Bigg Boss Marathi 5 EP 19 Review, Suraj ने जिंकले महाराष्ट्राचे मन Nikki Janhavi ला शिक्षा होणार का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #biggbossmarathi5
    #bbm5
    #actriders

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @geetapillai6804
    @geetapillai6804 25 днів тому +47

    You're baised always target Nikki's team showing them a very negatively

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  25 днів тому +170

      Yes they are Playing Very Very Positively and i am Blind please Give me Eyes 👁️ 😭

    • @souru02
      @souru02 25 днів тому +2

      😂😂

    • @ruchasisode720
      @ruchasisode720 25 днів тому +3

      ​@@ActRidersMandarDada 😂...

    • @jyotibille4678
      @jyotibille4678 25 днів тому +6

      You need positive eyes

    • @Persy99
      @Persy99 25 днів тому +1

      @@ActRidersMandar main main... 😂😂😂😂😂😂

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 25 днів тому +416

    आर्या च एक वाक्य खुप आवडलं - वाघिणीनीं ठार केल ना आज त्याना , खुप छान योगिता विशाल निकम दादा ने सुध्दा कौतुक केलं ❤️🏆

    • @mehul64723
      @mehul64723 25 днів тому +2

      कुठे कौतुक केलंय

    • @bapusopatil2337
      @bapusopatil2337 25 днів тому +1

      Bapuso patil I was 1:04:23 1:04:25 😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮 1:04:40

    • @bapusopatil2337
      @bapusopatil2337 25 днів тому

      Bapuso patil I was 1:06:16

    • @dgmanu3302
      @dgmanu3302 25 днів тому +3

      Yogita ani Suraj... no. 1

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 25 днів тому +192

    भाई तो वैभया जे बोलत होता ना कपडे फाड तो निक्की ला बोलत होता योगिता साठी नंतर तो भडवा बोला की मी अरबाज आणि सूरज ला बोलतोय. रितेश ने ह्या वैभया ची चांगली ठसली पाहिजे.

    • @mandatorane8397
      @mandatorane8397 25 днів тому

      बैल आहे तो, गू च खाणार वैबैल 😂

    • @shaileshpatil8290
      @shaileshpatil8290 25 днів тому

      Suraj la naskya bolto mc..

    • @yoyo2327
      @yoyo2327 25 днів тому

      Ho . Ekdum barobar.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 25 днів тому +277

    खूप वेळानंतर योगिता आपल्या फाॅम मध्ये आली धाकड मूलगी ❤

  • @sachinkesarkar7958
    @sachinkesarkar7958 25 днів тому +120

    सूरज खरंच ग्रेट आहे त्याचे मुलींशी आदराने वागणे समस्त महाराष्ट्रातील तरुण मुलांनी शिकणे गरजेचं आहे माझ्या महाराजांची शिकवण दिसली

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 25 днів тому +238

    आज दोन्ही चव्हाणनीं निक्की च्या टीम ची जिरवली WELL PLAYED YOGITA SURAJ ❤️🏆

  • @YouTuberMaggiRuhi
    @YouTuberMaggiRuhi 25 днів тому +79

    रितेश दादाला जानवी निकी अरबाज वैभव थोडा पण भाव देत नाही हे त्यांच्या वागण्यावरून समजतंय😢

  • @sejalpatil0977
    @sejalpatil0977 25 днів тому +179

    अभिजित पॅडी आणि dp ने भारी टोमणे दिले आज 🤣🤣🔥🔥

    • @darkknight4313
      @darkknight4313 25 днів тому +7

      पॅडी आणि DP were hilarious

  • @diptipatil7309
    @diptipatil7309 25 днів тому +74

    Aarya + Suraj + Yogita ❤️

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 25 днів тому +292

    हातभर फाडली अरबाजची सुरज चव्हाण गावठी पॅटर्न❤

    • @madhavimendon7736
      @madhavimendon7736 25 днів тому +3

      Tambori ani ziparine surjla mala ithe hath lavla mala tithe hath lavla ase bolat tyala ghabrvnyacha praytny kela mag kashala radka game kheltat ani fare boltat

  • @vishalchange8925
    @vishalchange8925 25 днів тому +187

    सुरज एक स्वच्छ, निर्मळ मनाचा मुलगा आहे
    स्त्रीचा आदर करणं जाणतो त्यामुळेच टास्क खेळाताना निक्की, जान्हवी वुमन कार्ड वापरतात आणि सुरजला माघार घ्यावी लागते.

    • @urworldfriend
      @urworldfriend 25 днів тому

      Ty doghinchya jagi jar mul asti tar suraj ne tithe pan dhumakul ghatala asata

    • @sushant1492
      @sushant1492 25 днів тому +2

      वर्षा ताई जसे सूरज ला समजावत असताना वर्षा ताई आणि लक्ष्या च्या" हमाल दे धमाल "चित्रपटाची आठवण झाली 🔥

  • @sayalisawant3106
    @sayalisawant3106 25 днів тому +109

    खरंच बिग बॉस झोपलेत अरबाज निक्की यांच्या टीमला बाद केले पाहिजे.

