अण्णाजी दत्तो विठोजी होळकर.दोन वेगळे प्रकार. डोके चिरडणे. शरीर तुडविणे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • अण्णाजी दत्तो हत्तीच्या पायी दिले होते तर विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाला बांधून फरफटत ओढण्यात आले होते. हत्तीच्या पायी देऊन मृत्यूदंड देण्याचे डोके चिरडणे आणि शरीर तुडविणे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार अत्यंत भयानक होते.
    #history #shorts #annajidatto #vithojiholkar

КОМЕНТАРІ • 228

  • @sunilwane1392
    @sunilwane1392 Місяць тому +340

    अशी शिक्षा आता जर असती तर एकही गुन्हा घडला नसता

    • @ujwaladesai8608
      @ujwaladesai8608 Місяць тому +1

      Exactly. Nirbhya sarkhya prakar honar nahi. Amcha Raja amche Shivaji Maharaj. ❤

    • @user-ec8uw7do9c
      @user-ec8uw7do9c Місяць тому +4

      असं असत तर हिंदूंनी मुस्लिमांना, दलितांना, आदिवासीना कधीच संपवलं असत.. लोकशाही आहे म्हणून कुणीही कुणाला ठोकू शकतो ✌🏻

    • @nmqa2609
      @nmqa2609 Місяць тому +11

      ​@@user-ec8uw7do9caale victim card khelayla....Hindu jar evdhech vait n krur aste tr ithe dusra dharm ch yeu dila nasta pakistan che haal badha ekda...Hindu nehmich sahan karat alet mhanun bakichyanchi tond var aalit

    • @RhushikeshMiraje1998
      @RhushikeshMiraje1998 Місяць тому

      ​@@nmqa2609अगदी खरं बोलले

    • @sys9208
      @sys9208 Місяць тому

      Hindu dharmamulech bharat gulam zala ani dharmantar zal..adanchotya jaun itihas check kr​@@nmqa2609

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm Місяць тому +124

    आता तीच वेळ येणार...फक्त आम्ही वाट पाहतोय आमच्या राजाची❤

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 Місяць тому +64

    खूप छान माहिती मिळाली

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 Місяць тому +22

    छत्रपती संभाजी महाराज यांना शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Місяць тому +4

    सर त्यावेळी एकूण 22 लोकांना संभाजी महाराज यांनी शिक्षा दिली होती...त्या सर्वांची नावे सांगावी..लोक फक्त अण्णाजी दत्तो चेच नाव सांगतात...

  • @sampanse653
    @sampanse653 Місяць тому +54

    अशी शिक्षा आत्ता पाहिजे ... जे बलात्कार करतात, जे धर्माची हेटाळणी करतात, जे मोठे गुन्हे करतात त्यांना अशा शिक्षा दिल्या पाहिजेत

    • @prakashchikte5458
      @prakashchikte5458 Місяць тому +2

      धर्माची हेटाळणी काय? सर्व धर्म , देव , दानव , धर्म ग्रंथ मानवानीच निर्मिलेली आहेत.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 29 днів тому

      ​@@prakashchikte5458 बरोबर, बुद्ध/ येशू पण मानवच होते लोकांनी त्यांना देव केले.

    • @prakashchikte5458
      @prakashchikte5458 29 днів тому

      @@surajwavre8291 अगदी बरोबर

  • @navnathraut5633
    @navnathraut5633 Місяць тому +38

    महाराजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांनी पुणे जिंकून बदला घेतला होता आपल्या भावाच्या हत्येचा..

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому +5

      बरोबर

    • @absabs4343
      @absabs4343 Місяць тому +6

      ​@@MaratheShahiPravinBhosaleते का नाही सांगितले बंधू तुम्ही?अर्धवट माहिती सांगून,बदनामी कशाला करता?

    • @sidk8597
      @sidk8597 18 днів тому

      Chakravarti?.. Sardar hote.. Nntr swatantra declare kel swatala.. Chakravarti mhne..

