खुप दिवसांनी अस्सल मालवणी रेसिपी चा व्हिडिओ अपलोड केलात, बघुन तोंडाला पाणी सुटले तुमचे हेच कार्य असेच पुढे चालू राहू द्या आणि त्या बरोबर नेहमीं मालवणी माणसाक साता समुद्रापार घेऊन जा. पुढील वाचालीसाठी शुभेच्छा देव बरे करो.....
Authantic receipe दाखवत आहेत खूप खूप धन्यवाद..मोहरीची फोडणी नसते मालवणी receipes ना..काही मालवणी vloger है सरास पने दाखवत आहेत चुकीचे आहे.पण तुम्ही पारंपरिक व paerfect दाखवत आहेत.कारण आपल्या आजी व आई जा पदार्थ बनवत आहेत.त्याच दाखवा..plzz खूप छान व्हिडिओ.🙏🏻🙏🏻❤️
आपलं मालवणी लाइफ आणि जेवण व मालवणी बोलीभाषा याचा त्रिवेणी संगम आज बघायला मिळाला...ताई शुद्ध मराठीत बोलत होत्या...होम stay चे लोकेशन चांगले होते...मस्तच मस्त आहे. असो...अशीच चांगली कामगिरी करत रहा...देव बरे करो...
सारिका तुमची ही मालवणी जेवणाची कृतीनी आमची आईची आठवण काढून दिली. हो खरं सागितला कि परिस्थिती नसल्याने लोक असे व्यंजन बनवायचे पण आज पण बरेच कुटुंब आपल्या घरात ही जेवण बनवतात. कोकणात राहणारे जास्त लोक सुक्या माशांचे चांगले वापर करतात.
नमस्कार खूप सुंदर तिन्ही रेसिपी एकच नंबर आहेत. पण माफ करा, मी एक सांगू इच्छितो की, बांगड्याची चटणी मध्ये जेव्हा भाजलेला बांगडा मिळवला म्हणजेच (बांगड्याचे गभे) ते गभे चमच्याने त्या चटणी मध्ये मिळवायचे नाही. तर त्या चटणी मध्ये बांगड्याचे गबे हाताने कुस्करून अगदी त्या चटणी मध्ये ज्या प्रमाणे आपण भात कुस्करतो त्या प्रमाणे कुस्करून एक जीव करायचे मग बघा त्या चटणीला काय स्वाद येतो तो, राग मानू नका, कारण हे पदार्थ माझ्या आजीने माझ्या लहान पणी खाऊ घातलं आहे. आता ही रेसिपी जवळ जवळ गायब झाली आहे. धन्यवाद
सुख्या बांगड्याच्या रेसिपी सुंदर तीनी प्रकार
निस्त्याक मस्तच. आणि चटणीपण बेस्ट
मस्त मालवणी,अंन है मालवणी पूर्णब्रह्म.🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
मालवणी.लाइफच्या.मालवणी.रेसीपी(त्या सुंधा)सक्या.बांगड्याच्या.मस्त.सौ.सारीका.यांचे.बोलणे.शुध्द.मराठी.आवडले.छान
0⁰⁰mast
Gh
Mast recipe ekdam paramparik paddhat, ani. Very nice and informative video👍
साठ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात घेऊन गेलास. हेच खात बालपण गेलं.
तुला आणि सारिका ताईंना धन्यवाद कधीतरी प्रत्यक्ष भेटू. तुझ्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.
ह्या रिसिपेने आमच्या घरी सुद्धा असे प्रकार केले जातात मला ते फार आवडतात एकदम मस्त होते.किती भाकरी खाल्ली जाते ते समजत नाही.
खुप दिवसांनी अस्सल मालवणी रेसिपी चा व्हिडिओ अपलोड केलात, बघुन तोंडाला पाणी सुटले
तुमचे हेच कार्य असेच पुढे चालू राहू द्या आणि त्या बरोबर नेहमीं मालवणी माणसाक साता समुद्रापार घेऊन जा.
पुढील वाचालीसाठी शुभेच्छा
देव बरे करो.....
