हा सगळा फालतू पणा आहे , अरे थोडे तरी लाजा आपण जागरण गोंधळ का करतो कश्यासाठी करत असतो ....वरून मल्हारीमार्तंड पाहत असतील , देवा चा महिमा सांगायचं असतो ....
देव आई घालायला गेलते का हा शब्द बोलू नका तुम्हीही कलाकार आहात मी मी सुद्धा एक . कलाकार आहे .मी तुम्हाला सांगतोय राग मानू नका कारण आपण देव कार्य करतो देवाच्या नावावर जगतो आणि देवालाच नाव ठेवल .तर लोक काय म्हणतील
Nitinbhau tumhi jagran gondhal parti kartay ka tamashamadhy batavani kartat tasa program karit aahat dev rahile bajula fakt jagran gondhal achi chouk mandayacha navar dev tel ghalit baslela kadhi shitalala bolta ki bodki ti Yeun doghanahi marat aste kadhi kadhi woct your nem ek sangato ki I my ledis ha devacha karekram ahe ka tamasha gondal fukat badnam hou naka devachi ekhadi katha sanga hech maze sushant nitin our shitalala sangne
अतिशय सुंदर वा शितल ताई नितीन
कडक🎉🎉🎉😂😂😂😂
खरोखर कला जोपसली
सुशांत भाऊ एकदम छान
खुप छान ताई❤❤
Nice
खूप छान दादा
छान कला आहे
लय भारी
छान आहे कार्यक्रम शितलताई❤
जागरण नाही फक्त तमाशा आहे
Hiiiiiiii
पुर्ण वाटूळ झालं महाराष्ट्राचं आशा लोकांन पासुन कुठल्या नियमात आहे गोंधळ
छान ताई
जागरण आहे का तमाशा?
तमाशा मंडळ
♥️🔥👌👌♥️🌟🌟
देवाचीही गाणी दाखवा
शितल ताई मस्त 👌
🌺🌺🙏🙏💐💐
हे कलाकार छान आहेत. Pan कुणीतरी यांना तमाशात किंवा नाटकात किंवा पिक्चर मध्ये ऑफर द्यावी.
याच्यापेक्षा तमाशा बरा
Hiiiiii
गाणे दाखवा आवाज कळूद्या प्रेक्षकाला
एकच कॉमेडी पाहून कंटाळा आला आहे
Lok k kala japne khup mothe kam ahe,social media chya jamanyat
अजुन 10 लेडीजचा भरणार करून आपन तमाशा चालू करा .कारण देवाच्या कार्यक्रमाचा पाक तमाशाच करून टाकलाय
लय कॉमेडी
🎉🎉🎉
😍😍😍😍😍😍
😍😍😍😍😍👌👌👌
जागरण गोंधळ आहे. तुम्ही तर तमाशाचा कार्यक्रम चालवलय. 😮
Hiiii8
Hiiiii
महाराष्ट्र ची सांस्कृतीक जपा गोंधळ आहे का तमाशा
सुपारी किती आहे
खंडोबा वरती रडत असेल माळसा बानू जवळ😢😢 वेड्यांची जत्रा😂😂
Hiii
😢😮😮😮😮Hiiiii
Hiiiiii
प्रत्येकविडिओ मध्ये हीच कॉमेडी आहे राव काहीतरी बदल करा
शितल मॅडम तुम्हाला कमेंट्स काय देऊ................?
🥰🥰🤣🤣🤣🤣👌👌👌👌
आईला ब्यु
हा सगळा फालतू पणा आहे , अरे थोडे तरी लाजा आपण जागरण गोंधळ का करतो कश्यासाठी करत असतो ....वरून मल्हारीमार्तंड पाहत असतील , देवा चा महिमा सांगायचं असतो ....
तुमचा तमाशा तल्या काॕमटी आहेत शिव्या देताय तुम्ही तमाशा चालु करा
❤
🥰🤣🤣🤣
शितल माझ्याकड ये
देव आई घालायला गेलते का हा शब्द बोलू नका तुम्हीही कलाकार आहात मी मी सुद्धा एक . कलाकार आहे .मी तुम्हाला सांगतोय राग मानू नका कारण आपण देव कार्य करतो देवाच्या नावावर जगतो आणि देवालाच नाव ठेवल .तर लोक काय म्हणतील
devachya navakhali paise kamavaniyacha dhanda kelaay tumhi
😀😀😀😀😀❤️❤️
😀😀😀🤔🤔
Nitinbhau tumhi jagran gondhal parti kartay ka tamashamadhy batavani kartat tasa program karit aahat dev rahile bajula fakt jagran gondhal achi chouk mandayacha navar dev tel ghalit baslela kadhi shitalala bolta ki bodki ti Yeun doghanahi marat aste kadhi kadhi woct your nem ek sangato ki I my ledis ha devacha karekram ahe ka tamasha gondal fukat badnam hou naka devachi ekhadi katha sanga hech maze sushant nitin our shitalala sangne
तुम्ही तमाशा च करा तुम्ही काय जातीवंत वाघे नाही लका .
Hiiiiii 10:29
कहिच कार्यक्रम चांगला नाहीत.
सारखे मारामारीत करण्यात गुंग आसतात.
कमलताई चा आदर्श घ्यावेत नुसता पांचटपणा
गायण करा म्हणुन दाखव शितला
Hijdyanchi aactic nko ya sarava mde tai
Hiiiiii
❤❤❤❤❤❤