गणेश चरणी सादर होत असलेली ही गायन सेवा खुप छान, बाप्पाला नक्कीच आवडली असणार. गायक सहगायक व वादक सगळ्यांचे मनापासुन कौतुक व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. मोबाईलचे गुलाम झालेल्या या पिढीत अजुनही थोडी तरुणाई अजुन भजन गायन सेवेत आहेत हे पाहुन खुप समाधान वाटले. धन्यवाद, काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व.
🌷🙏गणपती बाप्पा मोरया🌷🙏👏👏👏👏👏👌👌👌खुप खुप छान🌸🌻🌹🌷🙏
Vah mast mahilanche Bhajan mandal good good Hari om
Waa chan Buwa ashich prgti kara
खूप सुंदर 👌
अप्रतिम 👌
खूप छान🔥💐👑💐🇮🇳
खूप छान....🙏🙏💐💐
वा खुप छान,........
आवाज मस्त आहे तुमचा,
अशीच प्रगती राहुदे हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏👍🙂
🙏
खुप ब्युटीफुल आहे तुझे भजन अंकिता
🙏
छान भजन, मजा आली, आनंद झाला.
गणेश चरणी सादर होत असलेली ही गायन सेवा खुप छान, बाप्पाला नक्कीच आवडली असणार. गायक सहगायक व वादक सगळ्यांचे मनापासुन कौतुक व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. मोबाईलचे गुलाम झालेल्या या पिढीत अजुनही थोडी तरुणाई अजुन भजन गायन सेवेत आहेत हे पाहुन खुप समाधान वाटले. धन्यवाद, काही चुकीचे लिहिले गेले असेल तर क्षमस्व.
🙏🙏
गजर ची चाल एकदम सुंदर आहे
Mast
Nice👍
Khup chan
Apratim
Khupach chhan bhajan
खूपच सुंदर अंकीता
शेयर वीडियो
वा मस्त खूप छान
🙏
Khup sundar Ankita
🙏
मस्त
सुंदर भजन 🙏🙏👍👍
🙏
Khup Chan aavaj
🙏
⚘🌷🌹🎤🎹🎧🙏🚩👌छान
🙏
Nice🙏
🙏
सुंदर
🙏
छान गायन
😍
Share🙏
👌👍
🙏
Nice
🙏
खूप छान
खुप छान आवाज /गायन
🙏
भजन सुंदर आवाज सुंदर पण बुवा कशी होऊ शकते ? बुवा पुरुष भजनीला म्हणतात . पंडीता म्हणा.
कोकणात गाणार्याला बुवा म्हणतात मग ती स्री असो किंवा पुरुष.आपण कोकणातील असाल तर आपणास ज्ञात असेल!
🙏
खूप छान
🙏share
खुप सुंदर