मॅडम मला तांब्या आणि पेला खूप अवघड आहे असे वाटत होते पण तुमचा व्हिडिओ पाहिला आणि सोपे वाटले पेला केला आता हा तांब्या करणार आहे मी तुमच्या कडून खूप शिकले.👍👌🙏
हिंदी में बतायें भाषा समझ नहीं आती है।धागा तो आपने छोटा सा ही लिया था फिर इसमें थोड़ा कैसे ये भी बतायें और थोड़ा करीब से दिखायें।सुई कितने नंबर की ली है
Very Beautiful👍😍
खूप सोप्या पद्धतीने सांगितले. खूप छान
खुपच शांतीने आणि समजून शिकवत आहेत. धन्यवाद
वा वा 👍
खुपच छान समजावून सांगितले आहे मी करणार आहे धन्यवाद
तांब्या बनवण्याची सोपी पध्दत आहे
Khupach sunder design n soppi patthat🎇🏆🏆🏆🏆🏆
Thank u mam... mi 27 line cha try kela... nit jamla... thx... khup easy karun sangital...
He pn ekdam mst sangitl asech pratek sawaksh sanga
अप्रतिम
carry on..super all..
Sundar👌👌👍🙏
खुप सुंदर झाले आहे
खुप छान आहे तांब्या आम्हाला शिकायचा आहे मग हा तांब्या
मॅडम मला तांब्या आणि पेला खूप अवघड आहे असे वाटत होते पण तुमचा व्हिडिओ पाहिला आणि सोपे वाटले पेला केला आता हा तांब्या करणार आहे मी तुमच्या कडून खूप शिकले.👍👌🙏
खूप छान ताई👌👌👌👍👍
खूप छान pp
Khup mastach
Khup chhan...kay kimmat ahe set chi
Khupch chan aahe .mala motyacha garud sangal ka kasa kraycha te?
Very beautiful😍
Tumacha Kam khup bhari aahe.thanks
खूपच छान सांगितले, क्लास घेता का कुठे आहे
सुंदर छान बनवता येईल असे दाखवता स्टेप बाय स्टेप .. मोत्याच्या सर्व लिंक टाका मॅडम
Zabardaust
खुप सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितले ताई मोती कुठे मिळतील ते सांगा ना ताई
Madam suppar Creation
Kiti moti lagtat te sanga plz
चैत्रांगण ची काही शिकवु शकाल का ,ૐ , छोटा शंख, अस बर च आहे प्लीज सांगाल
सुंदर👌👌
Khub sundat👌
ताई मण्या़चे तुळशीवृंदावन दाखवाल का?
सुंदर
Great
very nice creativity
lindo
amei!!!!!!!
Motyancha peacock dhakhva na Mam
खूप छान ताई
मला मोती हवे आहेत ते कुठे मिळतील
Wow
छान दाखवताय. आवाज मोठा पाहीजे फक्त. काय किंमत आहे याची?
तांब्या भांडे खुप छान सोपे आहे फक्त आवाज जरा मोठा हवा तुमचा निट ऐकू येत नाही
Tambyachi price kiti ahe
Nice
तांब्या खूप छान दाखवला मला कुबेर लक्ष्मी यंत्र दाखवाल का ताई
Super
ताई तुम्ही जय गजानन ही मोत्यांची पट्टी शिकवणार का कृपया... मला ती करायची आहे..
बहुत सुन्दर है भगवान के लिए मोती की चौकी अथवा आसन बनाना सिखाइए
Rate
तेजल ताई तुम्हाला नारळाच्या खालचा तांब्या वर मोती ने कसे विनायक ते सांगता येईल? त
Ho mam
मोत्याचे फूलपात्र चे पण विडिओ पाठवा
लहान साईज करायची असेल तर किती चा राऊऺड करावे लागते
8483844079 yavr call kra
मँडम मी 23 ऐवजी 27 ओळींचा तांब्या करण्याचा प्रयत्न करते आहे परंतु खालच्या बेस जमत नाही .काय करू
खूप सुंदर
मँडम मी केला तांब्या तयार पण मी 5 नंबर मोत्याचा केला.. पूर्ण प्लेन तांब्या त रंगीत मणी कसे वापरायचे ते सांगा
Mam motyachi purse dhakhaval Kay ?
Nice mam
मला एक कलश पाहिजे आहे करून देता येईल का किंमत किती होते
मोत्याचे स्वस्तिक असलेले तोरण दाखवा
Motyachi chumbal n naral pan shikwa
khupanch sunder samjaun sangitale
कलश खाली ठेवायला चुंबळ पण बनवा.
सहा नंबर मोती मध्ये येतो का बनवायला तांब्या
छान!! सांगताय छान !!
पण आवाज कधीकधी खुप दबलेला येतो.
Mala motyache jaswandache dakhava
Big size please
एक बार एकही व्यक्ती को देना क्या
Subscribe केल्या वर बेल ओपन होत नाही
किंमत किती ग ताई ?
Medam laxmi dandi muttin tene madodu heli please
तांब्या व फुलपात्र ची किंमत किती आहे
Motyanchya haldi kumkum karanda dakhawa na
ताई प्रसं सागा मोतिचि
मोत्याचे टेबल दाखवा चहचा
मॅम मण्यांचा मोठ्ठा आकाशकंदील करता येईल का?
मणयाचा आकाश कंदिल किंमत सांगा
@@namaratakulkarni3871 छान शिकवता मॅडम
छान शिकवता मॅडम
मुंडावळ्या शिकवताना मॅडम धन्यवाद मॅडम
Tumhi ripely konala dyet nahi cament vavat nahi ka
हा तांब्या मी केला आहे तुमच्या पद्धतींनी
पण थोडं सैल झालं
Beautiful 🙏🙏🙏🙏😍😍😍😍🤗🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
இந்த முத்துவ்யர்எங்குகிடைக்கும்தயவுசெய்துகூறவும்
Hii mam fudani dakhva na plz
लोकरी च्या पण वस्तु सांगाल का ...कुंकु करंडे कुयरी वगैरह
तुमचा आवाज कधीच नीट येत नाही जरा जोरात व स्पष्टपणे बोला
मला घंटी दखवी
लग्नात बानतात त्या मुंडावळ्या शिकवाना मँडम
आकांश कंदील दाखवा
हिंदी में बतायें भाषा समझ नहीं आती है।धागा तो आपने छोटा सा ही लिया था फिर इसमें थोड़ा कैसे ये भी बतायें और थोड़ा करीब से दिखायें।सुई कितने नंबर की ली है
முத்துஎங்குகிடைக்கும்
M
Sunder.
तुमच्या माईक चा आवाज मोठाकरा
सुंदर👌👌👌
खूप छान
Super