sant gajanan shegaviche

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • Interview of Amit Phatak (Gajanan Maharaj ) Aatish More ( Bankat ))
    LICENSE CERTIFICATE: Envato Elements Item
    =================================================
    This license certificate documents a license to use the item listed below
    on a non-exclusive, commercial, worldwide and revokable basis, for
    one Single Use for this Registered Project.
    Item Title: Food
    Item URL: elements.envat...
    Item ID: B4PCDFQ
    Author Username: EvolvingVibes
    Licensee: Prasad Dixit
    Registered Project Name: Social Shastraa
    License Date: July 13th, 2022
    Item License Code: YBPHU6JL2T
    The license you hold for this item is only valid if you complete your End
    Product while your subscription is active. Then the license continues
    for the life of the End Product (even if your subscription ends).
    For any queries related to this document or license please contact
    Envato Support via help.elements....
    Envato Elements Pty Ltd (ABN 87 613 824 258)
    PO Box 16122, Collins St West, VIC 8007, Australia
    ==== THIS IS NOT A TAX RECEIPT OR INVOICE ====

КОМЕНТАРІ • 119

  • @sunandashahakar4311
    @sunandashahakar4311 Рік тому +2

    अमित आणि आतिश श्री गजानन महाराज ची भुमिका खूप छान केली मला फार आवडली गण गण गणात बोते माऊली

  • @dipaliwaychol4974
    @dipaliwaychol4974 Рік тому +81

    तुमच्या त खरोखरच आम्हाला गजानन महाराज आणि तुमच्या त बनकटलाला दिसतात खरच असे च असतील असे वाटते माझ्या पुर्ण परीवाराकडुन तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @alkatanpure9691
    @alkatanpure9691 Рік тому +15

    जय गजानन माऊली
    सर्व माऊलींना जय गजानन
    खूप सुंदर मुलाखत घेतली
    भक्ती असावी बँकट माऊली सारखी
    ज्यांच्या साठी माऊली शेंगावी वसली
    जेव्हा जेव्हा बंकट माऊली आणि महाराजांचा
    सिन समोर येतो तेव्हा तेव्हा डोळ्यातून अश्रू अनावर होतात
    अंतःकरण भरून येते
    तुम्हां सर्वांना भेटण्याची ईच्छा गजननाई लवकरात लवकर पूर्ण करो 🙏💐🙏

  • @ajitthakar9567
    @ajitthakar9567 Рік тому +8

    मालिका छान आहे... पाहिल्यावर मन खूप प्रसन्न राहते 💐💐जय गजानन.. श्री गजानन 👏

  • @bhaskarhingade9317
    @bhaskarhingade9317 Рік тому +17

    ही सीरिअल खूपच छान आवडते यामधील पार्ट जे आहेत टेखुपच भावनाप्रधान वाटतात त्यामधील संत गजानन महाराज आणि bankatlal याची भूमिका ही खुपच ओरिजनल वाटतात

  • @vaishalikondhalkar5563
    @vaishalikondhalkar5563 Рік тому +58

    अतिशय सुंदर मालिका. साक्षात महाराज अवतरले आहेत असेच जाणवते ‌. सर्व कलाकारांनी अप्रतिम भूमिका साकारली आहे..
    गण गण गणात बोते,🙏🙏🌹

    • @akshayghadge1853
      @akshayghadge1853 Рік тому

      मला पण खूप आठवण येते मी शेगावी जाऊन एक वेळा आलोय सॅक्सयात महाराज बरोबर आहेत आसा च वाटत आहे. खूप भारावून जातो मी.

    • @akshayghadge1853
      @akshayghadge1853 Рік тому

      गं न गण गणांत बोते🙏🙏🌹

  • @manishathakur719
    @manishathakur719 Рік тому +15

    प्रत्यक्ष महाराजांना बघितलेलं नाही पण या गजानन महाराजांना बघितल्यावर देहभान विसरून जाते. 🙏 सर्वांनीच सुंदर काम केलंय. जय गजानन माऊली. 🙏

  • @vaibhavpawar5964
    @vaibhavpawar5964 Рік тому +26

    अतिशय छान मालिका आहे
    जय गजानन 🙏🌼

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 Рік тому +5

    महाराजांचे स्मरण केल कि अमित जी तुमचा च चेहरा समोर येतोय. 🙏महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. बनकत भाऊ तुम्ही सुद्धा खूप छान काम करताय भक्त कसा असावा हे तुमच्या अभिनयातून दाखवून देताय....

