किती छान समजावून सांगता मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मलाही आपणास गुरु करून घ्यायचा आहे पण काय करणार माझ्या मिस्टरांना पॅरलेस झाला आहे त्यामुळे मी आपणाकडे येऊ शकत नाही पण दररोज मी आपले व्हिडिओ पाहते आणि मनाला समजावते हेच माझे गुरू नमस्कार बाबा 🙏🙏
किती छान माहिती देता तुम्ही बाबा तुमचे हिडीओ बघुन आजुन धीर आला मला 🙏माझा पण महादेव वर खूप वीसवास आहे बाबा आज सहा महिने झाले आहे आधी मी आजारी होते नंतर मुल आजारी होते आता मालक दोन महिने झाले तसे आजारी आहे मालक बोलते मला देव आपले कधीही चागले नाही करनार देव नाही जगात कशाला तेला आवाज देती पण मला माहीत आहे माझा देव माझ सतव बघतो तेला काय संकट देयच त ध्या फक्त मला सहन करायला ताकत ध्या फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवा 🙏🙏हर हर महादेव
खूप छान गुरुदेव लोक भक्तीचा करतात फक्त स्वार्थापोटी करतात त्यांना काहीतरी पाहिजे अस्त म्हणूनच देवाकडे जातात अशी बरेच लोकं मी बघितलेत आजचे व्हिडिओ खूपच छान आहे गुरुदेव जया आदिशक्ती कोटी कोटी प्रणाम
तुझी इच्छा म्हटल की खूप मोठी परीक्षा पण होते,प्रारब्ध मात्र परमात्म्याच्याच हातात असते भक्ती थांबवायची की एखादा अर्जुन घडवायचा ते जन्माला घालणाराच जाणतो.
नमस्कार सर 🙇🙇 तुमच्या सारखे गुरु असतील तर कोणी अविश्वास नाही रहाणार त्यांचा कायम विश्वास टिकून राहील तुमचे 13:47 व्हिडीओ पाहून एक नवीन ऊर्जा मिळते. -🕉️ Kaleswari 🕉️
फळली की भक्ती.... नाही फळली की नास्तिक....... भक्तांची catagory pan असते हे आता कळले..😂. सर्व काही प्रारब्ध असते.मन शांत राहण्यासाठी भक्ती असते शेवट प्रारब्ध असतो.
गुरुजी, एक सुवासिनी च्या अंगा मध्ये देव देवी चे थोडक्यात त्यांचे गण येऊन कामे बघत होती , त्या स्त्री चे स्वतः चे खाजगी कामे, आता ती स्त्री विधवा झाली आहे , तिला व्हरे वाढऊन जो काय देव देवीचा मान पण असतो व्हरे उभे राहिले की , तो त्या स्त्रीला घेता येतो का, कृपया करून उत्तर द्यावे🙏🙏🙏

आपली नक्की भेट होईल काळुबाईचा आशीर्वाद सदैव तुमच्या वरती राहो

Jay gurudev jay aadishakti khup chhan mahiti milali
जय गुरुदेव जय आदिशक्ति साष्टांग दंडवत प्रणाम बाबा
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी 🙏🙏🙏
Khup chan विचार मांडले बाबा धन्यवाद 🎉
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती आदेश 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
🙏 जय गुरुदेव 🙇
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
नमस्कार बाबा 🙏🌹 खुप छान बाबा विश्वास ही खुप मोठी गोष्टआहे❤🕉️🙏
गुरुजी नमस्कार. जय आदि शक्ती 🌺🌺🙏
कच्ची चणाडाल हे कोणत्या देवीचे नैवद्य आहे
जय Aadishakti...
🙏🙏 प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumhi khup chan smjun sangata.mala tumchya ethe yaych aahe
हो बरोबर आहे गुरुजी
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
तुझी इच्छा म्हटल की खूप मोठी परीक्षा पण होते,प्रारब्ध मात्र परमात्म्याच्याच हातात असते भक्ती थांबवायची की एखादा अर्जुन घडवायचा ते जन्माला घालणाराच जाणतो.
JAI JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
नमो आदेश 🙏
जय आदी शक्ती 🙏🙏
राम राम 🌹
जय आदिशक्ती बाबा🚩
जय आदिशक्ती
नमस्कार बाबा छान माहिती आहे
🕉️🙏🌺
आदेश
🌸🙏जय आदिशक्ती 🙏🌸
नमस्कार सर 🙇🙇 तुमच्या सारखे गुरु असतील तर कोणी अविश्वास नाही रहाणार त्यांचा कायम विश्वास टिकून राहील तुमचे 13:47 व्हिडीओ पाहून एक नवीन ऊर्जा मिळते. -🕉️ Kaleswari 🕉️
Om Sai Ram
महाराज भक्ती मोठी कि श्रद्धा मोठी कृपया सांगा
हो श्रद्धा आणि भक्ती वेगळे नाहीच करता येत
फळली की भक्ती.... नाही फळली की नास्तिक....... भक्तांची catagory pan असते हे आता कळले..😂. सर्व काही प्रारब्ध असते.मन शांत राहण्यासाठी भक्ती असते शेवट प्रारब्ध असतो.
Ho mazyababtit pan asech zale.
❤❤
Sade sati suru zalua pasun maza adhyatm khup kami zalay
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🚩🙏🚩
🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩
ज्यांच्या अंगात येत नाही ते लोक गेणमाळ करु शकतात का किंवा परडी घेऊ शकतात का प्लीज रिप्लाय
परडी घेऊ शकतात गेनमाळ करण्याची गरज नाही
praththek maanoos mathlabi astho 😂😂
परंतु त्या मतलबला अर्थ काय ईश्वराच्या अर्थाचा मतलब चांगला असतो
Sar Tumi jo no dilay aha tumala n laghta 1 ka stree laghtho
गुरुजी, एक सुवासिनी च्या अंगा मध्ये देव देवी चे थोडक्यात त्यांचे गण येऊन कामे बघत होती , त्या स्त्री चे स्वतः चे खाजगी कामे, आता ती स्त्री विधवा झाली आहे , तिला व्हरे वाढऊन जो काय देव देवीचा मान पण असतो व्हरे उभे राहिले की , तो त्या स्त्रीला घेता येतो का, कृपया करून उत्तर द्यावे🙏🙏🙏
खरे हिंदू 🤣😂😂???
जय श्री राधे राधे 🙏
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. 🚩🚩🚩
Baba thumala bhetych ahe