आतली_बातमी Live: लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ योजना, लाभार्थी संभ्रमात का? | Ashish Jadhao

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • लाडक्या बहिणीनंतर लाडका भाऊ योजना, लाभार्थी संभ्रमात का? | आतली_बातमी Live with Ashish Jadhao
    #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 106

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Місяць тому +26

    लाडकी बहिण १२ वी,डिप्लोमा, पदवीधर हीला १५०० लाडका भाऊ याला सहा,हजार, आठ हजार दहा हजार हे लाडक्या बहिणीवर अन्याय आहे.रेवडी सरकारचा

  • @baliramjagtap3623
    @baliramjagtap3623 Місяць тому +19

    आता फक्त लाडका बाप योजना यायची राहिली आहे

  • @sanjayvairrage8082
    @sanjayvairrage8082 Місяць тому +6

    !! जाधव सर खूप छान विश्लेषण केले आहे. आपल्याकडून असेच विश्लेषण अपेक्षित आहे. Go ahead - Best of luck !!

  • @anilcheke3734
    @anilcheke3734 Місяць тому +18

    शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे

  • @anilcheke3734
    @anilcheke3734 Місяць тому +13

    ही सगळी चुकीचे धोरणे आहेत सरकारच

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Місяць тому +29

    हे फक्त विधानसभा निवडणूक आहे हा घोलमाल व जुमला आहे 😢

  • @baliramjagtap3623
    @baliramjagtap3623 Місяць тому +14

    लाडका बाप योजना सुरु केली तरी पुन्हा तुमच सरकार येत नही

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 Місяць тому +10

    लाडका वडील लाडकी आई, म्हेवणी, जवाईबापू लाडके कुटुंब इत्यादी इत्यादी

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 Місяць тому +9

    २१ वर्षे वयोगटातील बहिणीला लाडक्या बहिणीच्या योजनेत आहेत
    तर मग ११/१४ काॅमर्स मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींचं काय

  • @SunilDeshmukh-ch7hb
    @SunilDeshmukh-ch7hb Місяць тому +6

    एकदम बरोबर आहेत

  • @PrabhakarPashte
    @PrabhakarPashte Місяць тому +10

    लाडकी आजी आजोबा योजना काढा लवकर

    • @sandipbaing4316
      @sandipbaing4316 Місяць тому

      Hi yuogna rabavli ter mule aply aai,vadlana god bolun tynch sambhal kartil.

  • @anantkudalkar2439
    @anantkudalkar2439 Місяць тому +17

    दिल्लीत आप पक्षाच्या विरोधात प्रचार करताना मोदी आप पक्षाला रेवडी खैरात सरकार म्हणून हिणवीत होते आज त्यांच्याच पक्षाच्या सरकारांना मतांसाठी रेवडीची खैरात करण्याची वेळ आली आहे

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 Місяць тому +6

    2022ची स्वधार मिळाली नाही छत्रपती संभाजी नगर मध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी कुठे वलावला 😂

  • @pradeepmhaske235
    @pradeepmhaske235 Місяць тому +6

    कारखान्यात काहीही शिकवल्या जात नाही, हमाली कामे करवून घेतात, मी २८ वर्ष कारखान्यात नोकरी केली, मला चांगल माहिती आहे

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu Місяць тому +4

    एवढे करण्यापेक्षा मराठा आरक्षण दया तुम्ही निवडून ए ताल नाही तर नाही

  • @Dilip24477
    @Dilip24477 Місяць тому +7

    हि तर नुस्ती बनवाबनवी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +2

    या योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार आहेत.

  • @Arnavi9403
    @Arnavi9403 Місяць тому +2

    Great jadhav saheb.

  • @krishnajikulkarni960
    @krishnajikulkarni960 Місяць тому +2

    लाडका बाप,लाडकी आई,लाडका आजोबा,लाडकी आजी ह्या योजना पण लवकरच येत आहे, 1:23

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 Місяць тому +2

    नोकऱ्या करायची पोरांची सवय घालवणार हे सरकार

    • @paragm5486
      @paragm5486 Місяць тому

      म्हणजे तुम्हाला खरच खात्री आहे की योजना चालेल? 😂

  • @kalidasinamke5791
    @kalidasinamke5791 Місяць тому +3

    आठ हजारात वेठबिगार मिळणार

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd Місяць тому +2

    जाधव साहेब काळजी करु नका कारण हे काही निवडून जिंकणार नाहीत

  • @ChintamanPagare
    @ChintamanPagare Місяць тому

    ज्येष्ठ नागरिक ज्यांना पेन्शन नाही.त्यांच्यासाठी एखादी स्किम आणा व त्यांचे आशीर्वाद घ्या.
    तीर्थयात्रेला पाठविण्याएवजी त्यांच्या औषधपाण्याला लागणा-या खर्चासाठी ,त्याना स्वाभिमानाने जगण्यासाठी स्किम आणा.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t Місяць тому

    Ashish sir correct vishleshan you are Great

  • @uttamshinde8190
    @uttamshinde8190 Місяць тому

    मा. मुख्यमंत्री यांना विनंती,
    काही विद्यार्थ्यांना सन २०२२ पासून स्वाधारचे पैसे मिळाले नाही. ते मिळवण्याकडे लक्ष द्यावे
    हि विनंती.

