GJ_Recipes महाशिवरात्री विशेष एकदम चविष्ट व कुरकुरीत
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- GJ_Recipes महाशिवरात्री विशेष एकदम चविष्ट व कुरकुरीत#शाबुदान #बटाटापापडी#Shhabudana#batatapapadee#recipe #marathi #viralvideo
शाबुदान बटाटापापडी
****************************************************
शाबुदान बटाटापापडी
साहित्य
दोन ग्लास साबुदाणा
1 कीलो बटाटा
1 लिटर पाणी
चवीपुरतं मीठ
रेड चिली एक चमचा
कृती
सगळ्यात पहिल्यांदा साबुदाणा छान असा स्वच्छ करून घ्यावा दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचा अर्धा तास भिजवून द्यायचा आपल्या साबुदाणा भिजतो तोपर्यंत आपल्याला बटाटे छान असे साळून घ्यायचे किसून घ्यायचे स्वच्छ पाण्यामध्ये दोन पाण्याने धुऊन घ्यायचे बटाटे किसून झाले इकडे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे एक लिटर पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये अर्धा किलो साबुदाणा शिजवून घ्यायचा थोडासा शिजत आला म्हणजे आपल्याला बटाटे किसलेले टाकून घ्यायचे बटाटे छान असे वाफवून घ्यायचे छान असा शिजला म्हणजे उतरून घ्यायचा थोडासा थंड करून घ्यायचा आपला प्लास्टिकचा कागद स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यावरती पळी पापडी घालून घ्यायची पळी पापडी घालता वेळेस खूप जाड घालायची नाही पातळसर घालायची एक दिवस भर उन्हामध्ये छान अशी सुकून द्यायचे आणि संध्याकाळी सुकल्यानंतर तळायला घ्यायचे आपले बटाटा पापडी तयार
सगळं टायपिंग वाचलंच असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा चैनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
धन्यवाद