Shirish Maharaj More यांचे विचार ऐका | हिंदू धर्मासाठी नेहमी अग्रेसर असणारे
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- Shirish maharaj more
_________________&&________________
महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृति ,भाषा, प्रांत, गावची संस्कृती या विषयी अभिमान आहे.... गर्व आहे मी मराठी असल्याचा.
__________________&&_________________
Copyright Disclaimer under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Instagram - / marathi_manus_pradip
Twitter - Pr...
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणायला पाहिजे होते..32 लाख खूपच किरकोळ संकट आहे, भावी पिढीला लढण्याचे विचार दिले पाहिजेत,
आजच्या काळात निर्लज्ज, दुष्ट, कपटी लोक सुखात आहेत पण सज्जन, विनम्र, गुनी, दयाळू लोक चिंतातुर जीवन जगत आहेत
महाराज एक मदत मागायची होती social media वर थोडं कमी पणा वाटले असते पण अस करायचं नव्हत...... देणारे ने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे स्वतः मात्र मागायचे विसरलात
कर्ज या शालिखाली त्यांनी हा निर्णय घेतला ते तुकारामचे वावंशज आहेत तुम्ही त्यांच्या चिट्ट्या वर जाऊ नका खरे कारण फक्त महाराजांनाच माहित आहे.
Hindu ahet te Kami pana kasa ghetel pn paise ghetel 😂
तुझ्या बापाने घेतला आहे म्हणून बोलत होता कां @@invisible-k8t
Social media वर नवीन युगातला भिकारी भिक मागतोय...
Hasu yetay tumhala ?@@invisible-k8t
अतिशय वेदना व धक्कादायक...,
आपले कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आणि विशालगड मुक्ती लढ्याचे धगधगते यज्ञकुंड असलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज युवा हभप श्री शिरीष महाराज मोरे देहूकर यांचे आज आकस्मित निधन झाले.
वारकरी सांप्रदाय व धर्मजागरण चे नेतृत्व पडद्यामागे गेले भावपूर्ण श्रद्धांजली... 💐👏
भावपूर्ण श्रद्धांजली..!! 💐💐🙏🙏
विश्वास बसत नाही एवढे मोठे थोर शिव व्याख्याते शिरीष महाराज एवढे टोकाचे पाऊल उचलतील.
खूप दुःखद घटना 😢
महाराज आपले विचार अतिशय परखड मांडलेत आपले व्याख्याने ही तेवढ्याच प्रखर विचारांची आहे खुप सुंदर मुद्दे मांडलेत यात आपण आम्हाला सतत आपल्या विचारांची मोठी शिदोरी या वयात देऊन गेलात
😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
पेण ला आपण borze गावी.. शिव शंकर मंदिराला.. दिलेली भेट... शेवटची ठरली.... भावपुर्ण श्रद्धांजली.. माऊली 🙏🙏
घातपात आसावा महाराज खूप हुशार होते भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢 राम कृष्ण हरी
😢
घातपात नाही महाराज कलयुग आहे तुमच्या मनातले खरे तुमी बोलूच शकत नाही हेच कारण आहे. फक्त निर्णय एक कारण वेगळे...
73 किल्ल्यावरचे अनाधिकृत बांधकाम हटवणे हीच महाराजांची शेवटी इच्छा होती आणि ती लवकरच होउदेत अशी अपेक्षा...भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
@@luckybosscreation7150 Ani tukaram maharaj janech vichar ch Kay 😂
महाराजांचे विचार ऐकल्यावर, असं नाही वाटत की त्यांनी स्वतः च स्वतः चे जीवन संपवले असेल 😢
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते
हा व्हिडीओ मी पुर्वीच पाहीला होता . त्यांचे विचार आवडले होते . माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
संत तुकाराम महाराज यांचा छळ करणारे सनातनी लोकांचे धर्मांध विचाराचा प्रभाव होता.
