Chava Movie Controversy : 'छावा' सिनेमातून इतिहासाचं विद्रुपीकरण केलं जात आहे का? Bade Mudde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 517

  • @yashbhalerao4516
    @yashbhalerao4516 11 днів тому +108

    जे लोक हा चित्रपट बंद पाडण्याच्या गोष्टी करत आहेत ते फक्त आणि फक्त औरंगजेबाच्या अवलादी आहेत👍

    • @rakeshpawar4245
      @rakeshpawar4245 11 днів тому +2

      हो खरंच

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 10 днів тому

      जे लोकं या चित्रपटाचा प्रचार करत आहेत तेच औरंगजेबाची औलाद आहेत.
      कारण या चित्रपटात हिंदवी स्वराज्य हा शब्दच काढुन टाकला आहे. मग काय बघायचं यात?

    • @ytjigar
      @ytjigar 10 днів тому

      बनवनार्याने चांगली मानसिकता ठेवुन बनवल्या वर विरोध कशाला होईल .
      ज्याला रोमान्स पहायचाय त्याने सरळ porn पहावे . आमच्या देवा च्या चरित्राला बदलण्याची गरज काय .

    • @TotalHealthyFoodshort
      @TotalHealthyFoodshort 9 днів тому +2

      हो त्यांच्या मायचा पुचा 😂

  • @vinodmane9853
    @vinodmane9853 11 днів тому +146

    टेलर इतका जबरदस्त आहे की ट्रेलर बघताना अंगावर काटा आला. तर चित्रपट कसा असेल. एखाद्या सीन वरून चित्रपट बंद करण्याच्या गोष्टी जर करत असाल तर या राजकारणी लोकांना खूप महागात पडणार आहे. फक्त तुम्ही शिवप्रेमी नाही. आम्ही शिव प्रेमी आहोत

    • @sangramlad-3922
      @sangramlad-3922 11 днів тому +4

      ह्यो म्हणतोय रयत नाचत होती तर ते नृत्य, पोवाडे होते , धनगरी नृत्य होत, देवीचा गोंधळी नाचत होता , आदिवासी संस्कृतीक, नृत्य होता ते, संभाजी महाराजांचा राज्ाभिषेक वेळी त्येना , आपले सवंगडी आठवत नव्हते का, हंभीर मामा आठवत नव्हते का ,महाराज , आऊसाहेब , आईसाहेब आठवत नव्हते का. हे दाखवा तुम्ही. अस टीआरपी साठी माझ्या राजाचा इतिहास कलंकित करू नका. जय शिवशंभू.

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 10 днів тому +1

      @@sangramlad-3922 "हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही.100% hit सर्वाना सांगा हे

    • @sangramlad-3922
      @sangramlad-3922 10 днів тому

      @@ShreyashKadam-lk1bo भालजी पेंढाकर यांची राजा शिवाजी हा चित्रपट बग तुला कळलं खरी मराठी संस्कृती कशी दाखवायची असते ते. तुला तर पटलं का की संभाजी महाराज राज्य अभिषेक वेळी नाचत असतील असा खांदा हलवत अरे त्येना तवा त्यांच्या सवंगडी आठवत असतील , अभासाबे, आऊसाहेब, आईसाहेब , विर मरण पावलेले मावळे आठवत असतिल. डान्स द्दख्वयचा असेल तर पोवाडा का दाखुषक्त नाहीत , कोळी गीते, देवी आईच्या गोंधळाची गाणी, adhibasi nrutya dhakva .

    • @sharadyadav2283
      @sharadyadav2283 10 днів тому +1

      जय शिवराय जय शंभूराजे

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 9 днів тому

      bhau jevadhi controversy tevadha prachar😅

  • @Iam-wg6wg
    @Iam-wg6wg 11 днів тому +186

    उगाच सीन कट करायला लावू नका. ४-५ इतिहासकारांना बसवून पूर्ण चित्रपट पाहा. प्रोपगंडा नसेल तर कोणत्याही अडथळ्याशिवाय चित्रपट रिलीज होऊ द्या. महाराजांची इतकी भव्य फिल्म पुन्हा लवकर पाहायला मिळणार नाही🚩🚩

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 11 днів тому +7

      aani propaganda asel tar ? Hindavi swarajya kadhun taklay Maharaj mast Rastyavar Thumka lavtoy aata ajun kay pahije zaraa laaz aahe ka tula 😂😂

    • @AM-wt9eo
      @AM-wt9eo 11 днів тому +7

      ⁠@@DCBat_Mobile Maharajancha ekeri ullekh karun tumhi tumchi paatrata sidhh keli ithe.. tumchi bhaasha wachnya peksha yaa jya don gishti daalhavlya aahet, tya khupp changlya aahet.. jo boltaana Maharajanbaddal ashi bhaasha wapartoy, tyala hakk naahi akshep ghentsacha.. swatacha raag aani ego japanya saathi kiti neech bhasha waaparat aahat he paha aadhi Maharajan baddal ; aani mag kaalaji kara tyanchya baddal.. laaj konaala watali paahije te tharawa.. he tumche prem aaplya Raja baddal?

