तुझे vidios फार छान असतात. माझे 19 वर्षे कोकणात बरेच ठिकाणी गेले. साधारणपणे 2 वर्षातून एकदा कोकणात जातो. प्रत्यक्ष पाहतो असे वाटते. I am 70 years old. Practitioner Lawyer, Arbitrator and Mediator!! धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा!!
श्री गणरायापाठोपाठ ज्येष्ठा गौरीचेही आज घरी आनंदात आणि हर्षोल्लासात शुभ आगमन झाले. सुख, समृद्धी, ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या गौराईने सर्वांना आनंदी व निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना!
Mast ghar aahe Prerana che ajubajuchi bungalow pan mast aahet 👌👌👍 Aatun pan bungalow dakhav aamhi vat baghato👌👍 tichi Aai nahi dakhavlis? Tila pan tichya gharachi mahiti sangu de ☺️
सुंदर बंगला आहे सासरवाडीचा. बागेत झाडे पण वेगवेगळ्या प्रकारची आहे. निसर्ग रम्य परिसर. सासूबाईंनी जावयाना काय खास जेवायला घातलं ते नाही दाखवलं. सास-याना खास खेकडे आणलेस
Superb vlog Pragat, I enjoyed it. 👍... one small suggestion, while exploring any areas around or while driving, or walking I would suggest you give some background music and for that part of video speed up the frames per sec. (This is what I do). Or if you can record your voice in the background after you shoot the video so there will be less disturbance from outside noise.
खुपच सुंदर विडिओ बनवला आहे आजुबाजुचा निसर्गरम्य परिसर बंगला अप्रतिम पण बंगल्याच्या आतील बाजू दाखवली असती तर बरे झाले असते
तुझे vidios फार छान असतात. माझे 19 वर्षे कोकणात बरेच ठिकाणी गेले. साधारणपणे 2 वर्षातून एकदा कोकणात जातो. प्रत्यक्ष पाहतो असे वाटते. I am 70 years old. Practitioner Lawyer, Arbitrator and Mediator!! धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा!!
जास्तच छान आहे प्रेरणाचे माहेरघर 👌👌
मिठबावचे seashore तर केवळ अप्रतिम 👌👍
Pragat after every 2 min : aamcha motha ghar, aamcha motha ghar...
Prerna who never said anything about her houise has a big bunglow :)
विडीओ खूपच छान.अगदी माझ्या घरी सावंतवाडीला गेल्यासारखे वाटले.सादरीकरणही उत्तम.खूप खूप आभार आणि धन्यवाद.
नमस्कार प्रगतराव......
सासरवडी चा vlog छान केला तुम्हीं पण प्रेरणा ताई ना जरा बोलायला दया की सगळं आपणच काय.
वाँव ,,....खुप सुंदर बंगलो..आणि परिसर छान ...
मिठबावचा समुद्र किनारा आणि प्रेरणाच माहेर खुप छान
No.1 Sawant vadi vahiniche Maher pragat bhau
Thank you so much ki tumhi aamcha sawantwadi cha video bnvla 😍😘😘
खूप छान. सर्वदा सूखी भव!!
नमस्काल.
सुंदरवाडीचा सुंदर व्हिडिओ. सावंतवाडी ही माझीही सासुरवाडी. आज हा व्हिडिओ मी सासुरवाडीच्याच घरी बसून पाहतोय.
खुपच सुंदर सासुरवाडी भेटली भाऊ नशिबवान आहात 😊😊
प्रेरणाताईंचे माहेर खूपच आवडले. बंगला आणि परिसर फार छान आहे. प्रगतराव, नशीबवान आहात
thanks
खूप छान आहे विडिओ सावंतवाडी येथील घर खूप छान आहे Enjoy
मी पाहिलेल्या व्हिडिओ मधला सर्वांतसुंदर व्हिडिओ!!!
Beautiful Bungalow Project, Mast ..............Khup Chan
Khup chhan bunglo,mast zade,chaan rim zim paus,apratim vedio.pravas pan chhan hota,keep it up
Apratim,, Khoop,, Khoop,, Sundar,, kokan,,,,,
खूपच छान लोकेशन व घर आहे .
श्री गणरायापाठोपाठ ज्येष्ठा गौरीचेही आज घरी आनंदात आणि हर्षोल्लासात शुभ आगमन झाले. सुख, समृद्धी, ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या गौराईने सर्वांना आनंदी व निरोगी आयुष्यासाठी आशीर्वाद द्यावा, हीच प्रार्थना!
खूप छान प्रेरणा चे घर निसर्ग अप्रतिम खूप छान विडीयो
thanks
Woow..Achara maza gaon..khup chaan vatla baghun👌👍
खूपच सुंदर बंगलो आहे.
thanks
nice view of garden in metro cant enjoy this type of atmosphere
प्रगत चा सो...सो... सो काय संपणाच नाय.
I Love Savantavadi ❤
खुप छान आहे बंगला परीसर पण छान आहे आतून दाखवले असते तर अजून छान झाले असते 👍👍🙏
Chan aahe prernacha bangla.
