कोकण फिरायला लोक आवडीने येतात मजा करतात आनंद भरून मनसोक्त एंनजॉय करतात पण ह्याच कोकणी माणसाला किती कष्ट करावे लागतात हे लक्षात आले पाहिजे नुसते निसर्ग सौंदर्य सुंदर आहे हेच आपण पाहतो पण ते सुद्धा सुंदर रहाण्यामागे एक शेतकरी किती कष्टाने घामातुन मोती करतो तो बाराही महिने काम करतो एक काम झाले की लगेच दुसरे काम तयारच असते इतके असूनही त्याला म्हणावे इतके पैसा पिक मिळत नाही खरच नोकरी केली तर महिन्याचा पगार व दिवाळी बोनस घेवूनही पगार दरवर्षी वाढतोच मग त्याच्या गरजाही तितक्याच वाढतात म्हणून शहरी माणूस समाधानी नसतो व तेच गावाकडे बरे नसले तरी तु लाख रुपयाचे बोलला उगाच डॉक्टरकडे जात नाही एखादी गोळी खाल्ली तरी बास नाहीतर आम्ही लगेच डॉक्टर कडे जाऊन सगळ्या टेस्ट करणार आराम करून झोपून रहाणार पण तु खरच चेहरा आजारी वाटत होता तरी इतक्या उन्हात काम केले ह्या काळ्या आईची सेवा मनोभावे करता पैश्याचा लोभ करत नाही म्हणून ती सुद्धा तुमचे रक्षण करते काळजी घेते एका लेकराची आई घेते तसे रानात दिवसभर असताना सरपटणारे प्राणी यांच्यापासून ती तुम्हाला दूर ठेवते तुम्ही तिला प्रेम देता मग ती सुद्धा कशी विसरेल आता चिन्नूच आई आहे आपल्या पिल्लाशी किती प्रेमाने खेळते व तेही तुम्ही सगळे असताना न घाबरता पिल्लू आईच्या प्रेमाचा मनसोक्त आनंद घेतला तुम्ही मारताल का हे त्यांच्या मनातही येणार नाही कारण तेवढा विश्वास प्रेम आहे तुमचे म्हणून तर तू हात लावला तर डोळे उघडले व हट्टाने मी नाही हलणार तुला काय करायचे ते कर मी असाच खेळणार हे दाखवून दिले हेच तुमचे प्रेम अनमोल आहे पप्पाही इतके दमून आले पण जराही रागवले नाही का जा नंतर खायला देतो का बाजूला काढून जा खा आता असे केले नाही किती प्रेमाने जवळ बसून दोघांना थोडे थोडे देत प्रेमाने दिले अरे त्यांचे पोट त्यानेच भरले म्हणून ते इतक्या विश्वासाने खेळत होते जसे मुलाला प्रेमाने खाऊ देतात तसे आई पप्पा जीव लावतात बोलतातही त्यांना हे सगळं कळते मनाला सुखद आनंद होतो आजी जेवन खरच खुप छान व मस्तच बनवले आत्या व त्यांचा मुलगा आल्यामुळे छान वाटते पण तुमचे घर हे गोकुळच आहे नेहमी भरल्यासारखे असते छान वाटते परमसुख आनंद मिळतो जेवताही गप्पा मारत आनंद घेवून जेवता त्यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न असते सँन्डी खरच मनाने राजा स्वभावाने प्रेमळ आहे आत्याकडे डोळे मोठे करून प्रेमाने बघतो ही चेष्टा करत असताना कामचा कष्टाचा विसर पडतो थकवा जाणवत नाही त्यातही पप्पांनी अळी ही पानांना खाते हे महत्वाचे सांगितल म्हणजे इतके कष्ट करताना डोक्यात किती बारीक निरीक्षण करत असतात गावात आहे म्हणून असे वाटते पण ह्या छोट्या गोष्टी माणूस किती हुशार आहे हे लक्षात आणून देतो फक्त त्याची पारख कोण करत नाही शहरात पैशाने हे दिसून येते अनिकेत तुझी मुले खूप खूप