Worli Vidhan Sabha | Ye Bhava Kunachi Hava | वरळीत ठाकरे की देशपांडे? Maharashtra Election | N18V

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @ravindrahatakar3085
    @ravindrahatakar3085 26 днів тому +584

    धन्यवाद ताई तुम्ही मनसेसाठी चांगला विचार केला❤

  • @Sanja7-j8m
    @Sanja7-j8m 26 днів тому +218

    जे काही बोलत मन प्रसन्न झाल भावनिक झालो! ❤🥺 खरोकर तसेच ठाम रहा विजय होणार आपला सर्व सामान्य च आयुष सार्थक होईल!

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi 19 днів тому +4

      महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला नेले तेव्हा राज ठाकरे कुठे होते ऊलट उद्योग धंदे गुजरातला नेनाऱ्या भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आता हि राज ठाकरे भारतीय जनता पक्षा बरोबर सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत पुन्हा महावीकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महाराष्ट्राचा सत्यानाश होईल

    • @Sanja7-j8m
      @Sanja7-j8m 19 днів тому +1

      @ गेली २५ वर्ष भाजप च्या सोबत मांडीला मांडी लावून होते ! आणि महाराष्ट्र उद्योग धंदे गेली ही काय मागच्या २.५ वर्षात झालेली गोष्ट नाहीये ! गेला काही ७ ८ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे तेव्हा उद्धव जनाब काय करत होते? का नाही विरोध केला ? का नाही सत्ते बाहेर पडले केवळ मुख्यमंत्री पद नाही मिळाली म्हणून तडजोड केली वाह रे वाह काय जनते ला मूर्ख समजता का ? गेल्या २० वर्षात बीएमसी महानगर पालिका शिवसेना च्या हातात तरी त्याचे काँट्रॅक्ट्स ६५ ते ७० % गुजराती काँट्रॅक्टर्स याच अर्थ तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? सोयी नुसार तुम्ही गुजराती vs मराठी करणार आणि गरज पडणार तेव्हा थंड पाणी पिणार का ? मूर्ख वाटलो का आधी स्वतःची भूमिका स्पष्ठ करा ! गुजरात्याचा घरी पोरगा मुजरा करतो तेव्हा लाज नाही वाटत का उबाठा वाल्याना? तुम्हचा पक्ष हा संपला तुमच्या अहंकारानी आणि असल्या फालतू वृत्ती मुळे! नशिब तुम्हीच बोलत महाविकास आघाडी च सरकार आल्यावर सत्यानाश होईल 😂

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 17 днів тому +2

      Ek kay te bola na​@@GunanathJoshi

  • @santoshprachande7270
    @santoshprachande7270 26 днів тому +427

    Sandip dada deshpande❤

  • @pareshmhatre2970
    @pareshmhatre2970 26 днів тому +366

    भावू , ताई
    फक्त एकदा
    आपल्या महाराष्ट्र च्या राज्याला साथ द्या.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤

    • @dhanaldesale8434
      @dhanaldesale8434 25 днів тому +2

      nahi bjp ne hat kadhla aata smjl ka mnse la

    • @sanjaysawant2811
      @sanjaysawant2811 22 дні тому +1

      कशाला महाराष्ट्र विकायला तुमचा राजाला साथ द्या

    • @narendrathakur6089
      @narendrathakur6089 21 день тому +2

      हा राज ठाकरे रातोरात महाराष्ट्र मुंबई विकेल गुजरात ला.

    • @raghunathbhingardeve15
      @raghunathbhingardeve15 21 день тому +2

      Aditya Thackeray one of best face for Maharashtra other's are selling Mumbai to Gujrat.