    • @ramkrishnahariofficial2950
      @ramkrishnahariofficial2950 17 днів тому

      तुला का त्रास. होतोय माकडा चक्रवर्ती म्हणाल म्हणून.​@@sidk8597

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 Місяць тому +31

    अशाच प्रकारची शिक्षा असायला हवी तर आणी तरच गुन्ह्यांवर जरब बसेल,हल्लीच्या न्यायव्यवस्थेत गुन्हेगार तुरुंगात जातो कधी ,व निर्दोष म्हणून स् हिसलामत सुटतो कधी याचा थांगपत्ताही लागत नाही

    • @sufipore
      @sufipore Місяць тому

      याला कारण तुमचे लोकशाही सरकार आणि लाचखाउ लोक

  • @user-eb4tc4nq5t
    @user-eb4tc4nq5t Місяць тому +34

    आजच्या अनाजी ला ही शिक्षा हवी होती

    • @nitishkunte149
      @nitishkunte149 12 днів тому

      😂😂

    • @pratiksolanke8589
      @pratiksolanke8589 10 днів тому +2

      हो संजय राउत ला...

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 10 днів тому

      @@pratiksolanke8589aani awhad

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 9 днів тому +3

      आजच्या गणोजी शिर्के ला पण अशीच शिक्षा व्हायला हवी.

    • @barbarik1942
      @barbarik1942 7 днів тому

      Hoo jarange Patil la.
      Jo mahrajan samor basun aai bahinichya shivya deto. Daru piun basto

  • @SatyamSanatanam96
    @SatyamSanatanam96 6 днів тому +1

    सुंदर माहिती 😊

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Місяць тому +37

    यशवंतराव होळकर यांनी दुसर्‍यां बाजीराव ला पळवून लावले... त्यांच्या भावाचा अन्याय बदला घेऊन पुणे जिंकले. ...

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Місяць тому +4

      चूक होती कुणाची विठोजी होळकराची यशवंतराव होळकर यांनी जे केलं ते चुकीचं होतं त्यामुळे मराठी शाही बुडाली

    • @PiratedIndian-by2bq
      @PiratedIndian-by2bq Місяць тому +11

      @@jaimineerajhans9897 तुमच्या घरच्या व्यक्तींना मारले , परिवाराला कैद केले छळले मग काय चूप बसणार का? तरीच होळकर हे कुटुंब इंग्रज विरुद्ध लढायचे....

    • @rahulpatil-fh6hb
      @rahulpatil-fh6hb Місяць тому

      ​@@jaimineerajhans9897 तुला काय शेट माहित आहे का मराठ्यांच्या इतिहासाचे निष्पाप विठोजी होळकर यांना दुसऱ्या बाजीरावाने धोक्याचे मारले होते आणि नंतर नाकपुरच्या च्या भोसल्यांना पात्र लिहून छत्रपती यशवंत राव होळकरांना कैद करण्यास सागितले होते खरी मराठे शाही दुसऱ्या बाजीरावाने केली

    • @Cat_flamingo
      @Cat_flamingo Місяць тому +3

      ​@@PiratedIndian-by2bqbarobar bhau

    • @Cat_flamingo
      @Cat_flamingo Місяць тому +5

      ​​@@jaimineerajhans9897 bajirao 2 lya kutrya sarkhe palun palun marle hote Hadapsar chya yudhat 😂😂😂

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Місяць тому +44

    महान यशवंत राव होळकर यांनी दुसर्‍या बाजीराव पळवून त्याची अत्याचार करणाऱ्या वृत्ती लायकी दाखवली. ..

    • @parthshelar2479
      @parthshelar2479 Місяць тому +2

      samvidhan peksha asha shiksha barya

    • @nileshbhosale9144
      @nileshbhosale9144 Місяць тому +2

      Bamanshahi ne swarajya budavile........baki sardar he hote tenche rajya aajhi aahe

    • @samihannandedkar5153
      @samihannandedkar5153 Місяць тому

      ​@@nileshbhosale9144उगाच काहीही बोलू नये. मान्य आहे इतिहासात काही घटना अश्या घडल्या पण जर ब्राम्हण सरदार नसते तर दिल्लीवर मराठ्यांनी 2 वर्ष राज्य केल नसतं. ना अटके पार झेंडे फडकले असते. मी काही जातीय तेढ निर्माण करू इच्छित नाही. आणि उरला प्रश्न स्वराज्य बुडण्याचा तर जितका दोषी अनाजी पंत आहे त्यापेक्षा जास्त दोषी महाराणी येसूबाई ह्यांचा सख्खा भाऊ गणोजी शिर्के आहे ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना काही जमिनीच्या तुकड्यांसाठी मुघलांच्या स्वादिन केल.