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 11 днів тому +12

      @@DCBat_Mobile aajachya pidhila lazim anni thumka yatla farak samjt nahi kay tumhi 10वी ला कॉप्या करून पास होणारे तुम्ही इथे भाषण झोडू नका a 😂😂

    • @Iam-wg6wg
      @Iam-wg6wg 11 днів тому

      @@DCBat_Mobile हर हर महादेव डायलॉग ऐकून तुझी जळाली ना? महाराजांचं नाव घेण्याची पण तुझी लायकी नाही. हिंदूंचा पिक्चर आल्यावर तुझी जळणारच. तू कितीही घास पण चित्रपट ५०० कोटी पार जाणार✨

    • @Iam-wg6wg
      @Iam-wg6wg 11 днів тому

      ​@@DCBat_Mobileहर हर महादेव डायलॉग ऐकून तुझी जळाली ना? महाराजांचं नाव घेण्याची पण तुझी लायकी नाही. हिंदूंचा पिक्चर आल्यावर तुझी जळणारच. तू कितीही घास पण चित्रपट ५०० कोटी पार जाणार✨

  • @AdityaRoythepappa
    @AdityaRoythepappa 11 днів тому +102

    संभाजी ब्रिगेड व मराठी क्रांती मोर्चा तुम्ही कितीही बोला आम्ही पहिला दिवस पहिला शो पाहणार आहे.
    "छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहता कामा नये, तर तो जगभर पोहोचायला हवा. 'छावा' सारख्या बिग बजेट चित्रपटांमुळे हा इतिहास मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचू शकतो. लेझीम हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि जर तो नृत्याच्या माध्यमातून दाखवला असेल, तर त्यात मोठा प्रश्न निर्माण होतो असं मला वाटत नाही.
    महाराजांच्या जीवनाचं आणि कार्याचं जेवढं मोठं चित्र जगासमोर येईल, त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. छोट्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करून, महाराजांच्या पराक्रमाची खरी प्रेरणा दुर्लक्षित होऊ नये. आपण या प्रयत्नाला सकारात्मकतेने स्वीकारलं, तर संभाजी महाराजांच्या महानतेची जागृती संपूर्ण जगात होईल."

    • @smitabhatwal9715
      @smitabhatwal9715 11 днів тому +1

      Yes

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 11 днів тому +1

      yes...!

    • @amolmosamkar2468
      @amolmosamkar2468 11 днів тому +1

      Are bhava movie pehla Release hounde mag baghu kiti Reality Dhakavli ahe At the end Bollywood walyane wale ahet hai heni Adipurush Movie madhe kai watt lavli hoti Ramayana chi mahiti ahe Sarvana tya mule Expectations kami theva baki Jay Shivray Jai shree Ram...

    • @sangramlad-3922
      @sangramlad-3922 11 днів тому +3

      ह्यो म्हणतोय रयत नाचत होती तर ते नृत्य, पोवाडे होते , धनगरी नृत्य होत, देवीचा गोंधळी नाचत होता , आदिवासी संस्कृतीक, नृत्य होता ते, संभाजी महाराजांचा राज्ाभिषेक वेळी त्येना , आपले सवंगडी आठवत नव्हते का, हंभीर मामा आठवत नव्हते का ,महाराज , आऊसाहेब , आईसाहेब आठवत नव्हते का. हे दाखवा तुम्ही. अस टीआरपी साठी माझ्या राजाचा इतिहास कलंकित करू नका. जय शिवशंभू.

    • @sangramlad-3922
      @sangramlad-3922 11 днів тому +1

      एक शिवप्रेमी म्हणून माझ मत आहे इतिहास आपल्या राजाचा धकवला पैजेच पण त्यो खरा असावा. अस खोट धकवून की मिळणार आहे .

  • @viveksamant4872
    @viveksamant4872 12 днів тому +77

    1st day 1st show बघणार.

  • @rahul21345rnns
    @rahul21345rnns 11 днів тому +39

    शिवाजी सावंत यांची "छावा " आणि विश्वास पाटील यांची "संभाजी" कादंबरी वाचली तर लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराज फिल्म मध्ये साकारणं सुद्धा खूप जास्त अवघड आहे.
    त्यामुळे जो प्रयत्न फिल्म वाल्यांनी केला आहे त्याचा सन्मान करून या फिल्म ला रियल इतिहास न समजता फक्त फिल्म म्हणून बघायला अडचण नको 🙏🙏🙏🙏🙏

    • @sharadyadav2283
      @sharadyadav2283 10 днів тому

      नुत्य केले म्हणून काय झालं

  • @pankajpawar2207
    @pankajpawar2207 11 днів тому +54

    ते लेझीम नृत्य आहे. मराठी नृत्य. 🚩🚩

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 11 днів тому +1

      खेळ आहे

    • @RETU_india
      @RETU_india 11 днів тому +1

      Khel ahe bhava pan dance nah

    • @X-men-21
      @X-men-21 10 днів тому

      खेळ?​@@Kencool-cg9gb

    • @vijaydesai6365
      @vijaydesai6365 10 днів тому

      चुकीचे आहे..

  • @vtproduction6816
    @vtproduction6816 11 днів тому +55

    कदाचित अशा नमुन्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री आज मागे आहे. दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही सतत दुसऱ्याची पाय ओढायची. आणि कुणीतरी आज हिम्मत केली आहे आपल्या राजांचा इतिहास जगासमोर आणण्याचा. तर त्या व्यक्तीला प्रोत्साहित करणं आपलं काम आहे. एखादी चूक होऊ शकते तर त्या चुकीचा तोडगाही निघू शकतो. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा असा डायलॉग ते डबिंग मध्ये क्लिअर करतील. तर आपण या चित्रपटाला प्रोत्साहित केलं पाहिजे. ज्यांना असं वाटत आहे की संभाजी महाराजांचा इतिहास दुनिया भर पसरू नये. मग ते छक्क्याची ची अवलाद आहेत.

    • @amit8401
      @amit8401 11 днів тому +4

      Maharashtra ya lokan mule mage yeto bhau aka trailer vrun yevde vad krtat h yana sambhaji maharajancha movie yeu dyacha nhi

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 11 днів тому +1

      @amit8401 ho bhau barobr bolalat ekdm.