नशीबवान असणार त्यांना आजी आजोबा पंजी अशी प्रेमळ नात जपणारे अनमोल खजिना जवळ आहे तो जपून ठेव खूप देवाहून सर्वश्रेष्ठ आहे व रागवू नको पण आई व पप्पांना दोन चार दिवस जरा कुठेतरी फिरायला पाठव बिचारे खूप कष्ट करतात जरा आराम व चेंज होईल आईसुद्धा कुठे गेली नाही तु बोललाही असशील पण ते जाणार नाही पण खरच ते सुखी आनंदी समाधानी लव बर्ड आहे खूप छान व सुंदर स्वभाव शांत रहाणे व दुसऱ्यांना आनंद देवून त्यातच आपला आनंद मानने हेच त्यांना आवडते 👌👌👌🙏🙏🙏तुझी काळजी घे काम होतच राहतील सँन्डी व्हिडिओ मध्ये येतो पण बोलत नाही चेहरा सगळे बोलून जातो व हे फक्त अनिकेतला बरोबर कळते हेच प्रेम कायम राहणार हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
खुपच छान. धनंजय दादाने जे संस्कार तुझ्यावर घडवलेत तेच संस्कार तुझ्या पुढील पिढीवर आपोआप होतील. तु आधुनिक युगातील असुन आपल्या परंपरा पाळतोय तुझ कौतुक कराव तेवढ थोडच होईल. धन्यवाद. जय गजानन.
कोंकण निसर्गरम्य है तिथल्या शेतकरी व राहणारे ग्रामस्थ यांच्या मुळे आजही टिकून आहे आणि ते कायम टिकून राहील सलाम आहे सर्वांना मेहनत कष्ट शिवाय फळ नाही तेच खर शेवटी पेरल्यानंतर च उगवत हेच खर
तुझ्याबद्दल किंवा तुझ्या व्हिडिओबद्दल बोलायला गेलं तर शब्द खूप कमी पडतील अनिकेत कारण विडिओ पाहून काय बोलू नी काय नको असं होतं . विडिओ पाहून गावचं वातावरण पाहून मन प्रसन्न होत. 😊👏 आणि तो जो आनंद तू देतोस त्यासाठी तुझे खूप खूप आभार👏
खुप छान व्हिडिओ. गावी असते वेळी आम्ही शेतीची कामे केली होती. गवत काढणे,कवल तोंडणे,पालापाचोळा गोळा करणे, शेणखत जमा करणे,पावसाळ्यासाठी लाकडे तोडणे अशी बरीच शेतीची कामे केली आहे. ते दिवस खुप छान होते.
Tuzhya मुळे पहिल्या आठवनी एन्जॉय करतो मी 5 विला असताना कवला तोडायला गेले काम करुन घरी आलो रात्री मी कोयता घेऊन घरभर फिरत होते आणि भींत तोडायला सांगत होते पूर्ण रात्र हा प्रकार पाहून सगळे घाबरले दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तयार जंगलात जायला तेव्हा मला रात्रिचा प्रकार सांगितला आणि तेव्हा पासून मला जंगलात नेलाच नाही 😂
भावा काल कल्याण वरून नरडवे ला जाताना तुझ्या हरकुळ खुर्द गावाजवळून गेलो, तुला भेटायची खरं खूप इच्छा होती पण तुझ्याच गावाच्या वेशीवर एक सुसाट कार तीव्र वळणावरून दरीत गेली तिकडे मदतीला वेळ झाला म्हणून तिथून तुला न भेटता निघून गेलो 😢
Aniket tu manavar ghetales na ki te kaam tu tuzya paddhati ne chhan paiki saglyan kadun karun ghetos jene karun ti kaame shisti met patkan hotat arthath mhanje saglyanchi mehanathi tewadhich aahe. Baaki tuzi gaadi chhan aahe. video chhan vatala. pan tuzya video chi khup aaturtene aamhi vaat pahat asto rojacya roj video pathavat ja na. khup vaat baghayla laau nkos. Manjaranchi ladikvaani challeli masti hi chhan vatali. Aaichi kiwa aajichi jevanachi recipi dakhav. 👌👌👍👍