    • @parthshelar2479
      @parthshelar2479 Місяць тому +6

      @@nileshbhosale9144 koregaon bhima cha gddaranni swarajya budavle....chatrapatincha cha bhagva khali utravla

    • @nileshbhosale9144
      @nileshbhosale9144 Місяць тому +1

      @@parthshelar2479 are baba tya lokanna kas vagvle hya peshvyanni?........jati vyavstha aanli mg ka he lok tumcha sathi ladhtil?.......baki Marathi sena ka ladhli nhi....... chatrapati sobat he ladhle nhit ka?🙏

  • @VishvajitTalande
    @VishvajitTalande Місяць тому +8

    आषाढ एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🚩

  • @siddhanathjadhav4903
    @siddhanathjadhav4903 Місяць тому +8

    Chatrapati Shansann hechh saglyaat 1No shasaan hote jaga madhy

  • @SajabbarShaikh
    @SajabbarShaikh Місяць тому +7

    जय जय शिवाजी महाराज
    सांभाजी महाराजना या पैकी कोणी तरी
    खून केलेले आहे

  • @vastvikta821
    @vastvikta821 Місяць тому +122

    म्हणून आपले देशाचे स्वतःचे संविधान,कायदे पाहिजे, असे 60देशाचं चाटलेल भेसळ काय कामाचं,त्यामुळे गुन्हेगारी माजते.

    • @sufipore
      @sufipore Місяць тому +8

      ही कुणाची चूक आहे हे तुम्हाला नक्की माहिती आहे !!

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Місяць тому

      भारताचे संविधान जगातील सर्वात सुंदर संविधान आहे पण ते राबविणारे राजकारणी नालायक आहेत तुम्ही चांगले राजकारणी निवडणूक देत नाही आणि मग संविधानाच्या नावाने गळा काढता.

    • @arunaher7487
      @arunaher7487 Місяць тому +15

      मग एक काम कर...जा आणि न्यू संविधान लिहून दे आपल्या देशाला.....😂😅😂😅😂

    • @anandtodkar7528
      @anandtodkar7528 Місяць тому

      ​@@arunaher7487बरोबर बोललात!!!!

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Місяць тому +9

      ​@@arunaher7487 मनुस्मृती हेच संविधान

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 Місяць тому +7

    खुपच छान ❤❤

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 Місяць тому +1

    Shri chatrapati shivaji maharaj ki Jay akhand bharat 🚩🚩🇮🇳🇮🇳🕉💪

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Місяць тому +4

    छान माहिती देत आहात

  • @YashShinde-md9ie
    @YashShinde-md9ie Місяць тому +114

    आजच्या न्याय व्यवस्थे पेक्षा किती तरी पटीने त्याकाळची शिवव्यवस्था चांगली होती...लगेच न्याय मिळत असे... धन्य आमचा जाणता राजा.
    जय शिवराय ❤

    • @basiceducator3016
      @basiceducator3016 Місяць тому

      "

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 Місяць тому

      संपूर्ण माहिती विना कमेंट करू नका विठोजी होळकरांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारले कारण शिंदे व पेशवे यांना होळकरांची सैन्य ताकद नेहमीच डोळ्यात खुपसत होती मी मोठा कि तु यातुन स्वराज्य रक्षणासाठी असलेली होळकरांच्या छावणीवर आपल्याच मराठा शिंदेंनी हल्ला करून विठोजींना कैद करुन हत्तीच्या पायी तुडविले त्यातून यशवंतराव होळकर कसेबसे निसटून नंतर मात्र पेशव्यांना त्यांनी सळो कि पळो करून सोडले,भोसले सर म्हणले तो फरक करावा

    • @funnycarttonskiduniya5026
      @funnycarttonskiduniya5026 Місяць тому

      म्हंजे आजची आजची न्यायव्यवस्था खराब???
      येड्या भोकाच्या न्यायव्यवस्था खराब नाही न्याय करणारी माणसे खराब आहेत जिथे कोलेजन सिस्टम चालू आहे म्हणजे फक्त ब्राह्मणच बसले आहेत सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून
      थोडी माहिती गजा कमेंट करायच्या अगोदर

