हा आहे तुम्हाला फिट अँड फाईन ठेवणारा मासा | Special report on Maval fish

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #Mavalfish #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
    हा आहे तुम्हाला फिट अँड फाईन ठेवणारा मासा | Special report on Maval fish
    झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक onelink.to/xuur2f
    वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

КОМЕНТАРІ • 415

  • @prashantghuge3907
    @prashantghuge3907 Рік тому +30

    डॉक्टर किरण सर आपण जे संशोधन केले ते सर्वसामान्य लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणारे आहे .👍👍

  • @arunsawant5602
    @arunsawant5602 2 роки тому +58

    हा गोड्या पाण्यातील मासा आहे.याची चव समुद्रातील हलव्यासारखी असते.या माशामध्ये काटे सुद्धा हलव्यासारखे कमीच असतात.खातेवेळी मरळ आहे की हलवा आहे,तेच समजत नाही.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील नद्यांमध्ये सुद्धा हा मासा मिळतो.

  • @rohannagotkar6766
    @rohannagotkar6766 2 роки тому +109

    हा इंडियन स्नके हेड आहे channa Barca. अतिशय सुंदर मासा आहे, निसर्गातून लुप्त होत चालला आहे. आधी संवर्धन करा आणि मग खायाला लागा. नाहीतर लवकरच नष्ट होईल.

  • @nitinvirghat3442
    @nitinvirghat3442 2 роки тому +58

    पूर्णा नदी मध्ये मरळ मासा हा आढळतो... बुलढाणा जिल्ह्यातील तलावात मिळतो ...गोड्या पाण्यात मासा आढळतो...याला विदर्भात खूप मागणी आहे...450 रू किलो ...एकदम चवदार... काटे पण खूपच कमी, सगळ्यात जास्त विकणारा मासा...

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 роки тому +73

    भिगवण मध्ये मिळायचा पण शरद पवारांनी उजनी धरणात चिलापी मासा सोडला आणि मरळ आणि इतर स्थानिक माशांची संख्या कमी झाली

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp 2 роки тому

      आता भेटतो का?

    • @sandeshpatil6895
      @sandeshpatil6895 2 роки тому

      Fresh to home ya app var bhetato

    • @sunilsonawane3208
      @sunilsonawane3208 2 роки тому +2

      Ite pan hagla

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Рік тому +3

      😔🙏शरद पवार यांनी गरीब लोकांची वाट लावली आहे😏

    • @shobha2984
      @shobha2984 Рік тому

      ​@@sunilsonawane3208 ?

  • @balajimallav8736
    @balajimallav8736 2 роки тому +33

    मरळ हा मासा मी स्वतः पकडतो खातो पण आणि विक्री करतो सुद्धा हा मासा खूप छान आहे यात काटे कमी असतात हा मासा शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे

    • @anilallinone7622
      @anilallinone7622 2 роки тому

      Ha kiti rupayala milto

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 2 роки тому

      @@anilallinone7622 300-400rs kg

    • @MyDream-ps2on
      @MyDream-ps2on 2 роки тому

      साहेब मत्सबीज भेटेल का ...

    • @balajimallav8736
      @balajimallav8736 Рік тому

      ​@@anilallinone7622 250 to 300

    • @khushalnaik4081
      @khushalnaik4081 Рік тому

      मरळ माध्यमाच्या डोक्यात खडे असतात का भाऊ

  • @pravinshelar6978
    @pravinshelar6978 2 роки тому +54

    आम्ही डाकू मासा म्हणतो 😂

  • @pritamnagrale9861
    @pritamnagrale9861 2 роки тому +29

    छान माहिती दिलीत यांचा फायदा नक्कीच मासे उत्पादनात आणि बाजारात व्यापारासाठी होईल.

  • @sahebraowatane4335
    @sahebraowatane4335 2 роки тому +13

    Zee 24 तास ह्यांना मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते प्रत्येक मुक्या प्राण्याला आपले जीवन प्यारे असते म्हणून का आपण त्यांना खायचं जगुद्या मुक्या प्राण्यांना मनसोक्त कशाला असे व्हिडिओ टाकता 🙏 जगुद्य मुक्या पशु पक्षी प्राण्यांना.

