#bappa2020

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 сер 2020
  • नमस्कार मित्रांनो...
    मागील भागात आपण शाडू माती पासुन गणेश मूर्ती कशी बनवायची ते बघितले...
    आजच्या भागात आपण त्या मूर्तीचे रंगकाम आणि सजावट कशी करावी ते बघू....
    त्यासाठी लागणारे साहित्य आहे
    १. पॉलिश पेपर,
    २.जाड ब्रश,
    ३. Acrylic colors,
    ४. Golden color,
    ५. मध्यम ,बारीक ब्रश,
    ६.फेविकॉल,
    ७.बारीक चैन,
    ८. विविध आकाराचे डायमंड,
    ९. कापडाची लेस,
    इत्यादी....
    तुम्ही या आधीच व्हिडियो पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली दिली आहे..
    नक्की बघा..
    आणि माझ्या channel ला subscribe करा...
    ⏩step 1: शाडू माती कशी भिजवावी?
    • #shadumati शाडू माती क...
    ⏩step 2: शाडू मातीपासून सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती कशी बनवावी?
    • #bappa PART-1 Making ...
    🎶Music
    Music: Harmony
    Musician: @iksonofficial

КОМЕНТАРІ • 198