Special Report Ramraje Naik Nimbalkar : 'कमळ' ठेवून 'तुतारी' फुंकणार? चर्चांना उधाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @Xyzm20
    @Xyzm20 2 місяці тому +49

    Only तुतारी 😊😊👍👍

  • @balukengale4681
    @balukengale4681 2 місяці тому +52

    फडणवीस साहेबांनी पक्षी फडफड करून आपल्या पक्षाचं आयुष्यात वाटोळ केला आहे

  • @TheThoughtfulBiker
    @TheThoughtfulBiker 2 місяці тому +31

    जहाज बुडू लागले की उंदीर पळापळ करतात

  • @maheshkarve9845
    @maheshkarve9845 2 місяці тому +85

    श्रीमंत राम राजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому +1

      महेश खारवे राम आता जागा झाला व्हय

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 2 місяці тому +89

    महाराष्ट्रात फक्त तुतारी च 🎉🎉🎉

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 місяці тому +36

    Samarjit Ghatge 1 no. Ne aamdar honar aahet !!!!

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 2 місяці тому +6

    किंग महाराज साहेब

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 місяці тому +33

    राजे परत या पवारांना साथ करा .

  • @balukengale4681
    @balukengale4681 2 місяці тому +19

    साहेब तुमचा अभिनंदन तू तरी वाजवल्याबद्दल

  • @brahmadevkapse7569
    @brahmadevkapse7569 2 місяці тому +19

    निंबाळकर कमळ मध्ये कधी होते...काहीही headline कशी द्यावी

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x 2 місяці тому +67

    सगळीकडे तुतारी वाजणार.......महाराष्ट्रात......

  • @ElahiMujawar-y6z
    @ElahiMujawar-y6z 2 місяці тому +19

    Only श्री शरद पवार साहेब 💪💪

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 2 місяці тому +37

    यंदा सगळीकडे तुतारी वाजणार 😀

  • @ijajpathan
    @ijajpathan 2 місяці тому +6

    फडणवीस आता कसं गार गार वाटतंय.

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 2 місяці тому +8

    जनतेचा झटका lagyacha बाकी आहे अजून😂

  • @SunilBhonde-o5e
    @SunilBhonde-o5e 2 місяці тому +5

    तुम्ही पुढच्या काळात मुख्यमंत्री होणार पवार साहेब आहे तेच तुम्हाला न्याय देतील

  • @pradipkhartode6740
    @pradipkhartode6740 2 місяці тому +22

    महाराष्ट्रात फक्त तुतारी वाजू दे❤🎉

  • @SunilBhonde-o5e
    @SunilBhonde-o5e 2 місяці тому +5

    दादा तुम्ही भाजप ची तिकीट घेतली तर आमदार तर होणारच नाही पण डिपॉजिट जप्त होईल विचार करा टरबूज च्या नांदी लागू नका

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 2 місяці тому +46

    बीजेपी दिवस फिरवले पवार साहेबांनी

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому +2

      कितीही फिरवा काही ही फरक पडणार च नाही

    • @ChandrakantRedekar-di8ox
      @ChandrakantRedekar-di8ox 2 місяці тому +11

      @@archanapatil-o8s लोकसभेपासून काही शिकलेले दिसत नाही,,
      हो जाणे दे जोर का जटका धीरेसे

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT 2 місяці тому +10

      ​@@archanapatil-o8s अजून पण बीजेपी पाहिजे. बिहार करून ठेवला आहे महाराष्ट्रा चा.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 місяці тому +1

      @@LACTICGAMERYT वाकडा वाकडे मार्ग पत्करून
      सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तरी सुजाण नागरिक
      जागे व्हा पुण्यातच का कायदा व्यवस्था बिघडत आहे का बिघडवली जातेय ☺

    • @santoshpore-u8r
      @santoshpore-u8r 2 місяці тому +2

      ​@@sudhirpatil6015शरद पवार गृहमंत्री आहेत ‌पुण्याची कायदा सुव्यवस्था त्यांना विचारा

  • @narendrarathod9289
    @narendrarathod9289 2 місяці тому +22

    फक्त तुतारी घुमू दे तुतारी

  • @SunilBhonde-o5e
    @SunilBhonde-o5e 2 місяці тому +4

    पवार साहेबांना सांगा कमीत कमी 120जागा लढा

  • @makarandborade5719
    @makarandborade5719 2 місяці тому +3

    रामराजे नाईक निंबाळकर यांनी अगोदरच लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाच तिकडे गेलेत त्यानी तर अजित पवार साहेबांची राजकिय वाट लावली