  • @uttamgaikwad7617
    @uttamgaikwad7617 Місяць тому

    मागे एकदा मोदीजी भाषणात म्हणाले होते फुकट काही जनतेला देऊ नका मग राशन फुकट, बहीण भाऊ फुकट महिलांना प्रवास फुकट काय हे मोदीजी नाही म्हणायचं अन फुकट दयायाचं फक्त निवडणूक लागल्या की हे जनतेला वेड करून मत मिळवायची खूप छान आयडिया आहे 🙏

  • @Yuotubecretdar
    @Yuotubecretdar Місяць тому

    न शिकलेले मुलाना किंवा पुरषा व गरीब कुटुंब चा मुलाना किंवा पुरषा ना द्या

  • @kulkarniji
    @kulkarniji Місяць тому +1

    गेम मस्त टाकलाय तरबुज्याने, 5- 10% मते वाढली तरी गेम फिरेल, पवार साहेब लक्ष कुठेय तुमचे. काही तरी चक्र फिरवा नाही तर गाडी उल्टेल. जोक करून जमणार नाही.

  • @rushipawar9355
    @rushipawar9355 Місяць тому

    ह्यांना फक्त निवडून यायचं पडला आहे जनतेचं काही नाही स्वतःहून जनतेला आळशी बनवत आहेत एकदा बसून खायची सवय लागली की पुन्हा काम कसं करतील कोणतरी त्यापेक्षा इंडस्ट्रीचा बघा म्हणाव

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Місяць тому

    कितीही योजना आणा, पैसा वाटा, पण जनता घरी बस वणारच आहे

  • @user-vc9pb8nv9p
    @user-vc9pb8nv9p Місяць тому

    नुसता योजनाचा सुळसुळाट, जनतेची लावली वाट 😢

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Місяць тому

    अहो पण साहेब,, राहुल गांधी यांनी सुद्धा khata..khat करून लोकसभेची निवडणूक कर्नाटक मध्ये फिरवली.... हेच जर जनतेला पाहिजे असेल तर कोण काय करणार.... शेवटी सत्ता पाहिजे.... infrastructure development जनतेला समजत नाहीं.

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 Місяць тому +1

    है सर्व पैसे देनार कसे माहागाई वाढवनार

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 Місяць тому

    हे सर्व करायला पैसे कोठुन येणार. जनतेच्या कर गोळा करून. म्हणजे आपलेच पैसे.
    सर्व काही मता करिता

  • @user-vc9pb8nv9p
    @user-vc9pb8nv9p Місяць тому

    नुसता योजनाचा सुळसुळाट, जनतेची लावली वाट

  • @shivajimali1805
    @shivajimali1805 Місяць тому

    आता देनार नंतर महागाई वाडऊन परत घेणार येकदा महागाई वाढली की कमी होनार नाही

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu Місяць тому +1

    मराठे योजना घेतील मतदान नाही

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 Місяць тому

    शेवटी बहीण माझी लाडकी म्हणत दादा स्वगृही
    परतणार😀

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu Місяць тому +1

    पुढे कर्ज माफी आहे बरका

  • @dipaksonare8541
    @dipaksonare8541 Місяць тому +1

    लाडका शेतकऱ्यांसाठी काय योजना आहे

  • @rameshkhamkar6549
    @rameshkhamkar6549 Місяць тому

    सगळे बहीन भाऊ झालेत
    लग्न कोना बरोबर करायचे

  • @yusufinamadar7005
    @yusufinamadar7005 Місяць тому +1

    लाडका भाऊ घोषणा देतोयका?

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Місяць тому +4

    लाडके बहिण भाऊ schemes, wull be, superrrrrrrrr hit of nda-mahayuti.
    Create bamboo 🎍 crop for paper, renewable energy, ethanol karkhane in rural महाराष्ट् . It will benefit both the siblings. 🎉😊
    पप्पू पिंकी फेल phel हुवे😢😂

  • @sanjaydanole2879
    @sanjaydanole2879 Місяць тому +1

    आपल्या ला काय बोलून मोकळे व्हायचे इति मिंधे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Місяць тому

    आता लाडका सासरा ही योजना येणारं आहे

  • @rajendraghatge7889
    @rajendraghatge7889 Місяць тому +1

    यालाच विकास म्हणतात काय?

