RSS बाबतच्या जे.पी. नड्डांच्या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंचा चिमटा, नेमकं काय म्हणाले? Thackeray | HA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • Uddhav Thackeray on RSS | JP Nadda | भाजप आता स्वयंपूर्ण आहे असं म्हणत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नात्याबद्दल चर्चेंला तोंड फोडलंय. अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राजकारणातील अस्तित्व कसं बदलत गेलं आहे? | HA3
    #uddhavthackeray #RSS #jpnadda #loksabhaelection2024 #election2024 #2024elections

КОМЕНТАРІ • 4

  • @vilas_patil
    @vilas_patil 24 дні тому +1

    भाजपच काम संपल आहे त्यांना संघाची आता गरज नाही
    भाजपाने संघाचा इतर छोटया मित्रपक्षाचा वापर करून साईड केले आहे . हीच भाजपाची नि ती आहे . .
    भाजपा आता मोठा झाला आहे चार जुन नंतर त्यांना कोणाची ही गरज भासणार नाही . म्हणुण संघाने आता पासुनच आपला मार्ग बदलावा .

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 23 дні тому

    Nadda cha Chanda kada

  • @vijaybardekar3457
    @vijaybardekar3457 24 дні тому

    RSS WITHIN RSS II