Santosh Bangar on Doctor | शस्त्रक्रियेनंतर महिलांना थंडीत जमिनीवर झोपवलं, संतोष बांगर काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 34

  • @शेतीविषयमाहिती-ख4व

    बेड पुरविणे आमदार चे काम आहे
    डॉक्टर काय करेल आरे लोकांना हो समजून घ्या हे आता बोलणार अधिकारी ला आणि पुरवणे

    • @strongin
      @strongin 10 годин тому +1

      😂😂😂 खासदार आला तरी का ??

  • @Cdpsb
    @Cdpsb 10 годин тому +5

    वाह बांगर साहेब, मुद्देसूद माहिती घेऊन आपण मत दिलेत❤❤❤

  • @GovindMore143
    @GovindMore143 12 годин тому +8

    Bangar saheb sarkha great mla

  • @badrijagtap4708
    @badrijagtap4708 14 годин тому +10

    सरकार लाचार कर्मचारी तरी काय करतील

  • @DrDastagirShaikh
    @DrDastagirShaikh 8 годин тому

    Well done for supporting MOs

  • @tanajihingole4299
    @tanajihingole4299 13 годин тому +17

    डॉक्टर ची चूक नाही... सरकारची चूक आहे.....
    दवाखाना आहे...... सुविधा नाही
    बँक आहे.... पैश्याचे व्यवहार नाही...
    शाळा आहे..... शिक्षणाबद्दल सुविधा नाही
    बस आहेत..... मोडक्या तोडक्या... प्रवास सुखाचा नाही
    सर्व असुविधा....
    आहे त्या परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत..... सरकार सर्वाना बदनाम करून सार्वजनिक सुविधाचा बोजवरा करणार aahe

  • @ARviralshorts09
    @ARviralshorts09 12 годин тому +1

    1 no bangar saheb

  • @YASH-rv7nh
    @YASH-rv7nh 8 годин тому +2

    उस्मानाबाद परिस्थती आहे

  • @soulofmusichindistatus3594
    @soulofmusichindistatus3594 13 годин тому +1

    औंढा येथे ARV vaccine उपलब्ध नसते किंवा असल तर ते सुट्टी च्या दिवशी देत नाहीत स्टाफ,, सर्वांगीण लक्ष द्या आमदार साहेब

  • @manojturukmane2430
    @manojturukmane2430 13 годин тому +4

    Tumhala sangto mi padlo aasto Pan tumhala sangto EVM ne wachavla ,😅😅😅

  • @sanjaythosare8609
    @sanjaythosare8609 12 годин тому +2

    चायनलवाल्यांना पैसे भेटलेकी ट्रीटमेंट चांगली

  • @ARviralshorts09
    @ARviralshorts09 12 годин тому +1

    लोकांना bed peksha jast operation zalet he disat nahi aahe are tithe kaam jast aahe mhanun tar khali zopvaychi vel aali na

  • @SachinKapse-s3z
    @SachinKapse-s3z 13 годин тому +1

    नांदेड येथे येतात हिंगोली येथिल काय बोलता साहेब

  • @Omkarad8631
    @Omkarad8631 4 години тому

    आमदार कशाला झालाय

  • @tabrezshaikh6219
    @tabrezshaikh6219 8 годин тому

    मग दवाखान्याचे दाखवलेले विडिओ हे चुकीचे आहे असं आमदार साहेबांचा विश्वास आहे असं कसं

  • @yadneshjadhav
    @yadneshjadhav 7 годин тому

    Bhul dilyamule kadhi kadhi patient bedvarun padato mhanun te floor bed laavtat camp madhe

  • @nishanpatil975
    @nishanpatil975 9 годин тому +1

    Are aswal sarkar tumch ch aahe na??? Mag bhukto kashala

  • @rajuzurale9371
    @rajuzurale9371 9 годин тому +1

    Bangar saheb ,thank you tumhi doctor chi chuk nahi bolala

  • @sanjaypaikrao7134
    @sanjaypaikrao7134 10 годин тому

    Parbhani visheyi kahi bolana .lajat kajat ka hoyina bola ho

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 10 годин тому +1

    फक्त टक्के वारि साहेब

  • @dipakbankar7444
    @dipakbankar7444 10 годин тому

    कोन आहे तो पत्रकार

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 9 годин тому

    लाडकी बहिणींची अशी परिस्थिती का?

    • @yogeshchoudhary6092
      @yogeshchoudhary6092 6 годин тому

      अगोदर परिस्थिती माहिती करून घ्या साहेब....

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k 10 годин тому +2

    माधव दिपके साहेब यांना दवाखान्यामध्ये मटके चालू केलं का ते बघा बर 🙏🏾