विदुषी मालिनी ताईंचा कुठलाही राग अप्रतिम च असतो, तसाच हासुद्धा. त्यांचे सर्वच गायन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मी त्यांची तारीफ काय करणार. ईश्वरी प्रसाद आहे. 🌹🙏
विदूषी मालिनीताई...एक गान संम्राद्नी...त्यांचा कोणताही खयाल ऐकताना मंत्रमुघ्ध होतो आपण.आज मी प्रथमच टप्पा ख्याल ऐकला ...हे प्रकार परीक्षेला नसतात त्यामुळे न्यात नसतात.ताईंची टप्पा गायकी पण मनात जागा करते...त्यांच हसत खेळत ,साथीदारांची आवड जपत श्रोत्यांना ही संवादात सहभागी करत गायन खूप छान वाटत.त्यांचा साधेपणा गायनातही जाणवतो...मुड बनवत गायन...त्याचे वेगवेगळ्या रागातील टप्पे ऐखायला आवडतील .धन्यवाद
In this evening, she was great with her druts , first with Hameer and then that unforgettable Bhairavi. Maestros get inspired and we, the audience, get a glimpse of eternity.
Manamohanbrijrajdularo hasa hasa karakaerasabathiyan nehalagae gayaegaori…kalanparathasakhi gharipalachinadina thumaradarasbinajiyara tharasae. Clean your hate for the success of one’s soul who is also an inner master. Barring that, you will suffer the consequences of wasting your precious time.
विदुषी मालिनी ताईंचा कुठलाही राग अप्रतिम च असतो, तसाच हासुद्धा.
त्यांचे सर्वच गायन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
मी त्यांची तारीफ काय करणार.
ईश्वरी प्रसाद आहे. 🌹🙏
विदूषी मालिनीताई...एक गान संम्राद्नी...त्यांचा कोणताही खयाल ऐकताना मंत्रमुघ्ध होतो आपण.आज मी प्रथमच टप्पा ख्याल ऐकला ...हे प्रकार परीक्षेला नसतात त्यामुळे न्यात नसतात.ताईंची टप्पा गायकी पण मनात जागा करते...त्यांच हसत खेळत ,साथीदारांची आवड जपत श्रोत्यांना ही संवादात सहभागी करत गायन खूप छान वाटत.त्यांचा साधेपणा गायनातही जाणवतो...मुड बनवत गायन...त्याचे वेगवेगळ्या रागातील टप्पे ऐखायला आवडतील .धन्यवाद
In this evening, she was great with her druts , first with Hameer and then that unforgettable Bhairavi. Maestros get inspired and we, the audience, get a glimpse of eternity.
Do you know who is providing vocal support?
अप्रतिम
दैवी सूर दैवी गाणं 🙏🏻
“One and God makes a majority”! Frederick Douglas, American Abolitionist and Orator, 19th century.
खूप छान
Question to the experts: Doesn't it sound closer to Kedar than Hamir?
Superb.
It's a humble Request Pls Upload Full Concert...
Thanks for visiting channel, will upload