जय श्रीराम, हर हर महादेव,
जो धर्मासाठी जगत होता तो स्वतः ला संपवणार नाही ,,,
भाव पूर्ण श्रध्दांजली महाराज असं करायला नव्हत पाहिजे
@@sirajshaikh-fe8we Tukaram maharajaanchi gatha asun tumhla hyaxhe vichar aiku vatet .....durdayiava Maharashtra ch
महाराज तुम्ही अस जायला नको होत....या देशाला तुमच्यासारख्या प्रखर विचारांच्या लोकांची खूप गरज आहे
गौतमी पाटील ला कार्यक्रम ला बोलवण्याचा पेक्षा
संताना बोलवलं असत तर आज ही वेळ आली नसती...
# महाराष्ट्र धर्म....
😢😢अस नको करायला होत.भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
कारण काही वेगळेच असणार चौकशी समीती नेमावी सत्य बाहेर येईल
महाराज तुम्ही धर्माचा, मित्रांचा,देशाचा, घरचा सगळ्यांचा तोटा केलात फसवलत तुम्ही आम्हाला
तुमच्या सारखे लोक सहसा भेटत नाहीत
तुम्ही परत जन्माला या
पेण धोंडपाडा येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथे भरलेली आपल्या नेतृत्वाखाली सभा आमच्या साठी शेवटची ठरली
असं नव्हतं करायचं मदत घेतली असती तर सर्वांनी मदत केली असती फार वाईट डिसिजन घेतल😢😢😢
हा व्हिडिओ पहिला पासून महराजंचे विचार समजले आणि तेव्हा पासून वाटायला लागलाय हि आत्महत्या नाही तर मर्डर आसू शकतो ह्याची पूर्ण investigations रितसर व्हायला पाहिजे 🙏😢
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हिंदू राष्ट्र आई जगदंबे आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा सांभाळ कर
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज.....
भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज 💐🕉️🙏
धर्म म्हणजे सत्य तुकाराम महाराज चा म्हणण्याचा अर्थ असा होता की सत्याची सदैव बाजू घ्यावी 😊
आज सत्याला वालीच राहिला नाही सर्वात जास्त त्रास सत्यालाच होत आहे 😢😢😢😢😢😢
@OmkarJadhv-g1w मला वाटतं आपण जर सत्याला साथ देईल तर आपल्या सोबत अनेक जण साथ देणार असतील
नाही सत्याला कोणीच वाली नाही 😭😭
सखोल chavkashi झाली पाहिजे
असे विचार असणारा माणूस इतकी खालची भूमिका घेऊ शकत नाही...हा डाव असावा चौकशी झाली पाहिजे
भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट झाले
चौकशीचे आदेश द्यावेत... काहीतरी काळ पांढर असू शकते..
काहीतरी घातपात झाला असावा 😢😢😢
Metal health cha problem asto Tai
दोन मानवात तेढ करणाऱ्यास...
निसर्ग कोपास सामोरे जावे लागते !!
"मग ते नैराश्यता असो किव्हा रोग"
जिथे निसर्ग नियम पालन तिथे संपत्ती..
जिथे निसर्ग नियम उलंघन तिथे आपत्ती !!
