#POHAMILL
Вставка
- Опубліковано 4 лис 2021
- #poha #pohamill #pohalmurmu #pohanastanasta #breakfast
#पोहा उद्योगाची संपूर्ण माहिती . कोटेशन कोठून घ्यावे?, किती गुंतवणूक लागेल ?, नफा किती मिळतो?, कच्चा माल कोणता लागतो? कच्चा माल कोठे मिळतो? कोणत्या योजनेतून कर्ज घ्यावे ? संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून मिळेल.
#पोहा #पोहामिल #पोहाउद्योग
Contact for Project Report, Total Business Consultancy and Training .
WhatsApp Contact No. 7972542736
टेलिग्राम चॅनल t.me/ekapte
ट्विट्टर / maiudyami
Instagram / ekapte
Facebook Page - / kaptekg
अतिशय सुंदर उपयोगी माहिती दिल्याबद्दल सर खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Nice information sir
Atishay Chan Mahiti!
Khup chan mahiti sir
Such detailed info...thank you sir
Khup Chan mhiti sagitlo sir 👌
Sir खूप खूप छान माहिती दिली आहे 👍🙏
Thanks for the Poha meking prosece
Very good
Very nice sir
धन्यवाद😘💕 सर. उपयुक्त माहिती दिली.
Mast mhayti
Punha ekda...khup khup abhar sir
Chhan Mahiti Ahe sir
Thanks sir...no..1 video
Phoa making demo dakhva
Factory takaichi sir
Tq sar
I am Kalidas pisal great sir
Very useful information, thank you sir
Welcome
Good afternoon Sir. ..🙏
मार्केटिंग बाबत माहिती मिळाल्यास
अधिक चांगले होऊ शकेल.हा व्यवसाय
करणेस मी इच्छुक आहे.बाकी आपण
सगळी माहिती खूपच छान दिलीत.
👍👌💐धन्यवाद.
Ok
धन्यवाद सर खुप ऊपयुक्त माहीती मिळाली
🙏
. मला कांदा प्रक्रीया उद्योगा विषयी माहिती मिळेल का
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर .. कोणत्या योजना साठी लवकर लोण भेटेल
Sir I have started poha manufacturing business at Shrigonda.
Name of my company is Badave foods
Congrats and all the best
Important & total information provided by Kapte sir. Thanks.
Sir, how many days poha can be preserved in unit, will quality detorieat if preserved?
2-3 months.
Please send the masala udhyog
How to check the quality of Poha n thickness of Poha
Hello sir,
धानची quality कशी चेक करायची आणि कोणत धान चागलं आहे ते कसा ओळखायचं...?
Plastic recycling & banana powder yavar video kara sir
गुळ उद्योग बदल माहीती हवी आहे
मसाले उधोग विषयी माहिती द्या
Murmura ani poha common manufacturing machine details and row material details
Experience holder man power कुटे बेतेल sir
Nagar district, Maharashtra. madhe ahe ka poha mill konachi
Sir, without taking purchase machinery, Rice mill address,areawise pl.send. from Kolhapur.A V Mestri.
Sir नमस्कार
आपल्या द्वारे दिली गेलेली माहिती मार्ग दर्शक आहे.
माझे वय 60 वर्ष आहे. मला ह्या व्यवसाय साठी 50% लोन मिळेल का? कृपया माहिती द्यावी.
पूर्वीचे पोहे तेसुध्दा इतके पातळ कधीच नव्हते ते प्लास्टिक सारखे का दिसतात ते खाण्यासाठी योग्य आहेत का?
Please more automatic machine manufacturers and sucidi structure
दुसरा व्हिडिओ आहे पहावे
योग्य मार्गदर्शन केलं तुम्ही धंदा उभा करण्याचे पहिले बघून घेता येईल सर्व काही
Thanks
sir marketing kuthye karayche the sangitale tar khup bare Alan khup Chan mahiti dili 👋🏻👋🏻👋🏻
पोहा प्रत्येक किराणा दुकानात, dmart सारख्या ठिकाणी विकला जातो.
At what temperature is to be maintained in roadster
Please check complete video.yawar दुसऱ्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण technical mahiti aahe.