  • @sanjaypawar6103
    @sanjaypawar6103 2 місяці тому +10

    राम कृष हरी वाजवा तुतारी 🎺🎺🎺🎺

  • @ganeshambilwade638
    @ganeshambilwade638 2 місяці тому +2

    समरजित घाडगे...कसा भारी बोलले ते 3 ऑप्शन

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 2 місяці тому +3

    Tutari❤ MVA १८०+

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 2 місяці тому +12

    राजे आधी महायुती कडे होते .....नावाला होते नुसते

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 місяці тому +1

    फक्त नावाचे रामराजे काम शुन्य मानुस फक्त योजनेला आडवा पडणारा नेता

  • @sandychigang6959
    @sandychigang6959 2 місяці тому +1

    जैसी करणी वैसी भरणी. फडणवीस ने जे पेरले तेच त्यांच्यावर बूम ऱ्यांग होतेय

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 Місяць тому

    फक्त महाविकास आघाडी 🚩💙🚩🚩🚩💙

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 2 місяці тому +3

    लोकसभा निवडणुकीत तुतारी घेतली आहे.

  • @ajayraut5312
    @ajayraut5312 2 місяці тому

    🎉🎉🎉

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 2 місяці тому

    राजे फक्त नावालाच सेवा भाव राहीला नाही.... फक्त स्वतःच्या पोटासाठी

  • @ShivajiPawar-cr6cc
    @ShivajiPawar-cr6cc 2 місяці тому +1

    राजे तुम्ही पवार साहेबानची सात सोडड शिला अशी अपेक्षा महाराट्राला नव्हती...only pawar pattern💪🔥🔥

  • @vinodadsul5067
    @vinodadsul5067 2 місяці тому +5

    फक्त आगवने ✌✅

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 2 місяці тому +3

    यावेळेस फक्त महाविकास आघाडी ❤❤❤🎉🎉🎉 180+++

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 2 місяці тому +6

    B.J.P.HATAO....

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому +1

      सुदाम नावाप्रमाणेच वागावे आपण

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому

    Powerful play by pawar saheb full nda oneside and pawar sir onedide

  • @vinayakmane5867
    @vinayakmane5867 2 місяці тому +1

    कागला ला हसन मुश्रीफ 100 टक्के निवडणुकीत विजय

  • @maheshshirtode2463
    @maheshshirtode2463 2 місяці тому +2

    यंदा वातावरण फिरले आहे. फक्त आणि फक्त तुतारी वाजणार. भाजप पडणार

  • @vishwasaniyabandhutapratis1184
    @vishwasaniyabandhutapratis1184 2 місяці тому +1

    भाजपाने कांग्रेस, राष्ट्रवादी चे 2019 च्या निवडणुकीत 22 आमदार फोडले, आता जेवढ्या जागा अजित पवार , एकनाथ शिंदे यांना कमी त्या ठिकाणी निवडून येऊ शकतील, असे सर्वपक्षीय उमेदवार हे आमदार म्हणून काम करतील.
    पक्ष बदलला तरी सर्व महाराष्ट्रातील मतदारसंघात नेते हेच राहणार. निवडून आले काय अन् तोंडावर आपटले काय...!!!

  • @bharatkishan29
    @bharatkishan29 2 місяці тому +1

    साहेब घेऊनाई नही तर जनता तुमाला हि घरी बसविन ..
    ते घान घेऊ नही ..💐💐💐

  • @Spwk330
    @Spwk330 Місяць тому

    फक्त तुतारी वाजवा. 🎉

  • @Sspatilcon
    @Sspatilcon 2 місяці тому +1

    Only jarange patil 🚩🚩🚩

  • @SunilBhonde-o5e
    @SunilBhonde-o5e 2 місяці тому +1

    भाऊ तुम्ही तुतारी घ्या

  • @baldevbachhav6411
    @baldevbachhav6411 2 місяці тому +1

    Only तुतारी

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 2 місяці тому

    शरद पवारनी मराठा. आरक्षण दाव नंतर मतदान मागावे एक मराठे कोटी मराठा जय जरागे पाटिल