@@limerwater great 💯
महाराज तूम्ही तुमच्या मनातले जी सल होती ति आमच्या बरोबर बोलायला पाहिजे होतं... तूम्ही गुरुस्थानी होता... 😢😢
@@virendarpatil563 ani tukaram maharaj???? Nahi ka tuze Adarsh
@@invisible-k8tgapre bochya
जन्म दिलेल्या आई आणि बापाचा एकदा विचार करायला पाहिजेल होता... असो ज्याच त्याला टेन्शन असतच ... भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज ही दुनिया चांगल्या माणसाची राहिली नाही😢😢😢🙏🙏🙏
Om🕉shanti maharaj😢
भाजप सरकारने खूपच महागाई वाढवून ठेवलीय सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल केलं आहे
Tyanni 32 lakhanch loan Ghetla bhawa tuu kasha bddl boltoys karj tevdhch ghayava jevda aplyat atmavishwas ahe Fedaycha parat kashat hi politics nako ghusavus
मी तेच सांगतोय काही करायचं झालं तर कर्ज घ्यावच लागतं महागाईमुळे पैसे शिल्लक राहत नाहीत कर्ज कुठून फेडणार भाजप सरकारच 24 तास लक्ष महागाई वाढवण्यावरच असत 😭😭😭😭
Ky chutiya manus ahe bc tu desh sodun ja za2 ek mahinyat return yeshil aaplach desh bara mhanun yedgandu jyana zat baherch knowledge nahi tyanchi boli hich congress chya kalat tumchya ganditun sonyacha dhur yet hota 😂😂
@OmkarJadhv-g1w 💯
घरात iphone user किती आहेत,लोक दारूच्या बाटल्या 2000rs क्या घेतील,रिचार्ज 300 चा,अजून खूप साऱ्या सुख सुविधा लोक पैसे देऊन विकत घेतील पण महागाई यांना आत्ताच दिसते .😂😂😂..आधी काय बंगले होते का,नोकर होते का घरी..लोकांची हीच विचार धरा बदलत नाही..भैये येऊन कमावून जातात आणि गावी बंगले बांधतात आणि इकडे रूम घेतात. .. आपल्याला लाज वाटली पाहिजे...धर्माला जपा...धर्म बुडला तर पैसे काय कामाचे...😢😢
भावपूर्ण आदरांजली 💐
सरकार जागं नव्हतं हिदूंत्व विचारांचे मावळे जागे झाले जय हिंदूत्व🚩जय सगळे हिंदूत्व विचाराचे सगळेच राजकारणी🚩जय श्रीराम
शिरीष महाराज मोरे याना भावपूर्ण श्रद्धांजली
100 💯 satya vachan
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
महाराज परखड विचारांचे होते
Jay shivray atishay chan manus harpala bhavpurn shradanjali magaraj
माऊली तुमच्या वर आलेल्या आर्थिक संकटा विषयी तुम्ही थोडी तरी वाच्यता करायला पाहिजे होती.
असो, ईश्वर मॄत आत्म्यास शांती देवोत हि मनोभावे प्रार्थना.
ओम शांती शांती शांती.
😢आज अशी परिस्थिती आली आहे एक हिंदूच हिंदू पासून असुरक्षित आहेत
💯
Om shanti maharaj
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज, खूप चुकीचं पाऊल उचललं.
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज😢
Shirish Maharaj ❤ tumhi rahayla pahije hote.
कीर्तन करून तुकोबा जगले का ? कीर्तन तुकोबांची उपजीविका होती का ? मग तुम्ही का केली? उत्तर मिळालं यथार्थ . भावपूर्ण श्रद्धांजली. पण तितकाच निषेध ह्या कर्माचा
Maharaj 🥺❤
Barobar
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
हिंदुत्वाचा विचार सांगणारा मावळा हरपला
भावपूर्ण श्रध्दांजली !! रामकृण्ण ंहरी!!
