अतिशय सुंदर रित्या कार्यक्रम पार पडला ना भूतो ना भविष्य अश्या प्रकारे उपक्रमाची रूपरेषा होती आपल्या प्रतिष्ठान च्या प्रत्येक शिलेदाराचे योगदान आहे ह्या उपक्रमात असे अनेक उपक्रम प्रतिष्ठान च्या माध्यमातून घडायला पाहिजेत फक्त पाच वर्षात एवढ मोठ कार्य करणारी एकमेव प्रतिष्ठान असेल प्रमुख पाहुण्यांच्या उत्सहाने व्यासपीठ अकदी गजबजून गेला होता उपक्रमात सहभागी सर्वांचेच मनःपूर्वक आभार
अतिशय सुंदर रित्या कार्यक्रम पार पडला
ना भूतो ना भविष्य अश्या प्रकारे उपक्रमाची रूपरेषा होती
आपल्या प्रतिष्ठान च्या प्रत्येक शिलेदाराचे योगदान आहे ह्या उपक्रमात
असे अनेक उपक्रम प्रतिष्ठान च्या माध्यमातून घडायला पाहिजेत
फक्त पाच वर्षात एवढ मोठ कार्य करणारी एकमेव प्रतिष्ठान असेल
प्रमुख पाहुण्यांच्या उत्सहाने व्यासपीठ अकदी गजबजून गेला होता
उपक्रमात सहभागी सर्वांचेच मनःपूर्वक आभार
खूप सुंदर
❤❤❤❤❤❤
❤❤
❤