  • @omkartawade9220
    @omkartawade9220 25 днів тому +31

    Bigboss TOP 5
    1 suraj chavan
    2 Abhijit sawant
    3 Ankita Walvalkar /Arya (jar game sudhrla tr )
    4 Nikki Tamboli (For TRP)
    5 Arbza patel (For TRP)

    • @RP-mr7hf
      @RP-mr7hf 25 днів тому +1

      Suraj chavan 5

  • @dipaligandhi7723
    @dipaligandhi7723 25 днів тому +214

    माझी खूप इच्छा आहे शनिवारी वैभव रडावा.त्याची अशी शाळा घेतली पाहिजे ना रितेश भाऊंनी की बस रे बस. टीम A कचरा आहे बिग बॉसच्या घरातली. सूरज हा कचरा साफ करणार एवढं नक्की. काय खेळला सूरज आज . लय लय लय भारी. माझे टॉप 2 सूरज आणि अभिजीत.

    • @rohitdhage6409
      @rohitdhage6409 25 днів тому

      बरोबर

    • @sanskrutivlogs303
      @sanskrutivlogs303 25 днів тому +1

      १०००%मला हि असच वाटतं

    • @manishabhosale7217
      @manishabhosale7217 25 днів тому

      बरोबर असंच व्हायला पाहिजे

    • @omkartawade9220
      @omkartawade9220 25 днів тому +2

      Tya chaknya ritesh deshmukh la jamat nasto. To yeto team B team B picnic karto ani ghari baiko sobat reel takyla jato

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o 25 днів тому +4

      मस्त बोलला यार तु...पण टीम A भीक घालत नाही रितेश ला😢

  • @tanayvaidya6102
    @tanayvaidya6102 25 днів тому +113

    राखी सावंत ला
    राखिपौर्णीमा च्या मुहूर्तावर घरात एन्ट्री द्या 😂😂

    • @yuvrajraul2542
      @yuvrajraul2542 25 днів тому +7

      मग तर नीकी मेलीच 😂😂😂😂😂

    • @yogitagadam
      @yogitagadam 25 днів тому +1

      👌😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @MadMax_83
      @MadMax_83 25 днів тому

      बीचुकले ला पण द्या एंट्री 🙏

    • @reshmajoshi7089
      @reshmajoshi7089 25 днів тому

      😂😂😂

    • @SatyaPal07
      @SatyaPal07 25 днів тому

      Yes

  • @user-cw4oh8lb1j
    @user-cw4oh8lb1j 25 днів тому +114

    सूरज लां न्याय मिळाला च पाहिजे

  • @rajendrabidkar9477
    @rajendrabidkar9477 25 днів тому +38

    मंदार दादा तू खरं बोलतोय 100 % खरं आहे सूरज हा तिकीट टू फिनाले आहे तो अरबाज

  • @SaiBarge-ce6ju
    @SaiBarge-ce6ju 25 днів тому +306

    अंगावर काटा आला सुरज योगिता ला पाहून ❤

  • @anjalipatkar1720
    @anjalipatkar1720 25 днів тому +67

    खरं तर हा टाॅस्क खेळत असताना अतिशय वाईट पध्दतीने खेळला गेला त्यामूळे संचालकांनी तो रद्द करायला पाहीजे होता दोघी मिळून योगीताला त्रास देत होत्या.

    • @Lalit_07_
      @Lalit_07_ 25 днів тому

      @@anjalipatkar1720 yogita jevha nikki chya angavar basli hoti tevha dole band hote ka tuze te ny bolnar tumhi nit bagaht ja jara show

  • @user-nj4bs2hm3m
    @user-nj4bs2hm3m 25 днів тому +108

    Suraj Yogita ek number ❤❤

    • @dgmanu3302
      @dgmanu3302 25 днів тому

      Yogita ani Suraj... no. 1

  • @RajaniKalsekar
    @RajaniKalsekar 25 днів тому +38

    निकी व जानवी व अरबाज ह्या तिघांची लायकी नाही बिग बॉस मधे खेळायची सूरज ला न्याय द्या

  • @Aayushishirsat7478
    @Aayushishirsat7478 25 днів тому +108

    BBला जर शोमध्ये शिवीगाळ मारामारी अपनाना . स्पद वाक्यआवडतात तर ह्यापुढे शो मध्ये तिहाड जेलमधून कलाकार निवडून आणावेत🙏😡

  • @HunterMustang
    @HunterMustang 25 днів тому +46

    तुम्हारी (Team A के) जीत से ज्यादा चर्चे मेरी (सूरज के) हार के हैं...🔥🔥🔥

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 25 днів тому +104

    सूरज बरोबर आज हिंसा झाली आहे.

