नमस्कार शत शत व सस्नेहाभिवादन.आपणास परत येकदा पाहून आनंद वाटला.स्वामी समर्थ आमची माऊली! लाभू दे आपल्या कृपेची साउली ! आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.काळजी घ्या.
Kaka aap apni sehat ka dhayan rahkiye aap ache toh sab kuch acha aap jese marg darshak ki hamko bohot jarurat hai hamesha aap pr swami ji aaahirvad hamesha hamesha bana rahe yahi benti hai swami k shree charno me
|| ओम् स्वामी समर्थ || || वंदन प.पुज्य काकाजी || धन्यवाद श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा.... ||ज्यांचा शुध्द, आचार विचार , शुध्द, स्पष्ट, स्वच्छ उच्चार, भक्तांचाच नेहमी विचार , ऐसे आम्हा काकाजी गुरू लाभले || फार आनंद झाला आपणास पाहून, हसरं गुरूवर्यांचे मुख पाहून.किती दिवस गेले संपर्क होऊन,आज मात्र हृदय आलं उंचबळून , धन्य गूरू माऊली, धन्य हो......पून्हा एकदा वंदन.......श्री.स्वामीजी लाख लाख धन्यवाद तूमचे, चुकल्या चुकल्या सारखं झालं होतं मन आमचे...
पुज्ज आपणास आपल्या दुखण्यापासून आराम पडला आणि तुम्ही छोटासा व्हिडिओ पोस्ट केला. आपल्याला पाहून खूप समाधान वाटले. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो ही प्रथना.
Kaka tumhi khup दिवसातून दिसले खरच खूप छान वाटले तुम्हाला खूप आयुष्य लाभो हीच स्वामी आईच्या चरणी प्रार्थना तुम्हाला बघितले की मला माझ्या आजोबांची आठवण येते काका श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏काका तब्बेत संभाळा तुम्हाला आता २० फेब्रु.दादर ला रवींद्र नाट्मंदिर येथे आलात तेव्हा पाहिले होते प्रोग्राम झाल्यावर मी खाली रूम मध्ये शोधून आली.दिसलात नाही .खूपच तब्येत खालावली बघून अश्रु आले .स्वामी देतील साथ देतील हात 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ
Shri swami samarth om swami samarth 😂🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹🙏☘️🙏🚩
Shree Swami Samarth Om Swami Samarth Jai Jai shree Swami Samarth
नमस्कार शत शत व सस्नेहाभिवादन.आपणास परत येकदा पाहून आनंद वाटला.स्वामी समर्थ आमची माऊली! लाभू दे आपल्या कृपेची साउली ! आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.काळजी घ्या.
काका 🙏🏻
Kaka tumhala baghun khup khup khup bare vatle.tabbetichi kalji ghya.🙏
काका दंडवत नमस्कार...... ईश्वर तुम्हाला निरोगी व दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थना करेल ईश्वराला
Chaan vatla kaka bhagun take care of your health get well soon fit and fine shree Swami samartha
काका
Kaka aap apni sehat ka dhayan rahkiye aap ache toh sab kuch acha aap jese marg darshak ki hamko bohot jarurat hai hamesha aap pr swami ji aaahirvad hamesha hamesha bana rahe yahi benti hai swami k shree charno me
Thank you kaka thumhala bghun bar vat
jai jai shree swami samarth
🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
🙏SHREE SWAMI SAMARTH🙏
Thanks Kaka
Swami Om Guruji 🙏 khoop bara vatla Tumhala tandurust baghun .. 🙏🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
काका तुम्हाला पुन्हा बघून खूप आनंद झाला असेच निरोगी रहा
श्री स्वामी समर्थ
काका तुम्हाला बघून खूप खूप मनापासून आनंद होत आहे. आमच्यावर माया करण्यासाठी , ज्ञान दानासाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो ❤
Shree Swami Samarth
!! श्री स्वामी समर्थ!!