    • @tanajikarajavde6745
      @tanajikarajavde6745 21 день тому +3

      आता फक्त मनसे जय महाराष्ट्र

  • @SwapnilWarkad
    @SwapnilWarkad 26 днів тому +367

    आता संदीप भाऊच पाहिजे 🥳🥳

    • @altafasarasar1623
      @altafasarasar1623 22 дні тому

      भाऊ नाहीरे बाबा भय्या आहे तो

  • @akshaykhale4499
    @akshaykhale4499 26 днів тому +208

    Vote for Sandeep Deshpande

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 26 днів тому +303

    आता फक्त संदीप दादा देशपांडे 🔥🚩

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 26 днів тому +211

    Raj saheb ❤

  • @DattaHajare-xy2np
    @DattaHajare-xy2np 26 днів тому +205

    MNS ❤❤

  • @rdamdara4623
    @rdamdara4623 26 днів тому +171

    ओन्ली मनसे 🎉❤

  • @user-om627
    @user-om627 26 днів тому +274

    इथं फक्त मनसेची हवा ❤

  • @rameshwarpadul9680
    @rameshwarpadul9680 26 днів тому +100

    मनसे ❤

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 26 днів тому +192

    जय मनसे ❤

  • @rajaramzore8608
    @rajaramzore8608 26 днів тому +112

    फक्त संदिप देशपांडे साहेब

  • @rakeshpaunikar5473
    @rakeshpaunikar5473 26 днів тому +93

    Aata fakt mns 💯🙏

  • @sa-qg2oe
    @sa-qg2oe 26 днів тому +139

    मनसे ♥️💐💐🔥

  • @babalideep8124
    @babalideep8124 26 днів тому +102

    Only MNS Sandeep Deshpande 🔥🔥🔥

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 26 днів тому +174

    आमची वरळी आमचा दादा 🎉

  • @sankethoge1287
    @sankethoge1287 26 днів тому +41

    ❤ फक्त संदीप देशपांडे. 🎉

  • @kishorbalawante2471
    @kishorbalawante2471 26 днів тому +124

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना संदिप देशपांडे साहेब

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 26 днів тому +224

    आदित्य ठाकरे कधी उपलब्ध होणार ....
    संदीप देशपांडे कायम उभे असतात.
    आदित्य ठाकरे यांची अपॉइंटमेंट घ्यायलाच 2-3 महिने जातील 😅