    • @ShreyashKadam-lk1bo
      @ShreyashKadam-lk1bo 11 днів тому +1

      correct

    • @ghanshyam-d3m
      @ghanshyam-d3m 11 днів тому

      Barobar

    • @nkts-nwonknu
      @nkts-nwonknu 11 днів тому

      Karan ki ghabartat tya itihasala loka
      Satya pachavta yet nahi bilkul

  • @vitthalkalam9931
    @vitthalkalam9931 11 днів тому +24

    आरे हाट ह्या चिरकुट लोकांच कोन आईकनार आम्हि राजांन पुढे कोन्हाला मोजत नाही ...फस्ट डे फस्ट शो पुर्ण परविरा सोबत बघनार ...संभाजी महाराजांनवर मुव्ही निघतोय, म्हणून काही विषेस लोकांचि जळतिए जळु द्या

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 11 днів тому

      आणि जो बंदी पडायला येईल आणि मारामारी करण्याचा प्रयत्न करेल त्या सल्यांचे डोकं फोडल्याशिवाय राहणार नही.

  • @ramdasyadav3120
    @ramdasyadav3120 11 днів тому +21

    कधी तरी गड किल्यांसाठी तरी पत्रकार परिषद घ्या , उट सुट फक्त वंशज म्हणून तुम्हाला फुटेज मिळवू नका या लोकांची कीव येते , चांगल्या सिनेमाला कधीतरी प्रोत्साहन द्या , लेझिम हे sanskurtik कला आहे ती फक्त नृत्यातून दाखवली आहे , सिनेमा मध्ये गाण्या शिवाय त्यातला महत्वाचा भाग आधोरेखित होत नाही ,कोणताही एतीहासिक चित्रपट 100% परफेक्ट nastoy , हा पिक्चर बनवण्यासाठी कलाकार , आणि दिग्दर्शकांनी खूप मेहनत घेतलेय , आता विरोध केला तर ऐतिहासिक चित्रपट दाखवण्यासाठी कोणीही तयार होणार नाही , विरोध करणारे हे शिवभक्त नाहीत , हे हिरव्यांचे सोबती आहेत , कट्टर शिवभक्त या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायत..

  • @ghanshyam-d3m
    @ghanshyam-d3m 11 днів тому +34

    शंभु राजे सर्व कलेत पारंगत होते...हा इतिहास सांगतो...आणि त्या मध्ये नृत्य ही एक कला आहे....त्यांनी नृत्य केले हे दाखवले त्या मध्ये एवढा वाद करण्याची काय गरज आहे...त्यांना आनंद साजरा करण्याचा अधिकार नाही का...?...आणि नृत्य म्हणजे काय तर लेझिम जो परपरिक नृत्य प्रकार आहे... बाऊ करण्याची काही गरज नाही.....उलट सगळ्यांनी चित्रपटाला सपोर्ट करा....आपला राजा चा इतिहास महाराष्ट्र बाहेर घराघरात पोहोचला पाहिजे....माझा राजा माझा देव आहे....कृपया करून राजकारणी लोकांचा वक्तव्याला बळी पडून....विरोध करू नका......आपल्या राजाला या राजकारणात खेचू नका.....अभिमान वाटला पाहिजे उलट की इतक्या दीर्घ काळानंतर आपल्या राजा ला न्याय मिळेल....आणि ते या चित्रपटाचा माध्यमातून होऊ शकेल....

    • @switchblade970
      @switchblade970 11 днів тому

      शिवाजी महाराज स्वतःहा अज्ञा पत्रात शंभुराजेंना नृत्य मस्करी ई व्रात्य गोष्टी टाळण्यात यावं असं लिहिल आहे

    • @smitabhatwal9715
      @smitabhatwal9715 11 днів тому +1

      Right

    • @vtproduction6816
      @vtproduction6816 10 днів тому

      Ho bhau barobr ❤

    • @54ravirajpotdar86
      @54ravirajpotdar86 10 днів тому

      Purava dakhav

    • @shubhambhatewara2276
      @shubhambhatewara2276 8 днів тому

      Kasla purava pahije tula???​@@54ravirajpotdar86

  • @uddhavpatare921
    @uddhavpatare921 11 днів тому +12

    फर्स्ट शो बघणार एक मराठा लाख मरठा 🚩🚩🚩

  • @ravimarathe7425
    @ravimarathe7425 11 днів тому +4

    खरंतर हा सिनेमा भारत आणि विदेशात सुद्धा हा सिनेमा गाजणार... करण सिनेमा ट्रेलर जास्त गाजला.. 🙏🙏

  • @sandeepgawde5758
    @sandeepgawde5758 10 днів тому +4

    लेझीम पारंपारिक नृत्य आहे पण शंभुराजे येसूबाई नाचल्या नाहीं नाचणं दाखवलं त्यावर काहींनी आक्षेप घेतला आहे त्यांना लेझीम घेऊन न नाचवता बाकी लेझीम नृत्य दाखवलं तरी चालेल

  • @hrushighadge
    @hrushighadge 10 днів тому +2

    हे जे टोपीवाले यांना म्हणावं किती वाचन केलं आहे 😂

  • @pravinsonawane4256
    @pravinsonawane4256 11 днів тому +8

    नुसता एका गाण्याने काय गल्ला जमतो काय ? थोडे डोके ठिकाणावर ठेवा आपले आदर्श शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत त्यांचे रुद्र रूप पाहण्यासाठी आपण सिनेमा पाहत असतो. टेलर मध्ये फक्त लेझीम नृत्य दाखवलेले आहे तेही महाराष्ट्रीयन लोकनृत्य आहे
    शेवटच्या माणसापर्यंत आमचे राजे पोहोचवू द्या
    तुम्ही सर्व मोठे व विचारवंत आहात
    थोडं पॉझिटिव्ह बघा.

