Rohit Pawar आणि Jayant Patil यांच्यात कुठला वाद, वाकयुद्ध का रंगलं?| NCP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #RohitPawar #JayantPatil #Ncp
    लोकसभेचा निकाल लागताच राष्ट्रवादीमध्ये काय सुरु आहे. याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 96

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 3 місяці тому +60

    अजित दादा गेल्यापासून रोहित पवारांना मीपणा चाडलय

  • @virsinhmane2789
    @virsinhmane2789 3 місяці тому +45

    जयंत पाटील आहेत म्हणून पक्ष्याची प्रतिमा चांगली आहे

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 3 місяці тому +17

    रोहित पवार यांनी जयंत पाटील यांचा सल्ला मानला पाहिजे..नाहीतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत चुकीचा संदेश जाईल..पवार साहेब अजून ज्या पद्धतीने काम करतात ते खरोखर फार अफाट आहे...

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 3 місяці тому +25

    रोहित पवारांचं पक्कं ठरलंय सगळे जेष्ठ नेते घालवले म्हणजे पक्ष ताब्यात घेता येईल.अजित पवार बाहेर पडले याचा आनंद जास्त त्यांनाच झाला . खरंच रोहीत पवारांना घाई झाली हे नक्की

  • @24_7News
    @24_7News 3 місяці тому +15

    Rohit pawar माजलाय जास्त हवेत उड्या लागलाय ? मी तर कट्टर समर्थक होतो पण याला लवकर मोठा वाईचा आहे आमदार की ला पडला पाहिजे मग समजेल

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 3 місяці тому +6

    रोहित पवार...... तुम्ही अजून फार लहान आहे. राजकीय डावपेच करण्याइतके तुमचं कर्तृत्व नाही. ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रानं केलं त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा

  • @shwetapaatil6773
    @shwetapaatil6773 3 місяці тому +40

    Rohit pawer नीं शहाणपण करू नये नाही तर तुतारी ही जाहील

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys 3 місяці тому +7

    जयंत पाटील एकटे 10 आमदार निवडून आणू शकतात,
    रोहित साहेब तुम्ही किती आणणार ते पण सांगा

  • @shamraopatil6196
    @shamraopatil6196 3 місяці тому +6

    रोहित बाळा हुरळून जाऊ नका.जनता सुबुद्ध आहे एवढ माहीत असेलच.

  • @DnyaneshwarSutar-g2t
    @DnyaneshwarSutar-g2t 3 місяці тому +20

    अरे रोहित कालचा कोला तू जयंत पटलाना शिकवणार का? अजून तुला लय बघायचे आहे तुझे पाय जमिनीवर राहिलेले बरे.

    • @DnyaneshwarSutar-g2t
      @DnyaneshwarSutar-g2t 3 місяці тому

      असा बोंबलय लागला तर सगळेच सोडून जातील आणि फक्त पवार फॅमिली पक्षात राहील येवढे लक्षात ठेवा.आजपण bjp ने जयंत पटलासाठी पायघड्या अंतरल्या आहेत.

    • @vaibhavsabale8582
      @vaibhavsabale8582 3 місяці тому

      रोहित दादा जयंत पाटील यांना किंमत द्या नाहीतर तुमचं काही खरं नाही

    • @pramoddesai3295
      @pramoddesai3295 3 місяці тому

      Kalcha buwa hatbhar dadhi.

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 3 місяці тому +17

    रोहित एक टर्म आमदार झाला आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाला.

  • @rameshnalavade5282
    @rameshnalavade5282 3 місяці тому +9

    पवारसाहेबांनी अजितला मोकळीकता दिली आणि परिणाम भोगावे लागले,आता तरी साहेबांनी रोहितला रोकाव नाहीतर होत्याच नव्हत होईल

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 3 місяці тому +5

    हे बघा असं असतं घराणेशाही मधून आलेल्या नेत्यांचं.... त्यांना लगेच सत्ता हवी असते सत्तेपुढे.. त्यांना पक्ष लोकांची कामं ही गौण असतात. रोहित पवार पण त्याच माळेतील म्हणी आहेत असं वाटते