    • @vaishaliphatak8296
      @vaishaliphatak8296 Рік тому +2

      ही मालिका खुप छान आहे.कलाकारांच काम ही खुप छान होतय.पण बंकटलाल आगरवाल.चंदुमुकिन.भास्करपाटिल.यांच्याकथा श्री गजाननविजय या पोथित आहेत.पण सत्यभामा व त्रिंबकसाठे,व्यंकोबाटोळ,इंदुताई व सुलक्षणा.या कथा पोथीत नाहीत.तरी सुधा त्या बघायला चांगल्या वाटतात कारण माणसाच वागण कस असाव आणि कस असुनये,आणि त्याच फळ काय मिळत.हे महाराजानी प्रत्येक माणसाला जणू एक धडाच घालुन दिलाय.अस म्हणायला हरकत नाही.

  • @supriyaravale8680
    @supriyaravale8680 Рік тому +1

    संत गजानन शेगावीचे मध्ये श्री.गजानन महाराजांची भूमिका (अभिनय कौशल्य )खूपच अप्रतिम आहे.

  • @minakshirasal7020
    @minakshirasal7020 Рік тому +1

    खरोखरच खूप छान सिरियल आहे गजानन महाराज बंकट दादा सारखा भाऊ सगळ्या माता भगिनींना मिळो हिच तुमच्या चरणी प्रार्थना गण गण गणात बोते

  • @Savedemo
    @Savedemo Рік тому +27

    ही सिरीयल नाहीच. महाराज आज आम्हाला भेटत आहेत आणि पुन्हा आठवण करून देत आहे.... सेवाभाव महत्वाचा.

  • @suvarnarushi2269
    @suvarnarushi2269 Рік тому

    खूपच छान काम करताय दोघेही श्री गजानन महाराजांचा मूळ सहवास लाभतो त्यावेळेस. धन्यवाद दोघांना

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Рік тому +8

    दोघे मला फार फार आवडतात❤️❤️

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Рік тому

    खूपच छान मालिका आणि कलाकार मी तर वेडीच झालेय या मालिकेसाठी मी महाराजांची भक्त आहे त्यामुळे मी जास्त गुंतून गेले.

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Рік тому +1

    खूप छान मालिका सर्व कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केला आहे.

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Рік тому +2

    खूप छान मालिका आहे. खूप आवडते आम्हाला... महाराजांची भूमिका खूप छान .. सगळेच छान करतात.... गण गण गणात बोते.

  • @Live.offical
    @Live.offical Рік тому +4

    खुप खुप छान आहे.अस वाटत खरोखरच गजानन महाराज माऊली आहेत आपल्या समोर

  • @sanjivanijadhav5496
    @sanjivanijadhav5496 Рік тому

    Khup chan ahe Malika
    Me roj pahate
    Gajanan Maharaj yana bhetalya sarakhe watate
    Maliketil pratyek patrache kaam chan ahe
    Gun Gun Ganat Bote 🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavibehare7798
    @pallavibehare7798 Рік тому +6

    खूप सुंदर मालिका आहे आम्ही न चुकता बघतो ही मालिका 😊😊👌🏻. अमित sir आणि आतिश sir खूप सुंदर कलाकार आहेत 😊👌🏻

  • @skulkarni571
    @skulkarni571 23 дні тому

    जय गजानन माऊली
    हि मालिका आध्यात्मिक आहे.

  • @maulibhaktachisawali6033
    @maulibhaktachisawali6033 Рік тому +8

    अप्रतिम गुरू शिष्य जय गजानन माऊली गण गण गणात बोते

  • @sangitakasar8928
    @sangitakasar8928 Рік тому +1

    जय गजानन माऊली,अप्रतिम अभिनय

  • @sureshkotawadekar1163
    @sureshkotawadekar1163 Рік тому +3

    खुप छान असे च सुंदर सुंदर बघायला आवडेल 🙏 जय गजानन माऊली गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏👍

  • @anitapatil5661
    @anitapatil5661 Рік тому +4

    Khup Chan mulakht jhali sir sireyal madheil sarv kalakar apratim kaam kartat gan gan ganat bote 🙏

