पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांची देशी बियाणे बँक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपेरे यांची देशी बियाणे बँक

КОМЕНТАРІ • 44

  • @ashokbhamare9161
    @ashokbhamare9161 2 місяці тому +5

    कृषी प्रदर्शन यात हे बियाणे उपलब्ध करून द्यावेत, ही विनंती.

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 9 місяців тому +7

    राहीबाई शंभर नंबरी सोनं हाय...

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Рік тому +13

    कृषी विभागाला मना पासून व्हिडिओ बद्दल धन्यवाद.बिजमतेने जतन केलेले बियाण्याची वृध्दी करून ती कृषी विभाग मार्फत अभिवृद्धी व विक्री का करत नाही कृपया सविस्तर माहिती कळवावी ही अपेक्षा.

  • @sunilmalunjkar8860
    @sunilmalunjkar8860 Рік тому

    Great work ,

  • @rajeshchikhale3463
    @rajeshchikhale3463 8 місяців тому +3

    Aai Tula udand ayushya labho

  • @yashvantdeshmukh4665
    @yashvantdeshmukh4665 Місяць тому +1

    गावरान बियाणे विकत पाहिजे मोबाईल नंबर मिळेल का

  • @alpeshprajapati7028
    @alpeshprajapati7028 Рік тому +1

    જય શ્રી કૃષ્ણ 💐🙏

  • @HaraMi-e9z
    @HaraMi-e9z 5 місяців тому

    Great work

  • @manishagawari1632
    @manishagawari1632 Рік тому +8

    हे बियाणे त अकोले जि अहमदनगर येथे कोंभाळणे गाव तेथे मिळते

  • @yashvantdeshmukh4665
    @yashvantdeshmukh4665 Місяць тому

    गावरान उडीद अपना कडे मिळेल का

  • @rohiniubhe6067
    @rohiniubhe6067 7 місяців тому +4

    बी घ्यायचे आहे संपर्क नंबर पाहीजे

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 місяців тому

      7218722710 कृपया या नंबर वर संपर्क करा.

  • @malankadam6005
    @malankadam6005 26 днів тому

    ऑनलाईन भोपळ्याच्या बिया मिळतील का

  • @anandghore1211
    @anandghore1211 9 місяців тому

    Thank you

  • @meenakonde6347
    @meenakonde6347 Рік тому +5

    गावरान पपई चे बियाणे मिळेल का

  • @sandipkandakale9422
    @sandipkandakale9422 2 роки тому +2

    आईसाहेब मिरची चे बि मिळेल का गावरान

  • @priyankagavali7822
    @priyankagavali7822 5 місяців тому

    कृपया पत्ता मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो अन विकत बियाणे मिळतील का

  • @RupaliPatil-ky5lr
    @RupaliPatil-ky5lr 9 місяців тому

    Mla biua पाहिजेत कशे मागवायचे

  • @vijaybhagat2088
    @vijaybhagat2088 2 місяці тому

    Milnar kase kaku

  • @SandeepYadav-ok9ki
    @SandeepYadav-ok9ki Місяць тому

    देशी वाण नष्ट करण्याचा पाप करण्यात कृषी विभागाचा हात भार पण जास्त आहे.

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 11 місяців тому

    कोण कोणतं बियाणं आहे. मला मिळेल का.. यादी व किम्मत पाठवा

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 місяців тому

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 7 місяців тому +2

    हि बियाणे कुठं उपलब्ध आहेत ‌‌मला पाहिजे आहेत

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  5 місяців тому

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @malankadam6005
    @malankadam6005 26 днів тому

    आई मला गोल भोपळा बिया देशिला का

  • @SureshLadda-u7q
    @SureshLadda-u7q 12 днів тому

    Biyane pahije contact number plz

  • @sushmadekate6807
    @sushmadekate6807 Рік тому

    काळे हरभरा मीळेल काय?

  • @ganeshpandhe4017
    @ganeshpandhe4017 Рік тому +1

    साहेब गावारांनी काशीफळ बियाणे मिळेल का आपल्याकडे

  • @ramgaikwad7118
    @ramgaikwad7118 11 місяців тому

    गावरान काटेर जाभळ वांग, बीया पाहिजेत

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  10 місяців тому

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @rahimshaikh8111
    @rahimshaikh8111 3 місяці тому

    याचं काँटेक नंबर भेटेन का

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  3 місяці тому

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @stheetpradnya
    @stheetpradnya Рік тому

    ह्यांचा पत्ता काय आहे.

  • @vishalkale5412
    @vishalkale5412 6 місяців тому

    आम्हाला बियाणे पाहिजे

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  5 місяців тому

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @shamjori2828
    @shamjori2828 2 роки тому

    बीड घर पोच मिळेल का

  • @jayantpatil88113
    @jayantpatil88113 Рік тому

    Send address