  • @DattatrayaWaghmode-r3q
    @DattatrayaWaghmode-r3q 3 місяці тому +3

    रोहित पवार जास्त हवेत उडू नका, तुमच कर्तृत्व काय, तुम्ही आता आमदार झाला आहात, तुम्हाला कोण ओळखत नव्हतं, आणि तुम्ही जयंत पाटील साहेबांना बोलताय पक्ष स्थापनेपासून ते पवार साहेबांसोबत आहेत, ते एकनिष्ठ आहेत, पवार साहेबसुद्धा त्यांना आजपर्यंत कधी काही बोलले नसतील पण तुम्ही आता आला आणि हवेत उडू लागला आहात, पवार साहेबांचा नातू एवढीच तुमची ओळख आहे, आता कुठे यश मिळाल आहे ते जुन्या लोकांमुळे मिळालं आहे. यश पाचवायला शिका, अहो अजितदादा पक्ष सोडून गेले त्यांनी नको त्या भाषेत तुमच्यावर टीका केली पण जयंत पाटील साहेब प्रामाणिक राहिले आणि त्यांना जर तुम्ही बोलत आहात तर पवार साहेबांनंतर आम्हांला नाही वाटत तुम्ही पक्ष नीट चालवाल. अहो जे बोलायच ते खाजगीत पण बोलता येतं, पण तुमच्या बोलण्यावरून एक लक्षात येतंय की तुम्हाला लगेच माज आलाय, जयंत पाटलांना बोलताना जरा विचार करून बोला, जास्त...... बरी नव्हे.

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 3 місяці тому +10

    सागलीला ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार नाही हे माहीत असताना तुमच्या प्रदेशअध्यक्षानी मुद्दाम बीजेपीला मदत करायलाच.चंद्रहार सारख्या नवीन उमेदवार च्या मागे पार्टी काम करायला लावलेत. पण कोणी याच ऐकलं नाही.

  • @mycollegebulletin9455
    @mycollegebulletin9455 3 місяці тому +4

    ज्यांना जायचं असेल त्यांनी उघड उघड जावे,लपून छपून पवार साहेबांना धोका देवू नये.

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 3 місяці тому +3

    रोहितला पक्ष हातात घ्यायचा आहे

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 3 місяці тому +3

    जयंत पाटील यांच्यावर शंका घ्यायला वाव आहे. अजित पवार हे जरी भाजप पासून वेगळे झाले, तरी त्यांना जयंत पाटील यांची गरज आहे.

  • @rku03
    @rku03 3 місяці тому +3

    मोदी सर जिंदाबाद. मोदी जिंकले तर देश जिंकतो आणि मोदी हारले तर देश हारतो. भारताचा एकमेव सच्चा पंतप्रधान.
    अकेले शेर का शिकार करणे टोली बनाकर आये. लेकीन सझल नहीं हो गये. 2029 में मोदी के सामने महाठगबंधन फिर एक बार हारेगा, जनता जाग चुकी है.

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 3 місяці тому

    रोहित पवार लय गुर्मीत आहे.💯
    याला पाडा.💯

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 3 місяці тому +3

    रोहितला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडायला लागले काय😂😂

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 3 місяці тому +6

    ya sathi Ajit Dada pahije...vachak thevayala

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 3 місяці тому +5

    Shevati Rohit & Supriya ya pakshat rahnaar

  • @krishnasalunkhe8424
    @krishnasalunkhe8424 3 місяці тому +1

    Very nice good 👍 👍👍👍👍

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 3 місяці тому

    पाटील साहेब तुमची गरज संपली तुम्ही अजित पवार साहेब यांचे बरोबर जा

  • @AabaDeore-m6j
    @AabaDeore-m6j 3 місяці тому +1

    Rohit Tu Thar lahaan ice Jayant Dada for Moti vyakti aahe🎉🎉🎉🎉

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v 3 місяці тому +1

    श्री जयंत साहेबांना माननारे पवार साहेबांना मानतात

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 3 місяці тому +1

    रोहित पवार ला अजुन खुप काम करणे बाकी आहे

  • @dattatrayajadhav8358
    @dattatrayajadhav8358 3 місяці тому

    जयंत पाटील बोलतात ते 100% बरोबर आहे रोहित दादा सबुरीने घ्या महाराष्ट्रानं व देशाने महाविकास आघाडी इंडिया आघाडी साठी मत दिलेले आहेत