  • @pseries3746
    @pseries3746 11 днів тому +28

    लोकमत वाले मस्ती येऊन देऊ नका.move चांगली आहे.हिट होणारं 🔥🔥🚩🚩🙏

  • @ssonwalkar95
    @ssonwalkar95 11 днів тому +2

    सगळ चांगल आहे, अपवाद ते नृत्य...
    आज संभाजी महाराज यांना दाखवल आहे, उद्या छत्रपति शिवाजी महाराज यांना देखील दाखवतील....शिस्त शिस्त असावी.....

  • @shreyaspatil2141
    @shreyaspatil2141 11 днів тому +8

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि श्रीची इच्छा
    असे महाराजांचे खरे शब्द आहेत
    राज्य व्हावे हि हि श्रीची इच्छा असे नाही
    तुम्ही हिंदवी हा शब्द का वगळला
    हर हर महादेव 🙏🙏

  • @sahebpawar668
    @sahebpawar668 9 днів тому +1

    योग्य विश्लेषण! अमोल कोल्हे रियलिस्टिक ग्रेट एक्टर , जशी त्यांची आदर्श स्वराज्य रक्षक भुमिका ! हिदी चित्रपट सृष्टीत याच भुमिकेत नक्कीच चार चंद्र लावले असते. शेवटी व्यक्तिगत नकोच.

  • @kushalpatil100
    @kushalpatil100 11 днів тому +3

    तुम्ही एवढ्या चुका काढतात तर तुम्ही काढायचा ना sambhaji महाराजांन वर picture आम्ही बघणार कोणी काय पण बोलू दे,
    औरंगाबाद च नाव बदलायला हेच लोक विरोध करत होते

  • @sharadjanjal2430
    @sharadjanjal2430 11 днів тому +5

    उगाच 'विद्रुंपी-करण' नंका करु आणि बंरेच महांन होते...पण अंशा फालंतू गोष्टी नकां टांकू,,,,बस्स एवढेच म्हणेन आहे,,,, मग आम्ही चित्रपट आनंदाने बघू.....❤

  • @Siddhessh.9
    @Siddhessh.9 10 днів тому +7

    शिवाजी महाराजांचे निधन झाले असताना अवघ्या ८ महिन्यात नैतिक जबाबदारी म्हणून राज्याभिषेक पार पडला.. पण त्यावेळी महाराष्ट्रात कोणीही नाच काय.. लेझिम नृत्य करायचाही विचार कोणी करू शकत नव्हत.

    • @shubhambhatewara2276
      @shubhambhatewara2276 8 днів тому

      Tujhya aai ne sangitl ki bapa ne ki te lezim cha seen rajyabhishek chya veles cha ahe?? Trailer madhun tula kalatay ka kadhicha seen ahe toh??😒😒

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 10 днів тому +1

    "हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही.100% hit सर्वाना सांगा हे

  • @DineshShelke-wp5yp
    @DineshShelke-wp5yp 11 днів тому +7

    ते नृत्य नाहीये छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळतात अंगले जिम हा खेळ नृत्य नाही आहे हा खेळ पारंपरिक आहे पहिल्यापासून लेझीम खेळतात हिंदू धर्मामध्ये

  • @_vinayak_kate8059
    @_vinayak_kate8059 10 днів тому +1

    छत्रपती संभाजी महाराजांचे बालपणत्या पिक्चर मध्ये असायला हवा व ते त्या बालपणात लेझीम खेळत असतील तर छान वाटलं असतं नेमकं कठीण काळात काय काय घडले ते इतिहास सर्वांच्या समोर यायला हवा जेणेकरून माहिती होईल सर्वांना मी मुद्दाम कठीण काळाचा बारकाईने उल्लेख करत आहे

  • @artithakare8982
    @artithakare8982 10 днів тому +1

    एकदम बरोबर बोलात संदीप सपकाळ जो वाईट सीन असेल तो नका दाखवू पण सिनेमा का दाखवायचा नाही माझा राजा देशाला माहीत झालाच पाहिजेत छत्रपती संभाजी महाराज की जय ❤❤❤

  • @dilipdeshmukh3022
    @dilipdeshmukh3022 11 днів тому +2

    तुमचा रिपोर्ट एकदम परफेक्ट आहे. इतिहास विद्रुप करु नये. असले चित्रपट काढूच नका मग. त्यात फालतू मसाला टाकायचा असेल तर. आमचे राजे कधीही नाचले नाहीत.

  • @pankajshelke8429
    @pankajshelke8429 11 днів тому +6

    पटलं तर बघा, ज्या दरबारात कोणती नृत्यांगना, मुजरे वाली नाचली नाही, त्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज्यांची सून सर्वांसमोर नाचेल का? 😡

    • @prathameshghadge7829
      @prathameshghadge7829 10 днів тому +2

      @@pankajshelke8429 लेझीम आहे तो डान्स नाही

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 10 днів тому +1

    बरोबर आहे नाचताना नाही दाखवलं पाहिजे होता इमेज खराब होते छत्रपती संभाजी महाराजांची नाच गाणी असले शोक नव्हते छत्रपती संभाजी महाराजांना

  • @AkshayGhevade4
    @AkshayGhevade4 9 днів тому +2

    हे जे इतिहास किव्वा काही लोक आता बोलतायत त्यांना एक सांगतो. तुम्ही जे विदृपी करन बोलताय तर माझ अस म्हणणं आहे की महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला समाजाने महत्त्वाचे आहेच पण शाळेच्या पुस्तकांमध्ये आपल्या महाराज्यांचा इतिहास कितीसा आहे.
    ज्या वयात मुलांना महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे ते मुघलांचा इतिहास वाचतायत
    आणि आपल्या महाराजांचा इतिहास फक्त 1 ते 1.50 पान सुधा नसेल म तेव्हा हे इतिहासकार कुठे जातात. तेव्हा कोणीच आवाज उठवत नाही. म मी अस म्हणतो की एवढाच इतिहास आहे का महाराजांचा, त्यांची कारकीर्द एवढी आहे की त्यांच्या बद्दल लिहिण्यासाठी आपल संपूर्ण आयुष्य कमी पडेल.
    महाराजांचा इतिहास कळणे खूप महत्त्वाचे आहे.

