औसेकरांनी अर्चनाताईंच्या पाठीशी राहावे-बसवराज पाटील यांचे आवाहन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • औसेकरांनी अर्चनाताईंच्या पाठीशी राहावे- बसवराज पाटील यांचे आवाहन
    #basavrajpatil #archanataipatil #bjp #ranajagjitsinhapatil #abhimanyupawar

КОМЕНТАРІ • 8

  • @harunshaikh6013
    @harunshaikh6013 Місяць тому +8

    आदरणीय बसवराज पाटील आम्ही तुम्हाला औसा डोक्यावर घेऊन नाचलो परंतु तुम्ही आमचा विश्वासघात केला तुमची जिंदगी सर्वधर्म समभाव पक्षात गेली मी आता आता तुम्ही शेवटाला जातिवादी पक्षाबरोबर मांडीला मांडी लावून बसलात हा आमचा फार मोठा विश्वासघात केलाय तुमच्याकडून ही अपेक्षा आम्हाला तुम्ही पण इडी सीबीआय आणि आता मोदीचे गुणगान गात मनाला फार दुःख होत आहे बसवराज पाटील साहेब मी तुमचा लय फॅन होतो तुम्ही आमच्या आयडल होता परंतु तुम्ही बी खुर्चीसाठी शेवटी तुम्ही बी स्वार्थी स्वार्थी लोकाची हाजी हाजी करायचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी तुम्हाला अडगळीतच ठेवत आहे का कोपऱ्या ठेवतात काम संपलं की युज अँड थ्रो करतात बीजेपी वाले एवढे लक्षात ठेवा पाटील

    • @jayrajpatil5257
      @jayrajpatil5257 Місяць тому

      Din me 5 baar la illah illah karnare, hamare alawa koi nahi bolnare, 57 desha madhe ek hi secular Desh nasnare, hamara majhab desh, constitution cha var aahe mhnanare shikavanar
      Kashmir madhun 5 lakh lokana gharatun haklun dile, tyancha 48000 properties hadap kelya tyache dukh watate ka nahi 😅

    • @sudhirkshirsagar1601
      @sudhirkshirsagar1601 Місяць тому

      बरोबर दंड7

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Місяць тому +5

    हा स्वतः निवडून येऊ शकत नाही आणि दुसऱ्याला काय मत मागतोय

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 Місяць тому +3

    बस्वराज पाटील गल्लीतील लोकं तर ऐकतातं का तुमचं

  • @rudra369gl
    @rudra369gl Місяць тому +4

    आरची झोपणार 😂