  • @pc8551
    @pc8551 3 місяці тому +1

    आता रोहीत पवार चा गेम करनार पाटील आव्हाड ची जोडी खतरनाक आहे

  • @manoharpatil670
    @manoharpatil670 3 місяці тому +2

    रोहित पवार ने थोडं दमाने घ्या नाहीतर जसे वर जाल त्या गतीने खाली याल

  • @JeevanJadhav-c6v
    @JeevanJadhav-c6v 3 місяці тому +1

    हा‌ श्रेय वाद ,‌ आहे

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 3 місяці тому +1

    जयंत पाटील साहेब अध्यक्ष असावेत

  • @chandujadhawar5740
    @chandujadhawar5740 3 місяці тому

    जयंत पाटील एक संयमी व हुशार नेते आहेत

  • @KBN-n4s
    @KBN-n4s 3 місяці тому +2

    If Jayant patil is not with NCP then there is no value to NCP

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b 3 місяці тому +1

    रोहित घाई करू नये

  • @vasantkadam3600
    @vasantkadam3600 3 місяці тому

    रोहित हा पवार साहेबामुळे आमदार झाला नाहीतर कोण ओळखत,

  • @tejas569
    @tejas569 3 місяці тому +3

    सांगलीत जी घान जयंत पाटील यांनी केली आहे तेव्हा पासून आम्हाला तो नेता वाटत नाही

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 3 місяці тому

    म्हणून च शरद पवारांनी अजित दादाला रोहित ला तिकीट देऊ नको ,राजकारणात आणूनको अस म्हटले होते.कारण शरद पवारांनी हे माहिती होत हे रोहित राव खुप महत्त्वकांशी आहेत😂

  • @sachinkharat7287
    @sachinkharat7287 3 місяці тому +1

    Only patil

  • @ashokdevkatte8193
    @ashokdevkatte8193 3 місяці тому

    एकजण तिकडे राष्ट्रीय अध्यक्ष जनी कडून आणि दुसरा या गटाचे अध्यक्ष सर्व काही घरातच निवडून आले तरी खासदार हेच पडले तरी खासदार हेच सर्व काही संगनमताने चाललेला आहे

  • @Sattya302
    @Sattya302 3 місяці тому +2

    खर आहे रोहितच जयंत पाटीलमूळ पक्षाच वाटोळं होतं आहे

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 3 місяці тому

    ❤ एक च वादा अजित दादा❤

  • @shreyamane5576
    @shreyamane5576 3 місяці тому +1

    Rohit he pan pawar ch aahe.

  • @tukaramjagtap270
    @tukaramjagtap270 3 місяці тому

    डोक्यात हवा गेली की. वाट लागते.त्यामुळे रस्त्यावर चला. इथे कुणाचा पण कार्यक्रम करते जनता. रोहीत पवार पण ऐवढा मोठा नाही. पैसा आसेल जास्त. पण विखे पण काय कमी नव्हते. जनता प्रत्येकाचा माझ मोडते. त्यामुळे हवा डोक्यात जाऊ देऊ नका.

  • @saimedical8596
    @saimedical8596 3 місяці тому +2

    Kon vicharto rohitla sahebani hath kadhla

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 3 місяці тому

    रोहीत पवार आणि पाटीलसाहेब दोघही समजून घ्या नाहीतर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल,उगाच अक्कल गहाण टाकू नका

  • @shrikanttarmale6036
    @shrikanttarmale6036 3 місяці тому

    याच कारणामुळे अजित दादा नी राष्ट्रवादी दावा केला

  • @dagadumali4414
    @dagadumali4414 3 місяці тому +2

    आपण काड्या लावू नयेत

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 3 місяці тому

    पाटील साहिबाना जवळ धरून रहा गेलेला पक्ष परत राखून ठेवला जर ते गेले तर तुतारी घेऊन घरात बसाल

  • @prashantborkar8726
    @prashantborkar8726 3 місяці тому +1

    बारामती साठी रावेर गहाण ठेवली

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 3 місяці тому +1

    Saheb,fill the patch up immediately, cause the party cracked.be take care.plz.

