🙏 राम कृष्ण हरी ताई.चाल खूप आवडली.कोरसही खूप छान.परंतू अभंग गाथ्यात जसा दिला आहे तसं तुम्ही म्हणत नाही याची खंत वाटते. नको नको मना गुंतू मायाजाळी.अभंगात असं आहे.सुधारणा अपेक्षित आहे.साधूसंतांच्या साहित्या मध्ये मनाने कोणीही बदल करु नये.गाथा उघडून पहावी ही नम्र विनंती.🙏
🙏 राम कृष्ण हरी ताई.चाल खूप आवडली.कोरसही खूप छान.परंतू अभंग गाथ्यात जसा दिला आहे तसं तुम्ही म्हणत नाही याची खंत वाटते.
नको नको मना गुंतू मायाजाळी.अभंगात असं आहे.सुधारणा अपेक्षित आहे.साधूसंतांच्या साहित्या मध्ये मनाने कोणीही बदल करु नये.गाथा उघडून पहावी ही नम्र विनंती.🙏