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 26 днів тому +4

      😂😂😂😂

    • @chakli88
      @chakli88 25 днів тому +15

      Te fakt Night Club madhe bhetel ...😂😂😂

  • @सुंदरकोकणस्वर्गकोकण

    महाराष्ट्रातील सर्व धर्मीय नाही पण निदान महाराष्ट्रातील मराठी माणूस जो शिवछत्रपतींना मानतो त्याने हे समजून घ्यायला हवं
    आपल्या शिव छत्रपतींनी स्वराज्यामध्ये जाती - पातींवर पद कोणाला दिली नाहीत तर ज्याचं कर्तुत्व मोठ त्याचा सन्मान मोठा केला. ना जात पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाच्या हाताला काम हवं हेच त्यांच धोरण. राज साहेबांनी मागच्या भाषणात हेच सांगितलं आहे की एकदा का मनसेची सत्ता आल्यानंतर ते सुद्धा हेच धोरण ठेवून या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हाताला काम येईल यानुसार काम करणार आहेत.आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा स्वराज्य उभारायला वेळ लागलाच की, राज साहेब सुद्धा महाराजांच्या नजरेने महाराष्ट्राकडे पाहात आहेत. माय मराठी या महाराष्ट्रामध्ये टिकावी (रुजावी) म्हणून लढत आहेत झगडत आहेत. आणि महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा विचार केला तेव्हा त्यांच्या सुद्धा आजूबाजूला आदिलशाही मुघलशाही असे मोठ मोठे साम्राज्य होते तरी सुद्धा ते साध्य झालं कारण त्यांच्या मागे असणारी सर्वसामान्य रयत. आजच्या घडीला सुद्धा मनसेच्या आजुबाजूला कितीतरी बलाढ्य पक्ष आहेत ( मुघल विचारी ही म्हणू शकता) तरीही त्यातून शिव विचारी हिंदूत्व वादी मनसे आपलं अस्तित्व शोधते आहे तिच्या मागे उभे राहून तिला मोठे करायचं काम आपल्या रयतेचे आहे.अहो कितीतरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री वैगेरे होऊन गेले ज्यांनी फक्त आणि फक्त महाराजांच्या नावाचा वापर केला पण सत्तेवर आल्यानंतर त्यांनी साधा ब्र सुद्धा काढला नाही महाराजांच्या गडकोटां बद्दल राज साहेब प्रत्येक वेळी सांगत आहेत बाबांनो हे गडकोट जपा त्यांच संवर्धन करा हीच खरी देन आहे आपल्या राजांची. आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या महाराजांच्या इतिहासाची त्यांच्या कर्तृत्ववाची माहिती त्यातूनच होईल शिवाय यातून महाराष्ट्राच्या पर्यटनाला चालना मिळून कितीतरी गरीब लोकांच्या हाताला काम मिळेल. काही लोक बिनशर्त पाठिंबा म्हणून हिणवून दाखवतात त्यांना हे माहित असायला हवं अहो जेव्हा महाराजांचे स्वराज्य औरंगजेबाला खुपायला लागलं तेव्हा मिर्झा राजे जयसिंग ह्या रजपूत सेनापती बरोबर सुद्धा महाराजांनी तहाच्या अटी केल्या होत्याच की आणि त्यांनी जी हातमिळवणी केली ती सुद्धा एका हिंदू रजपूत सेनापती जवळच ना, ना कि महाराष्ट्र द्रोही मुघलांसोबत. तेव्हा त्यांचे सरदार म्हणाले नाहीत महाराज तुम्ही चुकीचे करत आहात म्हणून कारण त्यांना विश्वास होता की हा माणूस महाराष्ट्रासाठी आपल्या हिंदू मराठी रयतेसाठीच सर्व अट्टाहास करतोय. आणि मनसेने जो पाठिंबा जाहीर केला तोही एका कट्टर हिंदूत्ववादी पक्षालाच ना. जे सुपारी बाजांचा पक्ष म्हणून हिणवतात हे त्यांच्या साठी महाराजांच्या काळात हे सत्ताधारी रयतेला लुटून अफाट धन गोळा करायचे आणि महाराज गणिमीकावे आखून छापे टाकून ते धन स्वराज्यामध्ये आणायचे कारण महाराज तेव्हा छत्रपती नव्हते आणि महाराजांच्या सेनेमध्ये असंख्य लोक होती मग त्यांचा होणारा खर्च यामधून चालायचा आणि स्वराज्याचा कारभार चालायचा. राज साहेब सत्तेमध्ये नाहीत आणि एवढा मोठा पक्ष चालवायचा म्हणजे खर्च तर आलाच मग सत्तेमध्ये बसलेल्या पक्षाकडे त्यांनी वाटाघाटी केल्या तर त्यात काय वावगं. बरं काहींना वाटतं सारख्या भूमिका बदलतात अरे बाबांनो राजकारण आहे इथे एका रात्रीत लोक पक्ष बदलतात. भल्या पहाटे शपथविधी होतात आणि आम्हाला वाईट वाटतं तेच मनसेच्या भूमिका बदलतात. कधीतरी आपण ही महाराष्ट्राचा विचार करून भूमिका बदलूया आणि मनसेच्या मागे खंबीरपणे उभे राहून शिव विचारांचा आणि राज साहेबांच्या नजरेतला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवुया🙏

  • @rohitdalvi1598
    @rohitdalvi1598 26 днів тому +259

    सगळेजण म्हणतायत आता आम्हाला राज ठाकरेंचा संदीपच हवा!

