बकासुरच्या विजयाच्या गडबडीत।विनायक शेठ देशमुख तुमचं आभार मानायचं राहून गेलं गेले दोन दिवस तुमच्यामुळे विनाव्यत्यय आम्हाला शर्यत बघायला।मिळाली खुप खूप आभार शेठ🙏😍
याला म्हणतात माणूस दादांचे खूप मोठी बैलं होवून गेली पण दादांच बोलण बघा एवढी मोठी व्यक्ती खूप नम्र आहेत आणि सर्वात मिळूनमिसळून राहतात अशीच माणस खुप मोठी होतात नाहीतर काल या क्षेत्रात आलेली खूप हवेत गेले ते पब्लिकच्या मनतुनही उतरले मैदानातुही दादा तुमच्या वासराला खूप शुभेच्छा
बैलगाडी शर्यत मधली जुनी आणि जाणती माणसांकडून शिका काय तरी उगाच नाहीतर तोंडाचा वाफा जास्त मारायचा टीआरपी साठी आणि होत्या च नव्हतं करायचं आणि घरी जायचं असं करू नका आज विनायक देशमुख शेठ बघा काही विचार घेण्या सारखे आहेत ,आज त्याचमुळे लाईव्ह चांगली शर्यत बघण्यात आली आभार
बकासुरच्या विजयाच्या गडबडीत।विनायक शेठ देशमुख तुमचं आभार मानायचं राहून गेलं गेले दोन दिवस तुमच्यामुळे विनाव्यत्यय आम्हाला शर्यत बघायला।मिळाली खुप खूप आभार शेठ🙏😍
हा माणूस खूप आवडला आपल्याला यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे कधीच कुणाला नावे ठेवत नाही यांसारखी माणसं बैलगाडी शेत्रात पाहिजेत❤❤❤
बरोबर
बरोबर आहे दुसर्याच्या बैलाच गुणगान करायला पण मोठ्या मणाचा माणुस लागतो
अभिनंदन दादा तुमच्या मुळे दोन दिवस घरात बसून आम्हाला चांगले लाईव्ह मैदान पाहिला मीळाले तुमच्या नवीन खरेदी साठी शुभेच्छा
दिलदार मनाचा राजा माणूस विनायक दादा दादा तुमच्या सारखे विचार खूप कमी लोकांचे आहे उदंड आयुष्य लाभो ही माऊली चरणी प्रार्थना करतो 🎉🎉
अभिनंदन दादा तुमच्यामुळे आम्हाला ghari live बरोब्बर पाहता आले 🎉🎉🎉
घरी😂😂😂😂😂😂😂
दादा तुमच्या सारखे बैलांना जोपासणारे मालक आहेत म्हणून शर्यत क्षेत्र प्रसिद्धिच्या शिखरावर आहे
तुम्हाला शतशः प्रणाम
मोकळ्या मनाचा माणूस विनायक शेठ ❤
अभिनंदन विनायक शेठ पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्यामुळे आम्हाला लाईव्ह खूप छान पाहता आले ❤
प्रत्येकाला आपलासा वाटणारा माणूस विनायक शेट देशमुख लेंगरे❤❤
याला म्हणतात माणूस दादांचे खूप मोठी बैलं होवून गेली पण दादांच बोलण बघा एवढी मोठी व्यक्ती खूप नम्र आहेत आणि सर्वात मिळूनमिसळून राहतात अशीच माणस खुप मोठी होतात नाहीतर काल या क्षेत्रात आलेली खूप हवेत गेले ते पब्लिकच्या मनतुनही उतरले मैदानातुही दादा तुमच्या वासराला खूप शुभेच्छा
राजा माणूस आहे विनायक शेट लेगरे ❤
विनायक शेठ लेंगरे अभिनंदन दादा .❤
अभिनंदन शेठ आपल नाव करणार 🎉
पैसा बऱ्याच जनकड आहे पण दाण करण्याची दानत नाही लैगरे सरकारने लाइव्ह पाहता गेल ही दानत लेगरे सरकारने केली अभिनंदन सरकार❤❤
जमिनीवर पाय ठेऊन उत्तुंग भरारी घेणारा अवलिया❤
मौदानात फक्त रंजीत निंबाळकर मानुस सोरती आहे मनात ऐक बोलायच ऐक माझ बकासुर वर लय जिवे बकासुर विरोधक आहे तो
आम्हाला लाईव प्रेक्षपण करून दिले ते विनायक दादा तुमचे अभिनंदन करतो आम्ही भूडकर बकासूर प्रेमी
दिलखुलास माणूस दादा....
Vinayak sheth king manus down to earth ❤ respect Mama ❤
आज ही माणसं बघुन पंढरीनाथ शेठ फडके यांची आठवण आली
आमचया भागातला राजा मानुस❤
अभिनंदन दादा ❤
Vinayak shet pailwanala pn lajvel 😅
खुप मोकल्या मनाचा मानुस आहे
आशा लोकां मागे देव नक्की उभा रहतो आणि तुमचे नकी हा पाखरया नाव करणार
Gat kitva hota ya vasracha
बैलगाडी शर्यत मधली जुनी आणि जाणती माणसांकडून शिका काय तरी उगाच नाहीतर तोंडाचा वाफा जास्त मारायचा टीआरपी साठी आणि होत्या च नव्हतं करायचं आणि घरी जायचं असं करू नका
आज विनायक देशमुख शेठ बघा काही विचार घेण्या सारखे आहेत ,आज त्याचमुळे लाईव्ह चांगली शर्यत बघण्यात आली आभार
बकासुर chya semit hota na
Gat No 51 madhe palala ahe ha vasru
nav karal dada tumch pakrya❤
Dubaila कुठे ahe मी SHARJAH UAE la ahe Alyvar भेटू
Jayesh patil yancha nabar dya maj ghonad dyacha aahe😮
Konasobt palala
Abhinandan Seth tucmacha mule Madain agadi Chagal Bagay bhetal Net suvidha Karin Dili
Gat no
51
कुठल्या फातीत होता???
Balma chya baju ni
7 semi
Bakasur chya bajulach hota semi maddhe
king of maharashtra bakasur ♥️
Jayesh patil yancha nabar dya maj ghonad dyacha aahe
Jayesh patil yancha nabar dya maj ghonad dyacha aahe