कब्बडीत अपूर्वान पायाचा नख पेचून घितल्यांन पण सामनो जिकल्यांन? | SSPM college, Kankavli | KokanVlog
Вставка
- Опубліковано 21 лют 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"कब्बडीत अपूर्वान पायाचा नख पेचून घितल्यांन पण सामनो जिकल्यांन? | SSPM college, Kankavli | KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
छान होता आजचा एपिसोड खूप दिवसानी कब्बड्डी खेळ मनलावून पाहीला अपूर्वा छान खेळली पण बिचारीच्या पायाला लागले
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
जबरदस्त अपूर्वा🎉❤❤❤ माझा मुलगा ह्याच कॉलेज मधून २००७ साली BE Electronic and Communication pass out झाला with distinction... मी मात्र त्याचं हे कॉलेज पहिल्यांदाच पाहिलं तुमच्या चॅनल वर...ह्या कॉलेज चा रिझल्ट सतत टॉप मोस्ट च आहे..कित्येकदा भरारी पथक पण धडक द्यायचं परीक्षेच्या वेळी परंतु कॉपी हा प्रकार कधीच नाही..मला सार्थ अभिमान आहे ह्या कॉलेजचा की खूप छान विद्यार्थी घडवलेत...माननीय नारायण राणे ह्यांना सर्व क्रेडिट आहे, त्यांच्यामुळे आपल्या ह्या लहान सिंधुदुर्गात हे कॉलेज उभे राहिले..🎉
Amcha mulga already married aahe, nahiter amhi Apurva la magni ghatli asati. We have become big fans of Apurva by now. Proud to have smart & confident all rounder girls like Apurva in Engineering college of konkan today. God bless dear Apurva & her deserving parents! 👍🙏✌
निश्चितच! ही भावना अनेकांची असु शकते.
Vinu,she is very intelligent girl.❤
She is also exta ordinary! Great!
अपूर्वा चे सगळे व्हिडिओ खूप मस्त 👌 खूप आवडले मला
दोन्ही टीम कबड्डी छान खेळल्या पण त्यात आमची कोंकण कन्या अपूर्वा पालेकर खूपच छान खेळली म्हणून त्यांचा टीमचा विजय झाल्या.
हो!
मी या पुर्वीच म्हणालो होतो की साहसी क्षेत्रात ती उत्तम कामगीरी करु शकते
खूपच छान सगळे vlogs.
अपूर्वा लय भारी 🎉
मुली पुढे गेल्या तरच देश आहे ..जग आहे..
अपूर्वा all rounder आहे . बिन्धास्त मुलगी आहे. ती नक्कीच आपल्या आई वडील यांचे नाव रोषण करेल. Go ahead
अपूर्वा तुझा कॉलेज कॅम्पस लई भारी वाटला.... आणि तु सुद्धा लई भारी....no words to say about you...
Smart Apoorva ek number bolate te khelte te Bhagat rahavese vatte
अपूर्वा ऐकदम बिनधास्त आणि हुशार मुलगी मला वाटत ती सुद्धा ऐक चांगली youtuber बनू शकते. ✌🤞🙌
पूर्ण कॉलेज मध्ये यत्र तत्र सर्वत्र फक्त अपूर्वा अपूर्वा आणि अपूर्वा .
अपूर्वा is great 👍🏻
अपूर्वा, खुप छान.. आणि जिद्द..👌🌹❤️
अपूर्वा...नमोस्तुत्ते
👌👌👌👌
काही तरी वेगळ बघायला मिळते
खूप छान
मुलीअश्या पहिजे💐
सुंदर कॉलेज, सुंदर ब्लॉग,1लाईक अपूर्वा साठी
❤ भारीच अपूर्वा
Apurva 👌🏻❤❤🤗🤗
लायब्ररी खुप सुंदर आनी मोठी आहे सगळ्या फॅसिलिटी आहेत काॅलेज मधे खुप सुंदर काॅलेज आम्हाला जवळ आहे भिरवंडे गावाला ❤
भिरवंडे गावातील कोणती वाडी
छान अपूर्वा मस्तच बिनधास्त खेळण्यात सगळयात हुशार मुलगी
Bhari ha ya apurva❤❤😂
Nice vlog 👌Apurva 🍫💐💐💐💐💐💐👌🙏
Ha vdo khup avadla., collage mast.
sanjay pune.
Finally माझी इच्छा पूर्ण झाली. Library दाखवली. छान आहे library.
Smart girl apurva p
अपूर्वा सुंदर खेळाडू आहे 👌👌
आपल्या कणकवलीक एवढा माेठा काँलेज हा आमका म्हायतच नव्हता माहिती दिलीत त्या बध्दल आभार
धन्यवाद
Bhari apurva aahe mast video mast game
Gelya 4/5 videos che sagle likes fakta ni fakta all credits goes to Apurva...
Apurva gbu
Apurva 1 no
Nice video
Well done apurva
अपूर्वा छान खेळाडू आहे कॉलेज पण छान आहे तुमचे व्हिडिओ खुप छान असतात
Apurva ❤😍👌
अपूर्वा लईच भारीच गो.. आपले मालवणी पोरी जगात भारीच असत.. खुप छान जुन्या आठवणी जाग्या झालाय
Vinu dada tumcha mule aamhala. Game pahta.aale Apurva all rounder aahe god bless you ❤❤❤❤❤ Thanks dada chaan video
Apoorva khupch smart girl 👧 hushar aahe
Apurva khupach hushar
पालेकर मॅडम आप तो छा गये यु ट्यूब पर
Shiv Kanya Apurva kokan Kanya Grat Job
अपूर्वासाठी छान गल्ली
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤🍫🍫💐💐
बाबल्याची मैत्रीण ऑल राऊंडर हा
Kabaddi is a contact sport that originated in ancient India and is now popular in many countries around the world. It requires a unique blend of strength, speed, agility, and strategy, making it one of the most exciting and challenging sports to play. Congratulations Apurva & Team ❤🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त, देवगड कोणते गाव. अपुर्वा चार नं मिळेल का. आंबा बिझनेस साठी
अपूर्वासाठी..💯🎉👍👌💐
Chedvani asach hushar rawak hoya
*अपूर्वा परिपक्व एव्हढा लवकर झाली म्हंजे मुले जास्त शिकत नाहीत...*
Vinu apurva chya gavi ek vlog kr.
Bro has made 3 vid on sspm..!!
Content😅
आता काही तरी नविन गावचे video दाखवा.
Barobar
Tumi bagu nako,amka avadtat
विषयच नाही कोणत्याही बाबतीत..........
4 divas jhaale college dhaavataa ......kantaalo illloooo....dusra kaahi tari taakaa
Tumi bagu naka
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वा ऐकदम बिनधास्त आणि हुशार मुलगी मला वाटत ती सुद्धा ऐक चांगली youtuber बनू शकते. ✌🤞🙌
Nice video
विणुभो ह्यात दोन कॅमेरे पाहिजे होते....
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍
अपूर्वासाठी 💐🍫👌👍