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 Місяць тому +5

      are pa power made asnare manse yacha gair vapar pan karu shakat hoti
      ekdacha gunha nastana tyala hati cha paya khali dila tar anyay hoil

    • @user-zh9dx6nn2h
      @user-zh9dx6nn2h Місяць тому +4

      ​@@baldwiniv2858 तेवढी अक्कल कुठाय त्याला😂😂😂

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 11 днів тому

    Chatrapati sambhaji maharaj ki Jai Ho 🐅 🙏🏼

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 Місяць тому +7

    मस्त खूप छान शिक्षा 👌👌👌👌☝️👍

  • @prakashwalvekar2470
    @prakashwalvekar2470 Місяць тому +1

    धन्यवाद ❤सर.
    खुप छान माहिती.

  • @rajeshgopale8265
    @rajeshgopale8265 Місяць тому +3

    जय शिवराय❤️

  • @Scamartist__0005
    @Scamartist__0005 13 днів тому

    Kai mahit ahe chan

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 Місяць тому +7

    Yaswntrao holkarani badala ghetla.....ani peshva palala...

  • @sanketsawant2988
    @sanketsawant2988 12 днів тому

    आज चया काळात ही शिक्षा पाहिजे होती

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Місяць тому +7

    🙏🙏🚩🚩

  • @user-sb5mz8ui8d
    @user-sb5mz8ui8d Місяць тому +1

    🕉️ जय श्री छत्रपती

  • @kpatil3710
    @kpatil3710 Місяць тому +3

    एक जण वाचतोय

  • @shaileshkanawaje7817
    @shaileshkanawaje7817 8 днів тому

    Ashyach shiksha ya kalat asane garajecha ahe.... Tenvha atyacharyanna addal ghadel.... Ekdam fashichi shiksha dene mhanje to bina trass mukt hoto.... Jase tyane dusaryache haal kele tasech tyache suddha haal vhayla hawet

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Місяць тому

    अप्रतिम माहिती 🚩🚩🚩.

  • @aadusonawane9
    @aadusonawane9 Місяць тому

    asa vath ki mazhe आजोबा मला महाराजांची story सांगत आहेत😊 खूप छान सांगत तुम्ही

  • @sanidevalJadhav
    @sanidevalJadhav Місяць тому +4

    ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिले त्या सर्वांची नावे कळतील का

  • @AskMeSSS
    @AskMeSSS Місяць тому +9

    Kahi aso pan Aanaji dato Amar jhala, Anevaritun 😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Місяць тому

    खुप छान माहिती ❤

  • @vishalgurkhude9881
    @vishalgurkhude9881 Місяць тому +3

    Aata pn kra Balatkaar krnare la

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 Місяць тому +2

    मस्त अशीच शिक्षा आता ही हवी सहनभुती अजिबात नाही

  • @sureshkadam4960
    @sureshkadam4960 Місяць тому

    Jay shambhuraje❤

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Місяць тому +6

    भयानक 😰😰🙏🙏

  • @santoshmahamuni7229
    @santoshmahamuni7229 Місяць тому +1

    आप्पाजी दत्तो यांना नियतीने शिक्षा दिली आहे

    • @sufipore
      @sufipore Місяць тому

      त्यांचे उच्च पदस्थ वंशज दिल्ली मधे आहेत , त्यांना ही व्हिडीओ आणि तुमची काॅमेंट पाठवली आहे

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Місяць тому

      ​@@sufipore😂

    • @abhishekatole2003
      @abhishekatole2003 Місяць тому

      @@sufiporeho Pathav comment ani ek kam kar tujha contact number de
      tula pan sagli mahiti deto

  • @sammayak5374
    @sammayak5374 Місяць тому +2

    Ya peksha bailachya jagi theun sheti karun ghetli pahije kinva jast motha gunha asel tar vish dile pahije. Daya ,kshma ,shanti tethe devachi vasti. Humanity is the biggest religion. Namo Budhhay

