शे मन्या के कारनामे.

  • @AshokKadam-s4l
    @AshokKadam-s4l 23 години тому

    Bed madhya birah chinch call raghaya monk sagarna karine police , karchi sai

  • @AshokKadam-s4l
    @AshokKadam-s4l 23 години тому

    Brijilya, gunigari worldly are highly 10 Kisa.Hika dila pizzee

  • @AshokKadam-s4l
    @AshokKadam-s4l 23 години тому

    In contra.
    St , you are parenting in contrast , seveguinee bijliat , kalamithi

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 День тому +1

    Very very dengours murder

  • @AshokKadam-s4l
    @AshokKadam-s4l 23 години тому

    Mukhyarappi shoda koni mastermind konya

  • @काडीकर्ता
    @काडीकर्ता Годину тому

    तुम्ही काही करू शकत नाहीत

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 День тому

    Batoge to katoge hech aheka😢

  • @bj1710
    @bj1710 День тому +1

    जरां नंगे च हात आहे

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 День тому

    फशी

  • @DeelipMundhe-zm4zn
    @DeelipMundhe-zm4zn День тому

    DM साहेबान पंकजा ताई व गोपीनाथ मुंडे या मुंडे परीवारान कधीच जातीवाद केला नाही तरी बिन बुडाचे आरैप होतात

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 День тому

    Kahi honar nhi mukhya aropi firroy baher yanch sarkar yancha kayada kahi honar nhi

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 День тому

    कसले प्रश्न विचारतो तू पत्रकार
    आणि
    कोणत्या..धुला 😂