National = राष्ट्रीय स्तरावरील ( आपल्याच देशातील ) International - आंतरराष्ट्रीय - विदेशातून आपल्या देशात कंपनी स्थापन करतात ते Multinational - मल्टिनॅशनल - अनेक देश एकत्र येऊन जी कंपनी स्थापन करतात तिला multinational म्हणतात. यापेक्षा आपले उत्तर वेगळे असेल तर नक्कीच कळवा स्वागत आहे
Avaj yet nahi ahe
इअर फोन लावून ऐका, रेकॉर्डिंग करतांना चा तो थोडा प्रॉब्लेम होता समजून घ्या थोडं धन्यवाद
मधून आवाज बरोबर आहे ऐकु शकता
Multinational company chi definition chukichi sangitli aapan
National = राष्ट्रीय स्तरावरील ( आपल्याच देशातील )
International - आंतरराष्ट्रीय - विदेशातून आपल्या देशात कंपनी स्थापन करतात ते
Multinational - मल्टिनॅशनल - अनेक देश एकत्र येऊन जी कंपनी स्थापन करतात तिला multinational म्हणतात.
यापेक्षा आपले उत्तर वेगळे असेल तर नक्कीच कळवा स्वागत आहे
Mala ashya ekadya company cha nav sanga je anek desh midun banleli ahe