Car Colour is nice , Your Driving also fine 👍🎉🎉 Kawale Todane Process V.nice i like this, Dear Sandy is Real Good person Younger 'Ajay Devgan 😊' Overall All V.Good and Dilse Shubhechha 🎉🎉
कोकण फिरायला लोक आवडीने येतात मजा करतात आनंद भरून मनसोक्त एंनजॉय करतात पण ह्याच कोकणी माणसाला किती कष्ट करावे लागतात हे लक्षात आले पाहिजे नुसते निसर्ग सौंदर्य सुंदर आहे हेच आपण पाहतो पण ते सुद्धा सुंदर रहाण्यामागे एक शेतकरी किती कष्टाने घामातुन मोती करतो तो बाराही महिने काम करतो एक काम झाले की लगेच दुसरे काम तयारच असते इतके असूनही त्याला म्हणावे इतके पैसा पिक मिळत नाही खरच नोकरी केली तर महिन्याचा पगार व दिवाळी बोनस घेवूनही पगार दरवर्षी वाढतोच मग त्याच्या गरजाही तितक्याच वाढतात म्हणून शहरी माणूस समाधानी नसतो व तेच गावाकडे बरे नसले तरी तु लाख रुपयाचे बोलला उगाच डॉक्टरकडे जात नाही एखादी गोळी खाल्ली तरी बास नाहीतर आम्ही लगेच डॉक्टर कडे जाऊन सगळ्या टेस्ट करणार आराम करून झोपून रहाणार पण तु खरच चेहरा आजारी वाटत होता तरी इतक्या उन्हात काम केले ह्या काळ्या आईची सेवा मनोभावे करता पैश्याचा लोभ करत नाही म्हणून ती सुद्धा तुमचे रक्षण करते काळजी घेते एका लेकराची आई घेते तसे रानात दिवसभर असताना सरपटणारे प्राणी यांच्यापासून ती तुम्हाला दूर ठेवते तुम्ही तिला प्रेम देता मग ती सुद्धा कशी विसरेल आता चिन्नूच आई आहे आपल्या पिल्लाशी किती प्रेमाने खेळते व तेही तुम्ही सगळे असताना न घाबरता पिल्लू आईच्या प्रेमाचा मनसोक्त आनंद घेतला तुम्ही मारताल का हे त्यांच्या मनातही येणार नाही कारण तेवढा विश्वास प्रेम आहे तुमचे म्हणून तर तू हात लावला तर डोळे उघडले व हट्टाने मी नाही हलणार तुला काय करायचे ते कर मी असाच खेळणार हे दाखवून दिले हेच तुमचे प्रेम अनमोल आहे पप्पाही इतके दमून आले पण जराही रागवले नाही का जा नंतर खायला देतो का बाजूला काढून जा खा आता असे केले नाही किती प्रेमाने जवळ बसून दोघांना थोडे थोडे देत प्रेमाने दिले अरे त्यांचे पोट त्यानेच भरले म्हणून ते इतक्या विश्वासाने खेळत होते जसे मुलाला प्रेमाने खाऊ देतात तसे आई पप्पा जीव लावतात बोलतातही त्यांना हे सगळं कळते मनाला सुखद आनंद होतो आजी जेवन खरच खुप छान व मस्तच बनवले आत्या व त्यांचा मुलगा आल्यामुळे छान वाटते पण तुमचे घर हे गोकुळच आहे नेहमी भरल्यासारखे असते छान वाटते परमसुख आनंद मिळतो जेवताही गप्पा मारत आनंद घेवून जेवता त्यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न असते सँन्डी खरच मनाने राजा स्वभावाने प्रेमळ आहे आत्याकडे डोळे मोठे करून प्रेमाने बघतो ही चेष्टा करत असताना कामचा कष्टाचा विसर पडतो थकवा जाणवत