सगळ्या भरून घ्या जेवढे जमतील तेवढ्या कारण कुठल्या गायीची पैदास फुकट जाणार नाही आम्हाला ज्युनियर सोन्या 5050 महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्रावर पुन्हा अधीराज्य गाजवताना बघायचं आहे....👍👌❤😍😘
गाई फॅक्त चांगली दिसणारी बघू नका पैदास नीट होणारी बघा कारण आमच्या बाजूला पण एकाची गावठी गाय आहे दिसायला नाहीय पण जो बैल भरवतो सेम तसाच वासरू होत आतापर्यंत एकदाही वेगळा आसा नाही झाला
सगळ्या भरून घ्या जेवढे जमतील तेवढ्या कारण कुठल्या गायीची पैदास फुकट जाणार नाही आम्हाला ज्युनियर सोन्या 5050 महाराष्ट्राच्या शर्यत क्षेत्रावर पुन्हा अधीराज्य गाजवताना बघायचं आहे....👍👌❤😍😘
100% स्वप्न पूर्ण होईल
@@PareshTareVlogs भाऊ तुमच्या तोंडी साखर, सोन्या च नाव यापुढे ही 50 वर्षानंतर ही गाजनार बघा
गाई तापत गरम रक्ताची घ्यायला हवी होती, बांधा चांगली असणारी चांगल्या खानीची,
गाई साधी आहे त्यामुळं पैदास सोन्यासारखी होण अवघड आहे दादा
अगदी बरोबर दादा
लवकर करा पैदास
@@GaneshMahaloe केली आहे 2महिने होत आलेत
Khup chan mulakhat👌👌👌👌👌👌
धन्यवाद
मुंबई गोवा किंग अर्जुन ची मुलाखत घे 🙏
हो.. लवकर घेईल.. अर्जुन ला मुंबई मध्ये येउदे
एका गाईपेक्षा 10 ते 15 गाईंना भरवा नक्कीच एक तरी वासरू होईल
नवीन गाय येईल आता 4/5दिवसात
Jayesh dada maza kade ashich gaay ahe mala sonya dyal ka
Dada la cal kra bhau
लैला मजनु❤❤❤😂
😅😅
Kalij❤️❤️
❤️❤️❤️
पक्का chota सोन्या yenar
🔥🔥🔥
10. 15. गाई भरून घ्या
🫡🫡🫡
❤❤❤❤❤👍
🥰🥰
गाई फॅक्त चांगली दिसणारी बघू नका पैदास नीट होणारी बघा कारण आमच्या बाजूला पण एकाची गावठी गाय आहे दिसायला नाहीय पण जो बैल भरवतो सेम तसाच वासरू होत आतापर्यंत एकदाही वेगळा आसा नाही झाला
ओके दादा..
दादा काही बऱ्याच खूप जातिवंत गाई आहेत की त्याची पैदास ही सोन्या दिल्याने खूप जातिवंत च होणार
100%
Hukk king arjun chi mulakat ghy
👍🏻👍🏻👍🏻
Gai bharavtana sonyacha pn vichar kara
Karan bailacha vay varsh😢
आताच सुरवात केलीये दादा
Bakasur chi paidahish karayla haavi hya gai Sobhat... Chanala khond paida honar...
😅😅😅
❤❤
❤️❤️
❤️
laxumi sonya patil
😂😂😂😂
😂😂😂😂
कारवड देली त कसा
😅
Amchi gay gab galvun milelka
Jayesh da la vichara bhau te
Sonya chi girlfriend ❤
😉😉😉
जयेश दादा पाटील यांचा नंबर पाठवा
Sorry👏🏻
@@PareshTareVlogs माझी कालवड भरवायची आहे
Kiti gay bharnar ahet Sonya kadun
Ata 1bharli ahe.. 4/5divsat ajun 1anar ahe dada...
Sonya Sona ahe 5050
👑👑👑👑
👑👑
Gay cross aahe jativant nahi
Ok boss
Ani gay zali m 😂
Bghu nantr😂
Ekda chikmostv la gheun java Bhosle yanchya kade
दादा ला सांगावं लागेल
@@PareshTareVlogs दादाचा नंबर पाठवा की राव मालक माझी कालवड भरवायची आहे प्लिज मला जातिवंत पैदास तयार करायची आहे