समाजकल्याण परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षा या अनुक्रमे 18 आणि 25 ला आल्या आहेत परंतु याच दिवशी IBPS RRB आणि नाबार्ड ची पण exam yet आहे. त्यामुळे या दोन्ही तारखा बदलून आयोगाने नवीन तारखा द्यायला हव्यात. IBPS देणारे खूप उमेदवार एमपीएससी ची पण exam देत आहेत त्यामुळे एमपीएससी chya 18 आणि 25 chya exam पुढे गेल्या पाहिजेत. जेणेकरून मुलांना दोन्ही IBPS आणि एमपीएससी exam देता येतील आणि उमेदवाराचे नुकसान होणार नाही म्हणून माननीय एमपीएससी आयोगाला कळकळीची विनंती आहे की 18 आणि 25 या दोन्ही तारखा बदलून पुढील तारखा देण्यात याव्यात.
लक्षात घ्या, एकीकडे म्हणतात की कम्बाईन ची ऍड आली नाही आणि एमपीएससी राज्यसेवेचे आली तर सारख्या असे व्हिडिओ बनवतात पोस्टपोन होईल पोस्टपोन होईल.पोस्टपोन होणं शक्य नाही आता.
Exam पुढे घ्या. राज्यसेवा. 15 saptember ला घेता येईल.
समाजकल्याण परीक्षा आणि राज्यसेवा परीक्षा या अनुक्रमे 18 आणि 25 ला आल्या आहेत परंतु याच दिवशी IBPS RRB आणि नाबार्ड ची पण exam yet आहे. त्यामुळे या दोन्ही तारखा बदलून आयोगाने नवीन तारखा द्यायला हव्यात. IBPS देणारे खूप उमेदवार एमपीएससी ची पण exam देत आहेत त्यामुळे एमपीएससी chya 18 आणि 25 chya exam पुढे गेल्या पाहिजेत. जेणेकरून मुलांना दोन्ही IBPS आणि एमपीएससी exam देता येतील आणि उमेदवाराचे नुकसान होणार नाही म्हणून माननीय एमपीएससी आयोगाला कळकळीची विनंती आहे की 18 आणि 25 या दोन्ही तारखा बदलून पुढील तारखा देण्यात याव्यात.
केंद्रीय परीक्षा होती तर आयोगाने कशाला तारीख दिली,मुलांचा त्रास देण्यास मजा येते वाटते
Nhi tr kay☹️
समाज कलयाण ची अँड RRB ची exam पण same 18 ऑगस्ट ला आहे. स्टूडेंट कमी आहे. मुन आमचा विशियी कोणी बोलत नाही 😔
1 Sept - NABARD GRADE A, IFSCA
8 Sept - RBI GRADE B
9-26 Sept - SSC CGL
25 august la honar aspirants dont get distracted keep up with your studies
Mlaa khup disappointed vaatatay yevdi mhenat karun exam postpone postpone chaalu aahe..
He election nahi n manun velelvar hot nahi sar
Postpon nahi honar study suru theva
Hoy ka ?
Abhays kara exam fix ahe 25 la
Mage pn se date la exam hotya tari mpsc ne tyach diwshi exam ghetli
Yache hall ticket ale ahet ka please konitari sanga
Nhi ajun
1 sept ला नाबार्ड ची परीक्षा आहे . त्यामुळे 8 sept ?
8 sept la dusari exam ahe mhnun exam 15 September la hoil karan hich ek date rikami ahe
Ani 22 sept pasun upsc mains ahe
8sept la amchya gavchi police patlachi exam ahe tyamude postponed karavi 😂
RBI Grade B 2024 exam
Ek kam kar na ajun shodhun aan exam 😂
Banking sector vegl mpsc vegl , ka nehmi rajyseva postponed ibps samor ghya
Parat exam pudhe geli tr students chi mantel health kharab hoil 😢😢😢
Mental
@@iwilldoit2622 tu gap re
लक्षात घ्या,
एकीकडे म्हणतात की कम्बाईन ची ऍड आली नाही आणि एमपीएससी राज्यसेवेचे आली तर सारख्या असे व्हिडिओ बनवतात पोस्टपोन होईल पोस्टपोन होईल.पोस्टपोन होणं शक्य नाही आता.
Ibps cleark ahe bhau tya Divshi
Aata sarv aawrun mpsc ne direct november madhye exam ghyavi karan ibps, nantar itar exam nantar election asech chakra aahet....
Good
Sir September madhe already dusrya exam ahe so September no chance oct 1st week la hoil
Good 👍
Aami ky kru kiti aamchi mehnat ch mpsc valyana majak vatu lagle
As konch nhi ..je rajyseva nd ibps pn exam pass hotil 2 ni...
Pan tyanch kay, je specifically mpsc krt ah. ...not postpone
Talathi madhe Je Jhol Zhala toh nahi thambvala government ne ,he kas aata postpone karanar..
GDC IAS ACADEMY statement copy paste.
त्यांनी Copy paste केले म्हणताय काय?? केले असेल त्यात काय... कधीकधी माहितीचा सोर्स एकच असतो... आपल्या चॅनेल वर GDC चा आधी वीडियो आला 👍
आपल्याला कोणाशी compare karaych nai aahe after all apla intension same aahes so we should co-operate each other and not compare
@@SarkariNaukariPatrak तुमच्या आधी त्यांचा व्हिडिओ आहे. मग बाकीचे बनवतात व्हिडिओ.पण छान माहिती सांगितली तुम्ही.❤😊
@@raygad4079 yes
Exam hoil ka asch chalu rahil tr😢😢😢😢
Mala vatate 20 august la gheyala pahije
हे विद्यार्थी स्वार्थी आहे
Don't postponed MPSC exam plz
Upsc Ics exam pn ahe tya divsi
Age bar sathi kaay ????
Tumch ky mat ahe
Ibps ch mpsc ch kahi ghen den nhi...don't postpone
Central exam postponed nhi hot.. State ch hote dadaaa
Tumhi denar ahat ka exam?
परीक्षा आधीच्या रविवारी घ्यायला पाहीजे