नाही त्यातही पप्पांनी अळी ही पानांना खाते हे महत्वाचे सांगितल म्हणजे इतके कष्ट करताना डोक्यात किती बारीक निरीक्षण करत असतात गावात आहे म्हणून असे वाटते पण ह्या छोट्या गोष्टी माणूस किती हुशार आहे हे लक्षात आणून देतो फक्त त्याची पारख कोण करत नाही शहरात पैशाने हे दिसून येते अनिकेत तुझी मुले खूप खूप नशीबवान असणार त्यांना आजी आजोबा पंजी अशी प्रेमळ नात जपणारे अनमोल खजिना जवळ आहे तो जपून ठेव खूप देवाहून सर्वश्रेष्ठ आहे व रागवू नको पण आई व पप्पांना दोन चार दिवस जरा कुठेतरी फिरायला पाठव बिचारे खूप कष्ट करतात जरा आराम व चेंज होईल आईसुद्धा कुठे गेली नाही तु बोललाही असशील पण ते जाणार नाही पण खरच ते सुखी आनंदी समाधानी लव बर्ड आहे खूप छान व सुंदर स्वभाव शांत रहाणे व दुसऱ्यांना आनंद देवून त्यातच आपला आनंद मानने हेच त्यांना आवडते 👌👌👌🙏🙏🙏तुझी काळजी घे काम होतच राहतील सँन्डी व्हिडिओ मध्ये येतो पण बोलत नाही चेहरा सगळे बोलून जातो व हे फक्त अनिकेतला बरोबर कळते हेच प्रेम कायम राहणार हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏
खुपच छान. धनंजय दादाने जे संस्कार तुझ्यावर घडवलेत तेच संस्कार तुझ्या पुढील पिढीवर आपोआप होतील. तु आधुनिक युगातील असुन आपल्या परंपरा पाळतोय तुझ कौतुक कराव तेवढ थोडच होईल. धन्यवाद. जय गजानन.
Mastach video. Aniket kharach tuzyamule aamala gavachi life ani gavachi kaame baghyala milate. Chotya chotya goshtit khup sukh asat. Dhanyavad
अत्यंत सुंदर आणि महत्वपूर्ण ब्लॉग, तेवडेच अप्रतिम संगीत, भातशेतीची कामे खुप लवकर सुरुवात करावी लागतात , सँडि ने कामामधे खुप मदत आणि कष्ट केले👍👌
फणसाची भाजी, दुपारचं जेवण 😋😋,🌳 वर चढणे sandy कमाल 🫡
कोंकण निसर्गरम्य है तिथल्या शेतकरी व राहणारे ग्रामस्थ यांच्या मुळे आजही टिकून आहे आणि ते कायम टिकून राहील सलाम आहे सर्वांना मेहनत कष्ट शिवाय फळ नाही तेच खर शेवटी पेरल्यानंतर च उगवत हेच खर
👌👌👍, मी लहानपणी गावी राहिले आहे. तुझे व्हिडिओज बघून सर्व शेतीची कामे, आपलं गाव पुन्हा डोळ्यांनी अनुभवते.
Aniketchi Sarv Family members Hard Working.
गाडी छान आहे भाजी खुप आवडती आहे आमच्या कुटुंबात.गावी शेतीसाठी तुम्ही सगळे मेहनत घेता त्यासाठी तुमच खुप कौतुक वाटत👌👍
आम्ही लहान असताना आमच्या घरी कवळा तोडायला घरातले आणी आमच्या वाडीतले असायचे काहीजण खुप मज्जा यायची आज हा व्हिडीओ
बघुन ते दीवस आठवले 👌👌👌👌👌👌👌👌
गाडी छान ,आहे,रंग पण सुंदर आहे,व्हिडिओ ची मी वाट पाहत असते आज तर खूप लवकर
तुझ्याबद्दल किंवा तुझ्या व्हिडिओबद्दल बोलायला गेलं तर शब्द खूप कमी पडतील अनिकेत कारण विडिओ पाहून काय बोलू नी काय नको असं होतं . विडिओ पाहून गावचं वातावरण पाहून मन प्रसन्न होत. 😊👏
आणि तो जो आनंद तू देतोस त्यासाठी तुझे खूप खूप आभार👏
Car very nice.