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 2 роки тому +22

    असेच फायदे पिंपळाच्या पानांचा रस रोज प्यायल्याने, अद्रकचा काढा रोज पिल्याने किंवा रोज पेरू खाल्याने पण मिळू शकतात हे व्हाट्स् अप वर वाचलेले आहे. काय काय खावे? काही कळत नाही.

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому +3

      करेक्ट👍 हो, बरं अहे की माणसाला माणसाची चव नाही लागली अजुन.🤣🤣🤣🤣🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 2 роки тому

      Practical करून बघा. 😊

    • @anilgurjar2726
      @anilgurjar2726 2 роки тому +1

      मरळमासा खावे

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому

      @@swapnilp1651 या केव्हातरी मझ्याकडे😆😆😆😆😆😆😆😆

    • @yogeshlole5875
      @yogeshlole5875 2 роки тому

      😃😃😃😃

  • @IslamicNasheeds79
    @IslamicNasheeds79 2 роки тому +25

    हो खातो ना 400_500 रू किलो आहे हा मासा ...मोदीला सांगा 15 लाख रुपये टाका आमच्या अकाऊंट मध्ये म्हणजे हा मासा खरेदी करता येईल

    • @babunyayanit6387
      @babunyayanit6387 2 роки тому +1

      Uniq name

    • @Dhn55535
      @Dhn55535 2 роки тому +1

      Ja kaam kar aala 15 lakh ghayla... 😂Ghanta ghe..tu

    • @dilipjadhao7279
      @dilipjadhao7279 2 роки тому

      Tere abbu ko bol na tere abba nhi khila sakte kya....
      Kya modi ko abba man liya...

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 Місяць тому

      वारे फुकट्या

  • @sibtainrazashaikh517
    @sibtainrazashaikh517 2 роки тому +28

    मी खूप वेळा खातो मरळ मासा, आमच्या अहमदनगर जिल्ह्यात खूप मिळतो प्रवरा, मुळा गोदावरी नदीत.

    • @mechanicalengineer6156
      @mechanicalengineer6156 2 роки тому +1

      मला पाहिजे दादा मी शिर्डीत राहतो

    • @sibtainrazashaikh517
      @sibtainrazashaikh517 2 роки тому +1

      @@mechanicalengineer6156 Bhetat asan na mang Shirdit, Rahata, kopargaon.

    • @mechanicalengineer6156
      @mechanicalengineer6156 2 роки тому +1

      @@sibtainrazashaikh517 माहिती नाही भाऊ त्या माश्याची

    • @Focus_on_your_body_and_money95
      @Focus_on_your_body_and_money95 6 місяців тому

      amhala pan bolva rav amhi mase khayla dapoli la jato😢

    • @sibtainrazashaikh517
      @sibtainrazashaikh517 6 місяців тому

      @@Focus_on_your_body_and_money95 yaa ikda Ahmednagar jilhyat.

  • @gorakhpingale9836
    @gorakhpingale9836 2 роки тому +20

    Amhi sangaycha agodarch khup Vela khalla ha masa ani ajunhi khato... Ya mashyachi important amhala mahiti ahe.. Its really nice

    • @prashantmore396
      @prashantmore396 2 роки тому

      Saheb mumbait ha masa kuthe milel ani tyala mumbait kay mhnatat.

    • @nawalk2975
      @nawalk2975 Рік тому

      Ha masa fakt punyat milto khadakwasla dharana madhe .

  • @balumehere6051
    @balumehere6051 2 роки тому +7

    खरच मरल मासा हा खुप ओषधि आहे सवॅनि खायलाच हवाय

  • @Rakesh12347
    @Rakesh12347 2 роки тому +25

    आम्हाला गरज नाही...... आम्ही शाकाहारी राहूनच फिट राहू शकतो.....💪💪

  • @ganeshbansode5922
    @ganeshbansode5922 2 роки тому +7

    काही दिवसांपूर्वी अशाच एका न्यूज चॅनलची बातमी होती... हा मासा खाल्याने शरीरात अनेक रोग निर्माण होतात..... कधीतरी लोकांना विश्वास बसेल अशा बातम्या दाखवत जावा.....