  • @gajanannagre
    @gajanannagre 3 місяці тому

    रोहित दादा

  • @MadhukarPadule-p5o
    @MadhukarPadule-p5o 3 місяці тому

    शरद पवार आहेत तोवर गट फिट काही नाही.

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 3 місяці тому

    लवकरच 😂

  • @manikpatil5070
    @manikpatil5070 3 місяці тому +1

    जयंत पाटील साहेब यांच्या सल्ल्याने रोहित दादा नी जावे जेष्ठाचा सल्ला घ्यावा.सबुरीने घ्यावे.

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 3 місяці тому

    Rohit pawar tumhi pan hawa dokyat jau deu naka... Nahitar hi janata khup hushar ahe.... Jayant patil he khup susanskrut nete ahet tyancha apman hoil ase kahi karu naka nahitar amhi tuncha pan karyakram karu

  • @gh1s
    @gh1s 3 місяці тому

    Lagech chaglayla vishay milala .....ata jayant patil sathi opp chi fali utrel support madhe .

  • @0mpatil79
    @0mpatil79 3 місяці тому

    Jayant patil mhnun paksh ahe

  • @patahe7036
    @patahe7036 3 місяці тому

    Jant patil chya kadya saglyanna mahit ahe.....Rohit brobr boltoy

  • @maths6497
    @maths6497 3 місяці тому

    रोहित पवार ने थोडं थांबावं जर खर असेल वार चालू आहे तर चुकीचं ठिकय मोठा माणूस जर काही म्हणत असेल तर भागत राहावं

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 3 місяці тому

    Jayant Patil BJP mde gele tr CM bantil 💯💯💯💯

  • @sandeshgaikar5195
    @sandeshgaikar5195 3 місяці тому

    Sharad pawar na jayant patil sobtila ahet mnun parat paksh vadvala himmat milali..ha rohit choutla sarkha bolto

  • @pratibhachavan8191
    @pratibhachavan8191 3 місяці тому

    Rohit pawar kalach lekru ahe tyala kay kalnar rajkaran khare mankari tai ani patilsaheb ahet baki sagale zero ahet

  • @NardasTure
    @NardasTure 3 місяці тому

    Tumhala konihi vicharat nahi he Sharad Pawar sahebanchyamule Yash aahe

  • @lancy001
    @lancy001 3 місяці тому

    Jayant patil he ed notice nantr farach shant zalet pan te tikun rahelt rohit pawar ne thoda shanta rahava far time ahe tumchya kade

  • @chetanabelan4451
    @chetanabelan4451 3 місяці тому

    Rohit pawar ani tumche internl vaad mitva mg faltu rajkaran kara

  • @sagarshirke263
    @sagarshirke263 3 місяці тому

    Tumhi ata nad sodun dya tynchyat bhandan lavay cha

  • @santoshavhad4534
    @santoshavhad4534 3 місяці тому

    Jayant patil la ghari basva 😂😂😂😂😂

  • @prashantpatil5657
    @prashantpatil5657 3 місяці тому

    Rohit pawarla dat ale vatat

  • @rajendrapatil4854
    @rajendrapatil4854 3 місяці тому

    Aata yachpan Dok firly pawar parv zero honar

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 місяці тому +1

    48जागा का लढवलया नाहीत हे सागा ना तयाचत्राकडे ऐवढे उमेदवाऋच नाहीत

  • @pc8551
    @pc8551 3 місяці тому +1

    रोहीत पाटील आव्हाड ह्या जोडी पासून सावधान रहा ह्यानी आजीत पवार चा गेम केला आता तूमची वेळ आहे

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 3 місяці тому +1

    जयत पाटीलानी भाजपच मधे जावे

  • @sunnyk3765
    @sunnyk3765 3 місяці тому

    Pawar private limited
    Ownership: Supriya sule,Rohit pawar
    Others all staff,Jayant patil Your Toilet cleaner.