  • @omysathe6582
    @omysathe6582 9 днів тому +1

    Marathi Manus Pradeep la baghayala alele manus like kara

  • @narayansawant4268
    @narayansawant4268 11 днів тому +19

    छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी साहेब असे नाचत असतील हे मनाला न पटणारी गोष्ट आहे... मराठी मध्ये एवढे शिवाजी महाराजांचे चित्रपट आहे पण त्या मध्ये कधी महाराज आणि महाराणी साहेब कधी नाचताना बघितलं नाही.. हे एक गाणं चित्रपटातून काढून टाकावे...
    जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩

    • @Charnist747
      @Charnist747 10 днів тому

      Waah mast tumhi shivsainik nahiyetch tumchya sarkhya lokanmule ek pn movie nahi banvli Chatrapati Shivaji maharajan vr 1 st class te 12 th parynt maratha itihas detail madhe nahiye tyavr कस kay Kahich bolat nahit tumhi

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 11 днів тому +9

    शंभु राजे, व त्यावेळच्या बायकांना नाचताना दाखवणे ..अषम्य..डोळ्यांना आणि मास्तिकाला पचत नाही.

  • @angadpatil8901
    @angadpatil8901 11 днів тому +3

    बडे साहेब मी तुमचा खूप मोठा फॅन होतो...5/6 दिवसापूर्वी फेसबुक वर स्वराज्याच्या आऊ साहेब जिजाऊ माता विषय.. परळी मधला मोठ्या अकाचा एक माणूस अत्यंत खालच्या लेव्हेल मद्ये बोलतो..तेंव्हा तुम्ही आवाज का उठवत नाहीत????
    आज आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे...एक जात बिड,परळी मधली मधली सोडून पूर्ण महाराष्ट्राचे ,देशाचे दैवत हे शिवराय आहेत..पण परळी,अन् बिड मधल्या काही लोकांना त्यांचे नेते मुबारक..पण शिवराय सोबत त्यांच्या नेत्यांची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला..तर 😡😡

  • @deepakdesai5033
    @deepakdesai5033 11 днів тому +1

    💯 अगदी बरोबर संभाजीराजांन नाचताना दाखवण चुकीचं आहे.आज कालच्या Gen z पिढीला इतिहास माहीत नाही म्हणून अशी कॉमेंट चालू आहे..तुम्ही कधी रामचंद्र अमात्या यांची आज्ञापत्र वाचलं पाहिजे नुस्त whatapp वर forward आपण इतिहास समजतो ..आम्हाला 9वी ला आज्ञापत्र होते ..

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 10 днів тому +1

    कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती अगदी योग्य बोलत आहेत. जर या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही चुकीचे दर्शवले असेल तर संपूर्ण जगात छत्रपती संभाजी राजेंची नाचंकी होईल, त्यांचा अपमान होईल..

  • @_vinayak_kate8059
    @_vinayak_kate8059 10 днів тому +1

    थोरले छत्रपती नंतरचा काळ खूपचकठीण होता त्या कठीण काळात छत्रपती संभाजी महाराजांची तलवार चालली महाराणी येसूबाई संभाजी महाराजांच्या त्या कठीण काळात सोबत होते

  • @Satarkar7
    @Satarkar7 11 днів тому +5

    हे डायरेक्टर लोकांनी इतिहासावर मूवी बनवू नये इतिहासाची पूर्ण वाट लावून टाकत आहेत

  • @sarveshbhosale4450
    @sarveshbhosale4450 9 днів тому +2

    Pradip sakpal ha maratha nahi toh aaglavya aahe

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 11 днів тому +4

    कोण आहेत संकपाळ. कुलमुक्त्यार आणि महाराज हे कधी नाचले होते.

  • @amit.r.gaikwad3744
    @amit.r.gaikwad3744 9 днів тому +1

    ऐतिहासिक चित्रपट निर्मात्यांनी सर्व गोष्टींचा विचार करून चित्रपट बनवला पाहिजे. विशेष करून शिवराय आणि शंभूराजे हे तर मराठ्यांच्या काळजाचा विषय आहेत. यांच्यावर तरी चित्रपट बनवताना १००० वेळा विचार केला पाहिजे.

  • @MHindiaofficial007
    @MHindiaofficial007 11 днів тому +4

    शिवशंभूं चे चित्रपट बनवावे तर फक्त मा.#DigpalLanjekar साहेबांनी
    पण दुर्दैव आहे हे मराठी चित्रपटास एवढे प्राधान्य भेटत नाही आपल्या च मातीत.

