दाजीचे शिक्षण किती?🤔 मला किती मुले आहेत ? 🤔|मनिषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #adayinmylife #gavakadachevlog #familychannel #komalomsawale #komalomsawale

КОМЕНТАРІ • 65

  • @artirane963
    @artirane963 2 місяці тому +12

    छान शिकव व शिकणार तुझ्या मुली तुझा स्वभाव खूप खूप चांगला आहे

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 2 місяці тому +6

    अग मनिषा तु खुप सुंदर आहेस आणि खुप गोड मुलगी आहेस बाळा

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 місяці тому +2

    ताई तुझ मन खुप मोठ आहे ओम दादा व कोमल ची जोडी खरच छान आहे पण तु साधे सिंपल राहुन ही खुप छान दिसतेस 😂❤❤❤

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 Місяць тому

    ताई तुमचा परिवार खूप छान आहे आम्हाला खूप आवडते तुमचा परिवार तुमचे व्हिडिओ पण छान असतात आणि ओ महेश आणि रोहिणी ताईची आणि कोमल त्याच्या सर्वांचे व्हिडिओ छान दिसतात

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 місяці тому +1

    ताई तु एवढी साधी रहाते पण खूप छान दिसते😂❤❤

  • @pushpa__1985
    @pushpa__1985 2 місяці тому +17

    ताई तुला 4 मुल आहे वाटत नाही

  • @user-ff8mk7iq1w
    @user-ff8mk7iq1w 2 місяці тому +2

    ताई मला पण तुमच्या सारख्याच तीन मुली आणि एक मुलगा आहे माझी पण एक मुलगी यावर्षी नववीला जाते एक मुलगी सातवीला आहे पाचवीला मुलगा आहे दुसरीला तुमचे व्हिडिओ चांगले असतात मी रोज डेली बघते पण कमेंट आजच केली आहे

  • @shivajipuyed5395
    @shivajipuyed5395 2 місяці тому +4

    ताई तुमची जोडी खुप छान आहे आणि पावसाळा सुरू झाला आहे रुद्र ची काळजी घे मला रूद्र खुप आवडतो

  • @sanviborde-fm4kp
    @sanviborde-fm4kp 2 місяці тому +3

    ताई मी बुलढाणा ची आहे आणि ताई माझा असा प्रशन आहे की दादा तुमच्या पेक्षा कीती वयाने मोठे आहे तुमच्या मध्ये कीती अंतर आहे सांगशील ताई

  • @user-be1yi1ki9r
    @user-be1yi1ki9r 2 місяці тому +2

    तुमचे विचार खुप छान आहे

  • @ujwalagunjal6766
    @ujwalagunjal6766 2 місяці тому +1

    मला फार आवडते तुमची भाषा...

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 2 місяці тому

    तुमची जोडी खुप छान दिसते असेच सुखी आनंदी रहा

  • @dipalikedare4549
    @dipalikedare4549 2 місяці тому +2

    Tumchi jodi mast ahe tai😊

  • @shitalchaudhari6010
    @shitalchaudhari6010 2 місяці тому +3

    ताई नमस्कार🙏

  • @nilamsawashe6020
    @nilamsawashe6020 2 місяці тому +2

    हळदी मध सोडून दुसर काय टाकू शकतो ताई

  • @harshadakahane
    @harshadakahane 2 місяці тому +3

    Tai ekda tumhi ...saree Kashi ghalyche te sanga..krn tumhi saree khup chan ghaltat. Pin-up vegera kasa krycha tyavr ek video banva!

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 2 місяці тому +2

    ताई ओम दादा आणि कोमल ताई पण खूप छान आहेत रोहिणी आणि राम पण खूप छान आहेत जोडी खूप छान आहे टायपिंग ची जोडी खूप छान आहे❤❤

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 2 місяці тому

    खूप छान फॅमिली आहे ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @user-wk1zh4zw1i
    @user-wk1zh4zw1i 2 місяці тому

    ताई तुम्ही खुप छान बोलता

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 2 місяці тому

    ताई दाजी असेच खूप खुश रहा

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 місяці тому +1

    घराचा पत्ता सांगशील कमेंट मध्ये

  • @rampawar2215
    @rampawar2215 2 місяці тому +1

    मि बुलडणा जि पण सोनल साठी है पैज

  • @vikichavan737
    @vikichavan737 2 місяці тому +1

    Tai tumchi Jodi 1

  • @SantoshKadam-jc7kr
    @SantoshKadam-jc7kr 2 місяці тому

    रूद्र कुठे आहे विडीओ मध्ये आला नाही तो आय बोलते मला खूप आवडते त्याला बोलायला सांग

  • @archanaitankar8939
    @archanaitankar8939 2 місяці тому +3

    ताई तु व दाजी किती प्रेमळ आहे.माझ नाव सांगा ताई (अर्चना इटनकर)

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 2 місяці тому

    ताई तुम्ही, खूप छान आहे त

  • @jitendrabhongade9807
    @jitendrabhongade9807 2 місяці тому

    ताई तुम्ही खूप छान आहे

  • @artirane963
    @artirane963 2 місяці тому +1

    पण तु ना खुप गोड आहेस आई ना पटकन बोलते ओम तसा नाही पण आईची उत्तर निट नाही तु सांग आईला