  • @ganeshdadamormare1197
    @ganeshdadamormare1197 2 місяці тому +1

    2014 ला युती नव्हती हो, सगळे पक्ष वेगवेगळे लढलेले,

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 2 місяці тому

    मी पणा केल की असच राहत, फडणवीस साहेब

  • @NileshGotarane
    @NileshGotarane 2 місяці тому

    दादा पादा ची स्वप्न भंग होणार

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 2 місяці тому

    एक मराठा लाख मराठा फक्त जरांगे पाटील

  • @ysk-l3z
    @ysk-l3z 2 місяці тому

    एक तुतारी द्या मज आणुनि
    फुंकिन मी जी स्वप्राणाने😅😅😅

  • @JavedShaikh-x2f
    @JavedShaikh-x2f 2 місяці тому

    Only Sharad Pawar saheb

  • @vishnughuge7450
    @vishnughuge7450 Місяць тому +1

    राज्यातील मोठमोठे लोक फक्त खुर्चीसाठी पक्ष बदलतात. असे लोक जनतेच कधीच भलं करु शकत नसतात.

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому

    Full delhi cabinet also campaign in Maharashtra oneside and pawar oneside

  • @stephencarvalho9923
    @stephencarvalho9923 2 місяці тому

    One man army 💪

  • @Kishor-Nakhate
    @Kishor-Nakhate 2 місяці тому +1

    बीजेपी हटवा
    महाराष्ट्र वाचवा

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 місяці тому

    फक्त शरद पवार

  • @dyaneshwarmore5358
    @dyaneshwarmore5358 2 місяці тому +3

    हि सगळी पवारांनीच माणस काय दिवस तिकडे पाठवली होती ती परत आली तर नवीन काय

  • @amolyadav1368
    @amolyadav1368 2 місяці тому +1

    Sarkar only MVA ch yenar

  • @bajiraohajare2771
    @bajiraohajare2771 2 місяці тому

    यांनी लोकसभा निवडणुकीतच आय घातली आहे

  • @DeepakVaidya-tw8uk
    @DeepakVaidya-tw8uk 2 місяці тому

    Only sharad pawar 1 boss 1 boss

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 місяці тому

    माढा विधानसभा मतदारसंघात रंजित बबनदादा शिंदे विजय होणार 💪💪✌️🕋🕋🕌🤲💯🇮🇳

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 місяці тому

    हे।तर।जायालाच।पाहीजे।होते।काहीच।कामाचे।नव्हते।भाजपला।काहीच।फरक।पडणार।नाही
    गेलेले।नीवडुन।येणार।पण।नाहीत।

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s 2 місяці тому +5

    BJP cha supda saf honar ahe atta nivadnukit 😂😂😂

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому

      ये युजर तु कोण आहे स

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 місяці тому

      ​@@archanapatil-o8sका... का..😂😂

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 місяці тому

    तूम्ही किती बातम्या द्या.पण साहेब हर्षवर्धन पाटील यांना तिकिट देणार नाहीत.जर दिले तर जनता याला निवडून देणार नाही.....हातची जागा साहेब गमवतील.लोकांच म्हणणे आहे कि लबाड भ्रष्ट दलबदलू नेत्यांना पक्षात घेऊ नका.....

  • @रोहित000
    @रोहित000 2 місяці тому

    तुतारी च लीड घेनार राज्यतुन 🔥

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 2 місяці тому

    म्हणजे अजित पवार नावालाच शिल्लक राहिले.😅

  • @hellochannel5196
    @hellochannel5196 2 місяці тому +2

    BJP HATAO

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 2 місяці тому

    याला घेऊ नये
    हा लायक नाही

  • @PradipKadam-js3ds
    @PradipKadam-js3ds 2 місяці тому +1

    I am from koregaon satara hon'ble ramraje sir will should get member of rajyasabha "",,this person get more work khandala""", phaltan,,,dry area,,to green revolution about water,,,

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 2 місяці тому

    निंबाळकर संपलेले आहेत...

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v Місяць тому

    तुतारी चीच सत्ता येईल

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 2 місяці тому

    महाराष्ट्रात।महाभकास।सरकार।आल।तर
    साडे।साती।आलीच।म्हणायची

  • @paragjadhav9214
    @paragjadhav9214 2 місяці тому +1

    लवकर जावा

  • @rahulkawale7319
    @rahulkawale7319 2 місяці тому +4

    जिनकन्या साठी फक्त तुतारी घेनार सर्व बीजेपी नेते ...कारण त्यांना माहीत आहे की बीजेपी चाय सिम्बल वर जिनकुन येता येनाए नाही.
    पन एकदा ये जिंकले तर परत बीजेपी मद्दे जानार नाही याची काही गारंटी आहे का.