  • @YouTuberMaggiRuhi
    @YouTuberMaggiRuhi 25 днів тому +61

    निकी आणि जानवी मुळे अरबाज कॅप्टन झाला खोपच्यात बसून घुशी सारखं खेळून जिंकलात😂😂😂

    • @vinodgondhali1920
      @vinodgondhali1920 25 днів тому

      Unfair खेळले म्हणून जिंकले नायतर यांची लायकीच नाय जिंकायची

  • @prasadkatwate958
    @prasadkatwate958 25 днів тому +161

    त्या वैभ्याला म्हणावं नास्का तू आहेस ........ सूरज ला नास्का बोलतोय .......!!!!

    • @manishabhosale7217
      @manishabhosale7217 25 днів тому +4

      Vaibhya😡😡😡😡

    • @SachinBorate-Sb4ui
      @SachinBorate-Sb4ui 25 днів тому +3

      बैलभव 😅😅

    • @MadMax_83
      @MadMax_83 25 днів тому +2

      ​@@SachinBorate-Sb4uiउपट्या वैभ्या😂😂😂

    • @बाबारांचोडदासचांचड
      @बाबारांचोडदासचांचड 25 днів тому

      @@prasadkatwate958
      vaibhav naska❎
      vaibhav handaga✅
      bai chya mage khelat asato marda sarkha mard ahe vaibhya ani bai chya mage firat asato बाईवेडा

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 25 днів тому +1

      वैभव ही अरबाज ची बिल्लो राणी

  • @dipendragawad7982
    @dipendragawad7982 25 днів тому +95

    सुरज आणि योगिताची एकच फाईट निक्की अरबाज जान्हवी आणि बारक्याची हवा केली टाइट 🔥🔥😍

  • @sejalpatil0977
    @sejalpatil0977 25 днів тому +99

    nikki ya तिघांचा use krun घेणार आणि वेळ आली की धोका देणार💯💯

  • @ShivTathe-sj8ix
    @ShivTathe-sj8ix 25 днів тому +24

    सुरजचा अभिमन्यु केला चक्रव्यूहात अडकवून पण तो छान खेळत आहे एकदम मस्त

  • @AishwaryaKamble-y3u
    @AishwaryaKamble-y3u 25 днів тому +170

    अंगावर काटा आला सुरज आणि योगिता ला पाहून खूप छान खेळले❤❤

    • @dgmanu3302
      @dgmanu3302 25 днів тому +4

      Yogita ani Suraj... no. 1

  • @sachinkesarkar7958
    @sachinkesarkar7958 25 днів тому +31

    अरबाज आणि सुरज ला पाहून महाराजांची अफजल खान वध आठवलं आणि त्या वैभव ला अनाजी पंत घोषित करा

    • @jayesh1643
      @jayesh1643 25 днів тому

      महाराजांचा अंगरक्षक मुस्लिम होता आणि अफजल खानाचा वकील कुलकर्णी म्हणजेच ब्राह्मण.

    • @devendrapatil3554
      @devendrapatil3554 25 днів тому

      आणाजी नाही कृष्णाजी भास्कर

  • @user-ty8yc3oq6n
    @user-ty8yc3oq6n 25 днів тому +85

    त्या अरबाज ची हात भर फाटली होती आज सूरज समोर 😂😂😂

  • @nilimakatkar3126
    @nilimakatkar3126 25 днів тому +21

    सुरज एक नंबर माणूस आहे ❤.. आमच्या साठी सुरजच कॅप्टन आहे❤

  • @seemayadav3205
    @seemayadav3205 25 днів тому +66

    Suraj cha aajcha performance ek number hota ❤ niki janvhi khup ghabrlya hotya 😂😂..

    • @gopalmahale35
      @gopalmahale35 25 днів тому +1

      Aani mhant hotya अरबाज तू इथेच थांब म्हणे 😅😅😅

    • @thefox3565
      @thefox3565 25 днів тому +2

      जाऊदे दादा चिडू नकोस अरबाज ची लोक पण तशीच असणार आणि निक्की चे लोक पण तशीच असणार तशीच बोलणार

  • @leenanakhawa6038
    @leenanakhawa6038 25 днів тому +21

    ह्या weekend च्या वार मध्ये रितेश देशमुखने सूरजला बोलले पाहिजे हा week तुझ्यामुळे गाजला ...👍 हा अरबाज 2 सूरजला नासका बोलतो ...त्या इरीनाच्या मागे लागून स्वतः काय झालेला आहे ते बघायला सांगा ...निक्कीला तर योगिताने न बोलता वाघीण कशी असते ते दाखवले👍...अरबाजला फ्री मध्ये मिळालेली कॅप्टनसी रद्द केली पाहिजे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे ... निक्की चिक्कीला धडा शिकवायला आमच्या सारखी कोळीण पाहिजे ...आता नारळी पौर्णिमा आलेली आहे ...बिग बॉसला माशांचा टास्क द्यायला सांगा आणि कोळीण पाठवा आतमध्ये ह्यांची वाट लावायला😅

  • @yourhappyplace5995
    @yourhappyplace5995 25 днів тому +38

    #shameon_vaibhavchavan सूरज लां नासक्या बोलला. अशी घाणेरडी कॉमेंट नव्हती करायला पाहिजे त्याने. वैभव ल रानडुक्कर म्हणले तर रानडुकराचा अपमान आहे.