    • @Rajput-g9q
      @Rajput-g9q 24 дні тому +2

      😂😂

    • @sanjaysawant2811
      @sanjaysawant2811 22 дні тому +1

      काय जोक मारताय,deshpandya काही जिंकत नाही

    • @tukarammandavkar1109
      @tukarammandavkar1109 21 день тому

      😂😂😂😂😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 20 днів тому +6

      ​@@sanjaysawant2811 penguin 🐧 harnar ahhe he nakki 😂

    • @SpiritualGuruz
      @SpiritualGuruz 3 дні тому +1

      ​@@sanjaysawant2811 sagl kha, pan gu nako khau adu balacha😂

  • @shubhamkukade3832
    @shubhamkukade3832 26 днів тому +335

    आता आम्हाला राजसाहेबांचा संदीप हवा ❤❤❤❤🎉

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 26 днів тому +1

      पळपूटा.😮

    • @piyushpardeshi3538
      @piyushpardeshi3538 26 днів тому

      चांगलं आहे तुझ्या आई सोबत नाही पळाला 😂​@@rajanpawar6332

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 26 днів тому +11

      ​@@rajanpawar6332तुला समजेल पळपुटा कोण आहे पेंग्विन वरळी सोडून पळून जाणार आणि आता शिवडीत अजय चौधरीचा बळी घेणार पण तिथे देखील बाळासाहेबांचा आणि राज साहेबांचा निष्ठावंत बाळा नांदगावकर आहे.आता पेंग्विन भेंडीबाजार ,भिवंडी,मालेगाव, ह्या सारखे मतदार संघ शोधत पळणार.😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 20 днів тому +2

      ​@@sambhajiparale4594 anushakti nagar ani mankhurd 😂 madye janar 🐧 safe seat 😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 20 днів тому

      ​@@sambhajiparale4594 ha Penguin 🐧 harla pahije 😂 lai maz ahee hyala sagla fukat bhetla aher ajoba mule 😂 kahi kaam nahi karat only tomne

  • @amoldixit4049
    @amoldixit4049 26 днів тому +114

    फक्त संदीप दादा बाकी कोणीच नाही

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 26 днів тому +128

    मनसेचा संदिप ❤
    जय महाराष्ट्र 🚩
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना...🚂🚂🚂

  • @shubhamsurve-e5z
    @shubhamsurve-e5z 26 днів тому +123

    वरळी आमदार संदीप देशपांडे हेच आहेत.❤

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 6 днів тому +1

    सामान्य माणूस आपला संदीप येणार निवडून 100%❤🚩🔥✌️

  • @kirankelaskar8264
    @kirankelaskar8264 26 днів тому +123

    लोकांचा प्रतिसाद बगता ,,लोक मनसे कडे आशा ठेऊन आहे,,,संदीप साहेब नक्की निवडून येणार,,,,

  • @kthukrul
    @kthukrul 26 днів тому +109

    आपल्या राज्याला साथ दया... फक्त राजसाहेब ठाकरे 🚩🚩

  • @armankhan3523
    @armankhan3523 26 днів тому +107

    नक्किच संदीप दादा चांगले आहेत❤

  • @sachinpawar_1999
    @sachinpawar_1999 26 днів тому +347

    भलेही मी वरळीचा नसेल पण वरळीतील सर्व जनतेला मनापासून विनंती करतो आता एकदा संदीप देशपांडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ती व्यक्ती प्रामाणिक आहे संदीप दादाच तुमच्या सर्व समस्या सोडवू शकतात.... जय शिवराय🚩🚩जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @kishorparab1264
      @kishorparab1264 26 днів тому +20

      नक्की दादा मला पण तेच वाटतं मी पण वरळीला नाय रहात पण संदीप देशपांडे यांना एकदा सधी द्या माझी पण तीच विनंती आहे

