किती छान आणि वास्तव दर्जा आहे दिग्दर्शनाचा..... ! नाही तर आज काल च्या daily soaps त्यांचे कपडे, दागिने, घराचं interior हाच थाट बघून घ्यावा. संवाद, भावना, स्टोरी लाइन सुमार दर्जाची .... सिरियल्स ची लांबी अफाट आणि content मात्र खास नाही. मला इतक्यात पाहिलेल्या, आवडलेल्या मालिका यशोमन आपटे ची सिरियल श्रीमंताघरची सून मुक्ता आणि उमेश कामतची सिरियल अजूनही बरसात आहे.... कारण त्या आटोपशीर व मुद्देसुद होत्या.
मला नीना कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांची दूरदर्शन वर गाजलेली विनोदी एकांकिका "चूक भूल द्यावी घ्यावी" पहायची आहे, पहावयास मिळेल अशी आशा करते, धन्यवाद !
Very nice story real story.
akdam callasical art film
खूप छान...... दर्जेदार कार्यक्रम.....आपली वाहिनी.... सह्याद्री वाहिनी
चूक भूल द्यावी घ्यावी यात सुकन्या कुलकर्णी आहेत नीना नाही
Mast aahe kathA.
Fabulas.😂🎉
Superrrrrrrr
किती छान आणि वास्तव दर्जा आहे दिग्दर्शनाचा..... ! नाही तर आज काल च्या daily soaps त्यांचे कपडे, दागिने, घराचं interior हाच थाट बघून घ्यावा. संवाद, भावना, स्टोरी लाइन सुमार दर्जाची .... सिरियल्स ची लांबी अफाट आणि content मात्र खास नाही.
मला इतक्यात पाहिलेल्या, आवडलेल्या मालिका यशोमन आपटे ची सिरियल
श्रीमंताघरची सून
मुक्ता आणि उमेश कामतची सिरियल
अजूनही बरसात आहे.... कारण त्या आटोपशीर व मुद्देसुद होत्या.
0०,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,😊
दुरदर्शने सगळेच कार्यक्रम दर्जेदार तर आहेतच व एक संयमित संस्कारित असतात हे विशेषच
Sundar kathanak. Don samdukkhi ektra ale.
Speechless....!
खूप छान कथा आहेत
Khoopch sundar🙏🙏🙏
❤
5uza
सतीश पुळेकर यांचे नाव आर्टिस्ट मध्ये नाही??????
इतकी मोठी चूक कशी करू शकता????
जून्या आठवणी सांगितल्या उजाळा. अविस्मरणीय.....
Punha ekda donhi katha 👌👌👍👍🙏🙏
नितांतसुंदर होता प्रयोग
Chhan
अध्यात na madhyat मालिका आठवली दूरदर्शन chi...👌👌👌ती पण मिळेल का
आजकल की नविन पीढ़ी ऐसी ही हैं..
खूप छान आहेत
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
खूप छान
अर्चनाने आधी ही कल्पना देवीला सांगायची होती.तिचे मन पुनर्विवाहासाठी तयार करायला हवं होतं.
ते फार सरळ आणि सोपे झाले असते. पण प्रयोगाचा उद्देश लग्न हा नाही , प्रबोधन आहे . 😊
मला नीना कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांची दूरदर्शन वर गाजलेली विनोदी एकांकिका "चूक भूल द्यावी घ्यावी" पहायची आहे, पहावयास मिळेल अशी आशा करते, धन्यवाद !
नीना कुलकर्णी नव्हे, सुकन्या कुलकर्णी मोने आहेत त्यात.
@@1972vaishali जुन्या TV वर प्रक्षेपित झालेल्या " चुक भूल द्यावी घ्यावी " ह्या नाटकात नीना कुलकर्णीच होत्या . केवळ अप्रतिम नाटक
Mastch
Satish pulekar ...great artist ....not mentioned in casting..
Repeated mistake..
Nice ❤️👍👍👍
आवाज खूपच कमी आहे काहीही कळत नाही
Amhala Awaj barobar yeto aahe
Very excellent
Beautiful
आवज फारच कमी आहे .
Very good short play
Very nice 👍
Aawaj khupach kami ahe.
Background music is really annoying ….it is too loud ….most often!
" आजची नायिका " नावाची एक सीरीयल येत होती ज्याच्यात ग दि माडगुळकर यांच्या कथांचा समावेश होता, पुन्हा पहायची ईच्छा आहे. प्लीज
Bbye
Good
@@ASHWINARUNKULKARNI व ते आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव आला तर ते योग्य त्या त्या क्षेत्रातील अनुभव ई तर तो
Ved
Malati chi bhumika koni keli aahe ? Purvashramiche tiche nav kai?
ऊफ ओ गाॅड 😔
एकदम टची कथा
कल्पनातीत
Dole paanavat aahet
वॉल्यूम?
Hi. Hi
How can one miss mentioning Satish Pulekar in the cast? 😳
Arre spelling correct karana...PLAY
3rd class sound recording
.
JIJI AAKKA. ...😨
खुप छान