    • @azure52
      @azure52 25 днів тому +1

      Tyacha samor arbaaz and jay dudhane parvdla!

  • @Sonu-x9i8z
    @Sonu-x9i8z 25 днів тому +27

    सुरज योगिता खूप छान खेडले❤
    बाकीची पिकनिक गँग फक्त चुगली करतात
    अंकिता ते लोक जिंकायला नको हवे होते
    एकी तर हवी ह्यांच्यात.....
    योगिता ❤️सुरज मस्त ❤️🫶👏👏

  • @vishals11
    @vishals11 25 днів тому +170

    डीपी अंकिता हे शेपूट घालू आहेत त्यांच्या पेक्षा योगिता आणि सुरज जबरदस्त लढले

    • @बाबारांचोडदासचांचड
      @बाबारांचोडदासचांचड 25 днів тому

      DP gandu ahe ugch nust mhnat asto kolhapur hiska dakhaavto dakhavto.
      Ata tyala maraych rahil ahe arbaz ne parava kutrya sarkh bolala tari pan kutrya sarkh akiun gap baslay.
      Ani ugch tya arya la bolat asato DP tyala kahich akkal nahi

    • @namitamestry7910
      @namitamestry7910 25 днів тому +6

      Dp Ani Ankita cha task nhvta

    • @TravelByAnup
      @TravelByAnup 25 днів тому

      @@namitamestry7910barobar

    • @priyankapawar7429
      @priyankapawar7429 25 днів тому +8

      Dp chi fatte arbaz Nikki janvi samor bail kutla tamasha bght asto

    • @vickybhore273
      @vickybhore273 25 днів тому +10

      Dp fkt navala kolhapur cha ahe.. Fatate tyachi arbaz ani vaibhav smor

  • @sulunandan2186
    @sulunandan2186 25 днів тому +41

    हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!
    सुरज.... जिंकलास भावा.....
    सुरज rocks💪💪💪
    कडक, बुक्कीत 👊टेंगूळ.
    अरबाज, वैभव, निकी, जान्हवी shock😂😂😂😂
    त्या Puppet, फितूर वैभवला पहीले बाहेर काढा.
    त्याला पाहीलं की डोकं Irritate होतं.
    😡😡😡😡

  • @nandkishormahajan1266
    @nandkishormahajan1266 25 днів тому +116

    रितेश देशमुख ला कुणीच serious घेत नाही team A.....😂

    • @बाबारांचोडदासचांचड
      @बाबारांचोडदासचांचड 25 днів тому

      Right😂😂😂😂

    • @manjudeshpande4198
      @manjudeshpande4198 25 днів тому +8

      Ritesh pan tyanna sangto # mudde barobar aahet. Kasle mudde re- sagla chukicha kartat tya. Pan TRP sathi he lok tyanna kahi bolat nahit.khup shivya...to big boss pattern

    • @darkknight4313
      @darkknight4313 25 днів тому +7

      हो मांजरेकरांना आणलं पाहिजे

    • @sarikalokhande4851
      @sarikalokhande4851 25 днів тому +1

      खरं आहे

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 25 днів тому

      ​@@darkknight4313च्यायला मांजऱ्याला निक्की handle तरी झाली असती का? सिजन ३ मध्ये मीरा आणि सीजन ४ मध्ये अपूर्वा ह्या एकाच इंडस्ट्री मधील असून पण त्यांना handle करायला ह्याला जमलं नाही तर ही निक्की फार दूरची गोष्ट आहे, सलमान खानला पण ही अवघड जात होती तर मांजऱ्या लय दूरची गोष्ट आहे.

  • @SmitaYadav-gi9zs
    @SmitaYadav-gi9zs 25 днів тому +36

    निक्की, जहानवी, अरबाज
    उतरवला ना माज
    गोली गत आज
    ये तो बस ट्रेलर है
    पिक्चर अभी बाकी है

  • @virajchede2948
    @virajchede2948 25 днів тому +140

    इरीना फक्त प्रेम करायला आली आहे 😅😅

    • @manishabhosale7217
      @manishabhosale7217 25 днів тому +2

      True

    • @mehousewife1997
      @mehousewife1997 25 днів тому +1

      तिला काय खेळता येत नाही. निस्त वैभव आणि ती कुठला तरी कोपरा बगुन गंप्पा मारताना दिसतात.😂

    • @Bhya8277
      @Bhya8277 25 днів тому +2

      5000

    • @sarikashendge3528
      @sarikashendge3528 25 днів тому +3

      इरिना चं पार्सल द्या पाठवून रशियाला त्या बैल वैभव च्या नादाला लागली.

