चालू राजकीय परिस्थिती ला धरून गाणं लिहले आहे गीतकारांच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे, गण म्हणून खूप चांगले आहे पण अख्ख्य सरकार लाडक्या बहिणीने निवडून आणलं नसून लाडक्या बहिणीचा वाटा चार आणे असून चार आणे वाटा बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणे चा असून आठ आणे म्हणजे पन्नास टक्के वाटा EVM मशीन चा आहे ह्या सर्व गोष्टी गाण्यात आल्या असत्या तर ते गाणं टीकात्मक झाले असते pan खुपच लोकप्रिय ही झाले असते,परंतु गायकाची गरज मागणी हेतू अथवा गीतकारांचा हेतू सरकारची स्तुती करण्याचा असू शकतो म्हणून गीतकारांने सरकार निवडून येण्याचे सर्व श्रेय गाण्यामधे लाडक्या बहिणीला दिले. गीतकारांला एक सुचना व सल्ला असा की त्यांनी भोजपुरी लोकगायिकां नेहा सिंह राठोड याची हिंदी भोजपुरी गाणी व या गाण्याचे विषय समजून घ्यावा नेहा सिंह राठोड च्या गाण्यात नुसते मनोरंजन नसून समाज समाज प्रबोधन ही आहे लाडक्या बहिणीच्या गीतातून नुसत मनोरंजन टाईमपास व सरकारची स्तुती दिसून येते.
जयभिम कमलेशजी दादासाहेब व सुयोगजी दादासाहेब १नंबर
कमलेश भाऊ १नंबर कडक नवीन विषय
❤❤❤🎉🎉🎉 ek number khtrnak lay bhari
Waa kadak song
Kamlesh bhai bolte.....❤
Lay bhari ❤❤❤
Kadak
मस्त गाणं आहे १च नंबर
नाद करा पण कमलेश भाऊ चा कुठं 🔥🔥🔥🔥🔥🔥
.,
Chhan 👍👍👌👌
Kamlesh bhava nad khula jyam avdla hatke
Khup sundar bhava...❤
❤❤❤❤❤❤❤ lay Bhari
कडक ❤❤❤❤
लय भारी, दोघांचे कौतुक करावं तेवढं कमीच. 😂❤😅
❤सुपर
🔥🔥🔥
Nice
Super song
👍👍👍👍👍👍
❤❤❤❤
Suyog dada❤
लाडकी बहीण नाही मशिन लफडा
चालू राजकीय परिस्थिती ला धरून गाणं लिहले आहे गीतकारांच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे, गण म्हणून खूप चांगले आहे पण अख्ख्य सरकार लाडक्या बहिणीने निवडून आणलं नसून लाडक्या बहिणीचा वाटा चार आणे असून चार आणे वाटा बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणे चा असून आठ आणे म्हणजे पन्नास टक्के वाटा EVM मशीन चा आहे ह्या सर्व गोष्टी गाण्यात आल्या असत्या तर ते गाणं टीकात्मक झाले असते pan खुपच लोकप्रिय ही झाले असते,परंतु गायकाची गरज मागणी हेतू अथवा गीतकारांचा हेतू सरकारची स्तुती करण्याचा असू शकतो म्हणून गीतकारांने सरकार निवडून येण्याचे सर्व श्रेय गाण्यामधे लाडक्या बहिणीला दिले. गीतकारांला एक सुचना व सल्ला असा की त्यांनी भोजपुरी लोकगायिकां नेहा सिंह राठोड याची हिंदी भोजपुरी गाणी व या गाण्याचे विषय समजून घ्यावा नेहा सिंह राठोड च्या गाण्यात नुसते मनोरंजन नसून समाज समाज प्रबोधन ही आहे
लाडक्या बहिणीच्या गीतातून नुसत मनोरंजन टाईमपास व सरकारची स्तुती दिसून येते.
Nice song
❤❤❤❤❤