    • @sachinpawar_1999
      @sachinpawar_1999 26 днів тому +7

      ​@@kishorparab1264❤✌

    • @amitbhuingal
      @amitbhuingal 26 днів тому +8

      Jyana mahilancha adar nhi to Deshpande

    • @akashgholapdesign
      @akashgholapdesign 26 днів тому +8

      @@amitbhuingal#disha salian

    • @vikasmore2780
      @vikasmore2780 26 днів тому +8

      👍👍👍 manase

  • @sanjayrahate1920
    @sanjayrahate1920 26 днів тому +175

    वरळी ला आम्हाला संदीप दादाच❤

  • @prakashrathod2711
    @prakashrathod2711 26 днів тому +114

    आपली वरळी आपला संदीप

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 26 днів тому +55

    ताई मनसे च हवी

  • @MahadevGaikwad-qu1bb
    @MahadevGaikwad-qu1bb 26 днів тому +18

    Manse❤

  • @sidhupatil6386
    @sidhupatil6386 26 днів тому +65

    ❤❤❤ आता आम्हाला राज ठाकरेंचा संदीपच हवा!

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla 26 днів тому +31

    वरळीकर हुशार आहेत. ह्या वेळी नक्की भाकरी फिरवतील. आता संधी नवनिर्माणाला!
    🚂🔥🚩🙌❤️

  • @sanketscreativity9158
    @sanketscreativity9158 26 днів тому +114

    संदीप देशपांडे, मनसे 🚩🚂

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 26 днів тому +191

    सर्व लोकांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरेंची विकेट फिक्स आहे

    • @kishorparab1264
      @kishorparab1264 26 днів тому +26

      जायलाच पाहिजे संदीप देशपांडे ना सधी द्या

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 26 днів тому +13

      १००%

    • @vishalgharat4676
      @vishalgharat4676 26 днів тому

      ​@@kishorparab1264खूप लाख लीड घेणार ठाकरे 👑

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 26 днів тому +4

      हो

    • @SanjayMohite-mu5jr
      @SanjayMohite-mu5jr 22 дні тому

      सर्व लोक म्हणजे काय

  • @Red_Devil_03
    @Red_Devil_03 6 днів тому +1

    Vaaar firlay saheb 💯🚩❤️
    Raj sahebbancha vagh maidanat taam ubha 🦁

  • @umajiKwar
    @umajiKwar 26 днів тому +36

    चांगले विचार

  • @Harishvanjari2000
    @Harishvanjari2000 26 днів тому +138

    या वेळेस फक्त संदीप देशपांडे

  • @SiddeshTaware
    @SiddeshTaware 26 днів тому +109

    वरळीत मनसेचा संदिपच हवा!

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 22 дні тому +1

      @@SiddeshTaware 100% येणार ...पेंग्विन घरी बसणार

  • @shrimantnikam7604
    @shrimantnikam7604 26 днів тому +97

    आदू पादू बाळ फक्त नाईट लाईफ एन्जॉय करण्यात व्यस्त आहे.. 😂😂😂😂 छान असाच ग्राउंड रिपोर्ट घ्या पत्रकारांनो

  • @Saksha_1555
    @Saksha_1555 26 днів тому +76

    लोकांचं ठरलय फक्त मनसे ❤

  • @Deva.680
    @Deva.680 26 днів тому +57

    Only manse

  • @AmolPawar-d6e
    @AmolPawar-d6e 26 днів тому +47

    संदीप देशपांडे मतदान करा

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 26 днів тому +117

    आदित्य ठाकरें ❌संदिप देशपांडे ✅

  • @Raj_Thackeray_samrthak
    @Raj_Thackeray_samrthak 26 днів тому +214

    आदित्य ठाकरेंची अपॉइंटमेंट घेयला जिंदगी जाईल पण संदीप दादा एका फोन वर येईल हा विचार करून घ्या वरळीकरांनो 🙏🔥

    • @muktaprints
      @muktaprints 26 днів тому +14

      आदित्य फक्त पार्टी मध्ये भेटेल ते पण अपॉइंटमेंट ना घेता

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 26 днів тому +12

      ​@@muktaprints दिशा पटनिया भेटतो तो फक्त 😂

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 21 день тому

      संदीप देश..पांडे बेकार बसलाय.
      म्हणून भेटतो.