P9c
Jevan hi sundar banvita tai tumhi khup mast yummy
मस्तच 😋 specialy मला चटणी आवडली
dada ,baghun ch tondala paani subtle 👌👌👍
Authantic receipe दाखवत आहेत खूप खूप धन्यवाद..मोहरीची फोडणी नसते मालवणी receipes ना..काही मालवणी vloger है सरास पने दाखवत आहेत चुकीचे आहे.पण तुम्ही पारंपरिक व paerfect दाखवत आहेत.कारण आपल्या आजी व आई जा पदार्थ बनवत आहेत.त्याच दाखवा..plzz खूप छान व्हिडिओ.🙏🏻🙏🏻❤️
Lucky,
मालवणी माणसांकरिता तु करित असलेल्या कामाबद्धल धन्यवाद .
तु सांगीतल्याप्रमाणे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
बांगडो भाजतानाचो सुवास आमच्यापर्यंत पोचलो.
Waw mastch
आम्ही त्याला बांगड्याचं किसमूर म्हणतो, फक्त त्यात आलं व टॅामेटो घालत नाही त्याऐवजी भरपूर ओलं खोबरं घालतो ,खूप छान लागते .करून पहा.
Authentic मालवणी recipes by authentic कोकणी channel , still it is underrated.
Chan vatatey tu aplya koknachi prasidhi kartoys bhawa
Wow super nice recipe fish mhantle ki malwan aathvte thank you malwani life.....⭐⭐
Kup chan bangdyachi chatni, bhaji, nistyak. 👌👌
Khup mastta,tondala paani sutale
Amhi dry red chilli bhjvun,garlic ,ola khobra chatni karto..hi pan try karun bagha.pithi bhata barobar mast lagte
Khup Chan recipe dakhwali. 👌👌👌👍
माइया सासुबाई या रेसिपी करायचा रेसिपी एक नंबर
अप्रतिम...ताई
खूप छान रेसिपी ...आई बनवायची .. पारंपारिक
Nadd khulllaaa Recipeee👌👌.... 😋
आपलं मालवणी लाइफ आणि जेवण व मालवणी बोलीभाषा याचा त्रिवेणी संगम आज बघायला मिळाला...ताई शुद्ध मराठीत बोलत होत्या...होम stay चे लोकेशन चांगले होते...मस्तच मस्त आहे. असो...अशीच चांगली कामगिरी करत रहा...देव बरे करो...
सुक्या बांगड्याच्या तीनही रेसिपी.... अप्रतिम
धन्यवाद सारिका ताई आणि लकी दादा
🙏😘❤
Bangde mele are deva
Lucky saheb khup chaan video 👍👍👌👌
खूपच छान, तोंडाला पाणी सुटले 🤩😋😋😋
Mast recipes 👌👌. Sukavlele paplet aani sukavleli surmai hyachyapasun pan hyapadhdhatinech recipe banvaychi ka. Karan you tube var suke bangde hyapasun khup recipes aahet. Pan suke paplet, vaam surmai hyanchya recipes nahit.
Khoop Khoop chaan 👍 ♥️
खूप छान रेसिपी.
मस्तच 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूप छान सुक्या बांगड्यांचा तीला 👍👍
लकी भाऊ तिनी रेसिपी खूप छान
रेसिपी बनवताना तोंडाला पाणी सुटलं
आणि सुका बांगडा तर माझा फेवरेट आहे
देव बरे करो जय गगनगिरी
सुंदर रेसिपी दाखवली
छान रेसिपी सारिका ताई तुम्ही.दाखवलीय ...तीनिही मस्त .तोंडाला पाणी सुटले ....खूप दिवसांनी व्हिडिओ आला ..
Sanikatai recipe chhan hoti 👌👌
मस्त 👌👍
Chan video mast Recipe
1 no dada aani Sarika taai💯👍👌🙏😋😋
Very good video.Thanks a lot.
Laki dada ekadam bhari 👌👌👌💐👍
Jiwant mashe Kay karnar go bangde mele are deva
Jabardast aaji chya recipes
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.
Sukya bangdyachya chatanit suki mirachi takayachi mast lagel
खूपच छान 👌🏻 देव बरे करो 😊🙏🌹
रेसिपी खुप धान
धन्यवाद
खूपच छान
Very nice Authentic Malvani Dryfish Recipe, awesome , love it , enjoy a lot ,mast
Thanks a lot
मस्त वीडियो
सारिका तुमची ही मालवणी जेवणाची कृतीनी आमची आईची आठवण काढून दिली. हो खरं सागितला कि परिस्थिती नसल्याने लोक असे व्यंजन बनवायचे पण आज पण बरेच कुटुंब आपल्या घरात ही जेवण बनवतात. कोकणात राहणारे जास्त लोक सुक्या माशांचे चांगले वापर करतात.