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar3362 Місяць тому +1

    पुन्हा एकदा शंभूराजे यांचे शासन यावे

  • @proffesor39
    @proffesor39 Місяць тому +1

    😮

  • @sakshibiranje3748
    @sakshibiranje3748 Місяць тому +1

    Hi mahiti kontya book madhe milel

  • @KSP611
    @KSP611 Місяць тому +5

    आता गुन्हेगारांना संविधान वाचवत आहे

  • @sagarhk1508
    @sagarhk1508 Місяць тому +4

    Vithoba hollkar yana ka marl

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 Місяць тому

      विठोजी होळकर व मल्हार गर्दीत दुसरा मल्हाराव या तुकोजी होळकर यांच्या बलदंड पराक्रमी मुले पेशवे, शिंदे यांना जड जात होते, यशवंतराव होळकर या भयानक प्रसंगातून सुटकले, पुढे त्यांनी पुण्यावर स्वारी करून हडपसर ला हाडा चा सडा पाडला, शिंदे पेशवे यांना हरवले, कोल्हापूर कर शाहू महाराज यांचा राजवाडा बांधताना हत्तीचे शिल्प कोरण्यात आले, तेंव्हा त्यांनी ताबडतोब ते शिल्प काढण्यास सांगितले, या हतीने आमच्या होळकरांचा घात केला असे उदगार काढले, पुढे त्यांनी 100 मराठा व धनगर विवाहा चा संकल्प केला, स्वतःच्या जनक घरातील मुलगी इंदोर च्या होळकरांच्या घरात दिली व होळकरांची कन्या आपल्या घरात लग्न करून आणली, आभाळा एवढे मोठे राजर्षी शाहू महाराज,ऍक्टर विजयेंद्र घाटगे यांचे आजोळ इंदूर कर होळकर होय 🙏जय मल्हार जय शिवराय🙏 🙏🙏🙏

  • @spatil2503
    @spatil2503 Місяць тому

    Vithojina ka marale yacha video aahe kaa sir

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx Місяць тому +7

    कीती,,अडाणी,,प्रकारचे,,लोक,,होते,,मृत्युदंड,,जरुर,,द्यावा,,पण,,सहानुभूतीपुर्वक,,कार्य,,करावे,,निसर्ग,,परतफेड,,,जरुर,,करतो,,,,उदाहरणार्थ,,पानिपताची,,कत्तल,,,तसेच,,आपण,,ईतिहासाचा,,गौरव,,जरूर,,बाळगावा,,पण,,त्यापासून,,,आपण,,कसे,,,वागले,,पाहीजे,,त्याची,,समज,,मनामधे,ठेवावी

    • @absabs4343
      @absabs4343 Місяць тому +1

      संभाजी राजेंना तर किती भयानक पद्धतीने मारले!

  • @PK-mt3op
    @PK-mt3op Місяць тому +3

    पुढच्या पायाला बांधलेल्या माणसावर हत्तीचा मागचा पाय पडल्यावर ,पळताना हत्तीच अडकळून पडणार नाही का 🤔

  • @Audio7009
    @Audio7009 Місяць тому +4

    बामन आणि संभाजी राजे ह्यांच्या विषयी माहिती सादर करा कोण कोणाचे वैरी होते कळूदे

    • @aniket4713
      @aniket4713 Місяць тому +3

      Soppya bhashet sangto
      Bamanala kuni pudhe gelele avdat nahi
      Te sarvanna tuchh samajtat
      Panntyanchya jatitla rikshaw chalak uchh samajatat

    • @aaryandole
      @aaryandole Місяць тому

      ​@@aniket4713साहेब पण छत्रपती संभाजी महाराजान सोबत शेवट पर्यंत कोण होतं हे पण आपण बघायला पाहिजे. थोड्या लोकान मुळे आपण अख्ख्या समाजाला वाईट नाही ठरवू शकत.

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 10 днів тому

      Sambhaji Maharaj aani Brahman 2ghan madhe salokha hota😊 kahi lokani Kat karasthan kele mhnaje Brahman vait nahi mitra….pisal Shirke sarkhi gaddari nahi keli je kela samorun kela😊aani tyachi tyana karmane shiksha milali….pisal aani shirken mule pudhe kay zala he sangaychi vegli garaj nhiyee😂

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 10 днів тому

      @@aniket4713Asa nahiye mitra😂😂 baramati tun baher yee😂😂

    • @Audio7009
      @Audio7009 10 днів тому

      @@AtharvaJoshi-v9d bas kar re tu jag sangtay te khota bhrhman sangtat te khara ka bar bhrhman loka mughal che mantri hote te kashe bhrhman lok engrajan sobat satet ka hote sangshil ka hyache uttar

