Chilapi fish fry

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • चिलापी फिश फ्राय:
    साहित्य:
    १. फ्रेश चिलापी फिशचे तुकडे
    २. काश्मिरी लाल तिखट
    ३. लाल तिखट
    ४. धना पावडर
    ५. हळद
    ६. मीठ
    ७. लिंबूचा रस (२ चमचे)
    ८. गरम मसाला
    ९. अद्रक- लसूण पेस्ट (बारीक मिश्रण)
    १०. तेल (आवश्यतेनुसार)
    अजून काही recipe पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
    कटला (Katla/Catla) फिश फ्राय पाहण्यासाठी 👇
    • कटला फिश फ्राय/एकदम कु...
    बांगडा फ्राय पाहण्यासाठी👇
    • बांगडा फिश फ्राय/Banga...
    Chicken curry (कोकणी style) पाहण्यासाठी 👇
    • Chicken curry#Kokanist...
    कुपा (Tuna) फिश फ्राय पाहण्यासाठी 👇
    • कूपा फिश फ्राय/Testy K...
    Dhaba style paneer (ढाबा स्टाईल पनीर) recipe पाहण्यासाठी 👇
    • ढाबा स्टाईल पनीर मसाला...
    बटर दाल फ्राय पाहण्यासाठी👇
    • बटर दाल फ्राय बनवा अगद...
    अळूच्या वड्या पाहण्यासाठी 👇
    • खमंग आणि कुरकुरीत अळूच...
    कोळंबी ची बिर्यानी (prawns biryani) पाहण्यासाठी👇
    • कोळंबीची बिर्याणी अगदी...
    कुपा फिश करी पाहण्यासाठी👇
    • कुपा (टूना) फिशचे कालव...
    #Chilapi Fish Fry
    #marathi
    #Chilapi fish fry recipe in Marathi
    #river fish
    #indian
    #food
    #चीलापी फिश फ्राय रेसिपी इन मराठी
    #मराठी
    #चिलापी माश्याचे फ्राय मराठीमध्ये
    #youtube
    #video
    #fishfry
    #indianfood
    #kitchen

КОМЕНТАРІ • 18

  • @Seedskitchen
    @Seedskitchen 2 роки тому +2

    Big Like From Seed's Kitchen
    Stay Connected

  • @pandurangbade7322
    @pandurangbade7322 Рік тому +1

    खूप छान

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 роки тому +1

    !☆❤!!☆❤!!☆❤☆❤!!☆❤!!☆❤!!☆❤
    !☆❤!!अभिनंदन अभिनंदन मनःपूर्वक अभिनंदन!
    !!☆❤!!खुप च छान चिलापी फ्राय झाले आहेत वा
    !!☆❤!!धन्यवाद धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद!☆!
    !☆❤!!☆सर☆मॅडम ❤खुपच खास खुपच खूप
    !!☆❤!!तुमच्या दोघांचे खुपच खूप झक्कास ☆☆
    !☆❤!!धन्यवाद व खूप च खुप आभार आभार!!

    • @eshuskitchenfood
      @eshuskitchenfood  2 роки тому

      Thank you so much, आम्ही UA-cam वर नवीन आहोत, असेच तुमचे आशीर्वाद असू द्यात...

  • @GaneshYadav-iq2lu
    @GaneshYadav-iq2lu Рік тому +2

    Non stick tawa naka vapru tyachi cotting made cemical astat je aplya sarirat anek ajarala nimantran d'etat sada lokandi tawa best

  • @bhagwatbhale3018
    @bhagwatbhale3018 2 роки тому +1

    छान

  • @hotelviraj1173
    @hotelviraj1173 2 роки тому +1

    Nice 👌👌

  • @nileshkolekar7793
    @nileshkolekar7793 2 роки тому +1

    Nice 👌😊

  • @VirShri
    @VirShri 2 роки тому +1

    नमस्कार दादा आणि वहिनी

  • @ashokgaikwad8936
    @ashokgaikwad8936 2 роки тому +1

    Mase Keti kg getlle te sanga Keti lokasathi Keti kg purel te sanga

    • @eshuskitchenfood
      @eshuskitchenfood  2 роки тому

      नक्कीच सांगू... पुढच्या videos पासून

  • @nileshkankal9228
    @nileshkankal9228 Рік тому

    Tel nahi ka tumchykde

    • @eshuskitchenfood
      @eshuskitchenfood  Рік тому

      Non-stick pan वर तेल एका ठिकाणी राहत नाही त्यामुळं व्हिडिओ मध्ये तस दिसतंय...तेल जेवढं हवं तेवढं use केलं आहे... जास्त तेल खाणे शरीराला योग्य नाही ...म्हणून योग्य प्रमाणात तेल वापरणं केव्हाही चांगले...

    • @ujwalamahadar6763
      @ujwalamahadar6763 Рік тому +1

      थोडे खोलगट पॅन घेतले असते तर छान फ्राय करता आले असते तेल व्यवस्थित लागले असते

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 2 роки тому +1

    अखा मासा कसा असतो तो आधी दाखवायला पाहिजे होता.लोकांना माहिती नसते

    • @eshuskitchenfood
      @eshuskitchenfood  2 роки тому

      Next time सगळे फिश videos madhe, सुरुवातीला फिश चे फोटो टाकू