    • @muktaprints
      @muktaprints 21 день тому +2

      नाव देशपांडे आहे देश..पांडे नाहीये. आणि जरा सांगा तुमचे कुठले मंत्री कामावर जातात. अडीच वर्ष घरी बसून कोमट पाणी पीत होते ना.

    • @yogeshsawant4489
      @yogeshsawant4489 17 днів тому +2

      Sandip Deshpande he khup madat karata te kahi problem asala tari lagech yetete ❤

  • @SoteKaGota
    @SoteKaGota 18 днів тому +3

    Sandeep Deshpande ki jai ho

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 26 днів тому +59

    वरळी करांचे प्रश्न फक्त मनसेच सोडू शकतात.❤

  • @sushantmane3001
    @sushantmane3001 26 днів тому +74

    संदीप पाहिजे❤

  • @AmarBobade-q1b
    @AmarBobade-q1b 26 днів тому +16

    Mns only

  • @म.न.से-ग8त
    @म.न.से-ग8त 26 днів тому +77

    काय परिस्थिती करुन ठेवली आहे राजकारण्यांनी आपल्या मराठी माणसांची.अरे मुंबई मराठी माणसाची म्हणता आणि किती संघर्ष आहे मराठी माणसाच्या नशीबी.....एक संधी राजसाहेबांना देवुन बघा.
    जय महाराष्ट्र 🚩
    मनसे 🚂🚂🚂🚂🚂

  • @amarmote4419
    @amarmote4419 26 днів тому +87

    संदीप deshpande ह्याना निवडून द्या खूप चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे

    • @anantremje886
      @anantremje886 25 днів тому

      Mili. Bhagat. Wa. Wa wa

    • @yuvasahyadri
      @yuvasahyadri 20 днів тому

      संदीप देशपांडे हा राज ठाकरे यांचा वसुली एजेंट आहे. 35 वर्षांपासून वरली बिडीडी चाळीतील जनता त्रस्त असताना राज ठाकरे झोपले होते का...? अत्यंत लबाड आणि ढोंगी आहेत राज ठाकरे. २५ वर्षे भाजप सेनेची युती असताना मग भाजपला का दोषी ठरवू नये. मुळात राज ठाकरे यांना आताच जाग का आली?? या प्रश्नाचे उत्तर स्थानिक जनतेने शोधले पाहिजे...

    • @yuvasahyadri
      @yuvasahyadri 20 днів тому

      कोणताही विकास हा काही एका स्थानिक आमदारामुळे होत नसतो, तर त्याला राज्य सरकारचा सकारात्मक पाठिंबा लागतो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी स्वताच्या स्वार्थासाठी दहा दहा पक्ष बदलत असतात. त्यामुळे विकासाचे खरे मारेकरी हेच स्थानिक पदाधिकारी आहेत. जर बिडीडी चाळीचा विहास गेल्या अनेक वर्षांपासून होत नसेल तर स्थानिक जनता सर्गानिक विकास आघाडी स्थापन करून स्वताच्या हक्काचा उमेदवार का निवडून देत नाहीत. कशाला हवेत तुम्हाला हे घराणे शाहीचे प्रॉडक्ट. माझ्या मते खरी चूक ही स्थानिक जनतेची आहे. अरे स्वतंत्र पॅनल स्थापन करून हक्काचा माणूस निवडून द्या ना...!