    • @priyankapawar7429
      @priyankapawar7429 25 днів тому

      Erina la ky zavayla payje mhanun divsratra tya redya la chiktleli aste dusar ky tila kraych ny kutrila tichi pan layki samjali

  • @AkshayJabare
    @AkshayJabare 25 днів тому +18

    मंदार दादा मला वाटतं आहे तू एक दिवस विकेंड ला रितेश साहेबांची जागा घे , आणि ह्यांचा पाणउतारा कर , कारण तू बोलशील ते , ते लोक आयुष्भर विसरणार नहित,
    तू होस्ट पाहिजे ❤❤❤

  • @prasadkatwate958
    @prasadkatwate958 25 днів тому +53

    यांचं वागन बघून अस वाटतय की मांजरेकर सर पाहिजे होते आता याना सूनवाय ला

    • @Atikna21
      @Atikna21 25 днів тому +2

      Ho .....Ani BB Marathi host krayla khaas Marathi harded manus hawa. Ritesh bollywood madhla ch ahe, tyala he love angles vagere awdtat. MM sir aste, tr he ase makadchale tari naste challe🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😢😢

    • @darkknight4313
      @darkknight4313 25 днів тому

      💯

  • @janardhanbhatt5314
    @janardhanbhatt5314 25 днів тому +8

    तुमचा channel एक नंबर...तुमच्या पुर्ण कमेंट ईतक्या खरया असतात की अगदी माझ्या मनातील विचार बोलता...खरच जी fact आहे तेच बोलता...खूप खूप छान ❤❤

  • @rahulsarode8256
    @rahulsarode8256 25 днів тому +59

    Who already vote for suraj❤
    Attandance here

  • @user-st1ej9qz4t
    @user-st1ej9qz4t 25 днів тому +7

    इरीना ला उगाच घेतलं आहे अंकिता बरोबर बोलली होती एक मराठी माणसाची जागा गेली

  • @anjalimahalle656
    @anjalimahalle656 25 днів тому +16

    सूरज खरंच ग्रेट bigboss चां घरात काही असो तू रियल हीरो आहे घरात पण हिरो आहे

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 25 днів тому +15

    Jevha सूरज त्यांना पकडायला जायचा ते ordyache (निकी टीम ) की हात लावू नाही शकत. आणि स्वतः बरोबर मुलांना आणि मुलींना खेचून टास्क खेळत होते ते फेअर नाही का. सावंत पण मस्त बोला .❤

  • @YouTuberMaggiRuhi
    @YouTuberMaggiRuhi 25 днів тому +24

    निक्की जानवी अरबाज समोरच्या टीमला बोलतात पिकनिकला आलात तुम्ही तुम्ही काय तर तुमचे लग्न जुळवायला आलात का बिग बॉस मध्ये तुम्ही प्रेमाचे रंग व उधळलेले चालतात त्यांनी पिकनिक केलं तर तुमच्या पोटात काय दुखायला पाहिजे

  • @hrithik26_
    @hrithik26_ 25 днів тому +21

    Aaj Cha Episode Feel Zhala Hats Off Suraj👑.

  • @sarikalal6844
    @sarikalal6844 25 днів тому +6

    बहुत सुंदर विश्लेषण ..बहुत सुंदर ..to the point सुनकर लगा हमारे मन की बात कही..!! Thank you Mandar ..!!👍👌👌 🙏🙏

  • @ankitajadhav3857
    @ankitajadhav3857 25 днів тому +6

    घरात जे स्वतःला सज्जन समजतात पण यांच्या तोंडून कायम घानच निघते शिव्या देतात. पण सुरज च्या तोंडून कधीच शिवी निघालीच नाही फक्त देवाचीच नावं ऐकायला भेटलं तिथंच मन जिंकल पोरनं. ❤

  • @swapnap2059
    @swapnap2059 25 днів тому +8

    वैभव कश्या साठी नक्की आलाय, कळतच नाही, त्याला आणि एलीनाला शाळेत नेहून ठेवा,दोघे एकमेकांना शिकवत बसतील, तसें इथे पण काय करत नाही
    मराठी माणूस नाही तो,

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 25 днів тому +22

    बैल वैभव ने आज कहर केला चक्क सूरज ला नासका बोलला😡😡😡

    • @Mjo4708
      @Mjo4708 25 днів тому +1

      Vaibhav la hiravya बांगड्या पाठवा janhavi tai kadun 😂😂😂😂काचेच्या 😂😂

    • @SavitaBankar-lm7fp
      @SavitaBankar-lm7fp 25 днів тому +1

      Vaibhav baher aalyavar tyala kalel kon nashe aahe te khup avghad

    • @godawarikawarkhe37
      @godawarikawarkhe37 24 дні тому

      ​@@Mjo4708बांगड्या घालण्याच्या लायकीचा नाही तो... रितेश सर च बोलण ऐका जानवी अभिजीतला बांगड्या घाल अस म्हणाली तेंव्हा.....😢

  • @nationalistcreator
    @nationalistcreator 25 днів тому +27

    काय घंटा उपयोग आहे का bigg boss बघून. सरळ चिक्की आणि अरबाज ला favour करतोय हा शो.