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 Місяць тому +1

    नपुंसक बाजीराव

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 10 днів тому

      Tyancha Samor astas tr kalal asta mitra kon napunsak te😂😂

  • @prakashpawar9786
    @prakashpawar9786 Місяць тому

    गणेश best

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 Місяць тому

    ⛳🚩⛳🚩2 रा प्रकार = मनुस्मृती

  • @manojparihar541
    @manojparihar541 Місяць тому +1

    Last la mahamaya cha photo ka dakhvalay ?

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 21 день тому

    AATA TASHI GARAZ AAHE KAKA😢

  • @dattatrayhalnikar5758
    @dattatrayhalnikar5758 Місяць тому +1

    Shirke la kahich kel nahi

  • @chandrashekharbegampure9460
    @chandrashekharbegampure9460 9 днів тому

    ते चार जण कोण होते ते ही सांगितलं तर बरं होईल.

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 Місяць тому

    Sadhya garaj ahe. Kahi jastch shefarlet.

  • @bapusoshelake
    @bapusoshelake 27 днів тому

    का दीले हत्तीच्या पायी तेपण सांगा 😊

  • @sandipgaikwad805
    @sandipgaikwad805 Місяць тому +1

    Ha khup nirdayipna vattoy..saral fashichi shiksha sarvat yogya .

  • @1215mohan
    @1215mohan Місяць тому +1

    Ch sambhaji maharaja yachi gaddaranna shiksha devun chagle kele pan vithoji holkara barobar peshwyani khup ghanerde kele.

  • @himanshu._
    @himanshu._ Місяць тому

    mg nakki kontya prakarat shiksha dili hoti?

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 Місяць тому

    🚩🚩🚩🙏🏻🌹🙏🏻🚩🚩🚩

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 Місяць тому +1

    याची माहिती देण्या मागील उद्देश काय

  • @MrSBBMarathiStories
    @MrSBBMarathiStories Місяць тому

    नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या आजूबाजूला घडलेल्या विचित्र, रहस्यमय, भयानक घटना स्टोरी रूपात मांडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही शेअर केलेल्या घटना तुम्हाला कश्या वाटतायत किंवा तुमच्यासोबत घडलेल्या घटना आमच्या सोबत share करून like, comment आणि subscribe च्या रूपात आमच्या व्हिडिओना तुमच प्रेम दाखवा. धन्यवाद❤🚩

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j Місяць тому +1

    इतना भी क्रूर सजा नहीं होनी चाहिए

  • @user-dh1og3ky6g
    @user-dh1og3ky6g Місяць тому +1

    तुमचे डोळ्यात पाहिले की कोणतरी इतिहास दडवत आहेत

  • @pradipkumarkamble7533
    @pradipkumarkamble7533 Місяць тому +1

    Mahara cha ethihas ka sagat nahi

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому +1

      माहजूर महार पाटील यांची शौर्यगाथा चॅनलवर आहे. बघा

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 22 дні тому

    यशवंत महाराजांनी पुण्यावर हल्ला करून शिंदे आणी पेशव्याच्या संयुक्त सैन्याला हरवले होते. हे सुद्धा सांगा ना

  • @user-ou2cv9eq4j
    @user-ou2cv9eq4j Місяць тому +1

    Mg aaj ka ny he .pn .

  • @allahlesboslu2_9
    @allahlesboslu2_9 Місяць тому +1

    Aisi punishment unn logon ke saath bhi honi chahiye thi jinhohe Sambhaji Maharaj ke saath dhoka kiya !

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Місяць тому

      धोका मराठो ने ही किया था..खुद संभाजी महाराज के रिश्तेदार इस में शामिल थे...