  • @SurajTVideos
    @SurajTVideos 8 днів тому

    अगदी बरोबर

  • @dattatraythite9385
    @dattatraythite9385 10 днів тому

    टेलर इतका जबरदस्त आहे की ट्रेलर बघताना अंगावर काटा आला. तर चित्रपट कसा असेल. एखाद्या सीन वरून चित्रपट बंद करण्याच्या गोष्टी जर करत असाल तर यात राजकारण होत आहे महाराजांना कायम बदनाम करण्यात आले जे लोक बंद करण्याची भाषा करतात त्यांना विनती आहे की कळूध्या जगाला आमचे महाराज काय होते ते 🚩🚩🚩🚩

  • @amitlakade9422
    @amitlakade9422 9 днів тому

    कोणी तरी आपल्या महाराजांना जगभर नेतोय त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे

  • @pankajshelke8429
    @pankajshelke8429 11 днів тому +1

    'हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा'....... हे वाक्य 'राज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा' अस आहे या मुव्ही मध्ये

  • @uddhavpatare921
    @uddhavpatare921 11 днів тому +1

    प्रपोगांडा आहे हा, रिलीज होऊन भव्ये इतिहास समोर आला पाहिजे 🚩🚩🚩

  • @aratigondhale4329
    @aratigondhale4329 8 днів тому

    शिवाजी महाराजांचे किल्ले ,गढ यांची दशा व दिशा यावर एक पत्रकार परिषद होणे गरजेचे आहे.

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 10 днів тому +5

    उगीच कपाळाला टिळा लावला आणि दाढी मिशा वाढविल्या म्हणून कोणी शिवप्रेमी होत नाही..

  • @VivekGhase
    @VivekGhase 11 днів тому +3

    शिवप्रेमी नो आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येतोय ही चांगली गोष्ट आहे, राजकारणाच्या नादी लागून विरोध करू नका, एखाद्या अभिनेत्याने एवढं धाडस करून आपल्या राजांचा इतिहास जगासमोर मांडतोय तर आपली लोक सिनेमा ला विरोध करतात आणि त्यातील दृश्य कट करायला सांगतात, त्यामुळे सर्व शिवप्रेमी ना हात जोडून विनंती आहे कि, सिनेमा ला पूर्ण पणे पाठिंबा द्या आणि आपल्या राजांचा इतिहास अक्ख्या दुनियेला कळू द्या आपले छत्रपती संभाजी महाराज कोण होते ते, त्यामुळे सर्व शिवप्रेमीची साथ आणि पाठिंबा हवाय, कोणत्याही अफवाना बळी पडू नका, आणि राजे लेझीम खेळताना दाखवलाय ते आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक नृत्य आहे, अभिमान बाळगा ह्या गोष्टी वर, कोणत्याही राजकीय नेत्यांना बळी पडू नका, जर आता विरोध केलात तर महाराजांचा इतिहास हा दाबला जाईल आणि अक्ख्या दुनिये पर्यंत नाय जाऊ शकत 😢, आणि राजकीय नेत्यांना हेच पाहिजे, सर्व शिवप्रेमी ची साथ पाहिजे, जो विरोध करील सिनेमा ला त्याला जागच्या जागी तुडवा म कोणीही नेता असू द्या छत्रपती शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज कि जय, जय भवानी 🚩

  • @mayvedant
    @mayvedant 11 днів тому +6

    भावनाना ठेच कुणाचा पोचली आहे ? कमेंट वाचून तर दिसत नाही . आपल्याकडे 2% इतिहास लिखित आहे , 98% आपल्याला माहीतच नाही. हा चांगला मूवी आहे आम्ही पाहणार. संभाजी ब्रिगेड वाल्यांनी कधी इतिहास भूगोल पुस्तक बघितलं सुद्धा नसेल.

  • @maheshtawade4531
    @maheshtawade4531 9 днів тому +1

    आजकालची पिढी पुस्तक न वाचता केवळ चित्रपटाच्या आधारे इतिहासाचे अंदाज बांधते..आणि राजांची तीच प्रतिमा लोकांमध्ये सर्वदूर पोहोचते ..त्यामुळे चित्रपट काढणार्‍यांनी भान ठेवावे...महाराजांचा दरारा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे...असले नाच गाणे महाराजांनी स्वतः पाहिले असते या चित्रपट काढणार्‍यांचा शिरच्छेद केला असता....

    • @shubhambhatewara2276
      @shubhambhatewara2276 8 днів тому

      Nach gane??? Bhava tu piun comment karat nko jau..nahi tr maharaj tujha shirched karatil...

  • @prashantnaik7717
    @prashantnaik7717 6 днів тому

    तुमीच कडा कीं महाराजावर चित्रपट 🙏🙏🙏

  • @KrishnaBagve-py7tz
    @KrishnaBagve-py7tz 11 днів тому +1

    गडांची दुरुस्ती करन्या साठी 350 वर्षात कधी. बोललेत नाही

  • @SHUBHAMPAWAR-gy1js
    @SHUBHAMPAWAR-gy1js 11 днів тому

    मी जाणार 14 Feb सिनेमा पाहला🚩🚩🚩🚩🚩

  • @RoshanKapadnis
    @RoshanKapadnis 11 днів тому +4

    Only chhaava ❤🗡️👑🚩🦁

  • @amolmagar7421
    @amolmagar7421 6 днів тому

    हे मुंबईत राहणारे यांना काय माहिती लिहायची हा डान्स नसून ही एक कला होती लेझीम हा पारंपारिक होती अजूनही साताऱ्यात कित्येक गावात खेळले जाते काय माहिती महाराज हे खेळले असतील

  • @artithakare8982
    @artithakare8982 10 днів тому

    म्हणजे १० लोकांना फिल्म दाखवायची व त्यांना पटल नाही तर पिक्चर बंद नाही तर पैशाची मागणी करायची मला तर सर्व काळाबाजार दिसतोय काहीच कोणाला दाखवू नका हे १० लोक ठरवणार का माझ्या राजाचा इतिहास❤❤
    संदीप भाऊ तुम्ही योग्य बोलत आहेत
    बाकीच्यांची किंमत राहणार नाही म्हणून हे येडेचाले चालू आहे

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 9 днів тому

    छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पूर्ण भारताला कळायला हवा. चित्रपट release करावा.