    • @girishshinde6250
      @girishshinde6250 Рік тому +3

      मांगुर मासा होता तो

    • @shobha2984
      @shobha2984 Рік тому +2

      To ban kelela masa ha nahi. Mangoor aahe.

  • @milindpatil7579
    @milindpatil7579 2 роки тому +22

    आमच्या कडे या माशाला डाकू मासा बोलतात..

  • @satishgavali9046
    @satishgavali9046 2 роки тому +38

    आमचा गावात डाकू मासा बोलतात

    • @babuthombare950
      @babuthombare950 2 роки тому

      डाकू वेगळा आहे

    • @rohitcreations1157
      @rohitcreations1157 2 роки тому

      मरळं डाकू आहे हा

    • @sajanpawar254
      @sajanpawar254 2 роки тому

      Daku vegala asto

    • @satishgavali9046
      @satishgavali9046 2 роки тому

      मी आमचा गावात बोललो बोलतात आणि हा मासा आमी खात नाय आमाला किती तरी भेटतात हे मासे फेकून देतो आमी

    • @deepakjadhav2485
      @deepakjadhav2485 2 роки тому

      आमच्या कडे पण डाकू मासा म्हणतात

  • @ParshantBorkar-e4x
    @ParshantBorkar-e4x 4 дні тому

    तुका मणे पापे येति रोगाचिये रुपे हरि नाम जपे नाश झाला❤

  • @rajkumarraut5167
    @rajkumarraut5167 2 роки тому +10

    खपच छान माहीती दिली
    कँन्सर वर ह्या मास्याचा काय उपयोग आहे का

  • @user-wi5gl8rq3v
    @user-wi5gl8rq3v 6 місяців тому +1

    पण असं सांगीतले गेले आहे की ह्या माश्यापासून अनेक प्रकारचे रोग होतात म्हणून त्याच्यावर बंधी आली होती है मग काय ते स्पष्ट सांगा ना प्लीज

  • @KokaniSugran
    @KokaniSugran 2 роки тому +4

    खुप छान माहिती दिलीत आणि सुरवातीचा संदेश पण खुप छान 👍🏻

  • @garibkoamirbanana973
    @garibkoamirbanana973 2 роки тому +8

    मी कुथल्याही प्रकरचा मास खात नाही मला कसलीही बिमारी नाही

  • @Dipnik
    @Dipnik Рік тому +1

    Shillewar sir na yevdha varshani pahun khup Anand zala 🙏 Mi tyanchi fishery science chi student hote.

  • @abhayrajkarne8375
    @abhayrajkarne8375 17 днів тому

    डॉक्टर साहेबांनी आधी heme Iron, TMAO, AGE's बाबत आधी माहिती सांगावी. माझ्या Live Show मध्ये आमंत्रित आहे. नॉन व्हेज आहार घेतल्यास वरील तिन्ही कारण हार्ट अटॅक साठी कारणीभूत ठरू शकतात. विशेष आरोग्य प्रतिनिधी देशोन्नती, नागपूर.

  • @kokateajay638
    @kokateajay638 2 роки тому +3

    माशी खाल्या नंतर जखमा बऱ्या होतात सांगितलंय ,हे पूर्ण पैकी चुकीचं आहे मश्याने जखम वाढत असते ,खेड्याच्या माणसांना हे सगळं माहिती असत की काय खाल्यान काय होत तर

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 2 роки тому +23

    आमच्याकडे याला डोक-या मासा म्हणतात ..

  • @prafulpatil7428
    @prafulpatil7428 2 роки тому +3

    हा डाकू मासा आहे हा दीवसभर पाण्याबाहेर ठेवला तरी जीवंत राहतो

    • @shaileshtambada3674
      @shaileshtambada3674 2 роки тому

      हि लोक मासा दुसराच दाखव तात आणि नाव दुसरच सागतात नालायक मिडीया आहे खऱ्याला खोट करते ( साग भावा तु तरी साग त्याना तु बरोबर बोललास )

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 2 роки тому +14

    Thank you so much KIRAN SIR.. ha maza favourite masa aahe.. 👍

  • @balumehere6051
    @balumehere6051 Рік тому

    हा मासा शिव कालीन आहे त्या काळात हा मासा आवडीने बरेच राजा लोक खात आसे आणि हा मासा औषधि सुध्दा आहे

