बाळूमामा मालिका कधी सोडावीशी वाटली? बघा सुमित पुसावळे काय म्हणाल| Balumamachya Navana Changala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2023
  • Sumit pusavle interview
    #viral #balumamachyanavanchangbhala #starpravah #gharogharimatichyachuli
  • Розваги

КОМЕНТАРІ • 92

  • @amolsankpal9869
    @amolsankpal9869 4 місяці тому +7

    तुम्ही बाळुमामाची भूमिका सोडल्यापासून आता मालिका बगावस वाटत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 4 місяці тому +9

    सुमित दादा बळूमामाची भूमिका छान साकारली आहे अशाच प्रकारच्या भूमिका पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल.❤

  • @rajendrajadhav9783
    @rajendrajadhav9783 5 місяців тому +9

    सुमित तुला हि भूमिका मिळाली आणि त्या ताकदीने तू निभावली सुध्दा.... त्यात तुला बाळू मामांचा आशीर्वाद होता असेच वाटते ...

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 5 місяців тому +36

    मामांची भुमिका मिळायला भाग्य लागतं बाळुमामाच्यां कृपेने आपणास सर्वत्र मानसन्मान लाभले होते.ही भुमिका शेवट पर्यंत साकारली पाहिजे होती.

    • @veenasurve8243
      @veenasurve8243 4 місяці тому +1

      JAI BALUMAMA. Perfect. JAI BALUMAMA.

  • @mahadevaivale7563
    @mahadevaivale7563 4 місяці тому +5

    कोणाला ही कोरोणा झाला नाही जे बाळूमामाचे भक्त आहेत ते एवढी मामांची कुरपा आहे मामांची बोला बोला बाळूमामाचया नावाने चांगभलं हर हर महादेव बाळूमामाचया नावाने चांगभलं हर हर महादेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री कृष्ण

  • @rohanpatil4241
    @rohanpatil4241 5 місяців тому +13

    आताचे बाळू मामा म्हणजेच प्रकाश धोत्रे यांनी आधी सुद्धा बाळू मामांचे पात्र निभवले आहे त्या मुळे त्यांना चंगल जमतय व मामांचे वर्णन अगदी असच आहे उंच आणि रुबाबदार चेहरा बोलणे अगदी प्रकाश धोत्रे सरांना चांगले जमले आहे ..बळूमामांच्या नावानं चंभाल...❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 5 місяців тому +9

    आमच्या साठी फक्त तुम्ही च बाळुमामा आहात .तुम्ही च ही भुमिका करायला हवी
    श्री सदगुरू बाळूमामाचयानावांन चांग भलं

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 5 місяців тому +11

    बाळू मामाची भुमिका सुमित खुप छान केली होती तुम्हाला बाळु मामा मानतो मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @sambhajisalvi1293
    @sambhajisalvi1293 5 місяців тому +11

    आपण थेट बाळूमामा वाटत होता, आपणांला पुन्हापुन्हा अशा भूमिकेतच पाहायला आवडेल.

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 5 місяців тому +21

    जेहवा डोळे झाकून बाळूमामा ची आठवण येते तेहवा पहिला चेहरा तुमचा समोर येतो बाळूमामा म्हणून 🙏🙏

  • @jyotikashyap6293
    @jyotikashyap6293 5 місяців тому +10

    सुमित पुसावळे ह्यांनी बाळू मामांची भूमिका खूप अप्रतिम केली.. आता ते ह्या मालिकेत नाहीत खूप वाईट वाटते..
    त्यांनी दुसरी मालिका करावी. पण ह्या मालिकेत परत यावे..बाळूमामा म्हटले की सुमित एकदम डोळ्यासमोर येतात 🙏 बाळू मामांच्या नावाने चांगभलं 🙏

  • @user-yb3ij6du9x
    @user-yb3ij6du9x 4 місяці тому +5

    बाळू मामा ही मालिका खूप छान साकारली असे वाटत होते की ते खरोखर बाळू मामा आहेत

  • @shantaramwalunj9342
    @shantaramwalunj9342 5 місяців тому +3

    पुसावळे सर,तुम्ही बाळूमामाची मालिका सोडल्याने अतिशय वाईट वाटले असे की,मालिका पाहण्याची इच्छाच राहिली नाही.परंतु संत श्री बाळूमामाचे चरित्र जाणून घेण्यासाठी ती पहावी लागते.आताचे कलाकारांनी आणि तुम्ही साकारलेले बाळूमामाची भूमिका पाहताना लगेच खटकले.तुमच्या सारखी संवादफेक त्याना एवढी जमत नाही.असो.तुम्ही जेथे कोठे दुस-या मालिकेत काम करत असाल त्यात तुम्हाला भरघोस यश लाभो ,अशी बाळूमामाच्या चरणी प्रार्थना आणि बाळूमामाची कृपा आणि आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो,ही बाळूमामाच्या चरणी प्रार्थना!! बाळूमामाच्या नावानं चागभलं