Bhavpurn shradhanjali
🚩 *हिंदुत्वासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढणारा सूर्य आज हरपला...*🥺
(जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे ११वे वंशज)
💐 *ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली* 💐
5000 हजार वैक्तींनी जरी 500 रुपय दिल असत तरी पण कर्ज फेडल असत...😢😢
आणी महाराष्ट्रा मध्ये 14 कोटी जनता असून काय फायदा....😢
महाराजांनी एक आवाज देण्याची आवश्यकता होती, तुमचं 25 लाखाचं कर्ज फेडायची सेवा करण्याची संधी तुम्ही आम्हाला देण्याची आवश्यकता होती, आपण संत तुकारामाचे वंशज आहात, आपण या टोकाला जाण्याची आवश्यकता नव्हती, हर हर महादेव,,,,,
महाराज तुमची हिंदु न गराज असताना तुमी निघुन गेलात.😢
Om Shanti 🙏
भावपुर्ण श्रध्दांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
राम कृष्ण हरी
महाराज
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
Ram Krishna Hari Maharaj
😢😢 चुकीचा निर्णय घेतला महाराज अजून मला बातमी खरी वाटत नाहीये😢
अशा माणसाने हे पाऊल उचलणे म्हणजे किती क्लेश दायी आहे जो माणूस वारकरी आणि शिवभकत आहे अशा माणसाणे हे जर पाऊल उचलले असेल तर विचार करा तुम्ही कोठे आहात शिवभकताचे जर हे हाल असतील तर तूम्ही कुठे आहात
अरे किती दिवस चालणार हिंदुत्व, अमेरिका ने घर वापसी चालु कर दी है 😂😂
Tuzya sarkhe kutre ase paryant hindutva chalnar
काही लोकं कर्जामुळे मरत आहेत आनि काहीजणांना घरात जास्त पैसे असल्याने दुर्बुद्धी सुचते आहे. काही लोकांना पैसे लपवायला जागा नाहीत.
💯
धर्माचे पालन करणे
पाखंड खंडन
Bhvpuran.sharadhajali
तुकाराम महाराज्यांच्या कुळात जन्म घेऊन
उपयोग काय झालं?
त्यांनी अखंड नामस्मरण करण्याचा। उपाय
सांगितला होता।त्यामुळे जे कळत नव्हते ते
कळून आले असते। शिवाय अतींद्रिय मदत
आली असती।
जय जय राम कृष्ण हरी।
काल कलयुग आहे. महाराज समजणे सोपे नाही पैसे हे कारण असूच शकत नाही
त्यांनी एक हाक दिली असती तर हे देणे शून्य मात्र आहे.
@@bn745 hindu na tukaram maharaj ky kalanar ... Proud to be ex hindu ....... Proud to be varkari
पुन्हा एकदा तुकारामांचा अंत झाला.
महाराज एक हाक मारला आसतात तर करोडोंची मदत केलि आसती तूमाला या महाराष्ट्र ने 🥲
Bhavpurna shradhanjali Maharaj
Khupach dukhad samachar 😢
महाराज तुम्ही आस करून आम्ही जिवंत असुन मेल्या सारखं केलंत का आस वागलात महाराज
||हिंदू मावळा||
सखोल अभ्यास असणारे अभ्यासक. हे विश्लेषण महत्त्वाचे.
101 टक्के काहीतरी मोठ कट दिसतोय आत्महत्यांचं चागंला तपास करुण न्याय मिळाला पाहीजे, कारण महाराजांचे विचार ऐकुंन असं वाटंतय
....संविधान जिंदाबाद
💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
सिंहगडा वरचा टिळकांचा ७/१२ पण बघा
Maharaj tumhi boltach Hindu 🕉️ mhanalat. Bhari vatal Maharaj. Hindu mhanun jagu ani jagun dakhvu.
Maharaj tumhala Dev sadgati devo. Bhavpurn Shradhanjali 🙏
Bhavpuran.shadhajali
चांगला माणूस गमावला😢
Bhvupurn shrandajali
Maharaj tumchi khup garaj hoti ya hindu la,, pan ase nako karayala navte pahije,,
,,,,Bhavpurn shradhanjali,,,
😭😭😭😭😭
Karnibhoot samaj ahe .......RIP ❤
विचित्र समाजप्रबोधन करणारे व्याखाते कीर्तन करणारे महाराज एवढं टोकाला जाऊन आत्महत्या केलीय काय तरी घडलं असेल
ॐ शांती 😢
😢😢😢
महाराज आज घडीला कोणाला कर्ज नाही अस karyach नव्हत susite
35 लाख रुपये कर्ज होते यांच्यावर
Kay घडले ते त्यांनाच माहीत
एवढं ज्ञान सांगून काय फायदा .... लोका सांगे ब्रम्हज्ञान....स्वतः कोरडे पाषाण...