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 17 днів тому

      ​@@anantremje886mil na mag

  • @sahilpujari5735
    @sahilpujari5735 7 днів тому +2

    संदीप देशपांडे फिक्स 💯

  • @nileshbhosale7024
    @nileshbhosale7024 26 днів тому +49

    एक वेळ मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @TechMH04
    @TechMH04 26 днів тому +86

    Mns🚂

  • @Ishetkari
    @Ishetkari 26 днів тому +26

    संदीप देशपांडे 100%विजय होणार

  • @nileshmanjal9313
    @nileshmanjal9313 26 днів тому +31

    Only MNS CM raj saheb

  • @abhisheksidhaye6382
    @abhisheksidhaye6382 26 днів тому +81

    संदीप देशपांडे येणार 🎉

    • @anantremje886
      @anantremje886 26 днів тому

      Bewada. Nako. Bai.mala. Bewada. Nako. Bai

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 17 днів тому

      ​@@anantremje886penguin 🐧 pahij ka mag peg peg peg peg karayla 😂

  • @marotikawale1710
    @marotikawale1710 26 днів тому +27

    मनसे पाहिजे ❤

  • @dinkargangan7721
    @dinkargangan7721 20 днів тому +3

    वरळीत आता फक्त संदीप देशपांडे पुत्र आता घरी जायची वेळ आई बाबांची सेवा करा

  • @Raazchavan
    @Raazchavan 21 день тому +5

    प्रश्न जिथं जनतेचा मार्ग हा तिथे मनसेचा ताई नक्कीच यावेळेस संदीप देशपांडे हे निवडून येतील आणि तुमचे प्रश्न पूर्ण करतील ही यापेक्षा जय मनसे

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 26 днів тому +3

    संदीप दादा देशपांडे भावी आमदार मनसे🎉❤

  • @kishorparab1264
    @kishorparab1264 26 днів тому +37

    संदीप देशपांडे साहेब आगे बडो हम्म तुम्हारे साथ हैं

  • @KiddieKingdom-TV
    @KiddieKingdom-TV 22 дні тому +2

    येणार तर संदीप देशपांडे 🚩🚩🚩

  • @MH_POLITICSS
    @MH_POLITICSS 26 днів тому +91

    लाज वाटली पाहिजे आदित्य ठाकरे यांना काय अवस्था करून ठेवली वरळी ची

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 20 днів тому +2

      Rajputra ahee to 🐧 😂

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 17 днів тому

      Laj vatun mela pahij aata to n tyacha baap

  • @raviphadke7533
    @raviphadke7533 26 днів тому +92

    *बर्फातला प्राणी बर्फात जाऊद्या वरळी तुन आमदार संदिप देशपांडे ना येऊद्या*

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 26 днів тому +8

      पेंग्विन😂😂😂😂

    • @spg7743
      @spg7743 25 днів тому +4

      भारी 😀😀😀😀 पेंग्विन बर्फात जाउदे...

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 22 дні тому

      @@raviphadke7533 👌👌👌

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 26 днів тому +53

    फक्त आणि फक्त संदीप दादाच

  • @sumeetbhalerao
    @sumeetbhalerao 26 днів тому +27

    Aata faqta raj saheb Thackeray pahije Maharashtra madhe ❤

  • @indiaismylife227
    @indiaismylife227 26 днів тому +39

    परप्रांतीय यांनी स्थानिकांचीच वाट लावली.

  • @ekdantcrafttees1438
    @ekdantcrafttees1438 21 день тому +1

    ❤ दिल से मनसे

  • @garvithakur9561
    @garvithakur9561 26 днів тому +52

    आता संदीप देशपांडेच पाहिजे 🙌🏻

  • @RossSu-r6f
    @RossSu-r6f 26 днів тому +47

    आमची वरळी आमचा संदीप❤

  • @vaibhavjadhav9656
    @vaibhavjadhav9656 20 днів тому +5

    मी वरळी मधला नाही तरी पण सांगतो की आदित्य ठाकरे यांना तुम्ही भेटू शकत नाही पण आपला संदीप भाऊ कधी पण फोन करा ते येणार