  • @bharatdhoke
    @bharatdhoke 25 днів тому +882

    महेश मांजरेकर ज्या प्रकारे शनिवारी शाळा घेयचे तशी शाळा रितेश देशमुख ला जमत नाही. ह्या सीजन ला महेश मांजरेकर sir पाहिजे होते. असा किती जणांना वाटतंय. Like करा.

    • @Atikna21
      @Atikna21 25 днів тому +38

      Ho barobr.... Ha Ritesh Deshmukh copy kartoy Salman la. Faqt shala ghyaychi mhanun ghyaychi. Ani ghari jaych. Khi teachers astat je faqt shikvun challe jatat, Tyanna kahi den ghen nast students ky krtayt.😮😮😮😮😮😮😮

    • @suhassable8263
      @suhassable8263 25 днів тому +12

      Gp re tula ky kaltay

    • @nishamahire4790
      @nishamahire4790 25 днів тому +65

      Mala tari vatat Ritesh deshmukh sagale mudde cover karatat......ulat maheshji tas Nahi karayach

    • @Swami_Krupa529
      @Swami_Krupa529 25 днів тому +18

      Khar ahe Mahesh saranni khup utrvli asti tya Nikki arbaj Ani janhvi chi..mag khup majja ali asti

    • @kidsarewonders1216
      @kidsarewonders1216 25 днів тому +37

      Are आधीचे anchor khup bias होते..रितेश sir khup चांगले handle करत ahet

  • @nileshmundhe
    @nileshmundhe 25 днів тому +31

    अरबाज जिंकून सुद्धा हरला, आजचे खरे हिरो होते सुरज आणि योगिता well played

  • @prasadkatwate958
    @prasadkatwate958 25 днів тому +24

    आपला सूरज बिग बॉस मध्ये गेलाय म्हणून बिग बॉस बघत आहेत लोक

  • @darkknight4313
    @darkknight4313 25 днів тому +9

    Top 5
    1. Suraj
    2. Abhijeet
    3. Ankita
    4. Nikki
    5. Arbaaz

    • @rajveedanceacademy78
      @rajveedanceacademy78 25 днів тому

      Arbaaz nhi pandhiri da

    • @darkknight4313
      @darkknight4313 21 день тому

      @@rajveedanceacademy78 हो माझी पण इच्छा आहे पॅडी दादा असवा पण बिगबॉस ❤️डा unfair आहे

  • @PrajktaBhor
    @PrajktaBhor 25 днів тому +112

    सुरज नि सगळी खेळवलीत ❤️❤️🔥🔥fire hai suraj❤️❤️जय महाराष्ट्र अजून सुद्धा आमच्या धमन्यात वाहते महाराजांचे रक्त ❤️❤️

  • @rahulsarode8256
    @rahulsarode8256 25 днів тому +28

    सूरज चव्हाण fire 🔥🔥🔥हु flower समझा क्या

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 25 днів тому +14

    Suraj sati pooran Maharashtra radala asel suraj tuja patishi pooran janta aahe fakt tu ladha 🎉❤

  • @user-im8xo3ym9u
    @user-im8xo3ym9u 25 днів тому +23

    भाऊ जुन्नर च नाव घेतलंस आज खूप भारी वाटलं अभिमान आहे राजा चा आम्हाला कारण आमची पण जन्मभूमी जुन्नर च आहे... भाऊ धन्यवाद👌🙏

    • @ActRidersMandar
      @ActRidersMandar  25 днів тому +5

      अरे भावा जुन्नर च्या भूमी मधले आपण तू ही आणि मी सुद्धा मंचर म्हणजे जुन्नरच समजतो आपल्या राजांची जन्मभूमी

    • @user-im8xo3ym9u
      @user-im8xo3ym9u 25 днів тому +2

      ​धन्यवाद भावा ❤❤पण खरच महाराजा सारखा गनिमीकावा पॅडी दादा , डीपी भाऊ , अभिजीत, सूरज भाऊ यांनी करायला पाहिजे तू सांग ना त्यांना....​@@ActRidersMandar

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 25 днів тому +1

      Glad to meet junnarkars. Mi pan junnar chi ahe ❤

    • @user-im8xo3ym9u
      @user-im8xo3ym9u 21 день тому

      @@madhurinalawade8965 🙏 नमस्ते जुन्नरकर

  • @rampujarivlogs9404
    @rampujarivlogs9404 25 днів тому +11

    एकट्या वाघाने झुंजवल नावं त्याच सूरज ❤💪🏻🔥

  • @sarikashendge3528
    @sarikashendge3528 25 днів тому +21

    आज औरंगजेब अरबाजा ने सूरज ला लाथ मारली.अरबाजचं कॅप्टन पद काढून घेतले पाहिजे.😡😡😡

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 25 днів тому +1

      फक्त सूरज मराठ्यांसारखा दिसतोय. वइभ्या तर उंदीर निघाला

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 25 днів тому +9

    त्या वैभ्याने हाताने सगळी इज्जत घालवली

  • @vivekbagade5027
    @vivekbagade5027 25 днів тому +58

    अरबाज चा माज जिरवण्यासाठी एखाद्या महाराष्ट्र केसरी पैलवानाला एंट्री द्यायला पाहिजे बिग बॉस ने आत मध्ये.......

