रविवार भक्ती : श्री खंडेरायाची (श्री म्हाळसापती) आरती
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे. महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी (कुलदैवत) आहे.
|| श्री खंडोबा महाराज तळी आरती || आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी ।
सदानंदाचा येळकोट, येळकोट मल्हार येळकोट ।
#malharimartand #khandoba #khanderaya #jejuri #pali #palicha khandoba
#jejurichakhandoba
#InnerHarmonyHeaven #spirituality #spiritualjourney #spiritualspeeches #Quotesonlife #quotesonspiritualjourney #sapne,#dream,#saflata,#inspiration,#motivational,#young,#yuva,#junoon,#ytvideos,#ytmotivationvideos,#ytinspirationalvideos,#ytmotivationalvedios,#youtube,#youtubevideos,#youtubehindivideos #Devotional #Bhajan #aarti #Healing Energy #devotional katha #Indian Goddess story #Indian God stories #Soul Touching Song