आशु म्हणते माझ्या एकटीची बाळ सांभाळून खूप हाल होते तुम्ही सारखे बाहेर जातात

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 21

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 3 місяці тому +7

    बाळं अतिशय हुशार आहे आशविणी खरंच चपळ खुप आहे कशाला हातात मोजे घालतात गरम होत होते ना खूप ❤लंबमी बाळं

  • @sakshii6242
    @sakshii6242 3 місяці тому +9

    आशु बाळाला दादा घेतात किती वेळ सभाळतात माझे मिस्टर तर घाबरायचे लहान आहे मला भीती वाटते बोलायचे मी पण कटाळायचे

  • @user-ni1bx9ml8i
    @user-ni1bx9ml8i 3 місяці тому +5

    हातात मोजे नका घालू ताई अघोळ झाल्यावर बाळाचे नखे नरम होतात तेव्हा काढायचे बाळ झोपल्यावर

  • @user-wx9fs7qc2k
    @user-wx9fs7qc2k 3 місяці тому +6

    ताई आंघोळ झाळीकी झोपली नख काडा

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 3 місяці тому +2

    एक दिड महीन्यात काम नाही होणार. बारीक कामांना खुप वेळ लागतो

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 3 місяці тому +1

    👌🏻👌🏻

  • @dipalipawar9229
    @dipalipawar9229 3 місяці тому

    😊

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 3 місяці тому

    Nice video Tai 👌👌👌

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 3 місяці тому

    Avdhyt balala brush kinva kangava vaparu naka talu Oli asate telane talu

  • @monalidukre6936
    @monalidukre6936 3 місяці тому

    Nice❤❤❤❤

  • @neetanakhate3828
    @neetanakhate3828 3 місяці тому +1

    🌹🌼🌼🌹🌼🌼🌹

  • @user-ve6xd6eb8p
    @user-ve6xd6eb8p 3 місяці тому

    पहिल्या कमेंट माझ्या आहे

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 3 місяці тому

    Sarkhe hatat moje nahi ghalai la pahije nkh anghol zalya vr kadaila hvet.

  • @ganeshpawer1589
    @ganeshpawer1589 3 місяці тому

    बाळ खूप छान आहे.अग आशू तू प्रत्येक वेळेस दाजिंवर दिपेंड नको राहत जाऊ.स्वतःला पण सवय लव बाळ सांभाळायची.एकदा एका माणसाची सवय लागली ना मग बाळ खूप त्रास देत.त्यामुळे तू मम्मी ला पण जास्त त्रास देऊ नको.बिचारी किती काम करते.

  • @vanitaghuge7936
    @vanitaghuge7936 3 місяці тому

    Derrs chi link send kar na aaj ghtalata

    • @ashwinidhonesangamner
      @ashwinidhonesangamner  3 місяці тому

      www.amazon.in/dp/B0BDV7MVMF?&tag=in_cs_fip_3919-mar24-v1-21&ref=in_cs_fip_3919-mar24-v1-21

  • @dippalve2195
    @dippalve2195 3 місяці тому +1

    Hii Tai nice video 😊

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 3 місяці тому

    भरत जा hatat sox ghali naka garam hoil

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad7574 3 місяці тому

    Price Kay ahe

  • @daivshalaanmulwad5100
    @daivshalaanmulwad5100 3 місяці тому

    हात मोजे नको घालु‌ ताई हात बारीक होतात