  • @yogeshnigade5220
    @yogeshnigade5220 2 роки тому +2

    वीर आणि भाटघर मध्ये खुप आढळतो
    पुणे, सातारा जिल्हा मध्ये
    रेट 400 ते 600

  • @umeshavchar8841
    @umeshavchar8841 2 роки тому +13

    तुम्ही खाल्ला आहे का तब्बेतीवरून दिसत नाही

    • @sarvkahi29
      @sarvkahi29 2 роки тому +1

      bro Anchor baddal bolat asel tar tee jaam fit ahe compare with you I saw your dp and you not That much healthy 😂

  • @sampattimore.7168
    @sampattimore.7168 5 місяців тому

    Khup chan mahiti, dili saheb tumhi, karan lokana ayurvedic mag te konte hi 🙏padarth aasot, yavar tumhi focus kele va maral masa KHANYASATHI utejit kelat yabddal mi tumche aabhar manto. Jay Maharashtra.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 роки тому +2

    शेलेदार सर अभिनंदन ,💐💐💐

  • @suhaswalse2595
    @suhaswalse2595 2 роки тому +3

    african chhilaapi maasa saglya maral mshayna khaun takto ahe, aadhi maral masa khup mothya pramanat paidas kashi karnar he sanshodhan zale pahije

  • @macchindragangadhar5453
    @macchindragangadhar5453 2 роки тому +16

    आम्ही रोज दोन दोन पकडतो

  • @prakashgavali2771
    @prakashgavali2771 2 роки тому +10

    आमच्या गावाला डोकमासा म्हणतात

    • @subhashbapuraojadhav9866
      @subhashbapuraojadhav9866 2 роки тому

      महिन्यामध्ये किती दिवस खायला पाहिजे हा माझा

    • @vickymhatre8259
      @vickymhatre8259 2 роки тому

      @@subhashbapuraojadhav9866 amhi khat nay fekto pahijel tar ye amchya kde jam astat

    • @anilpagare5494
      @anilpagare5494 2 роки тому

      आमच्या ईथे डोकमासा किंवा बांडका मासा म्हनतात

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 2 роки тому +1

    मूर्ती लहान नाहि ५ किलोच्या वरती असतात माझ्या विहिरी मध्ये आहे ३ किलोच्या आसपास...

  • @shrutikghadshi7104
    @shrutikghadshi7104 2 роки тому +8

    आमच्या इकडे डोकरू म्हणतात😍

    • @sagarbhise9948
      @sagarbhise9948 2 роки тому +2

      ही मरळ आहे दादा डोकरू माशा वहिरी मध्ये असतो. आणि छोटा आणि कमी लांबी असते मरळची लांबी जास्त असते

    • @mayurjadhav4251
      @mayurjadhav4251 2 роки тому

      डो क रू वेगळा असतो भावा

    • @nileshbachhav6197
      @nileshbachhav6197 2 роки тому

      @@mayurjadhav4251 Zq

  • @vikaslokhande3040
    @vikaslokhande3040 Місяць тому

    पण सध्या बाहेरील( आफ्रिकन) ब्रिड चा तिलापिया जातीचा मासा आपल्या कडे जास्त प्रमाणात वाढतोय... हा मासा आपल्या प्रादेशिक मासे त्यात मरळ ही येतो ह्यांची अंडी खातोय... परिणामतः गुणकारी मरळ ही नामशेष होतो की काय?
    ..

  • @dattatrayyamgar410
    @dattatrayyamgar410 2 роки тому +3

    Excellent information 👍

  • @mr.deveshbhoir
    @mr.deveshbhoir 2 роки тому +9

    Daku masa yo 😁

  • @dhatnolkar6774
    @dhatnolkar6774 2 роки тому +4

    मूशी मासा खा खूप फायदे आहेत

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 2 роки тому +8

    Udya mhantil waam changli 😂😂

    • @jaibheem5095
      @jaibheem5095 2 роки тому +2

      Sarvat bhari Rawas n bangda healthy body.
      Dolyan sathi putti fish means karwala.

