😍 मटण कर, बायकोला शेतातुन बोलवत आणली 💃 शेजार्यांचे अर्धे बुडाले 🤣 By Nitin Aswar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2021
  • Title- मटण कर मित्र येणारेत | comedy video | Nitin, kajal | By Nitin Aswar
    #NitinAswar #Kajal Sonawane #नवराबायकोकॉमेडी #Comedy #Marathicomedy
    Actor-Nitin Aswar, Kajal Sonawane
    Producer- Ganesh pawar, Rajesh Bhujbal, Vrushabh kaswa
    Directed-Nitin Aswar
    Dop-Atul Thorwe
    Editor-Nitin Aswar
    Management-Sandip Shinde
    contact us-
    Sandip Aswar-8208031265
    नमस्कार मित्रांनो ,
    Nitin Aswar या युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.
    आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्हिडीओ
    अशाच विडिओ साठी Nitin Aswar चॅनेल subscribe करा
    धन्यवाद ...टीम Nitin Aswar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 29

  • @yogeshmobailkoli2593
    @yogeshmobailkoli2593 3 роки тому +9

    हीच जोडी दिसली की धमाल च जुने ते सोन

  • @abasahebkakade4227
    @abasahebkakade4227 3 роки тому +4

    जोडी सुपर आहे

  • @pradipdhokane2601
    @pradipdhokane2601 3 роки тому +5

    काजल,नितीन एक च नंबर धमाल जोडी ,, बाकी राहुल आणि सुरज एव्हडे खास नाही,,

    • @vijaydeshmukhpatil670
      @vijaydeshmukhpatil670 3 роки тому +1

      अहो तो सूरज चव्हाण तर मेंटल हॉस्पिटलच्या आवारात झाडू माराय लायक सुद्धा नाही

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 роки тому +3

    नितीन ,कोमल या जोडीचे रियल एपिसोड असतात ,तर दुसरे व्हिडिओ सारखे लफडे ❤️❤️❤️बाकी मस्त,,,,,

  • @balaji1978
    @balaji1978 3 роки тому +3

    खुपच छांन 👌👌 दोघांची क्यॅमेस्टी सुपरहिट आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nanakale9740
    @nanakale9740 3 роки тому +3

    खुप छान

  • @Ni3iN_D28
    @Ni3iN_D28 3 роки тому +5

    नितीन होईल का नाही सोय मग जेवणाची......काय करू मग थांबु का जाऊ😀

  • @poojajagtapdiwate1468
    @poojajagtapdiwate1468 2 роки тому

    Mast👍

  • @nileshnavale9677
    @nileshnavale9677 3 роки тому +5

    My fewaret kajal Sonawane 🥰🥰💯💯

  • @dadavidhate6569
    @dadavidhate6569 3 роки тому +3

    Zabardast

  • @user-ow3og4fr8b
    @user-ow3og4fr8b 3 роки тому +1

    नवरा आपला नसतो न कोण कोणाचं नसतं आई-वडिलांशिवाय जगात कोणीच कुणाच नाही आई-वडील सगळ्या ज्येष्ठ किती प्रेमाने वागा ते कधी पडतो त्याच्या आईला दुःख झालं की ते आपल्याला आपल्याला. मुलीचा जन्म खूप वाटे मुलीचा जन्म घेणाऱ्यांनी घेऊ नये

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 3 роки тому +4

    पुन्हा आपली जुनी,नवरा - बायको सिरीयल सुरू करा, हे सारखे लपडे पाहणे चागले वाटत नाहीत .नितीन सर आणि कोमल मॅडम यांच्यासशिवाय माझा नाही.❤️❤️🙏

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 3 роки тому +1

    खुप सुदंर

  • @sunilgondhali7329
    @sunilgondhali7329 2 роки тому

    Hits and only number one Jodi 👍🙏

  • @gaurijagatap818
    @gaurijagatap818 3 роки тому +1

    Hich jodi fev❤️always❤️ anytime

  • @vilaskhedekar8737
    @vilaskhedekar8737 3 роки тому +1

    Nice sweet Jodi

  • @sambhajisalunke204
    @sambhajisalunke204 3 роки тому +2

    काजल एकच नंबर जोडी

  • @user-zy6sg4pj8s
    @user-zy6sg4pj8s 3 роки тому +3

    .
    0Good morning

  • @beatchor
    @beatchor 3 роки тому +4

    Hhhh❤️

  • @santoshkore963
    @santoshkore963 3 роки тому

    Mazi Mr pn ny anat ghri tach fd la kadi

  • @maftlohar7917
    @maftlohar7917 3 роки тому

    Nitin Bhai app kajal sonavane ke shath ache lagate he apaka our kajal sonavane ka zagada hua tha kiya bhic me koi apisod nahi ate the ripaly de jarur

  • @gayatrijinkalwad5427
    @gayatrijinkalwad5427 3 роки тому +5

    मला पण मित्र घरी आणलेले आवडत नाहीत

  • @rameshharer1986
    @rameshharer1986 3 роки тому +2

    Mandi घालून बसून खुरपायला लागते ka

  • @shriniwaschaphekar3625
    @shriniwaschaphekar3625 Рік тому

    हाय नितीन दादा कशे आहात तूम्ही सगळे कलाकार मंडळी मजेत आहात ना सगळे मग मजेत च रहा. आहो नीतीन दादा मी खूप एपीसोड बघतोय आणि खूप भांडकुदळे कलाकार बघितले पण काजोल शिंदे काजोल सोनवणे ईदीं ताई आणी काजोल शिंदे च्या नेहमीच सासूबाई चि खूप खूप खूपच छान भूमीका करतात त्या ताईचे मला नाव माहीत नाही पण ह्या चौघीजणी खूप खूप खूपच छान भांडकुदळया आहेत. नीतीन तुझे नशीब चांगले आहे तुझी काजोल सोनवणे थोडी कमी भांडकुदळ आहे.बाकी तूमचे एपीसोड चागलेच असतात. बाकी तूमहा सगळ्या कलाकारांना आणि तूम च्या चॅनल ला भावी वाटचाली साठी खूप खूप खूपच लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र जय शिवराय जय स्वर्गीय कैलास वासी हींदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे .जय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे .

  • @santoshkore963
    @santoshkore963 3 роки тому

    Kajal suraj chi jodi dhakhva

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Рік тому

    खुप छान

  • @pravinpadith8555
    @pravinpadith8555 3 роки тому +2

    खुप छान