  • @bhagwannaik8404
    @bhagwannaik8404 5 місяців тому +8

    तुम्ही मामाचीं भुमिका खुपच छान केली सुमितजी 👍👍

  • @arunparab1251
    @arunparab1251 5 місяців тому +60

    तुम्ही मालिका सोडली कशाला कारण तुम्ही साक्षात बाळु मामा होता तुम्हाला मामा चां आशिर्वाद दिला बाळु मामा चां नावानं चांगभलं

  • @sujaymhaske4071
    @sujaymhaske4071 4 місяці тому +3

    मामांचा आशिर्वाद आपणांस मिळाला तरी आपण सिरियल सोडली ही खूप वाईट बाब केली

  • @vidyakulkarni4642
    @vidyakulkarni4642 5 місяців тому +18

    तुम्ही बाळूमामा ची भूमिका खूप सुंदर साकारली आहे असे वाटते की बाळूमामा प्रत्यक्ष असेच बोलत चालत असावेत तूम्ही ही मालिका सोडून जायला नको होती 🙏🙏🙏

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 5 місяців тому

      खरच सोडायला नको होत

  • @user-iq8hq6xe2m
    @user-iq8hq6xe2m 4 місяці тому +1

    अप्रतिम भूमिकेबद्दल खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @geetarajupatil5787
    @geetarajupatil5787 5 місяців тому +15

    तुमच्यात आम्हांला मामा आहेत असे वाटायचे हि भुमिका तुम्हीच करावी असे आम्हांला वाटते

    • @hemalatamore4340
      @hemalatamore4340 5 місяців тому

      🎉🎉😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😢😮😮😮😢😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😢😮😮😢😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😢😮😮😢😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😮😢😮😮😮😮😢😮😮😢😮😢😮😢😮😢😮😮😢😢😮

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 4 місяці тому

    Thanks sir for your it video I really proud of you and your main role Balu mama very much I liked Balu mama blessings welcome to your this career

  • @b.s.yargatikar9756
    @b.s.yargatikar9756 5 місяців тому +2

    बाळू मामांच्या खूप छान role आपण केले आम्ही रोज पहिले आहे अप्रतिम it's a great job done sir once again Congratulations.🙏🙏🌷🌷 Congratulations Congratulations

    • @shekharjoshi4013
      @shekharjoshi4013 5 місяців тому

      Congratulations sir once again ❤❤❤❤❤

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 5 місяців тому +3

    Sumit aamhi tumhala khup miss karato. Ti bhumika tumhi khup chhan ani controlled fashion madhye sadar keli.🙏🙏

  • @satishkambli8909
    @satishkambli8909 5 місяців тому +9

    तूझी बाळू मामांची भूमिका आणि आता जे भूमिका करतात खूप फरक आहे तो फरक जाणवतो तो म्हणजे ते नाही वाटत मामा

  • @avinashrajaramkatekate2650
    @avinashrajaramkatekate2650 5 місяців тому +16

    प्रकाश धोत्रे हे मुरब्बी कलाकार बाळु मामाच्या भुमिका सरस होणार

  • @prabhaghode5567
    @prabhaghode5567 5 місяців тому +10

    तुम्ही मामांची भुमिका खुप चांगली केली आहे तुम्ही मालिका सोडायला नको होती तुमचा आवाज ठसठशीत होता

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 5 місяців тому +2

    सुमित पुसावळे ,,बाळू मामाच्या नावानं चांग भले🌹🌹🙏🙏आम्हाला तू मालिका सोडायला नको होती,,बाळू मामा नाव घेतले की उंच पुरे बाळू मामा तुझ्या रुपात पाहायला आवडायचे,,आता मालिका पाहणे आम्ही सोडले,,भले प्रकाश धोत्रे छान भुनिका करतात पण तुला पाहताना साक्षात बाळू मामा ना पाहत आहे असा भास होतो,,तू पुन्हा ये🌹🌹🙏🙏😊

  • @bhumikavaidya2082
    @bhumikavaidya2082 5 місяців тому +1

    Kharach khup mast bhumika par padli tumhi balumamachya navan changbhal 🌺🙏🙏

  • @Shrutipowar2500
    @Shrutipowar2500 2 місяці тому

    Jay Balumama.. 🧿🙇‍♀️💞🌍🫂😚🥰

  • @b.s.yargatikar9756
    @b.s.yargatikar9756 5 місяців тому +2

    Mama ase Kadich वाटलेले naahi तुम्ही maliketun janar आम्ही TV var बघितलं v kalale. तुम Nirnaya ghtla pan तुम्ही जे kaam kelel bagun hubehub mama vtayche. NAMASKAR AAHIRWAD ASUDE MAMA .🌷🙏🙏🌷