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar Місяць тому +4

    या आधी अपराटीस पैसे मिळत आहे

  • @milindpimplapure4577
    @milindpimplapure4577 Місяць тому +1

    Swayam rojgari kara , sarkar ni theka nahi ghetla saglyancha

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 Місяць тому

    आता.माझा.लाडका.बेवडा.योजना.आणा.शेतकऱ्याला.मातीत.गाढा

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Місяць тому

    Credit goes to udhav Thakre.

  • @milindpimplapure4577
    @milindpimplapure4577 Місяць тому +1

    Kharcha Kami kara , mahagai la dosh deu naka

  • @user-km2he3qb2g
    @user-km2he3qb2g Місяць тому

    सरकारची ही काय करणी बहीण .भावा मधे लाडकी आणी परकी हा भेद काय आहे.

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 Місяць тому

    जाधव साहेब निवडणुक ची लालच आहै अजित पवार फार घाबरलै आहे बायकौ नीवडुण
    आमु शकले नाहि लाज इज्जत गेली हे शकयनाहि

  • @chandrashekharkulkarni2970
    @chandrashekharkulkarni2970 Місяць тому

    लाडक्या सासू सासरला काय मिळणार व कघी

  • @rohitdekhane887
    @rohitdekhane887 Місяць тому +2

    Ata 'ladke kaka' rahilay

  • @Sachinpatil-bd5so
    @Sachinpatil-bd5so Місяць тому +3

    10th class sathi Pan dya

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Місяць тому

    HMV journalist table news

  • @arjunjadhav724
    @arjunjadhav724 Місяць тому

    Shinde Maharastra viktoy

  • @rushipawar9355
    @rushipawar9355 Місяць тому

    Asha yevjna Annaya Pexa Zra Vikas Kamat Dhan da mnav

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg Місяць тому

    Wikalaa Maharashtra aata pudhache 5 Varsh Gujarat la factories jaanar tar Oradayache naahi 😂😂😂

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Місяць тому

    MEDIA ne sarkarla vicharave PAISA aananr kuthun?????????????

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Місяць тому

    sarkarchi fasava fasavi chalu ahey......shindeenni Marathyanna arakshan ghoshna hoti tyache kay zale?????????????

  • @rohanparab1999
    @rohanparab1999 Місяць тому

    Mulana job dya state govt madhye 120000 vacancy khali ahet

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 Місяць тому

    Paisa kuthe aahe Maharastra kade he lokana fasawatat

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 Місяць тому

    Kedra sarkar chi mudra yojna kiti lokana milali hich yojana shistashir padhatine waparli asati tar bjp 303 warun 240 aali nasati

  • @SandeepShivtarkar
    @SandeepShivtarkar Місяць тому

    Khata khat 8500 every month yach pan ganit manda? Paksh pat ka karta?

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 Місяць тому

    Bhatukryanich maharajancha vishwas ghat kela yana pahile hakala nahitar sagle dhandhe gujrat la detil Ani swata hi Gujarat la jatil

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Місяць тому

    Hey sarkar yenar nahi Hey mahit ahe mhanun maharashtra cha no khali gela ahe to ankhin chikhlat takun Kamal fulyala chale ahe. Nirlaj sarkar ahe.

  • @user-uk7cg7xw6t
    @user-uk7cg7xw6t Місяць тому

    Bhamppak yojana. . mahayuti Maharashtrala Deshodhadila laaunch gapp basnar aahet. Hye bhrasht sarkar aahe.

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 Місяць тому

    जुमला है

  • @Er.juned_Shaikh
    @Er.juned_Shaikh Місяць тому

    @ashish_jadhao computer labs are available in government schools but computer teacher not available for teaching in government schools maharashtra #computer_teacher_Maharashtra_recruitment, we want job not yogna

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 Місяць тому

    Kang ni ter bad remark dila ahe.

  • @hrishikeshkale7524
    @hrishikeshkale7524 Місяць тому

    Govt job nka kadhu bhik deun upkar kra amchya vr

  • @anandpatnawar7492
    @anandpatnawar7492 Місяць тому

    Apprentice period is only 6 to 12 month meanwhile company will not be bounded to pay their contribution to candidate.After complition of apprentice periodyou will get certificate.So this scheme is not for long term in service..This scheme is only apprentship period not long life.

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 Місяць тому

    Loan 8 L koti he denar kuthun paise sagli fasawa fasavi

  • @vipultodkar2530
    @vipultodkar2530 Місяць тому

    Ladka shetkari yojna anli pahije Ani loknchya hatah rojgar dya 6000 rahudya tumhlach rojgar dila tar mahina 50000 kamvtil

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad Місяць тому +1

    ❤😂🎉😢😮😅😊

  • @dilippatil1398
    @dilippatil1398 Місяць тому

    आशिष जाधव परका 😂😂😂

  • @sginfotech4031
    @sginfotech4031 Місяць тому

    Bhatukare nakot

  • @vishwaspatil6224
    @vishwaspatil6224 Місяць тому

    आता एकच राहिले दारू तेवढी द्या म्हणजे तुम्ही निवडून आलाच