Tai amhi vegla rhatoy tar atta amchya sasubain vay jhalya mul mothi sun mhnun takanchi javabdari majhya vr aali ahe mi pahile kdhich takanchi puja keli nhi ya mul jara bhitich watati a pn tumchya mahiti mule khup madat jhali fkt ek prashn hota ki dev puje nantr aarti mhanaychi asti ka ani konti..? Ani amchya ith ful jhad nhit tr roj fule vahaychi astatch ka.
Mangal Kalash thevana compulsory aahai ka ? Sakali tupacha deva aani sandhaykali tela cha deva he shatrat aahai ka ? Agarbati nahi lavat vounch cha nash hoto?
Khup chan mahiti dili tai Tai, pitaranche tak sarv thikani sarkhech astat ka? म्हणजे majhya maheri tumhi dakhvlyapramane same asach tak ahe, tar to pitarancha ch ahe ka? Amhala pan mahit nahi
प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या म्हणून काही गोष्टी पाहणाऱ्या मंडळींनी देखील स्वीकाराव्या ही विनंती, तुमचं बरोबर असेल यात शंका नाही पण पूर्वावार जसं घरी पाहत आलो तसं आम्ही करतो व व्हिडीओ मधून तेच दाखवलं. आपल्या सूचनेसाठी मनापासून धन्यवाद🙏🙏 तुमच्या कडे असलेली नवनवीन माहिती कमेंट्स द्वारे वेळोवेळी पोहचवत रहा💫🙏🏵️
शिवलिंग गणपती आणि बाळकृष्ण यांच्या शेजारी ठेवावे. शिवशंकराचा फोटो गणपती पार्वती कार्तिकेय यांच्या सह असेल तरच देव्हार्यात ठेवतात. एकटा फोटो ठेऊ नये.. शिवलिंग च पुरेसे आहे मग. नवनाथांचा फोटो सुद्धा देव्हार्यात ठेवू शकता तुम्हाला वाटेल तिथे
श्री गजानन जय गजानन माऊली शेगावचे गजानन महाराज हे माझे आराध्य दैवत आहेत .
खुप छान माहिती दिलीत देवांचे स्नान कसे करावे छान समजून सांगितले 👌👌👍
धन्यवाद ताई🙏
Jai maa bhagwati 🙏
ताई तुम्ही खुप छान माहिती दिलीत मी सर्व देवांना परातीत घेऊन एकदाच स्नान घालते 🙏
धन्यवाद..
खूप खूप आभार तुमचे सांगण्याबद्दल
Thanks
अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज 🌺🙏🌺
जय सदगुरू 🙏
जय जय रघुवीर समर्थ
छान माहिती आहे.
छान माहिती सांगितली
Thank you
Beautiful explanation😍
Shalini tai Thank You So Much For Your Love And Appreciation To Our Videos 🙏
Om namah shivay
छान माहिती मिळाली ताई
आभार
खूप छान माहिती दिली जाते आहे 👍
धन्यवाद
❤❤❤❤❤khupech chan mahiti dilee ahe kul sominee mata ki jay ho
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
Kupach Chan 🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद🙏
om Gurudev💐💐
Shri Swami samartha!
Chan mahiti dili dhanywad❤
आभारी आहोत
जय स्पंतशुगी माता जय हो
Om Namo Bhagavatye Vasudevay..🙏🙏⚘️
जय गुरुदेव दत्त
जय श्रीराम
Om gum ganpati namaha
Jy jy rguvar smart 👃👃
श्री गणेशाय नमः
ओम् साई राम 😊
जय जय रघुवीर समर्थ❤
जय सद्गुरू
ॐ नमशिवाय
Shri swami samarth
Shree swami samarth tai 🙏
Thanks 🙏
बाळुमामा
Devi shakhambari 🙏🙏
खुप छान माहिती आहे धन्यवाद
धन्यवाद
Khup chan mahete tai ek prashna hota
Vichara
🙏🙏
🙏🙏❤️❤️🚩
उद्यापासून मी देवाना वेगळी आंघोळ घालत जाईन
हो
Tai amhi vegla rhatoy tar atta amchya sasubain vay jhalya mul mothi sun mhnun takanchi javabdari majhya vr aali ahe mi pahile kdhich takanchi puja keli nhi ya mul jara bhitich watati a pn tumchya mahiti mule khup madat jhali fkt ek prashn hota ki dev puje nantr aarti mhanaychi asti ka ani konti..? Ani amchya ith ful jhad nhit tr roj fule vahaychi astatch ka.