Sir surgical product chi mahiti havi aahe
Sir pmegp mdhun adhi loan sathi banket jav lagte mg bank margedg magte te ks kraych mg.. Taran kay thevaych
प्रोजेक्ट कॉस्ट वर आहे, आणि बँकेला अधिकार आहे तारण मागण्याचा.
Wire nail machine ke bare main detail video chahiye sir
Ok
Banana powder business chi information sanga sar
Whatsapp on 7972542736
Sir namkeen business baddal video banwa plz
Okay
Sir murti Art's varti ek video banva lon kase milvta yeil
Ok
Sir please make a video on mini oil mill(groundnut oil, safflower oil)
Ok
Sir costing madhe factory to customer cost nahi pakadli
It Includes
माहिती खुप चागंली दिलीे साहेब फक्त मार्केट कुठे मिळेल साहेब
Market is everywhere
Hii
सर,
आपला आवाज खूप कमी येतो
Mala shedi palan badal mahiti pahije
Video aahet pahave
Shop of Animal feed &Factory for outlet
मुद्रा मध्ये करा.
सर खूप चांगली माहिती सर आम्ही कन्फ्युज कोणता बिजनेस करावा बेकरी करावा का दुधाचा व्यवसाय करावा का शेळीपालन करावे का पोहा मिलचा व्यवसाय करावा याच्यामध्ये कुठला धंदा चांगला आहे ते कळवा सर
उद्योग निवड हि एक प्रक्रिया असते, यामधे खूप साऱ्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हणाले महनुन निवडणे योग्य नाही
The sale price of 37 Rs per Kg is quite less . Why such low price is considered ..Poha available in grocery shops is Rs 60 per kg . Can producer sell at 45 Rs kg ?
The video is of 2021
सर माझी ऑईल मील आणि मसाला मील आहे सध्या मी कस्टमर आणून त्यांना पीसींग करून देतो आणि ऑईल काढून देतो मला तेलाचे आणि मसाल्याचे मार्केटींग करायचे आहे तर मला मार्गदर्शन करा
यासाठी आमचा फुल्ल सपोर्ट प्रोग्राम योग्य राहील
कुक्कुटपालन व्यवसाय बद्दल माहिती
व्हिडिओ आहे.
नमस्कार सर आपण बँक कर्ज काढून देण्या साठी काही करू शकता का
Guide Karu Shakto
गृहिणी साठी घरातूनच करता येईल असा उद्योग सांगा.
Maze 200 उद्योगाचे दोन व्हिडिओ आहेत पहावे आणि त्यातून निवडावे. CMEGP योजनेत करता यनारे उद्योग असे नावे असलेली व्हिडिओ आहेत ज्यांचा लाभ आतापर्यंत 2.5 लाख लोकांनी घेतला आहे.
Can we make project report for loan purpose
Yes 7972542736
साहेब मी कोकणात रत्नांगगीरीला राहतो. आमच्या दोन राईसमील आहेत मला त्याला जोडधंदा म्हणुन पोहामील टाकायचा वीचार आहे पण कोकणात ट्रेडींग चालत नाही शेतकरी भात घेवुन येतो त्याचे आपण पोहे बनवून दद्यायचे व मजुरी घेतो.कृपया मार्गदर्शन करावे.
7972542736 वर संपर्क करावे
Soya products चा सविस्तर प्रकल्प अहवाल
???
सोयाबीनचे उपपदार्थ बनवणारा उद्योग
Aahe व्हिडिओ
कांदा गोणी उद्योगा बदल माहिती द्यावी धनू
यासाठी डायरेक्ट अपॉइंटमेंट घ्यावी
आमचा गुळ पावडर उद्योग आहे पण तो चालतच नाही 50 टन ऊस पर डे कपासिटी आहे पावडर खपतच नाही.
7972542736 ला सर्व डिटेल्स पाठवा बघू
महिना 90 हजार कमाई आणि 8 कामगार म्हणताय, प्रत्येकी 10 हजार तर द्यावेच लागणार, मग शिल्लक काय ओ साहेब
कमाई चा हिशोब करताना सगळं खर्च वजा केला जातो तसा पगार हि वजा करूनच हिशोब केला जातो.