  • @shubhangipatwardhan1696
    @shubhangipatwardhan1696 Рік тому

    🙏अगदी फोटो मध्ये लाल शेला ओढलेला आहे व चेहरा हुबेहूब प्रतिकृती रोज रात्री ९वाजता समोर आले आहेत आम्हा सर्व घरातल्यांना दर्शन देण्यास व शांती व सुखाने जगण्यासाठी मार्गदर्शन करता आहेत 🙏 😊 टेलिव्हिजनच्या माध्यमातून . आणि ते स्मरणात आत्मात पोहचत आहे..श्री गजानन महाराज माऊली चालत येतात अगदी वार्याच्या वेगाने असे वाटते की पहातच राहावे म्युझिक पण खूप छान वाटत ..महाराजांची भूमिका बघताना .🚩🙏🌺गण गण गणात बोते 🌺🙏🚩

  • @mandakshirsagar1005
    @mandakshirsagar1005 Рік тому +7

    खरच खुप छान मालिका जय गजानन माऊली🙏🙏🙏🌺

  • @sunilp23
    @sunilp23 Рік тому +1

    दोघांची भूमिका, अभिनय अतिशय उत्तम.
    गजानन महाराज तर एकदम खरेच वाटतात पण बंकटलाल देखील असेच असावेत असे वाटते. दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा..!

  • @siddheshamanekar6912
    @siddheshamanekar6912 Рік тому +2

    अतिशय सुंदर मालिका खुपच छान काम केलय महाराजाच आणि बंकटलाल खुप छान👌गण गण गणात बोते

  • @rameshsanap9052
    @rameshsanap9052 Рік тому

    गण गण गणात बोते मालिका खूप छान आहे

  • @hirojiraojadhavrao9014
    @hirojiraojadhavrao9014 Рік тому

    Malika n kalakar ek number. Gan gan ganat2 bhote

  • @vijaydhapke5088
    @vijaydhapke5088 Рік тому

    संत गजानन सेगावीचे ही सिरीयल आम्ही रोज पाहतो एक ही एपिसोड मिस करीत नाही एकदम सुपर सिरीयल बनविली ही प्रत्येक एपिसोड पाहतांना खूपच छान वाटते जय गजानन श्री गजानन

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 Рік тому +4

    Chaan bhumika sakaralya aahet,All the Best.

  • @maulibhaktachisawali6033
    @maulibhaktachisawali6033 Рік тому +3

    जय गजानन माऊली हो महाराज आम्ही serial roz बघतो

  • @anjalijoshi6731
    @anjalijoshi6731 Рік тому +5

    Gan gan ganat bote
    Both are perfect, jai gajanan

  • @meganavajirkar8044
    @meganavajirkar8044 Рік тому +3

    Doghehi khup Chan boltat specially gajanan maharaj 👍 Amit. Sir

  • @rajkumarpatil5370
    @rajkumarpatil5370 Рік тому +8

    बाबुजी जयवंता आणि कावेरी या कलाकारांच्या पण मुलाखत दाखवावी ही नम्र विनंती

  • @sushilpatil2786
    @sushilpatil2786 Рік тому

    अतिशय सुंदर भूमिका करता आहात आपण महाराज आणि बंकट साक्षात असेच असतील याची प्रचिती आम्हा प्रेक्षकांना आली आहे...सामाजिक संत शिकवण भक्ती माणुसकी आणि बरंच काही या ठिकाणी बघायला मिळते.

  • @haripurandare1040
    @haripurandare1040 Рік тому +2

    फारच सुरेख आणि अभिनंदनीय असे सर्वच कलाकार आहेत त्या शिवाय जिवंत भूमिका आहेत.सर्वचजण अभिनंदनीय आहेत.

  • @swatimarathe8271
    @swatimarathe8271 Рік тому

    खरोखरच गजानन महाराज अवतरले आहेत असे वाटते

  • @ramjd7120
    @ramjd7120 Рік тому +5

    Gan Gan Ganat Bote....🙏🙏🙏🙏

  • @mangalpatil4043
    @mangalpatil4043 2 місяці тому

    खूपच छान वाटले

  • @neetajoshi6164
    @neetajoshi6164 Рік тому +6

    अप्रतिम मुलाखत जय गजानन श्री गजानन

  • @snehasurajkhedkar-oq3yr
    @snehasurajkhedkar-oq3yr Рік тому +1

    खूप मस्त

  • @minakshidalvi3298
    @minakshidalvi3298 Рік тому +1

    अतिशय सुंदर मालिका,👌👌 गण गण गणात बोते 🙏🙏

  • @komalkendre9321
    @komalkendre9321 Рік тому +4

    Khup chan doghanche pan character sut karte ass vatta ki Gajanan Maharaj aani bankat Agrawal asech astil aani doghanche pan character prachand aavdtat mla. Khup chan asech pudhe ja doghanna pan aamchya parivara kadun khup subhechha

  • @kishormaske1199
    @kishormaske1199 Рік тому

    खूप छान सिरीयल आहे.... सर्व कलाकार खूप भारी आहेत.. गण गण गणात बोते..