  • @ashishpawar557
    @ashishpawar557 Місяць тому +1

    Vithoji na ka marle hote ?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому +2

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @jalindarhundare700
    @jalindarhundare700 Місяць тому

    Bn

  • @lycopodium262
    @lycopodium262 Місяць тому +1

    Hi saja punha chalu kra

  • @open_challenge007
    @open_challenge007 Місяць тому

    आजच्या जमान्यात ते शक्य नाही... फडणवीसांच्या केसाला सुद्धा धक्का लागू शकतं नाही... कारण आजच्या जमाण्याचे राजे तेच आहेत 🚩🚩

    • @anantgokhale6075
      @anantgokhale6075 Місяць тому +1

      What about Sharad Pawar

    • @open_challenge007
      @open_challenge007 Місяць тому

      @@anantgokhale6075 त्याला कोण विचारतंय 😀

  • @philipsj95
    @philipsj95 Місяць тому +3

    जातीयवादाचा वास आला

  • @rajeshvidhani6011
    @rajeshvidhani6011 Місяць тому +1

    Terrible

  • @leoryan9867
    @leoryan9867 Місяць тому

    जसं कराल तसं भराल.. असं जर इतरांसोबत असं केलं तर एक दिवस......

  • @sudhirgovilkar1280
    @sudhirgovilkar1280 Місяць тому

    सगळा मसाला बाहेर 😅

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Місяць тому

    हत ती च्या कसली शिक्षा आहे,
    काका।
    😅😅😅😅

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 Місяць тому

    तुम्ही म्हणालात एकूण चौघांना हत्तीच्या पायाखाली दिले.
    इतर तिघांची नावे काय?

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Місяць тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @user-sd2qn2up9z
    @user-sd2qn2up9z 11 днів тому

    आशा शिक्षा जर आज कार्यरत असत्या तर एकही गुन्हा झाला नसता

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 Місяць тому

    अण्णाजी दत्तो नाही,अनाजी दत्तो प्रभुणीकर.

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 8 днів тому +1

      अनाजी काय अनाजी? अनाजी ही तुमच्या विकृत ब्राह्मणद्वेष करणाऱ्या वृत्ती ची पैदाईश आहे. अनाजी ला काय अर्थ नाही. अण्णाजी दत्तो असंच आहे

  • @vijaykokare1316
    @vijaykokare1316 Місяць тому +1

    He shiksha aata pan chaalu karra faassi che shiksha bandh karra 😡😡😡😡

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Місяць тому +2

    तु आता लिहुन दे संविधान अन आम्हाला मोकळं कर,अन चालू कर मनुस्मृती,

  • @BingeMarathi
    @BingeMarathi Місяць тому +7

    दुसऱ्या बाजीराव ने देश इंग्रजांना दिला. दुसऱ्या बाजीराव चा महाराजा यशवंतराव होळकर यांनी पराभव केला होता आणि पेशवाई खालसा केली होती पण परत इंग्रजां सोबत करार करून देश इंग्रजांना दिलं

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Місяць тому +1

      इतिहासाचा कोणताही अभ्यास न करता खोटे वक्तव्य करुन नका व हा तुमचा मुर्खपणा आहे
      महारांनी ईग्रज सरकार ला साथ दिली व मराठा सैन्याचा पुण्याजवळ पराभव झाला व पेशवाई संपुष्टात आली म्हणजे आपल्याच लोकांनी ईग्रज ला साथ दिली

    • @AtharvaJoshi-v9d
      @AtharvaJoshi-v9d 10 днів тому

      😂😂😂😂konta brand chi pitos? Ka suke nashe kartos?
      Proof taak jara yachavr😂😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 8 днів тому +1

      काय बरळतो कळतं का बेअक्कल? समजा होळकरांनी पराभव केला व पेशवाई खालसा केली तर
      ती खालसा केलेली पेशवाई इंग्रज सोबत तह करू शकेल का? मेंदू ला नारू झालाय का मेंदू विकला आहे?

  • @ganeshsomase1124
    @ganeshsomase1124 Місяць тому

    अण्णाजी दत्तो , राहुजी सोमनाथ, मोरोपंत पिंगळे यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले

  • @AnandJoshi-ht9ps
    @AnandJoshi-ht9ps 15 днів тому +2

    Pawar,Kokate Khedekar,he navin itihaskar aahet,krupaya Baramatishi sampark sadhawa😂😂😂

  • @AnandJoshi-ht9ps
    @AnandJoshi-ht9ps 15 днів тому

    Soyara bai la konati shiksha zali?😂😂

  • @navanathjawale9108
    @navanathjawale9108 Місяць тому +3

    🙏🙏🌹🌹