Today's work was were hard.
Sandy bhai jhakas.
खुप छान व्हिडिओ. गावी असते वेळी आम्ही शेतीची कामे केली होती. गवत काढणे,कवल तोंडणे,पालापाचोळा गोळा करणे, शेणखत जमा करणे,पावसाळ्यासाठी लाकडे तोडणे अशी बरीच शेतीची कामे केली आहे. ते दिवस खुप छान होते.
अनिकेत तुझ्या व्हिडिओ मुळे खूप शेतीबद्दल माहिती मिळते
आजी मुळं व्हिडिओ अजूनच मस्त होतो.
छान व्हिडिओ. किती काम ते.
पण काम केल्यानी शारीरिक तंदुरुस्ती मिळते जी अनमोल आहे.
मस्त व्हिडिओ!!! पपा आणि सॅडी ला Hats off !! आई तर ग्रेट आहेच.
Aamhi pan lahan pani khup bhovre shodu mastch chan aathavan karun dilis re aniket
Chan.tuze sakhhe kaka kuthe asatat Kay kartat gavi ka yet nahit Vijaya from Australia
Bhacha, ki bhachi zali good new काय
शेतीच्या कामाला सुरुवात झाली तुझ माघेलदार आज बघितले विडियो छान होता म्हणजे छान असतात
Khup mast ah vlog😍👍
Sandy great 😅😅very hard working❤❤
चिनुच्या पिलांची मस्ती खूप आवडली, जेवण साधे पण खूप छान होता, आजचा ब्लॉग खूप छान होता
Apratim Vedio
Pavsachy Aadhi chy Kaam Aavarli
👌👌👌👌👌👌
अनिकेत गाडी छान आहे फणसाची भाजी आपली जनता भाजी मस्तच कवळतोड शेतकरी कामाला सुरुवात झाली कष्टकरी शेतकरी मस्तच जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र👏✊👍
Very nice video teck care
Very nice vlog ❤we are also missing that wark
आजचा विडिओ खूप छान. तूझी कार मस्त आहे.
Patya bahi kuthe aahe
Khup Chan video ❤️👌
खुपचं छान गाडी अनिकेत
गाडी छान आहे 👌🏻👍🏻शेती साठी सुखा पाला पण भाजतात ना कोकणात?
Khup mast vlog hota . Aaji tr ekch no aahe love u bol aaji la ❤️
फुलपाखरू सुरवंट या किड्याचे होते. आपल्या कोकणात त्याला कुसरुंडा म्हणतात
Khup chan gadi aahe 👌👌👌❤
Sandy Sandy SandyYou Are Great
Khup chan gadi ahe dada
छान विडियो 👌👌
खरंच माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला दंडवत.🙏
Very nice pics 🎉
Hello Aniket, Nehami pramane Vlog ek number hota 👍👍👌👌👌
चिनुच पिल्लू चिनू एवढच झाल, भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली
खूप छान विडियो
कुप छान व्हिडिओ 👍
Gadi chan ahe
Hello Aniket, Gadi khupach chaan ashe, Mi swataha tula bhetalo hoto tevha baghitali hoti👌👌👌👌
खूप छान दादा 💐💐
आमच्या इकडे भाजवळ झाली पण
खुप छान व्हिडीओ
Khup chan mast
Jam bhari video 😇 vaghachi mavshi fhirak geli😂
Khupch chhan aahe gadi
Aniket mi Nashik cha ahe pn mla tujhe video khup avdtat👌👌👌👌
Tuzhya मुळे पहिल्या आठवनी एन्जॉय करतो मी 5 विला असताना कवला तोडायला गेले काम करुन घरी आलो रात्री मी कोयता घेऊन घरभर फिरत होते आणि भींत तोडायला सांगत होते पूर्ण रात्र हा प्रकार पाहून सगळे घाबरले दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तयार जंगलात जायला तेव्हा मला रात्रिचा प्रकार सांगितला आणि तेव्हा पासून मला जंगलात नेलाच नाही 😂
😂
Sandy very good 👌👌👍👍👍
खूप छान दादा
गाडी मस्त आहे प्राईस किती दिली
राम कृष्ण हरी 👌🙏
Aniket, tujhi ajji Chan ahe.