  • @santoshpanchal4640
    @santoshpanchal4640 Рік тому

    खूप छान आहे मालीका👍

  • @sanjaymahajan3169
    @sanjaymahajan3169 Рік тому +1

    अप्रतिम भूमिका आहे दोघांची
    गण गण गणात बोते

  • @nitinchame9270
    @nitinchame9270 Рік тому +2

    खरंच खूप छान आहे मालीका

  • @swatimarathe8271
    @swatimarathe8271 Рік тому

    खरे गजानन महाराज अवतरले आहेत असे वाटते

  • @rekhabelagi9643
    @rekhabelagi9643 Рік тому +4

    खुप सुंदर आहे जय गजानन श्री गजानन

  • @vidrabbhannatrecipemarathi
    @vidrabbhannatrecipemarathi Рік тому

    Khup Chan Malika ahe mla Khup avadte.👌👌👍👍

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 Рік тому +9

    अमित सर ची वआतिश् सर ची सर्व बाजू ने भरभराट होवो. आणि सुख शांती लाभो हि शम्बो महादेव च्या चरणी कळकळीची मनापासून विनंती. गण गणांत बोते.. मला हि मालिका खूप खूप आवडते. सर्व कलाकाराच्या भूमिका एकदम छान झाल्या.

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 Рік тому

    तुम्हा सर्वांचा चालक...आई माऊली आहेत...

  • @advikacreations3109
    @advikacreations3109 Рік тому +2

    जय गजानन महाराज

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 Рік тому +4

    अतिषय सुंदर मालिका साक्षात गजानन महाराज अवतर्ले असं वाटतं.

  • @vindajadhav3704
    @vindajadhav3704 Рік тому

    Mast serial 👍👍

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Рік тому +7

    !! गण गण गणात बोते !! जय श्री गजानन माऊली !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐

  • @archanaburande4695
    @archanaburande4695 Рік тому

    गण गण गणात बोते 🙏खुप छान मालिका आहे 🙏

  • @ulhasranade5599
    @ulhasranade5599 Рік тому

    खूप च छान मुलाखत झाली...आम्ही रोज ती मालिका बघतो...खूप आवडते...ते संत गजानन खरेखुरे वाटतात.... बंकटलाल आणि इतर कलाकारांची कामे पण खूप छान झालीत....आपलीशी vatatat

  • @gitanjalicreationndb6504
    @gitanjalicreationndb6504 Рік тому

    अतिषय सुंदर आणि मनाला भुरळ घातली

  • @rajkumarpatil5370
    @rajkumarpatil5370 Рік тому +2

    खुप छान मालीका

  • @pradnayajoshi4080
    @pradnayajoshi4080 Рік тому

    Khup chan serial

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Рік тому +8

    खूप खूप छान मालिका बोलावतेवढ कमीच गजानन महाराजांची भुमिका तंतोतंत तसेच बंकट ऊत्तम भुमिका सर्व कलाकारांनी छान भुमिका बजावल्या आहेत

  • @sadhanatanawade1769
    @sadhanatanawade1769 Рік тому +3

    खूप छान

  • @pankajdhamapurkar1963
    @pankajdhamapurkar1963 Рік тому +3

    Ek no. Amit proud of u

  • @shivajitangade2823
    @shivajitangade2823 Рік тому +2

    Jay gajanan baba

  • @sunilnirantar1627
    @sunilnirantar1627 Рік тому +3

    👍👍👌👌✌️✌️🙏🙏

  • @sadanandshirke9806
    @sadanandshirke9806 Рік тому

    🙏जय श्री गजानन माऊली 🙏खूप छान 🙏👍

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Рік тому

    खूप छान काम केले आहे. गण गण गावात बोते🙏🙏

  • @Mr...chtean
    @Mr...chtean 3 місяці тому

    👌👌👌

  • @surendrawaychal3299
    @surendrawaychal3299 Рік тому

    खुप छान आहे मालिका

  • @tejprakashvyas4611
    @tejprakashvyas4611 Рік тому +1

    Jay Shri Gajanan Mauli, baki sarv kalavantanchya pan mulakhat dakhwavi 🙏 🙏 🙏 🙏, Super Malika GAN GAN GANAT BOTE

  • @shilpapawar748
    @shilpapawar748 Рік тому

    श्री संत गजानन महाराज आणि बंकटलाल महाराज भूमिका तुम्ही दोघांनी अप्रतिम सादरीकरण केले आहे आमच्या हृदयातील माऊलीची प्रतिमा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. माऊली रुपी तुम्हा दोघांना प्रणाम.
    ||जय गजानन माऊली||
    ||गण गण गणात बोते||
    श्री माऊली कृपेने आपली प्रगती भरभराट होवो ही महाराज चरणी प्रार्थना.