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji ♥️ 🙏
"Shree swomi samrath" 🚩🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥
श्रीस्वामी समर्थ
स्वामी ओम् स्वामी ओम् स्वामी ओम्🙏🙏🙏
Swami samarth
Swami om.
shree swami samrth 🙏🌹
Shri swami samarth
काका तुम्हाला पाहून छान वाटलं. श्री स्वामी समर्थ 🙏🏻
प.पू.काका स्वामींची कृपा सतत राहो तुमच्यावर व तब्येत ऊत्तम राहो.
🌹🙏🙏🙏🌹नमस्कार.
Namaskar kaka🙏🌹 Thumhala baghun koop koop aanand zala .Lavkar bare zalat hi swaminchi Krupa.
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्ते काका 🙏🙏
|| ओम् स्वामी समर्थ ||
|| वंदन प.पुज्य काकाजी ||
धन्यवाद
श्री हनुमंत चोरगे मलकापूर
कराड सातारा....
||ज्यांचा शुध्द, आचार विचार ,
शुध्द, स्पष्ट, स्वच्छ उच्चार,
भक्तांचाच नेहमी विचार ,
ऐसे आम्हा काकाजी गुरू लाभले ||
फार आनंद झाला आपणास पाहून, हसरं गुरूवर्यांचे मुख पाहून.किती दिवस गेले संपर्क होऊन,आज मात्र हृदय आलं उंचबळून , धन्य गूरू माऊली, धन्य हो......पून्हा एकदा वंदन.......श्री.स्वामीजी लाख लाख धन्यवाद तूमचे, चुकल्या चुकल्या सारखं झालं होतं मन आमचे...
Dhanyawad kaka. Swami tumhala dirghayushya devot hi prarthana
काका खूप बर वाटल तुम्हाला बघुन. स्वामी चि अशीच कृपा असू दे तुमच्यावर. तब्येत उत्तम राहू दे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ नमस्कार जोशी काका 🎉
काका तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. ठण ठणीत बरे व्हा आणि नंतर व्हिडिओ साठी सज्ज व्हा.
काका छान वाटले तुम्हांला पाहून 🙏छान बरे व्हा
श्री स्वामी समर्थ काका
Nakkich Kaka Tumhala Baghun khup Bare Vatate Kalji Ghya Kaka N Thank U For Invitation❤❤
Namaskar kaka खूप bara vatate तुम्हाला baghun shree swami samarath 🙏
🙏🚩🙏🌹
काका तूम्ही लवकर बरे व्हा
तुमच्या जवळचे ज्ञान जगाला पोचवा काका या जगाला या काळात त्याची फार गरज आहे एक खरे स्वामी भक्त आहात म्हणून एवढी मदत करा
पुज्ज आपणास आपल्या दुखण्यापासून आराम पडला आणि तुम्ही छोटासा व्हिडिओ पोस्ट केला. आपल्याला पाहून खूप समाधान वाटले. ईश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो ही प्रथना.
Thank you 🎉sir
Thank u sir and take care.
खूप छान बाबा❤❤❤❤
काका खूप वाट बघत होतो आम्ही ...आज बरं वाटले तुम्हाला ऐकून बघून.
स्वामींच्या कृपेने आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो 😊
Namaskar Kaka 🙏🙏
Kaka tumhi khup दिवसातून दिसले खरच खूप छान वाटले
तुम्हाला खूप आयुष्य लाभो हीच स्वामी आईच्या चरणी प्रार्थना
तुम्हाला बघितले की मला माझ्या आजोबांची आठवण येते काका
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
काका छान वाटल बघून, ऐकून तुम्हाला 🙏🙏
Shree Swami Samarth kaka tabbetichi kalaji gya kaka ..
Namaskar kaka🙏🙏
🙏🙏
❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
काका नमस्कार श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth ,Kaka Take care of Health .