  • @Johnwick.9211
    @Johnwick.9211 10 днів тому

    300 movie बरं झालं उत्तेकर किंवा आपल्या सारख्या थोर भारतीय दिग्दर्शकांनी बनवला नाही अन्यथा स्पार्टन भाले घेऊन नाचले असते 😅

  • @sumitsalunkhe5212
    @sumitsalunkhe5212 11 днів тому +9

    या गोष्टी मुळे चॅनल माग आहे ..... आपल्या देवा बद्दल तरी लाज बाळगा💯

  • @MasterrGK
    @MasterrGK 11 днів тому +4

    या सपकाळ ला विष आणि गरळ ओकायला बोलावलं आहे का?

    • @Hindusena707
      @Hindusena707 11 днів тому

      Ar lavdya to Kay bollay te tr bgh... Tyane barobar baju lavun dharley...kelya tu jarange gang cha disatoy😂

  • @Trillionspatil
    @Trillionspatil 11 днів тому +6

    1 day 1 show baghnar❤❤❤❤

  • @navanathswami6144
    @navanathswami6144 11 днів тому +1

    लेझिम नृत्य ही आपली संस्कृती आहे ती चित्रपटाद्वारे दाखवली जात असेल तर त्यात गैर काहीही नाही कृपया आपल्या राजाचा इतिहास जगासमोर येऊ द्यावा त्यासाठी आपण ह्या चित्रपट निर्मात्याचे आभार मानले पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून चांगला प्रतिसाद दिला पाहिजे

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 11 днів тому +4

    चित्रपटाला विरोध नाही, पण ज्या पद्धतीने नाचताना दाखवलं हे नक्कीच चुकीचं आहे, गाणं वगळव असं उतेकराना विनंती 🙏

  • @_vinayak_kate8059
    @_vinayak_kate8059 10 днів тому

    या कठीण काळात सर्वांनी आनंदाने लेझीम खेळले असावे मला तर नाही वाटत बालपणी खेळताना दाखवला असतांना योग्य वाटला आज त या कठीण काळात फक्त छत्रपती संभाजी महाराजांचे चालली ती धगधगती तलवारच

  • @Nashiker
    @Nashiker 11 днів тому +6

    बरोबर आहे असं चालू राहिलं तर पुढे काय होणार सिन हा तुम्ही एखाद्या मावळा नाचताना चालला असत राजे नाही

  • @नादगंगा
    @नादगंगा 11 днів тому +2

    ज्यांना ठेच पोहचली त्यांना खरंच मनापासून ठेच पोहोचली का? छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे म्हणून पोहोचली का ते बघतील पाहिजे

  • @artithakare8982
    @artithakare8982 10 днів тому

    यांनी सरकार ला बोलायला पाहिजेत व छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना अभ्यासक्रमात घ्यायला पुढे जा न

  • @shraddhasalvi2875
    @shraddhasalvi2875 9 днів тому

    Pradeep जे बोलले ते अगदी बरोबर आहे .

  • @Sam-kq7ed
    @Sam-kq7ed 10 днів тому

    संकपाळ साहेब 🔥🔥🔥👌👌👌👌

  • @MaliA-k4p
    @MaliA-k4p 11 днів тому +1

    शिवशंभू विचार मनोमनी घरोघरी गावोगावी देशोदेशी प्रसारीत प्रसिध्द होण्यासाठी जगातल्या प्रत्येक भाषेत प्रसिद्ध झाले पाहिजेत मी एकच म्हणेन,,, कटकारस्थानला मोडुन जपला स्वराज्याचा एल्गार, माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे नी रक्षिला शिवरायांचा विचार, शिवरायांचा विचार

  • @shankarkokare1854
    @shankarkokare1854 10 днів тому

    मराठी माणूस मराठी माणसाचे पाय ओढतो हे आज समजल director उत्तेकर हे मराठी आहेत लोकांना हीच अपेक्षा आहे की महाराजांचा इतिहास लोकांना कळू नये

  • @arunugale6607
    @arunugale6607 10 днів тому

    जबरदस्त चित्रपट आम्ही बघणारच

  • @Missioncoep.
    @Missioncoep. 11 днів тому +3

    मुर्खांनो त्या स्त्रिया नाचणे आणि नचवणे यात खूप फरक असतो 😤😤 मुद्दाम विरोध करू नका 😢

  • @artoholic21
    @artoholic21 11 днів тому

    सिनेमात डान्स नाही तर ते पारंपरिक लेझिमचा प्रस्तुतिकरण आहे ज्यांना इतिहास माहिती नाही तेच लोक आशा टिका करतात संभाजी महाराजांची भूमिका सिनेमात खूप छान आहे लोकांनी आश्या सिनेमांना पाहायला जायलाच पाहिजे

  • @nagarjunaayurveda1182
    @nagarjunaayurveda1182 10 днів тому

    पहिले बाजीरावना नाचताना दाखवलं.... त्यावर कोनी काही बोलल नाही. आता चित्रपट सृष्टी ला याबाबत काही गंभीरताच राहिली नाही

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 10 днів тому

    जय मां भारती 🕉️🚩🇮🇳❤️

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 11 днів тому

    Full support chava Jay shivray 🚩

  • @jadhavs.b9815
    @jadhavs.b9815 11 днів тому

    सर ते नृत्य नाही ते लेझीम खेळत आहे, तुम्हाला पण हा खेळ चांगलाच माहित आहे आपले शंभू राजाची ख्याती जगभर दाखवण्याची आपल्यासमोर नामी संधी आली आहे...त्याकरिता आपण सगळ्या हिंदू बांधवांनी तो चित्रपट आपल्या मुलांना दाखवून आपला राजा कसा होता हा दाखवावा...
    # एक मावळा

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 11 днів тому +4

    आधी movie तर येऊ द्या. असं विरोध करणार असाल तर भव्य चित्रपट कसे बनवले जाणार

    • @FitBeatGamer
      @FitBeatGamer 11 днів тому

      barobar movie changlach hoil yachi apeksha aahe mala tar aani mothya cinema madhe aapla history ahe he baghun anand vattoy

  • @sahilbhoir1957
    @sahilbhoir1957 11 днів тому +7

    या असल्या फालतू लोकांमुळे पुढे कोण मराठीसाही वर सिनेमा बनविणार नाही.
    चित्रपटाच्या विरोध करण्या पेक्षा या लोकांचा विरोध केलं पाहिजे.