खुप सुंदर आहे पुण्यात राहते त्या मुळे स्वंग वाटले घर
माझे माहेर सावंतवाडी व सासर देवगड
देवगड मत्सप्रेमी त्यामुळे लग्नानंतर अनेक माशांचे प्रकार खायला आणि बनवायला शिकले.
खूपच मस्त निसर्गात बंगला आहे खूप छान.
Mast ghar aahe Prerana che ajubajuchi bungalow pan mast aahet 👌👌👍
Aatun pan bungalow dakhav aamhi vat baghato👌👍 tichi Aai nahi dakhavlis?
Tila pan tichya gharachi mahiti sangu de ☺️
Khupchan preranache Maher sunder bagicha lagvad
सुंदर बंगला आहे सासरवाडीचा. बागेत झाडे पण वेगवेगळ्या प्रकारची आहे. निसर्ग रम्य परिसर. सासूबाईंनी जावयाना काय खास जेवायला घातलं ते नाही दाखवलं. सास-याना खास खेकडे आणलेस
thanks
आम्ही पण सावंतवाडी 🤟
Khup sunder ahe kokan anni tumche ghari hi
लय भारी.
Beautiful place and nice vlog
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Enjoying in mother in law place.
Good.
वा मस्त🎉🎊 ़खूप सुंदर😍💓 enjoy pragat सासुरवाडी
thanks
छान
अरे प्रगत भाऊ पुढे माझे गाव आहे.. जवळच तलवडे... गणपती ला या माझ्या घरी
majja aahe tuzi
खूप छान
मस्त खूपचं छान
Khup sundar
Mst vatavrn ahe tikde mind is fresh
Dream house
thanks
खूप छान दृश्य 👍
Ranco चा प्रोजेक्ट आहे हा, Ranco च्या दुसर्या project मध्ये आमचे घर आहे...
खुप छान...
अतिशय सुंदर
खुप सुंदर ❤👌👌
Munge amcha aajich gaav ahe beautiful village of munge🥰🥰🥰🥰
enjoy pragat dada. 💪🙏👍
Khup bhari vlog hota...❤️✌️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
khup chan ghar ahe. kahr tar ata kokan khupach sudharle ahe. Tumhi ata kokanatch kariar karayala pahije. kokanchya pragati kade laksh dile pahije. ani mukhy mahnaje parprantiya pasun surkshit thevali pahije. Kokan chya bhumi putrana 90% arakshan thevle pahije. tarach apale kokan vachel ani kokani manse modhi hotil. khup chan. tuze ameriketil sarv videos pahile. All the best/
Nice presentation😊👍🌹
Vary nice buatful chan
Pragat pls focus camera on other family members also, let everyone talk ur Vlogs will become more interesting.
very true
Right on the dot
आमच्या सावंतवाडी क इल्लय ❤❤❤
खुप छान बंगलो
@@asmitabandkar8407 तुम्ही पण खुप छान ❤
Aamchi pn aasa
Yes Sawantwadi... भालेकर 👍
Khup chan video 👌👌
Congrates 300k
अरी वा छान आता विमानतळ चिपी सुरू
होणाद
Kesari SAWANT
सुंदर व्हिडिओ आमच्या गावाच्या शेजारी जाऊन आलास मळगावच्या बाजूला आमचे माजगाव आहे👍👍
my village zaraph 🥰😍🤩
Vaini aamcha Sawantwadi chi tar 😀
वाह काय सुंदर बंगला आहे
Mastaaa mastaaa👌👌👌👌🌿🍀🌳🌱🍀🌱
Prernache ghur KHUPCH chhan ahe nice video 👌👌👌👌👌😂😂
Awesome
Sundeer
sunder ghar
👌♥️🌳🌴🏡🌴🌳♥️👌
" आमचं गाव सावंतवाडी...!!! "
👌♥️🌳🌴🏡🌴🌳♥️👌
सासुरवाडी ला गेलात पण सासुबाई नाही दिसल्या व्हिडिओ त 😂😂😂😂
Nice Blog
Nice bunglow
Home tour please if possible
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रगत दादा.नमस्कार.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Masta👌👌
thanks
Nice Vlog Pragat Dada❤ Big Fan💓
thanks
Kup mst 10mins mde kup kahi dakvto baki srv 30 min tp kart astat keep going god bless u bro
thanks
👌👌👌
Very nice dAda video
Nice video dada ❤️😍
👌👍
Superb vlog Pragat, I enjoyed it. 👍... one small suggestion, while exploring any areas around or while driving, or walking I would suggest you give some background music and for that part of video speed up the frames per sec. (This is what I do).
Or if you can record your voice in the background after you shoot the video so there will be less disturbance from outside noise.
तुमचं कोकण बघून खूप बरं वाटलं
छान छान
thanks
सावंतवाडी व्हिडिओ आवडला .पण मला तुमचा व्हिडिओ शूट करतानाचा कॅमेरासह व्हिडिओ पाहायला नक्किच आवडेल! तुमचं आणि तुमच्या परिवाराचे खूपखूप आभार!
खुपच छान
प्रगात श्रावण महिना पाळत नाही वाटतं ॽ
👌👌👌👌👌 mast
Beautiful view
Yes it was
Nice video
Prerna cha ghar masta ahe ....tuja peksha ...
Mast ahe Bangala🏡