😊
Tai devharyala kiti payarya asavyat
असा काही नियम नाही आपल्याकडे देव किती त्यानुसार घ्यायचा देव्हारा
Mangal Kalash thevana compulsory aahai ka ? Sakali tupacha deva aani sandhaykali tela cha deva he shatrat aahai ka ? Agarbati nahi lavat vounch cha nash hoto?
ताई तुमच्या प्रश्नांवर सेपरेट व्हिडीओ घेऊन येईल
Ok thank you ❤
Khup chan mahiti dili tai
Tai, pitaranche tak sarv thikani sarkhech astat ka?
म्हणजे majhya maheri tumhi dakhvlyapramane same asach tak ahe, tar to pitarancha ch ahe ka?
Amhala pan mahit nahi
हो.सारखाच असतो ताई
Tai bhiroba thevt Ka mndirat
हो
देवाला आसनावर स्थान देऊनच टिळा लावावा हातात घेऊन कधीच लावू नये.
गंध पण direct हातावरून सहाणे वरून घेऊन लाऊ नये वाटीत काढून घ्यावे मग लावावे
प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती वेगळ्या म्हणून काही गोष्टी पाहणाऱ्या मंडळींनी देखील स्वीकाराव्या ही विनंती, तुमचं बरोबर असेल यात शंका नाही पण पूर्वावार जसं घरी पाहत आलो तसं आम्ही करतो व व्हिडीओ मधून तेच दाखवलं.
आपल्या सूचनेसाठी मनापासून धन्यवाद🙏🙏
तुमच्या कडे असलेली नवनवीन माहिती कमेंट्स द्वारे वेळोवेळी पोहचवत रहा💫🙏🏵️
माझ्याकडे कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा टाक आहे सगळ्यात पहिल्या पायरीवर कुल देवीच्या टाकाचे शेजारी मंगल कलश धक्का लागू नये म्हणून ठेवला आहे चालेल का
हो चालतं ताई.
Ok Thanks
Tai aapn bal Krishna savta hun. Geun stapna kru shakto ka
Yes
Thank you tai
छान माहीत दिली पण पित्र चे टाक दक्षिण दिशा ला हवे
देवांचे फोटो कोठे ठेवावे प्लीज सांगा ताई
ॐ नमो भगवते वासुदेवाय
ताई तुम्ही खुपच च्छान माहीती दिली आहे माझ्याकडे नवनाथांची फोटो शिव शंकराचा फोटो व शिवलींग आहे तर मग मी देवघरात यांना कोठे स्थान देऊ
शिवलिंग गणपती आणि बाळकृष्ण यांच्या शेजारी ठेवावे.
शिवशंकराचा फोटो गणपती पार्वती कार्तिकेय यांच्या सह असेल तरच देव्हार्यात ठेवतात. एकटा फोटो ठेऊ नये.. शिवलिंग च पुरेसे आहे मग. नवनाथांचा फोटो सुद्धा देव्हार्यात ठेवू शकता तुम्हाला वाटेल तिथे
देवांचे फोटो कोठे ठेवावे
पायऱ्या नसतील देवघरात तर देव कसे ठेवावेत
ताई आपल्या 👇🏻 या व्हिडीओ ची झाली तर पहा तुमच्या प्रश्नासाठी
ua-cam.com/video/60SrurQDtGc/v-deo.html
Vir chya taka chi mahiti sangitali nahi ps sanga
सांगितलीय ताई.. पितरांचा टाक तोच वीर टाक .
पूर्ण पहा व्हिडीओ 🙏😊
ताई देव्हाऱ्यामध्ये साती आसरा हा टाक पुजावा का
तुमच्या कडे पहिल्या पासून पूजत असाल किंवा तुमचे ते कुलदैवत असेल तर पूजा .
मी टाक पहिल्या पायरीवर वर ठेवते
Kadi ne devana tilak na karata tarji ne tilak lavava
धन्यवाद
ताई देवघरात किती टाक असावे.
कुलदेवी, कुलदेव,भैरोबा, वीर(पितरांचा टाक)
Tai khub chhan mahiti Dili ahe pan tumcha mobile no dila tar mala kahi mahiti havi hoti
ताई instagram किंवा mail kara jarur reply karel
Pend कुठे hay shank k0the thvaycha
पिंड व शंख नाही आमच्या कडे
ही चुक माझ्याकडून होत आहे
जय लक्ष्मी माता
श्री गणेशाय नमः