Khupch chhan
Sandy kop mehnati ahe
ब्लॉग खूप छान त्यात चिनुची मस्ती खुप आवडली 😻👌
घराच्या बाजुला लाकडे ठेवली तर वाळवी लागते का
गाडी खूप छान
Khop chaan
Pushkar maza meetr ahe
Nice car, nice vlog 👌🏻👍🏻
छान विडीवो
Khup sunder video Bappa bless you 😍 khup mehant ahe bhava sandy Bhai kastalu ahe devache Ashirvad pathshi raho Aji 😍❤️😍ladu disali nahi 😍kaki 😍
Namaskar 🙏
Right Hand sai Khana
अनि .. कांदा काढणी सुरू आहे कांदे घेवुन जा . शिर्डी दर्शन पण होईल 🙏🏻
आजचा volg खूप छान होता एक दिवस चीनुवर volg बनाव
👌🙏
Nice car.nice video 😊
Dada baki mitrana khup kami dhakhavato aahe plz tyana pan video madhe ghe
Lay bhari😊
खुप छान आहे गाड़ी 😍👍
Dar varshi tech tech pahun bore jhala kahitari navin dakhav
Video pahaychya aadhi like kela aahe..
Arthat chanch asel aajcha episode
👌👌👌👌👍
भावा काल कल्याण वरून नरडवे ला जाताना तुझ्या हरकुळ खुर्द गावाजवळून गेलो, तुला भेटायची खरं खूप इच्छा होती पण तुझ्याच गावाच्या वेशीवर एक सुसाट कार तीव्र वळणावरून दरीत गेली तिकडे मदतीला वेळ झाला म्हणून तिथून तुला न भेटता निघून गेलो 😢
खुप छान
Tc Aniket
अफाट मेहनत भावा. पण कवळांची चाकी बनवतात ते नाही दाखवलस. बाकी ब्लोग खुपच भारी👌✌
Dada kalji ghya
Sandy काय करतो
आजी खूप गोड बोलते ❤❤
Aaj carrom disla😍
❤ very nice gadi
Aniket tu manavar ghetales na ki te kaam tu tuzya paddhati ne chhan paiki saglyan kadun karun ghetos jene karun ti kaame shisti met patkan hotat arthath mhanje saglyanchi mehanathi tewadhich aahe.
Baaki tuzi gaadi chhan aahe. video chhan vatala. pan tuzya video chi khup aaturtene aamhi vaat pahat asto rojacya roj video pathavat ja na. khup vaat baghayla laau nkos.
Manjaranchi ladikvaani challeli masti hi chhan vatali.
Aaichi kiwa aajichi jevanachi recipi dakhav. 👌👌👍👍
Thank you syadee
Your both the cats are playing WWF
Car Colour is nice , Your Driving also fine 👍🎉🎉 Kawale Todane Process V.nice i like this, Dear Sandy is Real Good person Younger 'Ajay Devgan 😊' Overall All V.Good and Dilse Shubhechha 🎉🎉
खास अजजीच्या मित्रांनी म्हणून ऐक व्हिडिओ बनाव भाव
अजय देवगण आज हात्यार घेऊन च आहेत
Kup chan
Big fan 👍
स्वामी समर्थ
Nice car