    • @shaileshraut4954
      @shaileshraut4954 2 роки тому +1

      वाम चांगली असते

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 2 роки тому +2

      Mala tr saglyat bhari shilajit watate

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 роки тому +6

    आमच्या कडे याला डाकु मासा म्हणतात.

  • @deepakbamanwadbhoirajgraphic.
    @deepakbamanwadbhoirajgraphic. 2 роки тому +8

    जय भोईराज 🙏🙏❤❤

  • @nakuldaghale2098
    @nakuldaghale2098 2 роки тому +4

    पापं करणं सोडा नाही तर निसर्ग हिसाब घेतल्या शिवाय राहणार नाही

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 роки тому +5

    आम्ही पण मरळ च आणतो 👌👌👌👌👌🥰

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 роки тому +5

    ओ बाई, असल काई बाई सांगून माश्याचा भाव वाढवून ठेऊ नका.. सांगतोय.. 😠

  • @gajendragunjal9527
    @gajendragunjal9527 Рік тому

    Thank you changli mahiti dili

  • @vasu-tj5em
    @vasu-tj5em 2 роки тому +8

    डॉकटर कीती फीट दिसतोय

  • @sandipjuwale7288
    @sandipjuwale7288 2 роки тому +4

    ya sir na sudhha maral fish khanyachi far garaj aahe.🙏🙏🙏

  • @doglovermaharashtraamahur9460
    @doglovermaharashtraamahur9460 10 місяців тому

    thank you sir and thank u zee24

  • @sandippatil3332
    @sandippatil3332 2 роки тому +4

    स्नेक हेड फिश.....

  • @akshaywad8661
    @akshaywad8661 4 місяці тому

    माझ्या जव्हार तालुक्यातील भागात याला डाकू मासा बोलतो😂😅😂

  • @suniltelvekar7692
    @suniltelvekar7692 2 роки тому +1

    असं काही नाही मी तुमच्या भाषेत सांगतो तो मासा दिसायला चांगला असेल तर घावू नका आत्ता कोणी तरी बोलले की एखाद्या श्रीमंत माणसाला कापून खाले तर खाणार श्रीमंत होतो तर एक विचार करा घ्या जगामध्ये माणूस जीवंत राहिल का

  • @prashantdhuri4296
    @prashantdhuri4296 2 роки тому +4

    आम्ही या माश्याला मराल बोलतो खुप छान माहिती 👍

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 роки тому +1

    हा नष्ट करा खाऊन 🤦🏻‍♂️ त्याची उत्पादन जास्त होहिलं हे करा आधी

  • @balupawar3666
    @balupawar3666 2 роки тому +14

    Madam tumhi pn khat ja....

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 4 місяці тому

    कीळशी मासा chilis व वाम , पाकट हे औषधी फीशं आहे.

  • @jigneshemangela8.96
    @jigneshemangela8.96 2 роки тому

    Good Job Brother changli mahiti ahe

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 місяців тому

    Very nice Information

  • @E2R
    @E2R 2 роки тому +1

    Nice

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 10 місяців тому

    अहो लई गुणकारी मासा आहे हे मान्य पण तों सापा सारखा दिसतो त्यांचे काय.

  • @deepakshinde1096
    @deepakshinde1096 2 роки тому +7

    ,🐟 हा झवल्या मासा आहे 👀

  • @hemantkambli8008
    @hemantkambli8008 2 роки тому +6

    आमच्या येथे मरल म्हणतात

  • @sunilsadadekar4119
    @sunilsadadekar4119 2 роки тому +2

    one apple per day keep doctor away ही म्हण कालबाह्य झाली.

  • @bskumar9966
    @bskumar9966 10 місяців тому

    Thank You

  • @sudarshanjainlicagent6064
    @sudarshanjainlicagent6064 2 роки тому +2

    तिल भर मछली खाय के
    कोटी गौ दे दान...
    काशी करवट ले मरे
    तो भी नरक निदान...

  • @think.hatke994
    @think.hatke994 2 роки тому +1

    Mi mazya shettalyat Murrell masa takla ahe... Sadhya tari utaam vadh ahe

  • @laxmaningle1823
    @laxmaningle1823 2 роки тому +2

    ह्या माशाला न्युटी मासा असेही म्हणतात ८० च्या दशकात हे मासे मुंबईत लहान मोठ्या गटारात खूप मोठ्या प्रमाणात मिळायचे आम्ही खूप pakdaycho आणि खायचो

  • @Yogibaba.multibaba
    @Yogibaba.multibaba 2 роки тому +2

    Channa Moreleus is also has same benefits.

