Nashik : आंदोलन करुनही विकास कामांपासून वंचित, 'मेहुणे' गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार; आता पुढे काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #MehuneVillage #MaharashtraTimes #DindoriLoksabha #Nashik
    लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा सुरु आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर मतदान होत असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदार संघातील मेहुणे गावातील ग्रामस्थांनी तिन्ही मतदान केंद्रांवर पाठ फिरविली आहे. मेहुणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ५३,५४ आणि ५५ या मतदान केंद्रावर अद्याप एकही मतदान नाही. तीनही मतदान केंद्रावर एकूण २ हजार ७५७ मतदार संख्या आहे. दुष्काळी अनुदान, पिण्याचे पाणी, सिंचन पाणी, जनावरांच्या चाऱ्यासह गावात विकास कामं न झाल्याने ग्रामस्थ्यांची नाराजी आहे... दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थ्यांनी आंदोलन करून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण प्रशासनानेही दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या गावात सकाळपासून एकही मतदान न झाल्यांचं समोर आलंय...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : maharashtratimes.com/
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 29

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 13 днів тому +8

    खुप छान निर्णय घेतला 100℅ full support
    शहरातील लोकांनी हाच निर्णय घेतला पाहिजे विचार करा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 13 днів тому +15

    मतदानातून विरोध दर्शवायचा असतो ही खरी लोकशाही, मतदानाचा हक्क बजवायचा असतो

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 12 днів тому +1

    काय फरक पडत नाही ...सत्ता बदलत जा दर 5 वर्षांनी मगच काम होतील

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 13 днів тому +4

    पंधरा दिवस आधी मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता.
    परंतु आचारसंहितेच्या नावाखाली बोळवण करतील.पण जिल्हाधिकारी साहेबांनी भेट द्यायला हवी होती.आणि
    मंत्री काय नावापुरतेच आहे का?

  • @Vghjkkllmmnjnn
    @Vghjkkllmmnjnn 13 днів тому +4

    त्या गावात दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या 2:11 प्रमाणात केला जातो जनावरांना प्यायला पाणी पुरेसे नाही ... काही असो निर्णय योग्य आहे

  • @dhanrajbaviskar5188
    @dhanrajbaviskar5188 13 днів тому +8

    एकदम चांगला निर्णय आहे हे लोकं कामच करत नाही निवडणुका झाल्या पाच वर्ष आरामशीर राहतात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न आहे रस्त्यांचे काम आहे करत नाहीत गावकऱ्यांनी एकदम चांगला निर्णय घेतला ज्या गावांना काम झाले नाहीत त्यांनी देखील असा निर्णय घ्यावा जय श्रीराम

  • @sarojdeore6134
    @sarojdeore6134 12 днів тому

    ग्रेट मेहुणेकर👌👌

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 13 днів тому +5

    शासन आपल्या दारी आले नसेल काय करणार गांवकरी

  • @amolmengal9624
    @amolmengal9624 12 днів тому +1

    बरोबर आहे

  • @sagar_shinde21
    @sagar_shinde21 13 днів тому +3

    जिल्हाधिकारी यांनी भेटून समस्या ऐकून दूर करून मतदान करून घ्यायचं काम होत त्यांचं प्रशासन झोपेल आहे का

  • @gorakhpagar8810
    @gorakhpagar8810 11 днів тому

    बरोबर केलं गावामध्ये अशीच एकी पाहिजे

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 13 днів тому +4

    शासन आपल्या दारी कुठे गेले

  • @anilmore3394
    @anilmore3394 12 днів тому

    तुमचा राग हा सध्या सत्तेत असल्या सरकार वरती आहे मतदान न करणं हे सोल्युशन नाही.. तुम्ही मतदान नाही केले म्हणून काय पुढारी निवडून येणार नाही असं नाही.. ते निवडून आल्यावर बोलतील तुम्ही आम्हाला मतदान केले नाही.. मुद्दा असा की प्रशासनास धारेवर धरून कामे करून घेतली पाहिजे...

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 13 днів тому +2

    मतदान करून पण खासदार विकास करत नाही

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 9 днів тому

    गावातील ग्रामपचायत व सोसायटी व पोलीस पाटील पदावर सुद्धा बहिस्कार टाका पोलीस पा राजीनामा देऊन दुसरा पाटील सुधा निवडूनका

  • @SatishGunjal-sh1gj
    @SatishGunjal-sh1gj 13 днів тому +2

    अशी एकजूट करा

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 13 днів тому +1

    मग ईतकं दीवस सरपंच उपसरपंच वमत देणार मतदार झोपल व्हतं का
    कूठय तो आमदार कुठंय तो खासदार, कुठंय पंचायत समिती सदस्य, कुठंय झेड पी सदस्य
    ऐक सल्ला
    पैसा आणि मतदान झाले की काय शोधा म्हणजे सापडेल

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 13 днів тому +1

    मत काँग्रेसला द्या किंवा बीजेपी किंवा इतर कोणालाही द्या निवडून आल्यावर सगळे एकाच माळेचे मणी गावकऱ्यांनी एकत्र येऊन खूप छान वाटले

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 13 днів тому +1

    Congratulations 🎊 Democray zindabad

  • @udaykumarshinde5807
    @udaykumarshinde5807 12 днів тому

    Good decision....

  • @prashantpatil3755
    @prashantpatil3755 12 днів тому

    Khup chagal kaam kel, kuni pan neta locansathi nhi

  • @Gujuit34
    @Gujuit34 13 днів тому

    Hi khari yeki

  • @anil1103
    @anil1103 12 днів тому

    निगरगट्ट सरकार

  • @mz3hr
    @mz3hr 13 днів тому +1

    Bavlat aahe n karun ky vikas honar ky

  • @sharadpatil8962
    @sharadpatil8962 13 днів тому

    द्यायाला पहिजे होते nako bjp

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 13 днів тому

    मिंदे फडणया हटाव. राजकारण