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 місяці тому +1

    खूप छान परिवार आहे सु भाग्यवान आहे तुला तीन मुली आहेत

  • @SupeshDate
    @SupeshDate 2 місяці тому

    ताई मी आले होते इच्छा पुरला

  • @vikichavan737
    @vikichavan737 2 місяці тому +2

    Nice jodi

  • @ThakareThakare-gl2yh
    @ThakareThakare-gl2yh 2 місяці тому +1

    ताई मी पण तिकडचीच आहे. सावदा फैजपूर ची माझी बहीण राहते निमखेडीला मी आली होती परत आली की भेटायला येईल मी तुम्हाला

  • @ashasable1981
    @ashasable1981 2 місяці тому +1

    दाजीएक.ताईनंबर

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 2 місяці тому +1

    ताई वहिनी म्हणते यायचं भेटायला दोघेजण येऊ का आम्ही

  • @komaldedge7584
    @komaldedge7584 2 місяці тому +1

    Tumchi 4 hi mula dakhava

  • @RutujaTak
    @RutujaTak 2 місяці тому

    घराचं काम कधी होईल ताई

  • @Use-c1
    @Use-c1 2 місяці тому

    ओम तर म्हणलं ओम मोठा आहे तू लहान आहे ते

  • @ashasable1981
    @ashasable1981 2 місяці тому

    तृमचीजोडी.एक.नंबर

  • @ushashelke4835
    @ushashelke4835 2 місяці тому

    ताई ईच्छा पूरची देवी मंदिर दाखवा

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td 2 місяці тому

    ताई आम्ही इच्छापुरला आलो देवी चे मंदिर छान आए काधि तरी वीडियो मध्य दाखवा प्लीज

  • @shraddhawalzade740
    @shraddhawalzade740 2 місяці тому

    एखादी छान रेसिपी शिकव ताई तुझी

  • @user-se4lt5ty5q
    @user-se4lt5ty5q 2 місяці тому

    शेती किती आहे ताई तुमच्या घरी

  • @cricketwithaditya4211
    @cricketwithaditya4211 2 місяці тому

    Hi tai

  • @varshapatil7385
    @varshapatil7385 2 місяці тому +2

    Hi

  • @surekhamehare7540
    @surekhamehare7540 2 місяці тому +1

    रूद्र किती वर्षांचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे. कोमल थोडी साधी आहे काय

  • @umeshdorale2973
    @umeshdorale2973 2 місяці тому

    ताई तुम्हाला किती मुली आहेत

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 2 місяці тому

    मनीषा मी पण ब्रानपुर ला असते इच्छापुर ला जर आली तर भेटायला येईल आम्ही देवी जवळ येत असतो❤ खूप खूप धन्यवाद पुष्कळ दिवसानंतर सांगितलं की आम्ही इच्छापुर हस्ते

  • @user-tv9nw4or6e
    @user-tv9nw4or6e 2 місяці тому

    तुमचं गाव कोणते

  • @Namrata920
    @Namrata920 2 місяці тому

    ताई तुम्ही निम खेडी मधे रहता कि इछापूर मधे

  • @user-fi8bh8qc2y
    @user-fi8bh8qc2y 2 місяці тому

    मनीषा ताई तुम्ही नूतन शाळेत शिकलेले आहात का जालन्यामध्ये मी तुमची क्लासमेंट आहे

  • @user-lf3mo5kl9m
    @user-lf3mo5kl9m 2 місяці тому

    खूप छान

  • @rahulchavhan5382
    @rahulchavhan5382 2 місяці тому

    ताई तुमची जावाला पन घ्याना एखाद्याविडियो मधी

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 2 місяці тому

    Sagla peksha komal vainy super hait😊

  • @supriyagotare5857
    @supriyagotare5857 2 місяці тому

    Very nice❤❤❤

  • @jayashreebarhate-ri1yp
    @jayashreebarhate-ri1yp 2 місяці тому

    सगळयात सुंदर राणी आहे

  • @sanviborde-fm4kp
    @sanviborde-fm4kp 2 місяці тому

    ताई खूप छान व्हिडिओ

  • @user-dd4lu4vy7e
    @user-dd4lu4vy7e 2 місяці тому

    Hii

  • @shraddhawalzade740
    @shraddhawalzade740 2 місяці тому

    ताई तु खुप शिकवते दाजी चा स्वभाव पण छान आहे

  • @sheelakhadse7472
    @sheelakhadse7472 2 місяці тому

    तालुका सांगाना ताई

  • @user-pg2kn3nw8u
    @user-pg2kn3nw8u 2 місяці тому

    😂😂

  • @artirane963
    @artirane963 2 місяці тому +1

    अग तुझ्या सारखीच आहे कोणी असे बोलणे चुकीचेच आहे मुलाना वाईट वाटते

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 2 місяці тому +1

    ❤❤🎉🎉

  • @familyvlogger4550
    @familyvlogger4550 2 місяці тому

    ताई सानू राणी ची पाळी ऐते का उत्तर देजो

  • @cricketwithaditya4211
    @cricketwithaditya4211 2 місяці тому

    Hi tai

  • @user-uq5zo3us3v
    @user-uq5zo3us3v 2 місяці тому

    Hi tai