सर असे चुकीचे आणि खोटे व्हिडिओ टाकून लोकांना लोकांना फसू नका ही youtube वर जेवढे पण कार्ड चे व्हिडिओ घेते ते सगळे खोटे आहेत आम्ही बरेच पॅन कार्ड काढण्याचा प्रयत्न केला एक सुद्धा निघत नाही मी फक्त व्हिडिओ सोडतात तुम्हाला जर व्हाट्सअप नंबर दिला तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करत नाहीत न
तुम्हाला पॅन कार्ड व्हिडिओ पाहून काढता येत नाही याचा अर्थ असा नाही की व्हिडिओ खोटा आहे. माझाच नाही तर तुम्ही युट्युब वरील सर्व व्हिडिओ खोटे सांगत आहे याचा अर्थ तुम्हाला जमत नाही. आम्ही व्हिडिओ बनवण्याआधी स्वतः ट्राय करतो मगच लोकांसाठी व्हिडिओ तयार करतो त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओत दिलेली कोणतीही माहिती खोटी नाही. हो तुम्हाला जमत नसेल ते सांगा
Dada tumhi aadhi sangitlele free mdhe pan card ks kadhayche hi wali pdht vaprli aahe.
Mg kahi problem tr nahi na
Kiti दिवसात ऑनलाईन प्रिंट काडू शकतो sir
Ani sir tya लेडीज ची मैल आयडी नाही आहे तिच्या पतीची मैल आयडी टाकल तर चालेल का
Tq sir maz form accept zal ni 106 rs amount pn kat zali tq sir
Ani sir singnature uplod karne गरजेचं आहे काय
Sir direct income tax gov in website vrun bnvl tr te chalel n pan card
Sir हरवलेल्या PAN card कसा काढायचा सेम प्रोसेस राहणार का ??????
Age Kami asel tr chalel ka
फक्त आधार कार्ड नुसार काढले तर सही अपलोड होती का
Sir ata by post kadhi yenar Pan card
Sir mala pan card ch name change karaych ahe .
Khup chan dada ❤❤
Aadhar card la DOB madhe fakt year ahe
डेट ऑफ बर्थ पूर्ण असावी
Sir 18 age khalil pn kadu shakata ka
Ho pan त्यासाठी दुसरा व्हिडिओ आहे playlist मध्ये चेक करा
18 वर्ष पेक्षा कमी वय असल तर अर्जंट पेन कार्ड निगत का
नाही
@@computer_world_center सर मी केंव्हाच फोर्म बरला आहे पण अजून झालं च नाही....
पोस्ट मध्ये जाऊन पावती टाकावी लागते का १८ वृष जास्त आहे
Aadahar la mobaile link nasla tri jamel ka
PAN card vacha mobile number kaise change karen to video banana
Bhai maine pan card bnya hu magar fal hogya bhai payment bhi kiya hu bhai 5 din hogye bhai payment waps nhi aaaye bhai please help me 😮
7 ते 15 दिवसामध्ये पेमेंट परत येते , तुमच्या अर्जात काहीतरी चूक केली असेल अर्ज नवीन भरून पहा
Bhai Maine bhara Ho magar phir se payment karne ke liye bolre
Bhai aap ka number do na bhai mai aap ke har video dekhta hu bhai
आपले पैसे 7 ते 15 दिवसात येऊन जातील
Pn speed post ne kashe bolwhe
Je instagram vr sangitle ahe process tya nusar
❤
Nice
Area code yet nhi ahe sir fetch kel tri
आमचं काढून द्याल का..?
Pn he e pan aahe vatat 😮
नाही हे पोस्टाने घरी येईल
सर असे चुकीचे आणि खोटे व्हिडिओ टाकून लोकांना लोकांना फसू नका ही youtube वर जेवढे पण कार्ड चे व्हिडिओ घेते ते सगळे खोटे आहेत आम्ही बरेच पॅन कार्ड काढण्याचा प्रयत्न केला एक सुद्धा निघत नाही मी फक्त व्हिडिओ सोडतात तुम्हाला जर व्हाट्सअप नंबर दिला तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करत नाहीत न
तुम्हाला पॅन कार्ड व्हिडिओ पाहून काढता येत नाही याचा अर्थ असा नाही की व्हिडिओ खोटा आहे. माझाच नाही तर तुम्ही युट्युब वरील सर्व व्हिडिओ खोटे सांगत आहे याचा अर्थ तुम्हाला जमत नाही. आम्ही व्हिडिओ बनवण्याआधी स्वतः ट्राय करतो मगच लोकांसाठी व्हिडिओ तयार करतो त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओत दिलेली कोणतीही माहिती खोटी नाही. हो तुम्हाला जमत नसेल ते सांगा
तुमचा व्हाट्सअप नंबर कॉन्टॅक्ट साठी द्या तुम्हाला सुद्धा पटल खरं आहे पॅन कार्ड निघत नाही असे खोटे व्हिडिओ टाकत जाऊ नका कृपा करून एवढा