    • @gopalmahale35
      @gopalmahale35 25 днів тому +2

      Khar he bhau ❤

    • @prasadraut970
      @prasadraut970 25 днів тому +7

      Ho vaibhav kadhun survatila apeksha hoti pn to bailya nighala

    • @sonalipingle9823
      @sonalipingle9823 25 днів тому

      bhekad aahe Vaibhav bayala fraud

    • @aarzoohashmi771
      @aarzoohashmi771 25 днів тому +4

      To Vaibhav aahe na...pan to tar bail nighala....Arbaaz Ani Niki chya maghe maghe phirtoye

    • @jasharts2137
      @jasharts2137 25 днів тому +2

      Sikhander sheikh ❤

  • @karishmajadhav1162
    @karishmajadhav1162 25 днів тому +29

    सूरज आणि योगिता मानला एक नंबर खेळेल

  • @princess1948
    @princess1948 25 днів тому +9

    वैभव चव्हाण बाहेर आल्या वर त्याला सगळ्यांनी अरबाज 2 ह्या नावानेच बोलवलं पाहिजे

  • @tejashreegaikwad9868
    @tejashreegaikwad9868 25 днів тому +12

    खरंच त्या पाच लोकांना का आणला आहे बिग बॉस मध्ये एकदम खालच्या पाथळीची लोक आहेत.. त्यांचं नाव पण घ्यावं नाही वाटत त्या बाई बाई ला आधी काढा आणि त्या नंतर तिची चमची

  • @user-gv2ij9ze1w
    @user-gv2ij9ze1w 25 днів тому +9

    शिक्षा ,शिक्षा , शिक्षा हवीच टिम अ ला
    तरच बिग बॉस बघु नाहीतर बहिष्कार टाकून व बिग बॉस बंद करण्यात येईल

  • @thefoxgaming164
    @thefoxgaming164 25 днів тому +14

    खरच दादा मला खुप आवडत तुमचे बोलने मला पन खुप वाईट वाटले सुरजबर हिंसा झाली ते तीगे चौघे मिळुन तेला कीती बोलत होते खरच सुरजच झिंकनार

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 25 днів тому +8

    विशाल ची आठवण आली सूरज खेळत असताना,कोठूनही खेळले तरी प्रामाणिक

  • @krunalkalyankar
    @krunalkalyankar 25 днів тому +4

    मंदार
    निकी केवढी घाबरलेले होती अरबाज शपथ घालते जाऊ नको
    क्या सुरज की पावर है जबरदस्त

  • @snehahiradkar7840
    @snehahiradkar7840 25 днів тому +11

    Suraj ani yogita khup chhan khedle .aaj

  • @rajendrabidkar9477
    @rajendrabidkar9477 25 днів тому +12

    अरे तो सूरज घर झाडतो कचरा उचलतो अरबाज, निकी, जानवी, ला कधी बाहेर फेकील याचा पत्ता सुद्धा लागणार नाही

  • @deepalibhagat7755
    @deepalibhagat7755 25 днів тому +37

    मांजरेकराना परत आणले पाहिजे
    रितेशला कोणीच घाबरत नाही
    हलक्यात घेतात

  • @pushpabhoir9869
    @pushpabhoir9869 25 днів тому +1

    मंदार तुझे विश्लेषण खुप चांगला आहे बरोबर आहे हा महाराष्ट्र आहे

  • @Sulochanaghlap1986
    @Sulochanaghlap1986 25 днів тому +8

    शेतकरी पुत्र ऐकणार नाही ,नाद करा पण सूरज चव्हाण चा नको❤

  • @SanjuShirke-uz8fs
    @SanjuShirke-uz8fs 25 днів тому +3

    योगिता आणि सुरज असेच खेळत रहा खूप पुढे जाल 👍

  • @jaishrikadam3278
    @jaishrikadam3278 25 днів тому +7

    एका विरुद्ध तीन तीन खेळात
    अरबाज सुधा सुरजशी एकटा लढू शकला नाही

  • @shardapatil6078
    @shardapatil6078 25 днів тому +2

    मंदार दादा एकदम बरोबर बोलतात अगदी जनतेच्या मनातलं 👍🙏🙏

  • @virajchede2948
    @virajchede2948 25 днів тому +18

    त्या नाच्य जानव्ही, निक्की ला घराच्या बाहेर काढा खुप एडिटेट करतात 🤬🤬

  • @sayalisawant3106
    @sayalisawant3106 25 днів тому +9

    मंदार तुझे ✓१००% पाॅईट योग्य आहे.