  • @ganeshmandhare9128
    @ganeshmandhare9128 26 днів тому +37

    Sandip dada ya tai na pahili madt kra tumhi fix nivdun yenar 🎉🎉

  • @user_VK
    @user_VK 26 днів тому +11

    Raj saheb 🎉🎉

  • @vinayakmore3102
    @vinayakmore3102 18 днів тому +1

    Manse ko vote karenge Dil se ❤

  • @vishwajeetsadekar4798
    @vishwajeetsadekar4798 26 днів тому +18

    Mns❤❤❤

  • @121vaibhav
    @121vaibhav 26 днів тому +77

    फक्त मनसे 🔥🚩

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 26 днів тому +19

    संदिप देशपांडे 👍

  • @vedantjoshte9839
    @vedantjoshte9839 15 днів тому +2

    फक्तं संदीप देशपांडे [ 🚩मनसे🚩 ]

  • @bhaidasborse718
    @bhaidasborse718 26 днів тому +61

    राज साहेब ठाकरे यांचा संदीप भाऊ हवा

    • @laxmikantparkar2472
      @laxmikantparkar2472 19 днів тому

      चला संदीप भाऊ येऊ द्या आणि आदित्य ला जाऊ द्या

  • @adityasankpal874
    @adityasankpal874 26 днів тому +114

    देशपांडेना अजमावून बघा कोणाच्या पुढे हात जोडावे लागणार नाही 🙏

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 26 днів тому +18

    फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪

  • @vijaywaghamode9862
    @vijaywaghamode9862 20 днів тому +4

    साला कॉमेंट वाचून आस वाटतंय की मनसेचाच मुख्यमंत्री होणार पण मतदानाच्या वेळेस सगळे पैशे घेवून विकले जातात त्यामुळे तर महाराष्ट्राचं हे हाल चालू आहे आता जर जागे नाही झालात तर पुढे काय होईल माहित नाही खूप कठीण आहे...........
    एक फौजी

  • @Saipranitavasare
    @Saipranitavasare 26 днів тому +8

    Sandip dada❤

  • @skills_wala_money
    @skills_wala_money 19 днів тому +4

    आता राज साहेबांचा संदीपच पाहिजे 🔥💪

  • @kunalnachare7069
    @kunalnachare7069 26 днів тому +24

    मनसे असेल तर मुंबईत मराठी माणूस टिकेल

  • @cg0010
    @cg0010 26 днів тому +20

    Please MNS sobat raha ani vote kara... Ek sandhi Manse la deun tr bgha ❤

  • @06__MAYUR__XYZ
    @06__MAYUR__XYZ 15 днів тому +1

    वार फिरल ये 🔥 मनसे ठरल ये 😎

  • @johnsawant235
    @johnsawant235 25 днів тому +15

    Vote for Sandeep Deshpande 👍👍👍

  • @yogeshpatil6863
    @yogeshpatil6863 6 днів тому

    जय महाराष्ट्र, जय मनसे

  • @sureshbairagi7078
    @sureshbairagi7078 26 днів тому +16

    जय मनसे

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 8 днів тому +2

    आतातरी मनसेलाच मतदान करा 🙏🏻🙏🏻

  • @sandeeppowar4088
    @sandeeppowar4088 26 днів тому +35

    जनतेला अजून एक आवाहन करेन... ठाण्यात सुद्धा अविनाश दादा उभे आहेत... एकदा संधी द्या त्याला... सोन करेल तो...

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 26 днів тому +6

      आम्ही ठाण्याचे आम्ही Avinash दादाला nivdun आणू

    • @Sonawane1798
      @Sonawane1798 26 днів тому +2

      हो भाई 🚂🚩

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 24 дні тому +1

      सर्वात महत्वाचे माहीम - अमित राज ठाकरे 🚩

  • @KishoreKumbhar-h2x
    @KishoreKumbhar-h2x 8 днів тому

    म.न.से 🎉

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 26 днів тому +11

    मनसे जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