  • @nishaghirnikar4932
    @nishaghirnikar4932 5 місяців тому +8

    तुम्ही बाळुमामाची,मालीका,सोडायला नको,होती,तुम्ही च,बाळुमामा,शोभता

  • @swcreation6041
    @swcreation6041 5 місяців тому +3

    Khup khup Chan Actor 💐💐💗💗

  • @user-by2ku2ec7s
    @user-by2ku2ec7s 4 місяці тому

    Jai balumama

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar7113 4 місяці тому +1

    सुमित पुसावळे साहेब तुम्ही मालिका पूर्ण करावयास हवे होते.

  • @sagargore7882
    @sagargore7882 11 місяців тому +5

    ।।ॐ सिद्ध सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
    ।।ॐ सद्गुरू बाळुमामा देवाय नमः।।
    ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय ।।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
    🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
    बोला
    || बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
    🙏🙏🙏🙏🙏
    ।।ॐ श्री बाळुमामाय नमः।।
    ।।ॐ सिद्ध श्री बाळुमामाय नमः।।
    ।।ॐ नमो सद्गुरू बाळुमामा देवाय।।
    ।।ॐ श्री बाळुमामा देवाय नमः।।
    🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩
    🌹🌹🌹🌹🌹
    🍎🍎🍎🍎🍎
    🌿🌿🌿🌿🌿
    🌺🌺🌺🌺🌺
    बोला
    || बाळुमामाच्या नावानं चांगभलं ||
    जय श्री बाळुमामा

  • @dattatraymali957
    @dattatraymali957 4 місяці тому +1

    माझा भाऊ पण सुमित पुसावळे सरांचा सारखा दिसतो

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 4 місяці тому +1

    Balmama. Hi malika milali hi danyvad 🎉

  • @Sachin-os8zf
    @Sachin-os8zf 4 місяці тому +1

    Shree Sant Sadguru Balu Mamachya Navan Chang Bhala

  • @latikaumale4134
    @latikaumale4134 4 місяці тому

    सुमित तुम्ही बाळू मामा ची खूप छान साकारली असेच काम करत जा

  • @MangalaGaikwad-yt9ze
    @MangalaGaikwad-yt9ze 5 місяців тому +1

    Aamchya sathi tumhich balumama aahat

  • @babasawant1983
    @babasawant1983 5 місяців тому +2

    🙏🌼🌹श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🌹🌼🙏

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 11 місяців тому +3

    श्री बाळू मामांच्या नावानं चांगभलं श्री हालसिध्दनाथ अप्पांच्या नावानं चांगभलं श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल रखुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🥀🌷🌺🙏
    मुलाखत सेटवर घेतली आहे का त्यांच्या घराशेजारी

  • @rohinibokil5985
    @rohinibokil5985 4 місяці тому +2

    Maamaachi bhumikaa parat tumhi karaavi .aahe madhech sounds jaavu nakaa .pl pl pl .
    Tumhi aamhaalaa khup bhaavataa .baghaavese vacate tumhaala kaa bhumiket.pl.parat kaa sir .

  • @user-dw7cj8gv3s
    @user-dw7cj8gv3s 5 місяців тому +4

    खुपछान कामकेलेआहे

  • @geetanjalisagare1899
    @geetanjalisagare1899 5 місяців тому +1

    Nice actor
    Serial continue kara

  • @barkukharat4098
    @barkukharat4098 3 місяці тому

    तुम्ही बाळुमामाची भूमिका सोडल्यापासून मालिका बगुशी वाटत नाही

  • @user-hi1ow9co3p
    @user-hi1ow9co3p 4 місяці тому

    जय बाळुमामा

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 5 місяців тому

    बाळूमामा च्या नावाने चांगभलं

  • @vijayganjve1173
    @vijayganjve1173 5 місяців тому +3

    पण हि नवीन भुमिका शोभली नाही

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 5 місяців тому

    खूप छान काम केले आहे. सुमित पुसावळे यांनी, पण थोडी भाषा शुद्ध असावी. आता नवीन मालिकेत काम करतात आहे. बाकी खूप छान.