  • @navinyanannure8196
    @navinyanannure8196 Рік тому

    मला हि मालिका खूप आवडते. जय गजानन माऊली

  • @shivbhari5066
    @shivbhari5066 Рік тому +1

    श्री गजानन महाराज 🙏🙏गुरू माऊली🙏🙏

  • @sridevikulkarni1549
    @sridevikulkarni1549 Рік тому +2

    9 vaajtaa nahi jamle tar dusra divshi bagoo laagloth baher mulaa kadey geloth tar phone madhey bagoo laagloth amhala khoop avadla ha Gajanan Maharaj malika jai gajanan 🙏🏻🙏🏻

  • @pandurangthamke4412
    @pandurangthamke4412 Рік тому

    खुप छान छान आहे आम्ही पुर्ण कुटुंब बघतोत ,गजानन महाराजाची तुमच्यावर क्रुपा राहो

  • @shivarajgaikwad6286
    @shivarajgaikwad6286 Рік тому +2

    Gan gan ganat bote

  • @ranjanapradhan1611
    @ranjanapradhan1611 Рік тому +1

    खुप सुंदर मालिका
    गण गण गणात बोते 🌹🙏🌹

    • @sanjivanipatil5701
      @sanjivanipatil5701 Рік тому

      खूप छान मालीका गण गण गणात बोते

    • @sanjivanipatil5701
      @sanjivanipatil5701 Рік тому

      व्यंंकोबा टोळची एकदा मुलाकात घ्यावी.

  • @anjalijoshi6731
    @anjalijoshi6731 Рік тому +2

    आवाज खूप छान kadhl

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Рік тому

    खूपच छान मनाला भावणारी अशी ही मालिका आहे एखादा भाग मिस झाला तर खूप वाईट वाटत या मालिकेमुळे गजानन महाराजांवर खूप श्रद्धा बसली आहे , मालिकेतील प्रत्येक पात्र हे आपापली भूमिका जीव ओतून वठवत आहे , सन मराठीचे खूप खूप धन्यवाद ही मालिका चालू केल्याबद्दल 🙏🙏 पण सोमवार 14 ऑगस्ट पासून ही मालिका 9 वाजता लागत नाही , मग मालिकेची वेळ बदलली आहे का ? मालिका बंद केली आहे हे कळायला मार्ग नाही , मालिका बघायला मिळत नाही याचं फारच वाईट वाटतंय 😢 🙏गण गण गणात बोते 🙏

  • @sunilp23
    @sunilp23 Рік тому

    आणि हो... दिगदर्शकांचे दिग्दर्शन देखिल अप्रतिम आहे. पण खंत इतकीच आहे की आम्हाला माहिती असलेले पुराण आणि कथा हे प्रत्यक्ष मालिकेतील कथेपेक्षा बरीच वेगळी आहे. मालिका थोडी मनोरंजानात्मक हवी पण इतकी मुळ इतिहास, पुराण सोडून नसावी असे वाटते.