  • @mandatorane8397
    @mandatorane8397 25 днів тому +5

    सूरज चव्हाण, योगिता चव्हाण 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    त्या ६ जनाची फाडून ठेवली, ती पण पूर्ण 😂

  • @ArchanaHinganakar
    @ArchanaHinganakar 25 днів тому +1

    Ky ti nikki ky ti janavi ekdam mast ahe amcha suraj चव्हाण

  • @MaheshBorade-ov9fg
    @MaheshBorade-ov9fg 25 днів тому +21

    सुरज भाऊ ❤❤❤

  • @Artcreativecorner015
    @Artcreativecorner015 25 днів тому +4

    Suraj-- star of the week N also star of bigg boss season 5.. अस्सल गावरान मातीतला रांगडा मुलगा...👏👏..जितकं सूरज च कौतुक करावं तेवढं कमीच आहे.. इतकं सगळ भारी 1no खेळून पण फक्त वर्षा ताईंनी च सूरज च कौतुक केलं...बाकी B टीम मधून कोण सूरज ला साधं बोलायला पण आल नाही..
    B team मधे अभिजित, आर्या,pady भाऊ आणि सूरज इतके च जण गेम खेळतात आणि active पण आहेत आणि आता थोडी खेळायला लागलीय ती योगिता पण छान खेळते...अभिजित सर डोक्याचा पूर्णपणे वापर करतात पण त्यांना साथ कोणी देत नाही..B टीम मधे एकी नाहीये म्हणून अस होत..

  • @SuchitaKudale-y4b
    @SuchitaKudale-y4b 25 днів тому +3

    खरंच मस्त आज तुझा review बघुन कुठे बरं वाटलं मी दोन वेळा बघीतला खुप राग येत आहे याचा

  • @mohinisutar9780
    @mohinisutar9780 25 днів тому +3

    महेश मांजरेकर छानच आहेत.प्रश्नच नाही.,आणि रितेश पण खूप छान आहे.रितेशची ही पहिली वेळ आहे.तरी सुद्धा त्याने छान जमवलं आहे.त्याच्या आवाजात भारदस्त पणा आहे.आपल्याला सवय झाली की रितेश पण सर्वाना आवडणार.
    BB मध्ये मांजरेकर सरांच्या जागी नवीन जनरेशन ला चान्स दिला.हे खुच, खूप छान केलं.

  • @sachinkesarkar7958
    @sachinkesarkar7958 25 днів тому +7

    रितेश भाऊंनी त्याला दिलेलं सफाई चे काम बंद करायला लावलं पाहिजे

  • @vikrampatil3418
    @vikrampatil3418 25 днів тому +5

    Evdha sagla zal aaj Suraj Barobar task madhe, pan ekda pan me tyala boltana aikla nahi, mala touch karaycha nahi, mala lat lagla Pay lagla. Suraj Bhai la Full Support❤

  • @vanitajadhav7382
    @vanitajadhav7382 25 днів тому +5

    एक नंबर भावा.मस्तच बोललास. रितेश sir यांनी घरात जाऊन या चांडाळ चवकडी ना बाहेर काढावे.

  • @JanhaviJadhav-n5e
    @JanhaviJadhav-n5e 25 днів тому +6

    54:40 Janhavi ✅ brobar ahe jahnavi he chukich ahe, tya adani jahnavi ch shikshan kami zalay 😂

  • @dhananjay1151
    @dhananjay1151 25 днів тому +62

    पुढारी की पुढे ढेरी... त्याच्या साठी उखाणा.. मी आहे निक्कीचा भाऊ.. लहान असून किती जणांच्या शिव्या खाऊ😂

  • @VidyaKore
    @VidyaKore 25 днів тому +6

    योगिता खरच छान खेळली

  • @drnavneetbhere7956
    @drnavneetbhere7956 25 днів тому +15

    Big boss कधीतरी mind game theva nusta physical ठेवा आणि अरबाज ची ताकद दाखवा
    या साठी आम्ही शो बघत नाहीत

    • @PKwarpol
      @PKwarpol 25 днів тому

      Tech na😂 bigboss team A cha baap ahe

  • @AjinkyaPawar-hl1ir
    @AjinkyaPawar-hl1ir 25 днів тому +2

    शिक्षा झालीच पाहिजे

  • @yourhappyplace5995
    @yourhappyplace5995 25 днів тому +12

    आंकिता ल आज कळले की फिजिकल फाईट केल्याशिवाय कोणता टास्क जिंका येणार नाहीं. तिला खेळावं लागणार. गांधीगिरी करून जिंकता येणार नाही बाई....

    • @RahulKale-ow5bb
      @RahulKale-ow5bb 25 днів тому

      गांधीगिरी ने कधीच जिंकता येत नसतं 💯💯