  • @user-ff3cn8eg9m
    @user-ff3cn8eg9m 4 місяці тому

    बाळू मामा की जय

  • @BhagyashriJoshi-te1uk
    @BhagyashriJoshi-te1uk 5 місяців тому +3

    ही मालिका सोडायला नको होती.मी मामा म्हणून तुम्हाला नमस्कार करावासा वाटतो

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 5 місяців тому

    You are best actor why you leave Balu mama

  • @shubhamjadhav5550
    @shubhamjadhav5550 11 місяців тому

    जय बाळुमामा🚩🚩🙏🙏🚩🚩💐💐

  • @arunpusavale8402
    @arunpusavale8402 5 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @veeraslifestyle7053
    @veeraslifestyle7053 5 місяців тому +1

    मि जेव्हा मंदिरात जाते आदमापूरला तेव्हा मला तीथे तुम्ही च दीसता मामा तुम्ही परत या मालीकेत तुम्ही नाही तर मालिका बघत नाही प्लीज़ मामा मालिका सोडु नका प्लीज़

  • @NileshEdage-mi4kg
    @NileshEdage-mi4kg 11 місяців тому +1

    Nice

  • @Shruti_samrudhi
    @Shruti_samrudhi 5 місяців тому +1

    Sumutsir timhi hi Malika sodayla nako hoti Karan mlabalumamachya bhumiket original balumama vatta

  • @SANSKARGAMAR0098
    @SANSKARGAMAR0098 4 місяці тому +1

    तुम्ही मालिका का सोडली मालिका बघण्याचा आनंद कमी झाला

  • @baluakhare9762
    @baluakhare9762 5 місяців тому +1

    Chuck Keli sodun khup aawadle mala aani kutumbla sodayala Nako hote

  • @baluakhare9762
    @baluakhare9762 5 місяців тому

    June episode dhakava aai pandharila janar hoti pudhe kay zale te dhakhava ka band kele,

  • @shreekute3830
    @shreekute3830 5 місяців тому +2

    हाती घेतलेले काम तडीस न्यावे.

  • @sunitimahale9073
    @sunitimahale9073 5 місяців тому +3

    Balumama imagine kele tar tuzach चेहरा येतो सुमित तू मालिका sodaya नको होती 🙏🙏🙏🙏

  • @lalchandjawak3389
    @lalchandjawak3389 4 місяці тому +1

    4 ते 6.30 बाळु मामा कार्यक्रम चालू करा बंद केले ती चालु करा

  • @jyotsnajadhav811
    @jyotsnajadhav811 5 місяців тому

    Sir tumhi balumama hi serial ardhvat sodayla nahi pahije hoti.purna krayla havi hoti.

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 5 місяців тому +1

    1500 bhag very nice

  • @shwetaghadi6950
    @shwetaghadi6950 5 місяців тому +1

    ही मालिका तू सोडायला नको होती ही मालिका करताना तू दुसरी मालिका केली असतीस तरी चालले असते

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 5 місяців тому

    अहो आम्ही मालिकाच बघणे सोडले तुम्ही नाही तर बाळूमामा नाही

  • @user-ml9iz7xr3v
    @user-ml9iz7xr3v Рік тому +2

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 11 місяців тому

    Chhan

  • @user-ex1gs9wh8p
    @user-ex1gs9wh8p 5 місяців тому +1

    Sumit tu balumamacha bhumiket hotas Teva as vatat hot ki aamcha ghri roj khrokhr balumama yetat pn tu ti Malika sodun aamhala vait vatl any way tula ya malikesathi shubheccha

  • @ArunaNirhali-vj7se
    @ArunaNirhali-vj7se 4 місяці тому

    तुमच्या त आम्हाला बाळूमामा दिसायचे

  • @rajeshadurkar8076
    @rajeshadurkar8076 5 місяців тому +1

    sumit tu surwatilch bolla hotas ki balumamchi bhumika chalieng aahe mag ardhyvarti malika sodnyche kay karan navin bhag mhanun ki tya bhumikecha kantala aala mhnun ki kahi parsanal mani problem vaigre

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 4 місяці тому +1

    तुम्ही मालीका सोडायला नको होती

  • @udaydeshmukh2058
    @udaydeshmukh2058 5 місяців тому +5

    तुम्ही नको सोडाये होती मालिका

  • @rekhajoshi790
    @rekhajoshi790 5 місяців тому

    Why everyone take interview speak in singular to the artists? It's not our culture they should respect the artists

  • @nishaghirnikar4932
    @nishaghirnikar4932 5 місяців тому +1

    तुम्ही मालीका,सोडायला नको, ह़ोती
    तुम्ही च,बाळुमामा,शोभथ,होता

  • @baluakhare9762
    @baluakhare9762 5 місяців тому

    Not possible

  • @ashajawalekar6651
    @ashajawalekar6651 5 місяців тому

    सुमीत तू खूप मोठी चूक केली

  • @baluakhare9762
    @baluakhare9762 5 місяців тому +1

    Faltu badbad na karta ka sodli te sanga

  • @ashwinimasraj9605
    @ashwinimasraj9605 4 місяці тому

    Jai balumama

  • @ankushanuse5366
    @ankushanuse5366 11 місяців тому +1

    जय बाळूमामा

  • @nanduhatkar9350
    @nanduhatkar9350 5 місяців тому

    जय बाळुमामा