नमस्कार गुरुजी तुमचा व्हिडिओ बघून खूप खूप आनंद झाला
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏🙏
लवकर बरे व्हा काका
Swami om kaka
shree swami samarth kshi ahe tabet kaka tumhala udhant ayush labho 🙏🙏🙏🌺🌺🌺
Shri Swami Samartha.
Kaka, khuup chaan vatla tumhala khup divsani baghun ...Chaan chaan videos madhun bhetat Raha..Dirgha Nirogi Aayushychya shubhechhhaa,,,
Kaka tomhala Swami khup dirghyushya devo hich prarthana 😊
Kaka tumhala Baghun khup chhan vatale
Tumhala nirogi dirghayushya milu de hi prarthana
Kaka khup divsani tumhala baghun bare watle kalji ghya shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏काका तब्बेत संभाळा तुम्हाला आता २० फेब्रु.दादर ला रवींद्र नाट्मंदिर येथे आलात तेव्हा पाहिले होते प्रोग्राम झाल्यावर मी खाली रूम मध्ये शोधून आली.दिसलात नाही .खूपच तब्येत खालावली बघून अश्रु आले .स्वामी देतील साथ देतील हात 🙏
Welcome back kaka! खूपच छान वाटलं तुम्हाला बघून... तब्बेतीची काळजी घ्या... स्वामी तुम्हाला लवकरात लवकर ठणठणीत बरं करो....हीच त्यांचा चारणी प्रार्थना 🙏
Kaka namskar
Swami tumhala khup Chan Ani arogydayi ayushy deo
काकाश्री बरेच दिवसांनी तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. लवकरच भेटू❤
🙏tumhala baghun khup brrre vatle.Take care.
🙏🙏काका खूप आनंद झाला तुम्हाला बघून. आत्ता पुन्हा नवनवीन माहिती ऐकायला मिळेल. तब्येतीची काळजी घ्यावी.
Kaka तुम्हाला बघुन khup बरे वाटतेय
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
धन्यवाद व काळजी घ्या💐
काका नमस्कार🙏🎉❤
गुढीपाडव्याच्या आधी तुम्ही भेट दिलीत खुप बरे वाटले 🙏
काका मनापासून नमस्कार🙏
खुप बरे वाटले तुम्हाला बघून काका , काळ्जी घ्या तब्येतीची.
धन्यवाद काका खूप छान माहिती देता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या
Joshi kaka swamincha ha math keva keva visit karta yeil
काका, नमस्कार
❤❤काका तब्येतीची काळजी घ्या
जोशी काका, तब्येतीची खूप चांगली काळजी घ्या.🙏
B काका तुम्हाला माहीत असलेले वनस्पती व काही उपाय असतील तर ते सांगा तुमच्यासारखे ज्ञान आम्हालाही मिळू द्या
काका तुम्हाला बघून खूप खूप बरं वाटलं आतुरतेने वाट बघत होते video chi
Kaka tabiyat kalji ghya
Shree Swami Samarth
🙏🙏बाबा, काळजी घ्या
Kaka tumhala baghunch chaan watal. Kalji ghya!
काळजी घ्या
लवकर मस्त छान बरे व्हा.
बारीक झालायत
काका तब्येतीची काळजी घ्या
काका नमस्कार. तुम्हाला खूप दिवसांनी बघून खूप बरे वाटले. आता नवीन विडीओ ऐकायला मिळतील त्याचा आनंद आहे. धन्यवाद.
Shri swami Samarth kaka pranam kaka Mala ek prashn vicharayacha aahe. Kalshawar naral kasa thewawa?karan me kahi thikani ase baghitale aahe ki kalashavar naral adawa thevatat , naralachi shendi puja karrnarya kade asate
ओम स्वामी समर्थ
नमस्कार काका
काका तुम्ही आज थोडेसे थकल्यासारखे दिसत होतात .
काका खुप दिवस वाट पाहत होते तुमच्या video ची बरं वाटल तुम्हाला बघून ,तब्येतीची काळजी घ्या