द .मा. मिरासदार - शाळेतील समारंभ | Da Ma Mirasdar - Shaletil Samarambh (Original HQ Audio)
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- Alurkar Music House Presents:
Da Ma Mirasdar 'Story-Telling' in his own voice | द.मा.मिरासदार यांच्या स्वतःच्या आवाजात त्यांचे प्रसिद्ध कथाकथन |
This is recognized among the first "Audio Books" released anywhere.
These are the original warm analogue recordings from the 80's.
Produced by Suresh Alurkar
Album: AA 108
℗ and © Alurkar Music House 1981
Original and Complete Version | High Quality Audio
धन्यवाद युट्युब वाहिनी!द.मा.मिरासदार यांनी खुपच तंतोतंत वर्णन केले आहे. शालेय जिवनात अशा अनेक कार्यक्रमात रटाळ कर्कश आवाजातील कंटाळवाणी आणि कानावरुन जाणारे भाषणे इच्छा नसतानाही ऐकावी लागत असत..
धन्यवाद् Sanjayji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
हसुच आवरत नाहीये 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एक नंबर 👌👌👌❤️😂😀🙏
खूपच छान आहे
कथा ऐकताना प्रसंग समोरच होतोय अस वाटतं
कृपया मिरासदारांच्या आणखी कथा उपलब्ध करून द्याव्यात. नक्कीच ऐकायला आवडतील.
धन्यवाद् Sampadaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
नक्कीच
Superb!! Too funny😂😂😂
I was finding from years for this recording
Thanks
Same here
❤
खुप खूप धन्यवाद मिरासदारांची कथा कथन उपलब्ध करून दिलेत आपण🙏🙏🙏
Like no. 102
Very nice
धन्यवाद् Sunitaji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
Khupach mast
द.मा.मिरासदार.... खुप हसलो
👍👍👍
Very nice story
Very good 👍
केवढ्या ads टाकल्या मध्ये 7-8 ads... दुस्र्याचे साहित्य आणि हे कमावणार
नमस्कार
खूप खूप धन्यवाद! इतकं उत्तम आणि अमूल्य साहित्य यूट्यूब च्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या बद्दल. अलुरकर कडून आल्यामुळे क्वालिटी ची खात्री! द. मां.चे अजून साहित्य उपलब्ध असल्यास कृपया शेयर करा.
धन्यवाद् Ninadji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
पोलीसी खाक्या ' ह्या कथेच्या कथाकथनापेक्षा ह्या ' शाळेतील समारंभ ' हे कथाकथन चांगल्या प्रकारे झाले .
धन्यवाद् Yashwantji! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
जाहिरातींचे प्रमाण अधिक असल्याने कथा ऐकताना सलगता टिकून राहत नाही. एकदाच सुरुवातीला पाहिजे तेवढ्या जाहिराती चालतील पण मध्ये नको.
😊
सरांची विनोदी शैलीत सांगणे ची कला, त्यामुळे जबाबदारीत असणारा कामचुकारपणा ऐकताना राग येत नाही.ही कला आहे.आपणही आत्मसात करू नये????
धन्यवाद् Krishnaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
000
🤣🤣🤣🤣🤣
"l*k08
सर तुमची वाचन शैली खूप छान आहे एखाद्या कसलेल्या नट एकपात्री सादर करतोय अस ऐकताना वाटत .वाचनात ली संवादफेक खूप छान आहे
ड्रॉईंग मास्तरांचा तास ही गोष्ट आहे का यूट्यूब वर? दमां ची हवी आहे ओरिजिनल
व्वा मस्त 😄😂😄😂😂😂😄😂
👍🏻👍🏻❤️❤️👌👌✨😂😂😂😂😂😄😄😄😄😅😅🤣🤣😅😅🤣🤭🤣😅😅🤣😅😅
दमा ची कथा आणि सांगण्याची हातोटी श्रोत्या वर एक गारूड करते यात मुळी शंका नाही. ग्रामीण आणि मध्यम वर्गीय कथा हा त्यांचा आवडीचा प्रांत .