Authentic malvani bangada recipe was awesome . we must promote our this recipes.
मस्तच
खूप छान रेसिपीज. मला माझे लहानपण आठवले. तुम्हाला आणि सारीका ताईला खूप धन्यवाद
खूपच छान, चविष्ट आणि सुंदर रेसिपी, सुका बांगडा भाजलेलो आणि असा थपथपीत एक नंबर लागता, माझी आये पण बनवता, एक नंबर लागता, एक नंबर विडीओ 😊
Nice video dada👌👌👌👌
Mst dada
😋 thanks for sharing
👌👌👌
Mast mast,,
Hi lucky skya bangdyache nistyak anhi bhaji ekdum chaan jhaleli. Sarika tayi tumhi khup chaan prakare mahiti dilit anhi banvun dakhavlet tya sathi tumche Dhanyavaad 🙏 anhi lucky bhava tula big 👍 tu hi mahiti lokanparyat gheun ytos. Khup chaan video 👌👌👌👍 Dev bare Karo 😊
धन्यवाद
खूप छान रेसिपि 👌👌👍 सारीका ताईला ऑल द बेस्ट👍👍👍👍👍👍 देव बरे करो
धन्यवाद
Big thumb lucki dada
1 No.Bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप छान
😋😋😋😋😋😋😋😋😋
सारिका ताईंनी छान रेसिपी दाखवली, 👌👌👌
Masta....
Sarv gun sappanna video lucky
dev bare Karo 🙏🙏
👍👌
So beautiful laki sar
👌👌👌👍
सारिका ताईंनी रेसिपी छान दाखवली आहे मला जर बांगडे पाहिजे असतील तर मिळतील का आणि कसे
Hi jaga kuthe aahe te sangaal ka bhau
Aamhi sukhya bangdyach sar manto
Bhari ✨️ all the best for you're next videos....... 👌👌👌👌👌👌👌
👍👍👍
❤️❤️❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻
चटणी मध्ये अर्धीच मीरची तिखट कमी नाही का लागणार.
😋😋😋
Namaste
देव बरे करो
भाई , सारिका ताईंनी खूप छान रेसिपी बनवून दाखवल्या अजून एक इच्छा आहे ती म्हणजे सुक्या सुरमईची रेसिपी बनवून दाखवतील का
छान सुक्या बांगड्यांची भाजी
Team angel purvi frij natter revealed kde they help team shanghai.
Lahan pan dega deva
Kutli place hi
Refinery cha video banavnar ki nahi
तीखला
hi dada
Hello sir me ek mail kela hota tumhala dada informative video sathi but no any reply to u. Please any reply Dada
नमस्कार लकी
😋😋😋😍😍🏃♀️🏃♀️👏👏🙏🙏
Maja pan Modak sacha cha business aahe totally different mould tari kahi contact number aahai ka
Tai amala room, s chi enquiry havi aha
Bola
6
नमस्कार
खूप सुंदर तिन्ही रेसिपी एकच नंबर आहेत.
पण माफ करा, मी एक सांगू इच्छितो की, बांगड्याची चटणी मध्ये जेव्हा भाजलेला बांगडा मिळवला म्हणजेच (बांगड्याचे गभे) ते गभे चमच्याने त्या चटणी मध्ये मिळवायचे नाही. तर त्या चटणी मध्ये बांगड्याचे गबे हाताने कुस्करून अगदी त्या चटणी मध्ये ज्या प्रमाणे आपण भात कुस्करतो त्या प्रमाणे कुस्करून एक जीव करायचे मग बघा त्या चटणीला काय स्वाद येतो तो,
राग मानू नका, कारण हे पदार्थ माझ्या आजीने माझ्या लहान पणी खाऊ घातलं आहे. आता ही रेसिपी जवळ जवळ गायब झाली आहे.
धन्यवाद
Ho aamhi tasch karto pan kahi janana te aavdat nahi mhnun chmchane mix kelet tumhi sangtay te agdi khar aahe sir thank you
वेळ नेमकी संध्याकाळच्या देवांचे करण्याची आहे नाही online chatting करता आले असते .
next time नक्की ...