  • @ManoharAngre
    @ManoharAngre 9 днів тому

    मराठी माणूसच मराठी माणसांचे पाय ओढतो

  • @An_indian_guy7
    @An_indian_guy7 11 днів тому

    #CHHAAVA hated by 🐕 loved by billions 🚩🔥

  • @aniljamgekar
    @aniljamgekar 10 днів тому

    ह्या चित्रपटला विरोध करनारे संभाजी ब्रिगेड व इतर सर्व शिवप्रेमी संस्था आम्ही हिंदू मराठी मानसाना फक्त मुंब्रात एका विशिष्ट समाजा पासून संरक्षण देतील का?
    आज प्रमाणे संभाजी ब्रिगेडमध्ये विशिष्ट समाज्याचे अनेक कार्यकर्ते आहेत,हा कोणता शिवइतिहास आहे???

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 11 днів тому

    महाराजांना आणि महाराणी येशू बाई यांना नाचताना दाखवायला नको होतं 🙏🙏

  • @Shreeswami1616
    @Shreeswami1616 11 днів тому

    विरोध नको आहे महाराजांच्या भूमिकेवर ती पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगापर्यंत जातोय

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 11 днів тому +1

    प्रदीप….म्हणे शिवप्रेमी

  • @AmarMore-yl5nl
    @AmarMore-yl5nl 11 днів тому +7

    तुम्ही आसला खोटा आफवा pasru नका माझा राजा चा इतिहास बाहेर देशात पोहोचून द्या आणि न्यूज वाल्यांनो जरा चांगले न्यूज कव्हर करा खोटे पसरू नका देशाची 90% वाट तुम्हीच लावली

    • @pandurangbhosale9264
      @pandurangbhosale9264 11 днів тому

      छत्रपती संभाजी महाराजांना देशा बाहेर पोहचायला अशा कुठल्या चित्रपटांची गरज नाही ..... सोळाव्या शतकातील जगभरातील ईतिहास काकांनी माझ्या राजाची नोंद घेऊन ठेवलीय .....ति तूम्ही वाचली नाही जरा वाचन करा

  • @aksha13tv84
    @aksha13tv84 11 днів тому

    महाराज लेझिम नृत्य खेळतात हे पारंपारिक 🚩🚩🙏🙏

  • @narayansawant4268
    @narayansawant4268 11 днів тому

    छान निवेदन 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @amolmagar7421
    @amolmagar7421 6 днів тому

    मुळ्यांनो लेझीम हा काय डान्स नाही हे मर्दानी खेळ असायचे साताऱ्यात अनेक गावांमध्ये अजूनही खेळले जातात त्याला डान्स असे म्हणू नये

  • @nileshwethekar2079
    @nileshwethekar2079 11 днів тому +4

    जसा आहे मुवी तसा प्रदर्शित करा. तुम्ही स्वतः काही करत नाही आणि एखादा व्यक्ती त्यावर चित्रपट बनवत आहे तर त्यावर टिपण्या केले जातात. असे नाही झाले पाहिजे. जय भवानी , जय शिवाजी.

  • @pankajingale4904
    @pankajingale4904 11 днів тому +1

    ह्या काळ्या यूट्यूबर ला कश्याला बोलावले हा तर जाती वादी यूट्यूबर आहे याला कुठला विचार आहे

  • @swissgear8103
    @swissgear8103 11 днів тому

    ज्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांन बद्दल काहीही आदर नाहीं घेणंदेणं नाहीं त्यांना हा चित्रपट बंद पाडायचा आहे कारण राजे मोठे झाले तर यांच्या आईच्या नवऱ्याच्या पोटात दुखत.. म्हणून महाराजांना महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखू नये म्हणून हा अट्टाहास चालला आहे... काहीही होऊ दे पण या चित्रपटाला भरभरून यश देण आपली जबाबदारी आहे...

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 11 днів тому

    नवीन पिढी आपले राजे असे होते हा चुकीचा संदेश जाईल.

  • @mangeshmudgal85
    @mangeshmudgal85 11 днів тому

    छावा ही कादंबरी मी 18 वष्रे पुर्वी वाचली होती. Since that day i wanted so badly that somewone should make a grand film about this..like a big cinema. Vikey Koushal looks exactly same to The image i had in my mind after reading that book.
    राजन हो तुम साँचे खूब लडे तुम जंग! तुव तप तेज निहारके तखत त्यजत औरंग!! 🙏
    पिक्चर पहिल्याच दिवशी बघणार... 💪

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 11 днів тому +1

    अनुभव न घेता छापलेल्या गोष्टी म्हणजे डिटेक्टिवगिरी. मॅग्नम आइस्क्रीम आरोग्यासाठी वाईट.

  • @prashantnaik7717
    @prashantnaik7717 6 днів тому

    अरे का येऊदेत ना हा चित्रपट
    का उगाच शिवप्रेम पाजळताय
    आधी बघा
    मग बोला
    तुम्हांला
    महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवयाचाच नाही