    • @nikhiljankar1872
      @nikhiljankar1872 2 місяці тому

      100% गुवाहाटी जाऊन पवार ची गेम2 करतील त्यात काय वेगळे आहे का

  • @Ramde-l2de
    @Ramde-l2de 2 місяці тому +1

    सांगोलाची माहिती चुकीची आहे..
    ती जागा शेकॉप ची आहे आणी ती गणपतराव देशमुख यांचे नातू श्री बाबासाहेब देशमुख लढणार आहे महाविकास आघाडी कडून

    • @archanapatil-o8s
      @archanapatil-o8s 2 місяці тому

      काही ही उपयोग होणार नाही

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB 2 місяці тому

      ​@@archanapatil-o8s😂थोर अति महान देश व्यापी आदिमानव भविष्य कार 😂

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 2 місяці тому

    दे दणका😂😂

  • @Ni3.975
    @Ni3.975 2 місяці тому +2

    आराम कर 😂

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 2 місяці тому +4

    कर्म 😂😂

  • @vikasshinde5384
    @vikasshinde5384 2 місяці тому +5

    तरी पण BJP

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 2 місяці тому +1

      😂

    • @LACTICGAMERYT
      @LACTICGAMERYT 2 місяці тому

      महाराष्ट्र द्रोही बीजेपी परत येणार नाही.

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 2 місяці тому +1

      Shinde 😂😂😂

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB 2 місяці тому +2

      फुस्सस्स्स्स्स्स

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 2 місяці тому +2

      ​@@sagaranand6724anaji cha Sobat ahe to ganoji shirke

  • @MilindMali-r5r
    @MilindMali-r5r 2 місяці тому

    Bjp ची उलटी गिनती चालू

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 2 місяці тому

    Maharashtra madhe BJP nako. Bakiche paksha thode far thik aahet BJP peksha

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 місяці тому

    Fadanvis ne maharastrachey watole kelay ahey Bjp cha sufdasaf Honar 💯

  • @PravinJadhav-hl2uh
    @PravinJadhav-hl2uh 2 місяці тому +2

    जानार नाहीत फक्त अजितदादांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 2 місяці тому +1

    Ramrajena no entry

  • @priyankapatil3138
    @priyankapatil3138 2 місяці тому

    Saheb Ghya Tutari, Maharashtrat ata tutari ani Mahavikas Adhhadichich hava ahe. Vajva tutari.

  • @ganeshshinde8591
    @ganeshshinde8591 2 місяці тому

    Tarbujya sahebana retire karnar hota aata Amruta barobar sanyas ghenar 😂

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 2 місяці тому +5

    Only Ranjit Dada phaltan kingmaker

  • @divyadangat2963
    @divyadangat2963 2 місяці тому

    Ram raje tutari vajva

  • @narendrachavan-jz6xt
    @narendrachavan-jz6xt 2 місяці тому

    Bhajpa la Ajit pawar dubavnar

  • @sanjaychavan6610
    @sanjaychavan6610 2 місяці тому

    Bawankule saheb tumhi 10 Varsha purvi jashi incoming keli hoti tashi ata m.v.a.kade incoming hot ahe.....yeala ata shree ram Sudha rokhnar nahi....😂😂jaisi karni waisi bharni....😂😂😊

  • @yogeshbangar2777
    @yogeshbangar2777 2 місяці тому

    Ulti ginati shuru

  • @DineshGaikwad-q6g
    @DineshGaikwad-q6g 2 місяці тому

    Tutari foki latest New Delhi

  • @codekaroshorts
    @codekaroshorts 2 місяці тому

    Bjp gali ata

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 місяці тому

    Only tutari

  • @annasonalawade3226
    @annasonalawade3226 2 місяці тому

    Aare aarkshan kon deina zhalay marathyana he labad sagle urawar ghun basa sudara jara

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 2 місяці тому

    महाराष्ट्र कायम वसुली सरकारच्या विरोधी असणार आहे

  • @ramdaszanje6672
    @ramdaszanje6672 2 місяці тому

    Sagle I ghala pawara Khali.Nalaykano.

  • @BhagyashriTharkar
    @BhagyashriTharkar 2 місяці тому

    Tumhi gol gol phira

  • @chandrakantpalav9470
    @chandrakantpalav9470 2 місяці тому

    Modigiko harana namumkin