  • @miraj803
    @miraj803 2 роки тому +2

    आम्ही हैर म्हणतो

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 Рік тому

    मरळ माझ्यावर बंदी घातली आहे, बाई,या मास्याच्या सेवनाने क्यानसर सारखा आजार होतो,हे प्रत्येक तहसील कार्यालयात बोर्ड लावलेले आहेत हे नीट बघा.....

    • @ravindrahilam4561
      @ravindrahilam4561 Рік тому +1

      मरळ मासा नाही तो भाउ तो मासा दुसरा आहे

    • @vikaslokhande3040
      @vikaslokhande3040 Місяць тому

      बांगुर...म्हणतात त्याला...तो ban केला आहे...

  • @user-rz4mr8tv6n
    @user-rz4mr8tv6n 6 місяців тому

    सर माहिती चांगली आहे पण याला कोकणात काय बोलतात ❤

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Рік тому

    Okk thank u Sir👏👏👏👏👏

  • @manjushajadhav8580
    @manjushajadhav8580 2 роки тому +1

    True 👍

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 6 місяців тому

    Nice👍👍👍

  • @deepakmahala5233
    @deepakmahala5233 2 роки тому +1

    द्या पाठवून😊😊😊😊

  • @ravsonvane0029
    @ravsonvane0029 Рік тому +1

    डोक मासा आहे हा

  • @kedarjoshi2350
    @kedarjoshi2350 Рік тому +1

    No Nonveg

  • @jagdishpande7578
    @jagdishpande7578 6 місяців тому

    ❤ मरळ मासा ताजा कोठे भेटेल ❤

  • @jyotipatole6760
    @jyotipatole6760 2 роки тому

    thanks for information

  • @kunalkadam8940
    @kunalkadam8940 2 роки тому +2

    आहेर मासा खा 2000 रु किलो

  • @namdevthakare8216
    @namdevthakare8216 2 роки тому +1

    Time sportive sure ghala

  • @krushnashelar8061
    @krushnashelar8061 2 роки тому

    Khup Chan masa aahe

  • @sushilachaudhari5253
    @sushilachaudhari5253 2 роки тому +4

    डांकु मासा आहे

  • @marutijadhav6860
    @marutijadhav6860 2 роки тому +2

    वारणा नदी भरपूर प्रमाणात सापडतात.

  • @user-jv3wv1gb7i
    @user-jv3wv1gb7i 5 місяців тому

    Nadi madhun pasalamade odayana alela masa gav bhagamdhe pan sapadto

  • @aravindgodase2581
    @aravindgodase2581 2 роки тому +2

    हे सगळ्याच माशाता असतय

  • @sachinbhagade9932
    @sachinbhagade9932 2 роки тому +1

    Amchyakde Dokrya mhantat.

  • @vijaybarde5472
    @vijaybarde5472 2 роки тому

    मी 1500,नग तलावात सोडलेले आहे आ कि .ते तीन पाव इतके झाले आहेत.

  • @jayho7616
    @jayho7616 2 роки тому +1

    आमच्या कडे याला 🐟 दाडक मासा असा म्हणतात

  • @kunalpatil6236
    @kunalpatil6236 2 роки тому +6

    Only veg

  • @kapilshirsale2769
    @kapilshirsale2769 2 роки тому +1

    याला आमच्याकडे डोख असे म्हणतात

  • @snaik2669
    @snaik2669 2 роки тому +1

    Ata tyanchi sankhya khup kami jhali aahe

  • @sajanpawar254
    @sajanpawar254 2 роки тому +1

    Ha khup testi asto khayla

  • @pritishsalve7660
    @pritishsalve7660 2 роки тому

    Very Nice

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +3

    वारणा नदीच्या पात्रात शुध्द वाहत्या पाण्यात मिळतो

  • @nilkanthagirkar9710
    @nilkanthagirkar9710 2 роки тому +1

    भोईराज.मरळ