  • @ramgore9780
    @ramgore9780 Рік тому +1

    जय गजानन, गण गण गणात बोते

  • @rohitchaudhari9288
    @rohitchaudhari9288 Рік тому

    Very nice👌👍

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 Рік тому

    गण गण गणात बोते... जय गजानन श्री गजानन. 🙏🙏

  • @muralidharmanjare9165
    @muralidharmanjare9165 Рік тому

    खूप छान मुलाखत... पहिल्यांदाच महाराजांची भूमिका व बंकट ची भूमिका करणारे दोन्ही कलाकार प्रत्यक्षात बघायला ऐकायला मिळाले.
    मालिका खूप सुंदर आहे. सन टीव्ही मराठी ज्या दिवशी सुरु झाले त्या दिवसापासून ही मालिका आमच्या घरातील सर्व जण बघतोय. मालिका महाराजांच्या काळात घेऊन तर जातेच तसेच महाराजांचे मौल्यवान विचारांचे दर्शन होते.
    गण गण गणात बोते 🙏🙏🙏
    या निमित्ताने एक दोन सूचना कराव्या वाटतात.
    १. शेगाव हे वऱ्हाडातील गाव
    तिथे काळ्या दगडाचे बांधकाम असते. मालिकेत खूपदा कोकणातील जांभा दगड दिसतो, त्याला काळ्या रंगाच्या छ्टा द्यायला हवी.
    २.एका ठिकाणी झाडाच्या पारावर सिमेंटचा थर दिसतो .
    ३. एक दोन वेळा लोखंडी पत्रे दिसले.
    हे टाळावे.
    आणि आपण मालिकेचे नेपथ्यकारांपर्यंत पोहोचवाल असे वाटते.
    धन्यवाद!

  • @arunsurve9283
    @arunsurve9283 8 місяців тому

    मालिका पुन्हा कधी सुरू होणार.दररोज होणारी हि मालिका बंद करून नंतर आठवड्यातून एकदाच चालू केली आता ती पण बंद केली. जी मालिका रोज दाखवणे सध्याच्या युगात गरजेची आहे ती मालिका लवकर चालू करावी ही हात जोडून विनंती.

  • @digambarkhokalepatil1945
    @digambarkhokalepatil1945 Рік тому +1

    Mst 😍

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 Рік тому

    संत गजानन साजिरंच होऊन राहीलं नं !

  • @Savedemo
    @Savedemo Рік тому +8

    कृपया या दोघांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्यावा. शेवटी महाराजांची इच्छा. मी नुकतच शेगावला जाऊन आलो. भास्कर पाटलांचा मळा पहिला, बनकटालालांचे घर पाहिले. सर्व पहिल्यानंतर अंगावर शहारे आले. आपल्या संतांच्या भूमीत महाराज होऊन गेले हे आपलं भाग्य.... 🙏

    • @actoramitphatak
      @actoramitphatak  Рік тому

      Ha majhach aacount ahe.. Instagram var deu shakin no. amitphatak2020 ya acc var bola.

    • @Savedemo
      @Savedemo Рік тому +3

      @@actoramitphatak धन्यवाद. माझं इंस्टाग्राम वर अकाउंट नाही. अकाउंट open करतो आणि मेसेज करतो आपणांस. यमुना, तुम्ही, बंकट... तुम्ही ( सर्वांनी अक्षरशः सगळे ) खूप कष्ट घेतले आहेत, ही मालिका साकारण्यात. कुठेही तुम्ही पात्र निभावत आहात असं वाटत नाही. हे महाराजांचंच नियोजन आहे, यात शंका नाही. आपल्या सर्वाना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏

  • @nitinchame9270
    @nitinchame9270 Рік тому +1

    गण गण गणांत बोते

  • @rawdy273
    @rawdy273 Рік тому +8

    तुमच्या रुपात आम्हाला महाराजच दिसतात ....

  • @sarojpandit6259
    @sarojpandit6259 Рік тому

    Jai Gajanan Mauli

  • @anilgajre2499
    @anilgajre2499 Рік тому

    Both actres are acting nice , buck up

  • @anandbhave8488
    @anandbhave8488 Рік тому +5

    मालिकेतील इतर कलाकारांची ओळख करून द्यावी, गण गण गणात बोते 🙏🙏

  • @dhananjayamanjarekar7357
    @dhananjayamanjarekar7357 Рік тому +1

    मालिका मस्तच आहे बाकी सर्व चनेल भंगार सोडून 🌞 मराठी च पाहतो

  • @gorakhpawar5174
    @gorakhpawar5174 Рік тому

    हि सिरियल चालू झाल्यापासून अत्तापर्यंत मी एकही एपिसोड मिस केला नाही कारण कधी एकदा गजानन महाराज यांचे दर्शन होते असे वाटते. सिरियल सुरू झाल्यापासुन मी माझ्यात खुप बदल केलेत. जे जे महाराजांचे संदेश आहेत ते मी आत्मसात करण्याचे प्रयत्न करतो आहे मला वाटते ते सर्वांनी करावे. खुप आनंद आणी समाधान मिळते. गण गण गणात बोते! ! सर्व कलाकारांना महाराज अशीच ईच्छाशक्ती देवो हिच प्रार्थना. .

  • @mangalnaik298
    @mangalnaik298 Рік тому

    सिरीयल च्या रुपाने प्रत्यक्ष महाराज आम्हाला महाराज भेटल्याचा आनंद आम्ही अनुभवतोय जय गजानन महाराज